ही पारंपरिक कला जिवंत राहिली पाहिजे, बँजो-पार्टी, संबळ, हलगी, ब्रास-बँड ह्या पारंपरिक वाद्यांना गणेशोत्सव, जयंती मंडळांनी तसेच शुभकार्याप्रसंगी प्राधान्य दिले पाहिजे.कारण याच्यामुळे एका वाद्यपथका मधील १० ते १५ जणांना रोजगार निर्माण होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे पारंपरिक वाद्य ऐकायला मस्त वाटतात.
मिलिंद तू एक गुणी कलाकारच नाहीस एक गुणी मुलगा, एक गुणी पती, एक गुणी वडील, आणि एक अत्यंत गुणी सहकारी सुधा आहेस.. आपण प्रत्यक्ष जरी भेटलो नाहीत तरी हे तुझ्या ढोल वादनातून परिवर्तित होते.. देव तुझ्या सदैव पाठीशी राहो...love you mitra
दादा तुम्ही खुप भारी वाजवतात. दादा तुम्ही जे वाजवताना मी तुमचे व्हिडिओ बघतो ना मी स्वतः नाचतो असा एकटाच नाचतो आनंद होऊन. खुप मस्त दादा❤❤❤❤❤ दादा तुम्हाला मनापासून सल्यूट आहे❤❤❤❤❤
Great man, great hardworker, Great artist, Great music player & Great beautiful❤ loving person so everyone loves him lot. God bless you are truly Ladka of everyone
मानलं भावा एकदम झकास हीच मराठी माणसाची शान आहे गणपती बाप्पा मोरया 🙏🏼
ही पारंपरिक कला जिवंत राहिली पाहिजे, बँजो-पार्टी, संबळ, हलगी, ब्रास-बँड ह्या पारंपरिक वाद्यांना गणेशोत्सव, जयंती मंडळांनी तसेच शुभकार्याप्रसंगी प्राधान्य दिले पाहिजे.कारण याच्यामुळे एका वाद्यपथका मधील १० ते १५ जणांना रोजगार निर्माण होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे पारंपरिक वाद्य ऐकायला मस्त वाटतात.
मिलिंद तू एक गुणी कलाकारच नाहीस एक गुणी मुलगा, एक गुणी पती, एक गुणी वडील, आणि एक अत्यंत गुणी सहकारी सुधा आहेस.. आपण प्रत्यक्ष जरी भेटलो नाहीत तरी हे तुझ्या ढोल वादनातून परिवर्तित होते.. देव तुझ्या सदैव पाठीशी राहो...love you mitra
Salute aamchya ratngirikarankdun🥰
जिकडे लोक हिंदी गाणी वाजवत असतात तिकडेच हा कलाकार मराठी गाण्यांवर लोकांना नाचवत असतो. म्हणून याच्या साठी 1 like बंताहे
Waaah.. Kacchi dhol mhanje.. Amchya girgaonvat ibrahimbhai ani ladka milind.. Mansa pan sacchi ani vajavtat majbut kacchi.. Jai hind Jai Maharashtra 🚩
Milind mastach vajavtos mi anant wadi fanaswadi
Girgoukar akhir girgouksr hai
दादा तुम्ही खुप भारी वाजवतात. दादा तुम्ही जे वाजवताना मी तुमचे व्हिडिओ बघतो ना मी स्वतः नाचतो असा एकटाच नाचतो आनंद होऊन.
खुप मस्त दादा❤❤❤❤❤ दादा तुम्हाला मनापासून सल्यूट आहे❤❤❤❤❤
मी 1दा तरी आमच्या ठाणे मध्ये वाजवायला बोलणार आहे मी पूर्व गिरगाव चाच ❤
खूपच छान पुढील वाटचाल शुभेच्छा
मिलिंदभाऊ शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र भाऊ ❤❤❤🎉🎉🎉
माझा फेवरेट मिलिंद दादाची कच्ची बाजा ❤❤❤❤❤😍😍
Ibrahim bhai pan khoop chaaan wajwtat ❤
Salute mazyakadun aani aamchya Dadar Mumbaikar musical group kadun❤
जबरदस्त सर
Khup prernadayi ahe ❤❤❤
#संगीतहेचजीवन
Milind dada tumhi ek no manus ahe me tumcha khub izzat karto dada you are my fav 😍❤❤ kachi banjo
Mi pan vajavto
खूप छान... मनपूर्वक शुभेच्छा...
Mazya haldila tumhi dombivli la aalat va khup chan kala sadar kelit. Thank you god bless you with good health and happiness
Kya baat hai 🥺❤️
Great man, great hardworker, Great artist, Great music player & Great beautiful❤ loving person so everyone loves him lot. God bless you are truly Ladka of everyone
KHUBACH CHAN
Love uhh milind dada 🫶🏻😘😻
Salute you brother 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी पण खुळखुळ्या पासून सुरुवात केली त्यानंतर कच्छी आणि बेंजो वाजवायला लागलो.
God bless you with good health and happiness regards 🙏🙏
सुंदर
Last chi Tod tr layach bhaari hoti khatarnaak apratim
dada love u uran varuna
Great artist 💕
God bless..vasai
Nice❤❤
Sundar 🙏🙏🙏
Nice🎹🥁🎼
Bolibachchan milind chingam
❤️❤️❤️
कला हेच जीवन🙏
मिलिंद जी 🙏🙏
माझे बालपण thakurdwar चे.
भेटूच 🙏
मिलिंद सावंत. 😄😄
Jangam na Swami n kadun subheccha... Lingayat samajat ase khup harhunnari kalakar ahet ...shiv shankar shambhu
1996 madhe jogesgwari east medhe silvar line musical group madhe pan yaaycha na bhai vajwayla tehva key bord latif vajwaycha
My classmate
Are kasa vajavtoy faltu
Nice ❤❤
❤❤❤❤❤❤
❤