फक्त हे पाच सोपे बदल करा ,आत्तापासून आयुष्य बदलेल | 5 Tips For Happy And Successful Life
HTML-код
- Опубликовано: 18 ноя 2024
- प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/...
Facebook Page : / shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
My Headphones: amzn.to/2XyzEvR
In this video we are going to see 5 small but very effective changes which we need to do in our life. to make our life happy and courageous. Also in this video we have give some inspirational examples of legendary personalities like Dr. A.P.J Abdul Kalam Sir, Rajnikant,Akshay Kumar, Mahendra singh dhoni, Stephen Hawkings and many more to know you that how these people never gave any excuses of their life. And by their hardwork, dedication and willpower they achieved new heights of success. So we request everyone to adopt these five changes in you life and see the how the transformation will happen.
सर्वच बदल खरंच हे खूप गरजेचे आहे आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतःवर प्रेम केले तरच दुसरं वरती प्रेम करू शकू जर आपण स्वतः वरच प्रेम करू शकत नाही तर दुसऱ्यांवर कसं काय. खूपच छान आहे हा व्हिडिओ.. आणि हो मला सर्व व्हिडिओ फारच आवडतात आणि खूप सुंदर व्हिडिओ . थँक यु सो मच की तुम्ही एवढे सुंदर प्रभावी विचार आमच्या पर्यंत पोचवतात.
सर आपण खुप छान मार्गदर्शन केले आपले खरचं खुप आभार 🙏🏻
मी नक्कीच हे पाचही बदल माझ्या आयुष्यात करणार आहे!!!!
आपले सर्वच व्हिडिओ हे खुप प्रेरणादायी आणि छान असतात.....🤩👌🏻👌🏻👌🏻🌟✍🏻
मी पण
सर खरच हे पाच बदल प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे खूप यशस्वी व्हाल खुप खुप धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात
👌
All
Good
Mi sota var Prem karnar. Dusare kadun aapekhashe thevanar Nahi.
Pn sir Mla madat pahije ki Mla Jivan mhanje Mahit nhi mhanje mazhy manacha budhicha Vikas Kashi kru mala Fakt hich madat pahije mi Kashi Samor Jau means mazhya sharirach Vikas budhicha ani manacha mentally Kashi Vikas kru plz sir Mla replya krun sanga plz plz nahitr mla what's up kra plz sir plzzzz
0:01 wow, direct topic start kela, baki RUclipsrs sarkh bad bad nhi keli, nice sir 👍
0:44 #Akshaykumar #khiladi #GreatActor #❤🔥
सर तुमचा हा व्हिडीओ मला खूप आवडला...
मी आज पासून कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही, माझी स्वप्न मी स्वतःच पूर्ण करणार,त्यासाठी मी खूप मेहनत घेणार..
Thank you sir..
छान सांगितले सर 👍 माझे मत तेच आहे की दुसऱ्या कडे अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः आपण किती काय करु शकतो हे पाहिले पाहिजे
Ho brober ahe
माझं ही तेच मत आहे
मी आजपासून दुसऱ्यांना खुश करायचे सोडून..स्वतः चा शोध घेणार स्वतः ला आनंदी ठेवणार Best बनणार.😊
Mi pan
Nice
@@yogeshwaghole1179 मी पण
आताच्या परिस्थितीसाठी आणि तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा वीडियो आहे हा
मला पण खूप प्रेरणा मिळाली सर आभारी आहे तूमचा 🙏
सर मी स्वता वर प्रेम करणार आणि आपल्या आनंदाचा रिमोट आपल्याजवळच ठेवणार तुम्ही खूप आत्म विश्वास निर्माण करता मला तुमचे विडीयो आवडतात thanks very much 👌👌
सर तुमचे सगळे विडिओ खूप छान आहे
स्वतावर कठोर न होता प्रेम करणार.............. Thank you v.very much sir.......... God bless you Sir........👍👍👍👍👍
मी पण
मी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणार नाही हा बदल स्वतःमध्ये करणार आहे.
Dusryan kadun apeksha thevnar nahi
Me pn
@@bhagyashribillade ugu
Me pan
मी दुस-या कडून अपेक्षा ठेवणार नाही हा बदल swatamade करणार आहे
मी पाचही बदल करणार सर हा video मला खूप आवडला. सर आपण आपले वर अपेक्षा ठेवले पाहिजे
Suvarna Kakade.खरचं सर खुप छान माहिती सांगितली, मी आजपासून नैराश्यामध्ये राहणार नाही ,कारणे देणे सोडून जबाबदारी घ्यायला शिकेल.
अत्यंत जीवन आवश्यक टिप्स आहेत
Nehami pramane aka chan margdarshan karanara video dilya badal thank you video khup avadala❤️
स्वतःवर प्रेम करायला शिकणार दुसऱ्यांकडून अपेक्षा करणार नाही हा बदल स्वतःमध्ये करणार धन्यवाद सर 🙏🙏
शहाणपण.सन्मित्रा सस्नेह नमस्कार. जे स्वप्न पाहिलय त्यावर लक्ष केंद्रित करुन माझ्या श्री सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण द्रुढ निश्चयाने आणि सतत करणार. जेव्हा जेव्हा नैराश्य येईल तेव्हा तुमचा व्हिडीओ पाहणार म्हणजे लगेच व्रुत्ती बदलतेच. योग्य वेळी सुयोग्य मार्गदर्शन केल्याबद्दल...
सुविद्य सन्मित्र धन्यवाद.!!!
👍👍👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मी मेहनतीवर जास्त भर देणार आणि कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही 🙏🙏
मी पण
🙏🙏🙏 koti koti धन्यवाद सर, आज पासून हेच विचार आणि आदर्श मी जीवनात ठेवणार... ह्या video ने माझी जगण्याची परिभाषा बदलून टाकली... 😊
माझी पण
मी दुसर्याकडून अपेक्षा करणे सोडून देईल आजपासून, धन्यवाद सर
Khup khup chan mahiti dilyabadal Danywad sir🙏🏻
Sir.... Mi konakadu kadhich aapekshya nahi thevanar aani sir swapn bagnyapekshya kruti karun swapn baganar... 🥰💯
Thank u sir.....tumcha video khup chan hota...mi dusryakdun khup jast apeksha karte n tyane hurt hote tyamule satat mla watat mazi life happy nhi ahe tyamule hi gosht mi change karnar ahe n swatawr jast prem karnar ahe
Mi aaj pasun majat ek badal krnar aahe mi kona kdunhi aapeksha krnar nahi aani positive attitude swatahat thevnar...👍 Thank you for motivated.🙏
मी दुस-या कडून अपेक्षा ठेवणार नाही हा बदल झाला आहे sir thanks
Thanks You So Much Rahul Bhau ❤️❤️
Thanks sir ...mi dusrya kadun apeksha nahi thevnar sir .aani swata var control tevil ... 🤗🤗 Thank you sir khup Chan motivate kelya baddal
Saglech badal swata madhe karnyacha nakkich prayatn karnar... Thank you sir for such a helpful video.. I'm grateful to you.. 🙏
Agdi mazya manatl bolatat tumhi 😀
Hi
मी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणार नाही स्वतः मध्ये बदत करणार ❤️🙏🏻👍🏻
मी दुसया कडून अपेक्षा ठेवणार नाही
मी पण
मला खरच या व्हिडिओ मधून खुप प्रेरणा मिळाली...
सर हे पाच नियम आयुष्यात फ्लॉव केले तर आयुष्य उज्वल होईल सर मला तुमचा विडिओ खुप खुप आवडला सर
सर मी हे 5 ही बदल आज पासुन करत आहे 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ......
Mi Pn swatavar prem karnar. Thank you sir khup Chan video ahe.
आपले व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात
Thank you sir khup motivated aahe speech tumche
Me sarv badal krnar mazyat....all five changes....
मी स्वतः वर कठोर होणार नाही तर मी स्वतः प्रेम करणार आहे स्वतः ला नेहमी खूष ठेवणार आहे .🙏🙌💐
जेवढ्या लोकांकडून कमी अपेक्षा ठेवाल तेवढे तुम्ही आयुष्यात खुश राहाल
वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारा मुलगा या देशाचा शिल्पकार झाला डॉक्टर बी आर आंबेडकर 🙏🙏🙏🙏
Ye q nahi batate koi bhi
हो खरंच बाबासाहेबांचं नाव तर राहुनच
खुप छान
लोकांकडून अपेक्षा कमी ठेवणार 🙏
Me sarv badal krnar mazyat.......!!!!!
Thanks again 😍
Sir, sagle video audio mde convert karun ekto.... Khup chan astat..... Dhanyavaad sir.... 👌👌👏👏🙏🙏
agadi barobar 👌👌👌👌❤️❤️❤️
खूप छान सर👍👍👍🔥
तुम बरोबर आहे सर असेच विडिओ बनवा आमच आयूष बदलें👍🙏
मी दुसऱ्यासाठी apksah देणार नाही मी माझी कृती करेल स्वप्न कमी बघेल आणि मेहनत करेल. 👌
Tumhi sangitlele 5 badal Mazya.aaushat Karnar.ahe thanks
सर तुमचे प्रत्येक विडिओ अप्रतिम असतात😊🙏🙏
हो ना
खुप छान व्हिडिओ आहे... नेहमीप्रमाणे प्रेरणादायी...
मैं खुद से प्यार करूंगी किसी से अपेक्षा नहीं करूंगी
Thank u sir. very nice information. aani kharach dusaryakadun apeksha thevane barobar nahi.thevuch naye.
खुप खुप सुंदर विचारआहे सर.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tysm sir! Mi aaj pasn kunavr apeksha karanar nahi aani mehenat karen 😊🙏🏻
Actually hey sagdey 5 rule's me following karnar sir manhapasun thank you sir yha video mule motivated jhalo ata full survat karnar sir 🙏🏻🔥🔥🔥🔥
This video is an inspiration to me. Thanks a lot.
Swata vr prem Karen aani dusrya n kadun Kahi apesya tevnar nahi ... Thanku sir .. 😊😊
सगळेच बदल आवश्यक आहेत
सर आपला खुप आभार खुप प्रेरणा मिळते
स्वतः वरती प्रेम, मी जबाबदारी घई ल,दुसरा कडून अपेक्षा ठेवणार नाही
👍👍मी माझ्यावर प्रेम करेन
@@niveditabharkade9587 नमस्कार
Sir mi aaj pasun konakadun kontich apeshya nahi denar .nice video sir
mi dusryakdin apeksha thevnar nahi. ani nerashyetun baher yevun ashawadi bannar ahe . ani ataprnt je karat alo te na karata. navin kahaitari karanar ahe . mi savtamdhe badal karanar ahe nice sir txu ....
Thank you so much sir ...👍🙏🏼
मी दुसऱ्याकडून अपेक्षा करणार नाही स्वतःकडून करणार हा बदल मी माझ्यात करणार.
मी पण
Sir mi 5 rules follow karnar ahai
Thanks 🙏🙏🙏 sir
मी आजपासनच माझ्या मनातील जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करेल...आणि दुसऱ्यांवर अपेक्षा न ठेवता स्वतः वर विश्वास ठेवणार आणि नेहमी सकाात्मक विचार आपल्या अंगीकृत करेल 🙏👍
Kup changle vichar melale me try kernar thank you sir
मी पण
सर मी नक्की बदल करणार तुमच्या आशीर्वादाने
Superb Sir. Thanks for giving valuable guidance...
Thank you sir 👍 nice guidance
सर मी हे आजपासून ५ ही बदल करण्याचा प्रयत्नकरीन😊🙏
The 5th point is great because that is a trueath
मी कृती वर प्रचंड भर देणार नवीन नवीन गोष्टी करणार 🙏😘
तुम्ही माझे डोळे उघडले nice all best
Sir mazyakdun khup mothi chuk zali
Aata ticha mla pashttap zalay
Mg mazyasathi ekhada motivational video tayar karta yeil ka?
Thank u 🙏🙏🌹for video
Sir tumche sagle video Chan astat.
सर अतिशय छान असा हा व्हिडीओ आहे
I apply all these five things in my life to change me and do something new.
Thanks to motivate me.
कोणा कडून अपेक्षा न ठेवणे.....👌👌
Kona kadun apeksha nahibthevnar
@@pavitradete9679. 👍👌👌👍
सर्व बदल मी माझ्यात सुरू करत आहे ,धन्यवाद
Khup changli video aastat sir mala pan khup kay shikala bhetal hi video bagun
Excellent👍 Thanks🙏
Corona chi bhiti kashi ghalvaychi ?
Please yavr video banva sir .
नैराश्य सोडून आशावादी राहणार
व कारणे देने सोडून जबाबदारी घ्यायला
शिकनार...
Me suuda
मी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणार नाही व स्वतः मेहनत करेन
Khup chhan sir 👍 thanks 🎉
Khupch chan धन्यवाद jaybhim
सर पाठांतर करून लक्षात राहत नाही. तर काय करावे लागेल. यांच्यावर व्हिडिओ बनून पाठवा ना please sir
Morning 4 to 7 read
Best
Super sir👌👌👌
👌 sir supar boltat tumi 👌
सर खूप छान वाटले धन्यवाद
Excellent work sir🙏🙏🙏🙏
Sarvach badala karache chhan video😍 vatala manala lagla
Thank you sir motivation ha video ahe
Right sir🙏🏻🙏🏻, aaj pasun nkki
Thanks sir.
मी आजपासून सताची जबाबदारी घेत आहे।। कोणावर कोणत्याही अपेक्षा ठेवणार नाही
Thank you sir...👍👌👌
सलग दोन वर्ष बिसनेस लॉस होत आहे lockdown मुळे नैराश्य कसे येणार नाही. मोठ नुकसान झाल्यावर स्ट्रेस तर खुप येतो 🙏
Konta business
i will do hard work to achieve my goal... I will be Z.P school teacher very soon 👍
सर हे पाच बदल मी स्वातासाठी करनार धन्यवाद सर