‘एडविना नेहरु प्रकरण’ देशातील पहीले हनीट्रॅप ? | Dinesh Kanji | Jawharlal Nehru | Sonia Gandhi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 176

  • @rekshakadam8643
    @rekshakadam8643 9 дней назад +38

    बरोबर आहे सर काँग्रेस पूर्णपणे संपलं पाहिजे

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 9 дней назад +44

    शिशुपाल झाला आहे काँग्रेसचा
    मोदीजी श्रीकृष्ण

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 9 дней назад +60

    बरो्बर आहे,या ऐतिहासिक हनित्रपने देश्याचे मोठे नुकसान झाले.माऊंट बेटांन याने आपल्या मताप्रमाणे फाळणी घडवली ,

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 9 дней назад +8

      खानदान तसं वाटतंय.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 дней назад +5

      नथुराम बरोबर होते

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 8 дней назад +6

      Nathuram ji ni chacha ch suddha Game karayla hava hota.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 9 дней назад +56

    नाहीतरी नेहरू, गांधी कुटुंब देश आणी कॉंग्रेस पक्ष आपली खाजगी मालमत्ता आहे या मानसिकता मधुन च वागत आले आहेत.

    • @rajendrashirke4234
      @rajendrashirke4234 9 дней назад +9

      आज ही तीच मानसिकता आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 дней назад

      आणि हे लंपट स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाट्टेल ते बोलत होते. खस करुन ते आत्ताच येड.

  • @eliteenterprises7606
    @eliteenterprises7606 9 дней назад +19

    काॅग्रेस चा खरा चेहरा समोर आला पाहिजेत. यामुळेच भारताचे खूप मोठ नुकसान झाले.

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 9 дней назад +43

    एकदम परफेक्ट हेडिंग.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 дней назад

      परस्त्री बरोबर लंपटपणा कॉंग्रेसचे करत होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप करण्यात कॉंग्रेस आघाडीव8.

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 8 дней назад +15

    दिनेश कांजी आपण हनी ट्रॅप मधील माहीती विस्तृत करुन सांगितले खरंच शाॅकिग आहे.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 8 дней назад +2

      12:51 अशा प्रकरच्या माहितीसाठी आपण पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची हिंदीतील व्याख्याने जरूर ऐकावी. यू ट्यूब वर उपलब्ध आहेत.

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 9 дней назад +23

    खूपच परखड विचार आणि विश्लेषण

  • @sangeetasignapurkar7976
    @sangeetasignapurkar7976 9 дней назад +25

    एकदम perfect heading.... सुंदर विश्लेषण...आभार.

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 9 дней назад +12

    Ya Gandhi घराण्याला देशातून पूर्णपणे बाहेर हाकला. आणि ठाकरेंना सुद्धा.

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 9 дней назад +16

    छानच मांडणी. 👍

  • @praveenkulkarni2976
    @praveenkulkarni2976 9 дней назад +15

    खूप छान, मुद्देसुद विवेचन.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 9 дней назад +14

    संशयास्पद पत्रव्यवहार उघड झालाच पाहिजे, तो कोणत्याही नेत्याचा असला तरी.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 дней назад +13

    अगदी बरोबर विश्लेषण 🙏🙏

  • @anupsathaye
    @anupsathaye 7 дней назад

    अतिशय परखड विश्लेषण, भारताचे प्रचंड नुकसान घराणेशाई कुटुंबामुळे झाले आहे त्यात नेहरू गांधी घराण्याचा मोठा सहभाग आहे

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 9 дней назад +11

    योग्य विश्लेषण

  • @DeepakShadambikar
    @DeepakShadambikar 9 дней назад +11

    अप्रतिम व सडेतोड विश्लेषण.

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 9 дней назад +11

    फार सुंदर विश्लेषन

  • @lelechaitanya
    @lelechaitanya 9 дней назад +7

    एकदम कडक

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 дней назад +9

    अप्रतिम विश्लेषण

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 8 дней назад +1

    अतिशय परखड विश्लेषण. राहुल, प्रियंका यांना आपल्या पणजोबांचा इतिहास माहीत आहे का अशी शंका येते. सोनिया ला या सगळ्याशी काहीही देणेघेणे नाही. ७५ पूर्ण, काॅंग्रेसजनांना, स्वातंत्र्य पूर्व घटनांत रस नाही. मग उरते फक्त बोंबाबोंब, सभात्याग! सर्व घटना,इतिहास सविस्तरपणे सांगितल्या बद्दल आपले धन्यवाद 👍👍🙏🌷

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 9 дней назад +20

    अॅंटोनिया गांधीने सोरेस ला लिहलेली प्रेम पत्रांची पण मागणी करा

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 9 дней назад +6

      सोरोस +क्वात्रोची +डीप स्टेट + शी जिनपिंग = अंटोनियो मयानो ये रिश्ता क्या कहलाता है

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 дней назад +1

      @kamalakarpatil5088- absolutely right

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 дней назад

      ​@@vidyapatil2023बार बालाच ती , अनेकांशी संबंध येतोच

  • @mahendrajunnare1510
    @mahendrajunnare1510 4 дня назад

    *न्यूज डंकाचा आजवरचा सर्वात भारी आणि काँग्रेसींच्या आणि उबाठाच्या पार्श्वभागातून धूर काढणारा व्हिडिओ*

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir 9 дней назад +7

    खुप सुंदर विश्लेषण 👌🙏

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 8 дней назад +1

    अतिशय गंभीर विषय आहे हा...
    धन्यवाद सविस्तर मांडल्याबद्दल!!

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 дней назад +7

    समर्पक शिर्षक

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 9 дней назад +8

    ही पत्र मिळवण्या साठी धाडी टाका

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 8 дней назад +2

    माझा जन्म स्वातंत्र्यानंतर ५ वर्षांनी. लहानपणी, चाचा नेहरू, गुलाबाचे फूल, त्यांना लहान मुले फार आवडतात, त्यांचे कपडे पॅरिस हून धुवून येतात... याचं फार अप्रुप होतं. पुढे काही वर्तमान पत्र आणि समाज माध्यमातून मिळणाऱ्या माहिती मुळे ते, त्यांचं कुटुंब यांना अवाजवी महत्त्व देऊन डोक्यावर बसवलं आहे हे समजले... फारच धक्कादायक आहे सगळं 🤔😱😱😱☹️☹️☹️

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 9 дней назад +1

    जबरदस्त फटके मारले आहेत तुम्ही..😂😂😂❤

  • @anagh3223
    @anagh3223 9 дней назад +4

    होय, लंपत लेहरुला नादी लावून भारताची शकले केली, आणि प्रचंड पैसा खाल्ला

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 9 дней назад +3

    उत्तम आणी योग्य विश्लेषण.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 8 дней назад +2

    काँग्रेसला नेहरू याचा इतिहास काढला तर अयोग्य वाटते पण गोडसे मात्र सतत सर्व काँग्रेसचे नेते उगाळत असतात. हे बरोबर वाटते कमाल आहे.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 9 дней назад +6

    जितकं प्रकरण बाहेर आलंय ते हिमनगाचं टोक आहे.

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 9 дней назад +2

    उद्धव ठाकरेंनी मतिष्रीमधील घडलेल्या भानगडी आठवाव्यात..

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 7 дней назад

    छान विश्लेषण दिनेशजी

  • @milindpande2662
    @milindpande2662 9 дней назад +12

    भाऊ आणि सुर्यावंशी खुप अधिर झाले आहे. विनाकारण महायुती बद्दल अनिष्ठ चिंतन करीत आहे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 дней назад

    दिनेश जी अप्रतिम विश्लेषण सर.

  • @rujutat2742
    @rujutat2742 9 дней назад +5

    यातून काही ठोस निष्पन्न झालं तरच या सगळ्याला अर्थ आहे

  • @vishwasjoshi5067
    @vishwasjoshi5067 9 дней назад +3

    अमेरिकेत नेहरू आणि लेडी mountbatan याच्यावर 20 min चीन 1 फिल्म बनवली होती ती अमेरिकेत खूपच गाजली होती ही film BBC ने लंदन मध्ये बनवून भारतात ती प्रसारित करण्याचा prayant केला पण नेहरू यांची सर्व भानगड बाहेर येईल म्हणुन सरकार ने ती फिल्म दाखविण्यास बंदी घातली होती आता कॉंग्रेस संपली आहे त्याचबरोबर शिलक सेना पण संपली आहे हे 100%

  • @vinitavibhute7117
    @vinitavibhute7117 8 дней назад

    आपण खूप महत्त्वाची माहिती उघड केली त्याबद्दल धन्यवाद

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 8 дней назад +3

    नेहरू हणीट्रॅप मध्ये फसले मग राजीव फसले आता त्यांचा मुलगा स्वताहून हणीट्रॅप शोधतोय...

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 9 дней назад +4

    Perfect vishleshan🙏🙏

  • @keshavpitre6426
    @keshavpitre6426 9 дней назад +4

    पंडित नसलेल्याला पंडित म्हणू नका

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 9 дней назад +2

    अप्रतिम

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 дней назад +4

    सोनियाची सुध्दा प्रेमप्रकरणे बाहेर काढली पाहिजेत.राहूल गांधी राजीव गांधीचा मुलगा आहे का?

  • @demya3464
    @demya3464 8 дней назад

    बरोबर

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 6 дней назад

    गांधी घराण्याच्या फोटोंचा एक अल्बम, अर्थात एका वर्तमानपत्रात पुरवणी म्हणून आलेला असा एक अल्बय मी पाहिलेला आहे. त्यात या सगळ्या, व या व्यतिरिक्त आणखीही खूप काही फोटो होते.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 8 дней назад

    दिनेश सर धन्यवाद

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 9 дней назад +2

    जय हिंद जय भारत 🚩🇮🇳

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 9 дней назад +2

    हे एकच प्रकरण नसावे कारण ब्रिटीशांचे हे धोरणच होते विशेषतः क्रांतीकारकांना भुलवायचे स्वातंत्र्य द्यावेच लागेल असे लक्षात अल्यावर त्यांनु गांधीभक्तांसाठीही हेच धोरण होते

  • @skj7391
    @skj7391 8 дней назад

    खूप खूप सुंदर माहिती दिली.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 8 дней назад

    संपुर्ण सहमत.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 9 дней назад +2

    कांग्रेस च खरा देशविरोधी आहे..

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 9 дней назад

    Excellent Anyalisis 👌

  • @Mukund01786
    @Mukund01786 7 дней назад +1

    आता हे एअय्याशी पहिली की इतिहासाचे पुस्तक जाळून
    टाकावेसे वाटते बुढ्ढा ल्या राष्ट्रपिता म्हणायचे अन् या आईयाशला चाचा

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 9 дней назад

    व्हिडिओ खूप आवडला.

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 9 дней назад

    छान विषलेशन.

  • @rameshwarjaybhaye4508
    @rameshwarjaybhaye4508 7 дней назад

    Jay shree ram ji

  • @marutisable8879
    @marutisable8879 9 дней назад +4

    कोहिनूर हिरा, यांचा हात असेल काय?

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 9 дней назад +3

    आणि दुसरे म्हणजे मायनो आणि राजीव गांधी....

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 9 дней назад +5

    आपण इतिहासापासून काही शिकायचंच नाही असं ठरवलं आहे? हे जुने पाने उकरून आता कुणाला काय शिक्षा होणार ? त्या पेक्षा नॅशनल हेराल्ड केस, मानहानी केस या केसेस चा अंतिम निर्णय या वर्षात कसा येऊ शकतो त्या साठी यंत्रणा कृतीशील झाल्या तर खूप परिणामकारक होईल असे वाटत नाही का ?

  • @taranathrege164
    @taranathrege164 8 дней назад +2

    उदधव आणि राहुल बुद्धी ने सारखेच आहेत. मेलेलया पक्षाचे प्रमुख का बोलतात.‌

  • @dhodiramdeshpande8381
    @dhodiramdeshpande8381 8 дней назад

    एक वेळ काँग्रेस भविष्यात सुधारण्याचा विचार करू शकेल पण भूतकाळ बदलण्याचा वा सुधारण्याचा
    अधिकार परमेश्वराला ही नाही प्रारब्ध बदलता येत नाही ते भोगावे च लागते, जय श्रीराम!!!!!

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 9 дней назад

    Nice Information

  • @sudhakarchavan9243
    @sudhakarchavan9243 9 дней назад +1

    Jay shriram

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 9 дней назад

    Good

  • @jignakansara3663
    @jignakansara3663 9 дней назад

    જય શ્રી રામ🙏🌹
    હીન્દુ હીન્દુ હીન્દુ હીન્દુ🙏

  • @sureshsiraskar9372
    @sureshsiraskar9372 9 дней назад

    very good video

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 9 дней назад +1

    Surprised.

  • @ashokbalsekar9464
    @ashokbalsekar9464 8 дней назад +1

    पण तरीही काही होणार नाही. आज पर्यंत एक तरी पुढाऱ्याला कैद झाली आहे का? जास्तीतजास्त 1-2 वर्ष आत जातात मग आजीवन बेल वर सुटून जातात.

  • @taranathrege164
    @taranathrege164 8 дней назад +1

    ठाकरेंचा भुतकाळ खणून काढला तर?

  • @hemantjadhav8057
    @hemantjadhav8057 9 дней назад

    Super

  • @sanjayladda-fh9iq
    @sanjayladda-fh9iq 9 дней назад

    🚩👌👌🚩

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 9 дней назад

    अतिशय परखडपणे विचार मांडले आहेत. अनेक गोष्टी नव्याने कळल्या.

  • @visalabhay
    @visalabhay 7 дней назад

    स्त्री लंपट काका 😂ज्याने देशाची वाट लावली

  • @taranathrege164
    @taranathrege164 8 дней назад +1

    सोनिया गांधी नाही सोनिया मायनो म्हणा.

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 9 дней назад +1

    Hony Trap cha Pahili Shikar.
    Chacha N😜😀🤭

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 9 дней назад +1

    लंगोटीत हात घातला 😂😂😂

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 9 дней назад +2

    परखड परिक्षण प्रचंड आभार❤️

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 8 дней назад

    हनीट्रॅप व हनीपत्रे 😅

  • @anilgurde423
    @anilgurde423 9 дней назад

    Yess😂

  • @joshiinvestments9897
    @joshiinvestments9897 8 дней назад

    Seeta haran ramayan
    Panchali mule mahabharat ani
    Edwina mule BHARAT VIBHAJAN
    NEHARU HIMSELF TOLD
    BY EDUCATION I M CHRICHAN
    BY CULTURE I M MUSLIM AND BY ACCIDENT I M HINDU

  • @gkarnale5
    @gkarnale5 9 дней назад +1

    Yes I think so no doubt about it why Sonia Gandhi has taken 51 documents from prime minister sangarayala..Modi ji n Shah ji pl bring it back those documents and sent Sonia n rahul to their native place

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 9 дней назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ sonia khan very bad woman in bharat 😮😮

  • @girishchindhade4140
    @girishchindhade4140 8 дней назад +1

    आपण पंडित शब्द का वापरता

  • @arunnarayanpatwardhan7952
    @arunnarayanpatwardhan7952 7 дней назад

    Yes it was honey trap only.

  • @ashokchendke4735
    @ashokchendke4735 9 дней назад +1

    वोट मोदी सेव कंट्री

  • @dileepborole9355
    @dileepborole9355 7 дней назад

    Why Jawaharlal is called PPANDIT? He is Pandit of what ideology?

  • @vishwajitd9844
    @vishwajitd9844 8 дней назад +1

    देशाला शाप

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 9 дней назад

    हम करे तो लफडा और नेहरू करे तो प्रकरण?

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 9 дней назад

    Nahru ni mi musalman ahe he
    krutine dakhavun dile rangila ratan mhatara
    Udhav bindok kuthe kay
    Bolav hyach ardha pikaly tari kalat na hi kanje sir vishletion khupach sunder

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 8 дней назад

    आहेत का नष्ट केली

  • @vijusharma5459
    @vijusharma5459 7 дней назад

    अशी चं खानदान देशाचे नुकसान करतात

  • @dileepborole9355
    @dileepborole9355 7 дней назад

    Congress leaders who are not supporting illegality of Nehru Khan Family must speak out and prove their patriotism..

  • @iilj1876
    @iilj1876 8 дней назад

    😝😝 Honey trap?? hyala chamdigiri boltat...

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 9 дней назад

    Trap hote ka mahiti nahi Pan honey pushkal khalli!😜

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 9 дней назад +2

    भाषा सभ्य वापरावी ही विनंती

  • @radhika6490
    @radhika6490 8 дней назад

    Sardar vallabh bhai patel kiti aavshyak hote pm sathi... swartha sathi kinva neharu prema poti gandhinni nehrunna pm kela an deshach bhavishya andharat rahila...

  • @HarishSharma-l9l
    @HarishSharma-l9l 9 дней назад +2

    India ka honey trap sabse pahla uske bad bahut hue hain

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 дней назад +2

      अजुन होत आहेत सोरोस बरोबर

  • @rahudesh
    @rahudesh 2 дня назад

    Te pandit nahit. Varamvar Pandit asa ullekh karu naye