लोकसभा निवडणुकीत अनेक व्होट बँक गमावल्यानंतर ते पुन्हा मतदारांना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे. ते क्षणभर थांबतात आणि त्यांची शक्ती गमावण्याच्या बेतात असताना ते संवेदनशील समस्यांचा पद्धतशीरपणे वापर करतात. मला म्हणायचे आहे, पण आजचा निर्णय 9 वर्षांपूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना (2014-2019) का घेतला गेला नाही. आता त्याच्यामुळेही एवढ्या वर्षांत जमिनीवर अतिक्रमण वाढले, चिकन-मटणाची दुकाने वाढली, लोकांचे स्थलांतर वाढले.
Visaralo mhanu parat lihit aahe Agadi barobar bol laat tumhi gareebach nuksaan kaa, gareebavar Halla kon karat, jo karato tyaala kaay mhanaav Aaj he Marathi kutumb kaay mahit hyachya purvajaane chatrapati shivaji maharajana seva dili asal hya kutumbaacha Aatma kaay mhanat asal, he koni atyachar kelay tyaanvar Gaadichya naavavar basalel vasnhajach
जागा देण्याची गरज नाही त्यांना फक्त 10 दिवस वेळ द्यावा आणि या 10 दिवसांत ज्याने त्याने आपले अतिक्रमण स्वतः काढण्यासाठी सांगणे अथवा 11व्या दिवशी सर्व अतिक्रमण जमिनदोस्त करावे आणि याला कोणताही जातीवाचक स्वरूप देऊ नये
मॅडम 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होत्या,गावात ह्यांच्या पेक्षा मोठ घर कोणाचं नाहीय , कुठुंबात राजकीय पार्श्वभूमी ,मॅडम चे सासरे सरपंच आणि होते,घरात रेशन दुकान आहे 😂😂आणि सर्वात महत्त्वाचं ही मुलाखत पेड आहे कारण मॅडम चे सखे दिर शिक्षक आहेत आणि पत्रकारांशी चांगले संबंध आहेत शिकऊन दिलेली मुलाखत आहे,ह्यांची इमारत ही व्यावसायिक होती.
अतिक्रमण हटवायचे खरा मुद्दा हे आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या अतिक्रमण आहे पण गाजापुर आणि अतिक्रमण चा काय संबंध नाही मंग गाजापूरची मसजिद वर हल्ला केले लोकांचे घर जळाले मालमत्ता चा नुकसान केला हेच मागे कोण आहे याची चौकशी कराली पाहिजे आणि त्यांना काडक शिक्षा दिली पाहिजे
अहो पत्रकार साहैब बातमीच्या सुरवातीलाच म्हणाले कि अतिक्रमण मधील पाटील महिला आपली अतिक्रमण कसे केले हे सांगते व म्हणतेही आमचें अतिक्रमण आहे मग अहो तुम्हीं तुमची सोय केली पाहिजे जर एखाद्या म्हणाला की गावात किंवा शहरात माझी राहण्याची सोय नाही ग्रामपंचायत खोलीत जाऊन राहु लागले किंवा तहसील कार्यालयत जाऊन राहू लागले तर चालेल का गडकिल्यावर अतिक्रमण चालणार नाही हिंदू असो मुस्लीम नाहीतर पाटील असो
तेथील ग्रामपंचायतींनी काकूची घरपट्टी 45 वर्षांपासून भरत आहे तर ग्रामपंचायत ने पट्टी वापस द्यावी व काकूला घरकुलासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती शासनाकडे
गडावर कशाला अतिक्रमण करता जा तिकडं माळरानावर.खूप जागा आहे शासकीय पडीक.छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा आहे निशाण आहे स्वाभिमान आहे तिकडे अतिक्रमण करू नका.
भावनिक होऊन चालत नाही. या पुण्यात घर भाड्याने मिळते. काम धंदा मिळतो. भरपूर वर्षे फुकट राहिला. आता थोडे कष्ट करून भाडे भरून राहावे. अतिक्रमण ते अतिक्रमण ते कोणाची ही असो
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज हे भारत🇮🇳 देशाची आणि महाराष्ट्रा ची शान आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शुर पणाचा लढाई चा अभ्यास केला जातो. अशी अनमोल वास्तु अद्भुत विचारकरण्या पलीकडे बनविली आहे. तीचा सांभाळ जतन केले पाहिजे. आपल्या साठी भावि पिढी साठी. तेजस्वी ✨राजा॑ना. 🙏 जय जिजाऊ✨
अतिक्रमण म्हणजे हक्क नाही इतके वर्ष हफ्ते देऊनच रहात होते ज्यां सरकारी अधिकारी नी कारवाई करायला दुर्लक्ष केलं त्याच्यावर पहिले निलंबनाची कारवाई करा मीडिया नेहमी अतिक्रमण करनाऱ्याच उदात्तीकरण करते ते करण सोडून द्या..
एवढे वर्ष तुम्ही राहतात विशाळगडावर पण त्या गडाची काळजी जर तुम्ही घेतली असती तर ही वेळ आली नसती आता जातीचा मुद्दा नाही...मुद्दा फक्त अतिक्रमणाचा विशाळगड अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे
आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा. पावसात काढायची गरजच नाही. संभाजीराजेंच चुकलच त्यांना जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारांचा डाव ओळखता आला नाही. शाहू महाराजांनी योग्य भूमिका घेतली आहे.
अतिक्रमण काढण्याच्या अगोदर पुनर्वसन गरिबांची राहण्याची व्यवस्था सरकारी समाज करणे गरजेचे आहे पश् मला वाटतेज्ञ कोणतेही असो अतिक्रमण हे अतिक्रमण असतं ते हुई देता कामा नये
काय दादा हि महिला पाटील नाही जमिला आहे भोसले नाही चंगेज आहे केलं ना गरिबांच्या घराची राख आशा पावसाळ्यात गरिबांच्या अन्नात विष कालवुन काय मिळवलं तुमी लोकांनी स्वताच्या घरात किंवा रानात ऐकदोन इंचासाठी फुटभर जागेसाठी एकामेकांच्या नरड्यावर बसणारे गडावर अतिक्रमण कुणी कसं केलं हे सांगतायत तिथले लोक पोटासाठी जे करतात ना ते तुम्ही ऐक आठवाभर करुन दाखवा मग कळेल त्यांनी जगण्यासाठी किती हाल सोसलेत गरिबांच्या घरांना लक्ष्य करणारे तुमच्या हि घरांची संसाराची राखरांगोळी होईल मग कळेल
कुणीही असो अतिक्रमण करता कशाला कमवा आणि विकत घ्या सगळं फुकट च पाहिजे का मानसिकता बदला बर एव्हडी वर्ष राहिले ना अतिक्रमण जागेवर मग मनाला कधी वाटले नाहि का की आता स्वतःची हक्काच्या मालकीची जागा घेवू आता रडण्यात्त काहीही अर्थ नाही 🙏🚩🙏
या मावशीने स्वतःचे अतिक्रमण स्वीकारले आहे यांची सरकार ने राहण्याची सोय करावी जशी शहरातील झोपडपट्टी तोडल्यावर SRA मध्ये घर देतात बाकी बांगलादेशी वाल्याना महाराष्ट्र बाहेर हाकला
उगाच कोन कुठेही श्रद्धा ठेवत नाही ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याची काठी बसणार न आवाज करता त्याला योगा योग म्हणू नका तो बघून घेईल त्याच्या भक्तांची काळजी.
विशाल गडाचे पावित्र्य राखणे हे सर्व महाराष्ट्राचे कर्तव्य... विशाल गड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. लोकांचे पुनर्वसन करून समस्या सोडवा....
लोकसभा निवडणुकीत अनेक व्होट बँक गमावल्यानंतर ते पुन्हा मतदारांना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे. ते क्षणभर थांबतात आणि त्यांची शक्ती गमावण्याच्या बेतात असताना ते संवेदनशील समस्यांचा पद्धतशीरपणे वापर करतात. मला म्हणायचे आहे, पण आजचा निर्णय 9 वर्षांपूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना (2014-2019) का घेतला गेला नाही. आता त्याच्यामुळेही एवढ्या वर्षांत जमिनीवर अतिक्रमण वाढले, चिकन-मटणाची दुकाने वाढली, लोकांचे स्थलांतर वाढले.
बरोबर प्रश्न धरमाचा नाही, अतिक्रमण आहे.
Atikraman 😂😂😂 he had konachya baapache naay ugeech gaadi bhetali tar tyachi ulat sulat vaapar karava , chhatrapati asate tar rayatecha vachaka ghetalya shivaay thambale nasate
Aata koni peshawyacha Raja haay jo peshwa jaast aahe
Visaralo mhanu parat lihit aahe
Agadi barobar bol laat tumhi gareebach nuksaan kaa, gareebavar Halla kon karat, jo karato tyaala kaay mhanaav
Aaj he Marathi kutumb kaay mahit hyachya purvajaane chatrapati shivaji maharajana seva dili asal hya kutumbaacha Aatma kaay mhanat asal, he koni atyachar kelay tyaanvar
Gaadichya naavavar basalel vasnhajach
तू जातो का घराबाहेर, भित्रा
योग्य ती जागा द्यावी.. हिंदू असो मुस्लिम.. फक्त गडावरील अतिक्रमण हटवा..
काय करायचं घराचा सातबारा नवावा आहे का
जागा देण्याची गरज नाही त्यांना फक्त 10 दिवस वेळ द्यावा आणि या 10 दिवसांत ज्याने त्याने आपले अतिक्रमण स्वतः काढण्यासाठी सांगणे अथवा 11व्या दिवशी सर्व अतिक्रमण जमिनदोस्त करावे आणि याला कोणताही जातीवाचक स्वरूप देऊ नये
jaga kashala deichiy
@@maheshkamble9235Dada Tujh ghar nahi gel na kdhi Tumhala nahi samjhnar he dukhh
@@SahilKhan-d3g7h landyay ho atikramn var ghar kashala bandhata. Jana tikada tumchya deshat , nigha ithun.
सात बाऱ्या वर नाव आहे का हे पाहावे ज्यांचं नाव नाही तो मुस्लिम असो हिंदू असो सगळयांना खाली आना
मॅडम 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होत्या,गावात ह्यांच्या पेक्षा मोठ घर कोणाचं नाहीय , कुठुंबात राजकीय पार्श्वभूमी ,मॅडम चे सासरे सरपंच आणि होते,घरात रेशन दुकान आहे 😂😂आणि सर्वात महत्त्वाचं ही मुलाखत पेड आहे कारण मॅडम चे सखे दिर शिक्षक आहेत आणि पत्रकारांशी चांगले संबंध आहेत शिकऊन दिलेली मुलाखत आहे,ह्यांची इमारत ही व्यावसायिक होती.
तुम्ही इथलेच दिसताय
@@siddheshmhapuskar391दादा तुम्ही गप्प बसा😂 घरात डबल नळी आहे कुठून बार निघणं समजणार बी नाय तुम्हाला
हेच आन हिच संपूर्ण माहिती शांती दुतांची पण काढली असती तर अजूनच चांगले वाटले असते 🙏🚩🙏
@@comedyking3213चूप बैठो नही तो कान काटून गा😂😂
0:39 @@comedyking3213
गरीब च अतिक्रमण करतो
हा नियम लावलाय तर अर्धा ग्रामीण महाराष्ट्र उघडाच पडेल
भारत हा गरिबांचा देश आहे
अतिक्रमण हटवायचे खरा मुद्दा हे आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या अतिक्रमण आहे पण गाजापुर आणि अतिक्रमण चा काय संबंध नाही मंग गाजापूरची मसजिद वर हल्ला केले लोकांचे घर जळाले मालमत्ता चा नुकसान केला हेच मागे कोण आहे याची चौकशी कराली पाहिजे आणि त्यांना काडक शिक्षा दिली पाहिजे
विशाळगडावर दहा जनांना कोनी मारले रे
अतिक्रमण आहे हटवलाच पाहिजे छत्रपती महाराजांच्या गड किल्ल्यावर कुणालाही घर ठेवू नका
dokyawar padlayas ka salya…😮
तू डोक्यावर पडला@@rajhusenmulla6330
त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्राभर उभारेली कुत्र्याच्या छत्रीसारखी मंदिरं आणि इतर धर्मस्थळे पण पाडली गेली पाहिजे !
हे त्यचा घरात ठेवणार आहे जा ह्याच कड़े
जर अतिक्रमण होत तर ग्रामपंचायतने कर कसा घेतला ?....हा महत्वाचा मुद्दा नाही आहे का...
हिंदू असो की आणि कोण अतिक्रमण काढायलाच पाहिजे
Hinsaa kruunnn kanon hattatta gehunnn kaiii too padattt rahanaaarr na konte hi notice nh dilii kahiii nh masjid warrr hallaaa krunnn video baggaa aaheee fakttt hinsaa aahheee
अतिक्रमण करण्या अगोदर हा विचार केला असता तर हे दिवस आले नसते कर्म तैसे फळ
हा वाद धर्माचा नाही अतिक्रमणामुळे झाला
पण मुस्लिम लोकानी तो धर्मवाद म्हणून बघितले आणि Congress त्याला support करायला नेहमी उभी राहते
हा धर्म वादच कारण अतिक्रमण गडावर होते गाजापूर मध्ये नव्हते हा मुद्दा आताच का 2024 निवडणुका येत आहे हा विचार करा
@@altafshaikh9344 आगदोर गडावरून दगड खाली भिरकावली माहीती असु दया
@@altafshaikh9344 अबे कटव्या तुम्ही जास्त माजून गेले Congress चे खासदार का निवडून आले तुम्ही जास्त डोक्यावर बसु लागले
Pan landi kashala bombalalyta😂
कोणताही समाज असो अतिक्रमण हटावायला पाहिजे
अतिक्रमण हटाव कायदा संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा अन्यथा या लोकांवर अन्याय आहे
असल्या भावनिक व्हिडिओ दाखवून लोकांना मूळ मुद्द्यावरून विचलित करू नका
ज्याचं घर जात त्यालाच कळत रे दंगल खोराना काय कळणार
Tumch bapachi jamin nahika
Tumchya gharat yaun rahilo tr
Chutiya ti kay boli te nit ek eka ghar varun 4 ghar bandhle ticha bapa chi jamin hoti ka teva
@@ajinkyashinde1525 tuzya baapachu haay , laaja vaatali paahije laaja, besharam kutale , chhatrapati chya naavane je rajkaran karataay naa tyana maharajaanch naav ghen hi be adbiche
अहो पत्रकार साहैब बातमीच्या सुरवातीलाच म्हणाले कि अतिक्रमण मधील पाटील महिला आपली अतिक्रमण कसे केले हे सांगते व म्हणतेही आमचें अतिक्रमण आहे मग अहो तुम्हीं तुमची सोय केली पाहिजे जर एखाद्या म्हणाला की गावात किंवा शहरात माझी राहण्याची सोय नाही ग्रामपंचायत खोलीत जाऊन राहु लागले किंवा तहसील कार्यालयत जाऊन राहू लागले तर चालेल का गडकिल्यावर अतिक्रमण चालणार नाही हिंदू असो मुस्लीम नाहीतर पाटील असो
सर्व अतिक्रमणे काढून टाकली पाहिजे
तेथील ग्रामपंचायतींनी काकूची घरपट्टी 45 वर्षांपासून भरत आहे तर ग्रामपंचायत ने पट्टी वापस द्यावी व काकूला घरकुलासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती शासनाकडे
गडावर कशाला अतिक्रमण करता जा तिकडं माळरानावर.खूप जागा आहे शासकीय पडीक.छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा आहे निशाण आहे स्वाभिमान आहे तिकडे अतिक्रमण करू नका.
पण गडावर अतिक्रमण करणे अयोग्य
Tumhi keva gela keva kila var mag samjal tula
सरकारने कुठल्याही सरकारी किंवा प्रायव्हेट जागेवर अतिक्रमण करू दिले नाही पाहिजे यामुळे असे वादळ निर्माण होणार नाही
सरकारला विनंती आहेस प्रत्येक गडाला सिक्युरिटी लावा
आज जर छत्रपती शिवाजी महाराज आस्ते तर त्यांनी त्या तोड फोड करण्या ला शिक्षा केली असती
Aple raje aste tr atikraman ch zal nast..... 😂
आपले राजे असते तर तिथं लपवून ठेवलेला आतंकवादी च मुडक उडवल असत आणि लपवून ठेवणाऱ्याला पण उडवला असता
@@udayjagatap3443point ahe😂😂
Ha Ani tula 21 tofa chi salami dili Asti ny tr Sonya cha kasa dila asta tula banvun😂😂😂 yedzav ky pn boltay
He asle ghar bhadi asly vr landychi ky garaj ah
भावनिक होऊन चालत नाही. या पुण्यात घर भाड्याने मिळते. काम धंदा मिळतो. भरपूर वर्षे फुकट राहिला. आता थोडे कष्ट करून भाडे भरून राहावे. अतिक्रमण ते अतिक्रमण ते कोणाची ही असो
संभाजी राजे राजवाड्यात बसून ,लोकांना भर पावसात रस्त्यावर आणलात .
स्वराज्य
हुशार आहे बाबा अतिक्रमण कसं केलं ते सांगत आहे, खरंच खुप वाईट गोष्ट आहे.
अतिक्रमण. कशाला. करायचं. ती. जागा. नगरपालिकेची. किंवा. ग्रामपंचायत आहे. का. तो. महाराजांचा. गड. आहे
हळू हळू अतिक्रमण केल या आज्जी ने
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज हे भारत🇮🇳 देशाची आणि महाराष्ट्रा ची शान आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शुर पणाचा लढाई चा अभ्यास केला जातो. अशी अनमोल वास्तु अद्भुत विचारकरण्या पलीकडे बनविली आहे. तीचा सांभाळ जतन केले पाहिजे. आपल्या साठी भावि पिढी साठी. तेजस्वी ✨राजा॑ना. 🙏 जय जिजाऊ✨
सर्व पंथा ची रंननिति नीवडनूक साठी
अजून जागा दिली नाही अतिशय दुदैवी घटना आहे हे नंफुसक घटना बाह्य सरकार आहे
गडावरच कशासाठी घरं थाटतात ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे बकालिकरण करतात
Atikraman hatavle pahije yogya ahe .....pn atikraman houch dile naste tar lokanche prapanch tutle naste ....lok rastyavr aali nsti
छान कव्हरेज... पुढारी न्युज
हे बर आहे अतिक्रमण तुम्हीच करायचे नुकसानभरपाई बी द्यायची पुनर्वसन भी करायच वा छान आहे की
मावशी अतिक्रमण पाडणे योग्य आहे कोणताही धर्म आसो.
अहो पण आपल्या राजाचा हा विशाळगड .आहे त्यावर अतिकमण करू नका
ज्या ठिकाणाहून आला होतात त्याच ठीकाणी जायच,
याचं पुनर्वसन केलं पाहिजे
कशाबद्द्ल
पेड बातमीदार😂
मगरीच आश्रु😂
सरकारने पुनर्वसन करावे 😂
अतिक्रमण म्हणजे हक्क नाही
इतके वर्ष हफ्ते देऊनच रहात होते
ज्यां सरकारी अधिकारी नी कारवाई करायला दुर्लक्ष केलं त्याच्यावर पहिले निलंबनाची कारवाई करा
मीडिया नेहमी अतिक्रमण करनाऱ्याच उदात्तीकरण करते ते करण सोडून द्या..
एवढे वर्ष तुम्ही राहतात विशाळगडावर पण त्या गडाची काळजी जर तुम्ही घेतली असती तर ही वेळ आली नसती आता जातीचा मुद्दा नाही...मुद्दा फक्त अतिक्रमणाचा विशाळगड अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे
अतिक्रमाणापूर्वी विचार करायचा
जे असेल ते, पण सर्व अतिक्रमण हटविलेच पाहीजे.
अतिक्रमण केले अन नुकसानभरपाई काय म्हणून द्यावी
Gadh jinkle gele tya mavalyant sarv dharmiyancha samavesh hota ....koni yekame nahi jinkle gadh......
गडाचा सातबारा माझ्या शिवरायाच्या नावावर आहे
इतर ठिकाणी पुनर्वसन करावे.
त्याचा विचार अगोदर करायला पाहिजे की अवैध प्रकारे अतिक्रमण नको
मग तुम्हाला गड ताब्यात द्यायचा का
ह्यला जवाबदार सरकार आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पर्यायी जागा ही देणे गरजेचे
Right 👍👍👍👍
" Itake Varshe Ka Vichar Kela Nahi "
Waaah kaki
आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा. पावसात काढायची गरजच नाही. संभाजीराजेंच चुकलच त्यांना जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारांचा डाव ओळखता आला नाही. शाहू महाराजांनी योग्य भूमिका घेतली आहे.
😢
Lagengi aag to aayenge kayi Ghar jad m yaha akele hamara makan thodi he😢😢😢😢😢Jay Maharashtra Jay shivray ❤
अतिक्रमण असेल तर हटवलं पाहीजे
२५ वर्ष सरकार झोपले होते
बरोबरच आहे
सगळं बरोबर आहे पण तुम्ही अतिक्रमण केलेला आहे हे सिद्ध होत आहे
अतिक्रमण काढण्याच्या अगोदर पुनर्वसन गरिबांची राहण्याची व्यवस्था सरकारी समाज करणे गरजेचे आहे पश् मला वाटतेज्ञ कोणतेही असो अतिक्रमण हे अतिक्रमण असतं ते हुई देता कामा नये
सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे
सर्वांनी ऐक माहिती देतो सर्वात जास्त अतिक्रमण मुंबई मधे आहे . याची माहिती न्यूज रिपोर्टर दाखवत नाही.
अतिक्रमण करताना प्रशासनाला सांगून केलं असल्यासारखं तुम्हाला आगोदर सांगून अतिक्रमण काढायचं का ?
खरोखर।जर। आतिकमन। असेल, तर। ते। काढायला। पाहिजे।
अति अतिक्रमण निघाले पाहिजे, पण जे कृत्य केले गेले ते निंदनिय आहे.
कोणी असो, हिंदू असो मुस्लिम असो, अतिक्रमण काढलंच पाहीजे
या विडिओ चे सत्य बाहेर काढले पाहिजे
मान्य करतेय करा बेघर कोणीही असो
काय दादा हि महिला पाटील नाही जमिला आहे भोसले नाही चंगेज आहे केलं ना गरिबांच्या घराची राख आशा पावसाळ्यात गरिबांच्या अन्नात विष कालवुन काय मिळवलं तुमी लोकांनी स्वताच्या घरात किंवा रानात ऐकदोन इंचासाठी फुटभर जागेसाठी एकामेकांच्या नरड्यावर बसणारे गडावर अतिक्रमण कुणी कसं केलं हे सांगतायत तिथले लोक पोटासाठी जे करतात ना ते तुम्ही ऐक आठवाभर करुन दाखवा मग कळेल त्यांनी जगण्यासाठी किती हाल सोसलेत गरिबांच्या घरांना लक्ष्य करणारे तुमच्या हि घरांची संसाराची राखरांगोळी होईल मग कळेल
Obviously
श्री किल्ले विशाळगड खाली करा बस संपला विषय
मी पण पाटील आहे कोल्हापूरचा, जर कोणीही अतिक्रमन असेल तर त्यांना हाकला...हिंदू मुस्लिम कोणालाही पाहू नका...
सगळे कर भरले म्हणजे काय जागा लीगल होत नाही 🤣
हॉटेल मध्ये जेवायला गेले की पैसे दिल्यावर हॉटेल तुमच होत नाही
पाटील काकी म्हणजे उंदराला मांजर साक्ष
घ्या हिंदुत्वाचा सरकार पाटील मॅडम ला त्रास
हे वास्तव आहे! दोषींनावर देशद्रोहचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत
आनी दहशदवादी गडावर येउन ज्याच्या घरी राहतो त्याला काय भारतरन्त दायच का
@@RaghwMorehe tech jaychand ahet bhawa jyachya mule aaj gada vr ati kraman jalet😂😂😂
@@RaghwMore ज्यांनी आरोप केलेत ते गायब झालेत! सरकार ठरवेल भारतरत्न द्यायचा का आणखी काय?
@@Jay-8252 शिव शाहू चे वारसा हा नाही! धर्म जाती द्वेष पसरवयाचा! गरीब लोकांना मारायचा
@@HardRock-e8r बर कुठे गायप झालेत हे महाशय
ओन्ली धर्माच राजकारण आहे…
मरणारा आणि मारणारा गरीब आहे..
बाकी राजकारणी निवांत..
Grampanchayat ya la jababdar ahe
Nich lokanch kam
गडावर अतिक्रमण ठेवू नये.कोणीही असो.हिंदू मुस्लिम कोणाची गय करू नये स्थानिक प्रशासन ची चूक आहे
हे सरकार हटीलपाहीजे
Atikraman hatvlach pahije
ह्यांच पुनर्वसन करा पण आता गडावर अतिक्रमण नको
अरे देवा हे तर मराठी पाटील कुटुंब आहे . आम्हाला वाटलं फक्त मुस्लिमच आहेत. आता काय बोलायचं???
Pn bhava momedian jast ahet
@@aniketjadhav7716aata fakt musalman chi jadha ghare
@@aniketjadhav7716tu tanatan wala ky
@@aniketjadhav7716 😂😂😂 nice joke
हिंदू असो वा मुस्लिम अतिक्रमण हटवन गरजेचे आहे..... ज्यांना कळवळ आहे त्यांनी मदत करावी......या आगोदर कुठे राहत होता.......
मावशीला काश्मिरी पंडितांना बद्दल माहिती सांगा जरा
कुणीही असो अतिक्रमण करता कशाला कमवा आणि विकत घ्या सगळं फुकट च पाहिजे का मानसिकता बदला बर एव्हडी वर्ष राहिले ना अतिक्रमण जागेवर मग मनाला कधी वाटले नाहि का की आता स्वतःची हक्काच्या मालकीची जागा घेवू आता रडण्यात्त काहीही अर्थ नाही 🙏🚩🙏
अब्दुल, करीम खान सलीम अली शेख हे पण दाखवा कुठुन आले, त्यांच्या साठी मराठी माणसाला पुढे पुढे करता तुम्ही मिडिया वाले 😮😮
या मावशीने स्वतःचे अतिक्रमण स्वीकारले आहे यांची सरकार ने राहण्याची सोय करावी जशी शहरातील झोपडपट्टी तोडल्यावर SRA मध्ये घर देतात बाकी बांगलादेशी वाल्याना महाराष्ट्र बाहेर हाकला
Sarkaar niyojit dangal karan b.j.p. umidwaar padla ani shanka musalmaan vote karit nahi
45 varsh rahnarya lokane sarkaren punarvasan kelach pahije je
शेवटी आज्जी नी मान्य केलं अतिक्रमण केलं
ghare baykanchaya navavar kara Bharatmata khush kara❤❤❤❤❤👌👌👌🚩🚩
विशालगड हि खाजगी प्रोपर्टी आहे का तुम्ही अतिक्रमण केले बे कायदेशीर राहिले आणि तुम्हाला मदत करणारे राजकारणी लोकांनी कायद्यात न बसणारे कागदपत्रे बनले
उगाच कोन कुठेही श्रद्धा ठेवत नाही ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याची काठी बसणार न आवाज करता त्याला योगा योग म्हणू नका तो बघून घेईल त्याच्या भक्तांची काळजी.
Chatrapati Shivaji Raje asate tar.. Tyani adhi rayatechi rahanyachi ani khanyachi vyavstha keli asati.. Mag to Hindu asel nahitar Muslim..
अशीच कारवाई सिंहगडावर करावी तिथे शेपूट घालतील संघटना नी सरकार