मन्याचा बाप्पा । Marathi Short Film । Gokhale Constructions | Girish Kulkarni | Ganpati Special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 9

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +2

    दोन निरागस माणस देवा सारखी देवच जनू .

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +2

    खूपच छान गिरीषजी . हा संदेश फक्त लोकाना समजला पाहीजे बस आणखी काय हव

  • @Google_Administration
    @Google_Administration Год назад +2

    क्या बात है, चार मिनिटात राव इतका कंटेंट मांडला तुम्ही, गिरीश कुलकर्णी भेटूया एकदा नक्की

  • @jaykhandale5777
    @jaykhandale5777 Год назад

    Superb concept....

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    बर्‍याच वेळा विडीओ बघीतला पण - - -पण मन न्हाइ भरलं डोळं मात्र भरुण आलं

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад

    माझ्या कुळातलाच तु तुझ्या कुळातल च मी ही कुळं वाढली पायजे . कोण कुठल्या कुळातला कळलच नाय पायजे .

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад

    देवाला भेटायची गरज न्हाय पण -- तुला भेटायची आस लाग्ली . भेटूच पण न्हाईच भेटलो तर -- तर या माध्यमातनं भेटतच ऱ्हावू

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад

    सिझनल भक्ती सिझनल व्यापारा सारखी

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад

    निरागस माणसाला देवळात जाण्याची गरजच काय?