हे भास मी पण अनुभवलेत मला माझे घरचे म्हणतात की तुझा भास आहे मानसिक आहे......पण खरं आहे ....मग मी आशा वेळेला स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे.....अशक्य ही शक्य करतील स्वामी.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
तुम्हा सर्वाणा विनंती आहे भुत हे काही नस्त कारन आम्हा नवनाथांचे नाथ पंथी आहोत ज्या वेळेला बडे बाबा.मच्छिंद्रनाथ 12 वर्ष युद्ध करण्या साठी गेले होते त्या वेळेला मच्छिंद्रनाथाणी श्री मारुती याणी मच्छिंद्रनाथाण ची परिक्षा घेण्याच ठरवले आणि हनुमानाने पर्वत घेउन मच्छिंद्रनाथाणा मारायचा ठरवला आणि मच्छिंद्रनाथणी हनुमानाची पुर्ण शक्ति खेचुन घेतली होती आणि त्याना पराभुत केल होत आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ येका मंदीरात जेव्हा बसले विश्रांतीला येका जंगलात तेव्हा भुत समोर झांडान पाशी थांबले होते किमान ते भुतं तीन ते चार हजार भुतं होती तेव्हा मच्छिंद्रनाथाणी ते सगळी भुतं ऊलटी टांगुन बांधली आणि त्यांना वाचवन्या साठी भुतांचा राजा वेताळ स्वता त्यांना वाचवन्या साठी आला त्या वेताळाला सुधा बाबांनी ऊलटा बांधला आणि तेव्हा भुत ओरडत होते आम्हास सोडा त्या वेळी मच्छिंद्रनाथाणी त्यांच्या कडुन वचन घेतले की मला वचन द्या की आम्ही नऊ जन आहोत नवनारायनाचा आवतार आहे नवनाथ जोपपन कोनी आमच्या नावाचा गजर करत आसेल व आमच नाव मुखी घेत आसेल तर तुम्ही त्या घरा दाराची पाठ राख करायची त्याच्या केसाला सुदां धंका नाही लागला पाहीजे हे वचन घेऊन त्याना सोडले आनि त्याना पराभुत केले.. बोला अलंख निरंजन आदेश..🕉️🌎🛕🚩आणि ज्याला कोनाला विश्वास नसेल तर नवनाथ हिस्ट्री टाकु पहा....
@@anitakulkarni8024 tai mi aSa bolat nahi bhut aahet MI aamchya Nath Bhaktichi pawar sagitli amchya lokana kuthe hi pathva kadhi hi pathva bhut thambnar nahi aamchya samor tumhi sony TV la roj gatha navnathanchi lagt te pha
Mi pan virar lach rahate aggarwal madhye......rent ne......tumchi story eikun mala ata bhiti vatayla lagli.......tumchi story eikun mi hanuman chalisa eikli........bhiti janyasathi.......
Bass asich story aikva viewers 😅na je kamjor astil mana ni Ani thodaych divsani he horror Ghar hota guys ani manun vikayla kadala amhi amcha Navin ghar 😂😂are yala mantat perfect timing 😊
खरच आहे ते कारण आमच्या सोबत पण झाल आहे कोमल कारण पण माझ्या मुली सोबत झाल माझी मुलगी होईल ती खुप लाहान होती दीड वर्षाचीच होती आम्ही झोपलो की मुलगी दोघांची मधी राहीची आणि ती बॉड वरुन खाली पडाची आटुमेटीक खुप डेज आसत कोमल खरच कारण आम्ही अनुभव घेतला
आरे यार तुमची स्टोरी एकुण मला माझ्या घरात सुध्दा एकटीला भिती वाटत आहे 😢मलातर खुप भिती वाटते या सगळ्या ची मला भाजीच्या दुकाना जवळ जरी लिंबु पडलेला दिसला तरी मी चार हात लांबून जाते 😅
सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डर ना।। Daily एक वेळा हनुमान चालीसा पाठ करत जा ताई . पुन्हा अस नाही घडणार . भूत पिसाच निकट नहिं आवै। महाबीर जब नाम सुनावै।।
पनवेलला एका घरात एक बाई जळून मेली होती त्या घराला कलर करायला गेलेल्या मुलांना खुपच वाईट अनुभव आलेला ते रात्रीच हातातल काम सोडून जीव घेऊन पळून गेले नंतर त्यांना कळलं की तिथे एक बाई जळून मेली होती
एव्हढच जर तुम्हाला paranormal experience येत आहेत घरात तर record करायला पाहिजेल होत.... कारण एव्हडं सगळे झालं तर camera लावून record करतात लोक.... आणि अश्या experience नंन्तर mostly लोक disturb होतात... पण तुम्ही तर 🤷🏻♀️
Ha he khar aahe because light 💡 on off and nal chalu band evdhach nay tr gas pn aapo aap chalu band hé houn gelay …..and vicharl ki as ka Hot tr eka aamcha pudcha building cha watchmen ne sangitl ki Jya Building made tumhi rahtay aata tithe aadhi smashan Hot te tondun hi Building bandhliy mhnun tumhala as hot asel Mini attack yeun gela 😂😂 aata hé Saglyana khot ch vatel Mala pn vataych swapn padat astil kiva bhas astil but jevha swata anubhavto tevha fatate ek ekachi
Tumhi na tumchi real story sangitla ani as asta I trust tu pn story sangta sangta kiti horror clips video takli ahe tumhi ks bgycha ashi video khupch horror video vatty ata bgyla...❤
Tai kashi rahat asel mummy tithe ekti plz tumhi mummy laa as ekt nka sodt jaun ani yevd sagl ks sahn kel tumhi dev jane pn swanichi krupa ahe ki tumhala khi jhal nhi❤❤❤
I’m sneha , from Nagpur , same incident hamare sath hua hai , issey bhi bhut bahayanak , bhut acha hua ki usne kisiko harm bhi kiya , but hamare bhut kuch hua , but apne ek cheej galat kiye us jagah ka address batana tha blog me jisse aage ke log alert ho jaye vaha jane se phele , aani mang yachya solution pan taka tumhi paitran path vagera kel ka ?
Bhai tumhi tar sosla aahe Ani mala tar tumcha horror story aaikun ch majya purna aangavar kaate aale Ani Bob tujya mummy sobat zalela bhatroom cha seen aaikun tar ajunch jasta gabarlo mi ani kharch purna dokhya pasun te paya pariyent majya aangavar kaate aale hote 😅😅😅😅
हे भास मी पण अनुभवलेत मला माझे घरचे म्हणतात की तुझा भास आहे मानसिक आहे......पण खरं आहे ....मग मी आशा वेळेला स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे.....अशक्य ही शक्य करतील स्वामी....
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
नमस्कार ,
जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
पत्ता -
गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
१) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
२) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
ही खरी घटना असेल कोणाला विश्वास असो va नसो pn मला सुद्धा as zal आहे
तुम्हा सर्वाणा विनंती आहे भुत हे काही नस्त कारन आम्हा नवनाथांचे नाथ पंथी आहोत ज्या वेळेला बडे बाबा.मच्छिंद्रनाथ 12 वर्ष युद्ध करण्या साठी गेले होते त्या वेळेला मच्छिंद्रनाथाणी श्री मारुती याणी मच्छिंद्रनाथाण ची परिक्षा घेण्याच ठरवले आणि हनुमानाने पर्वत घेउन मच्छिंद्रनाथाणा मारायचा ठरवला आणि मच्छिंद्रनाथणी हनुमानाची पुर्ण शक्ति खेचुन घेतली होती आणि त्याना पराभुत केल होत आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ येका मंदीरात जेव्हा बसले विश्रांतीला येका जंगलात तेव्हा भुत समोर झांडान पाशी थांबले होते किमान ते भुतं तीन ते चार हजार भुतं होती तेव्हा मच्छिंद्रनाथाणी ते सगळी भुतं ऊलटी टांगुन बांधली आणि त्यांना वाचवन्या साठी भुतांचा राजा वेताळ स्वता त्यांना वाचवन्या साठी आला त्या वेताळाला सुधा बाबांनी ऊलटा बांधला आणि तेव्हा भुत ओरडत होते आम्हास सोडा त्या वेळी मच्छिंद्रनाथाणी त्यांच्या कडुन वचन घेतले की मला वचन द्या की आम्ही नऊ जन आहोत नवनारायनाचा आवतार आहे नवनाथ जोपपन कोनी आमच्या नावाचा गजर करत आसेल व आमच नाव मुखी घेत आसेल तर तुम्ही त्या घरा दाराची पाठ राख करायची त्याच्या केसाला सुदां धंका नाही लागला पाहीजे हे वचन घेऊन त्याना सोडले आनि त्याना पराभुत केले.. बोला अलंख निरंजन आदेश..🕉️🌎🛕🚩आणि ज्याला कोनाला विश्वास नसेल तर नवनाथ हिस्ट्री टाकु पहा....
👍खर आहे सर्व मला माहिती आहे
100% खर आहे ...मी संपूर्ण वाचले आहे ..जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
Tumhi je sangital te kharach asel.. Pan bhut nahi asa nahi ahe.. Jya lokana experience aala asto real madhe.. Te lok muddamun khot ka boltil..
@@anitakulkarni8024 tai mi aSa bolat nahi bhut aahet MI aamchya Nath Bhaktichi pawar sagitli amchya lokana kuthe hi pathva kadhi hi pathva bhut thambnar nahi aamchya samor tumhi sony TV la roj gatha navnathanchi lagt te pha
@@Navnathmusic7800 ok ok 👍
सद्गुरु चरित्र मधील 14 अध्याय नेहमी सकाळी आंघोळ झाल्यावर नियमित वाचा म्हणजे काही त्रास भास होणार नाही .....जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🌺🌹🌺🌹🌺
Jay Sadhguru
जय सदगुरू🙏💐
जय सद्गुरु 🙏🙏
Jay sadguru
जय सद्गुरु
नेहमी असच काहीतरी झाल तर नक्की ब्लॉग टाका ,we love to watch it .pls
मनुष्य गण ज्यांच असतं त्यांना असा त्रास होतो...देव गण ज्यांच असतं त्यांना त्रास नाही होत पण दिसतं..आणि राक्षस गण असतं त्यांना काहीच त्रास नाही होत...
Kahi goshti mahit nahi tr bolu nka 🙏🏻plz lokancha gairsamj hoto
साई बाबा हमारे सात हे तो ड रणेकी क्या बात है सारी जिंदगी ❤❤❤❤❤
Bhaiii itna animation nhi karnaa thaa...bass story bolna tha..Some fans are watching at night like me
Seriously 😂💯
Seriously
Same broo🥺
Exactly 💯😢
Seriously bro 💯😂
बोला जय हनुमान 🙏✨♥️
Mi pan virar lach rahate aggarwal madhye......rent ne......tumchi story eikun mala ata bhiti vatayla lagli.......tumchi story eikun mi hanuman chalisa eikli........bhiti janyasathi.......
Real स्टोरी ठीक आहे पण जे काय मध्ये व्हिडिओ क्रिएटिव्ह केले आहेत त्याच्या मुळे जास्त भीती वाटून राहिली......😢😂😂😂
Ho really
Ho barober
Bhai editor la 50rs extra dya 😅😅😂😂😂
Ho na😔
हो खरचं 😣
Bass asich story aikva viewers 😅na je kamjor astil mana ni Ani thodaych divsani he horror Ghar hota guys ani manun vikayla kadala amhi amcha Navin ghar 😂😂are yala mantat perfect timing 😊
पनवेलच्या पण हॉरर स्टोरी चा एक vlog बनवा 😢😅
Hech aikun fatate
Mummy cha experience khup khatarnak hota kasha rahilya kaku tite bapre hat's of to kaku😢 take care 💕
Which house his talking off
Bob dada mummy cha story jaam khatarnak hoti ☠️👻🥵
Editing ch khatrnak ahe yar 🙌😅
Real Story sagta tye thik aahe pan madhi madhi bhoot pan dhakvta aajun ghabrayla hotye😢😂
Khara ch
Ha ना
Ha bhai
Hoo
Ho na
Shree Swami Samarth ❤
Me khup excited hote video pahila pn Madhe madhe background sound vagere Ani madhe bhotacha clips bgun. Khup bhiti vathli yar Me arda video pahila
Normally sangayla pahije hote background ne bhiti vatte😅
Ratri mla ektila zopav lagto baba aaj mala chalisa laun zopav lagto ratr bhr bhiti vatttey 😢
Bapre 😮kupch bhayank
खरच आहे ते कारण आमच्या सोबत पण झाल आहे कोमल कारण पण माझ्या मुली सोबत झाल माझी मुलगी होईल ती खुप लाहान होती दीड वर्षाचीच होती आम्ही झोपलो की मुलगी दोघांची मधी राहीची आणि ती बॉड वरुन खाली पडाची आटुमेटीक खुप डेज आसत कोमल खरच कारण आम्ही अनुभव घेतला
Khup chhan vlog hota komal didi😍😍😍😊❤video editing khup bhaari ke kai😊😊🔥very nice😊😊🔥5:01 to 7:57 part khup danger hota😮😮😮😮mummy ne sangitlela part very scary literally 😯😯😯me literally pause karun karun baghitlai video😂😂literally scary😅😅😅😅😅😅🔥
बर झालं मी vlog दिवसा बघितलं रात्र असती तर biti वाटली असती
Mi tr ratri ch baghitla te pn teres war zopli hoti. Jam fatli mazi 😂😂
आरे यार तुमची स्टोरी एकुण मला माझ्या घरात सुध्दा एकटीला भिती वाटत आहे 😢मलातर खुप भिती वाटते या सगळ्या ची मला भाजीच्या दुकाना जवळ जरी लिंबु पडलेला दिसला तरी मी चार हात लांबून जाते 😅
😂😂
tumhi tay gharaach location saaga karan ki tumchya sobat zhal te dusaryan sobat hoyala noko
बरोबर आहे
Ha write
Agarwal made rahayche te lok adhi
Ho dada Tumi ya gharach location sangl ka amla 🤔
Te sgla jaunde background voice nech bhiti vatte 🙄🙄🙄
बॉब ची तबेत कमी झाली लय❤
Video lai bhari edit kelai rav baghunach bhiti vatte aahe😂
Bob dada mummy n chi story jaam khatarnak hoti👻
मम्मी सोबत भयंकर झालंय किस्सा
Ganpati Bappa morya
Har har Mahadev 🙏🏻🙇🏻♀️📿🔱
Hoo.... mla he kharch khar vattay karan jithe dev asto tithe bhut he astatach he nkki ahe.. Tyasathi kuthehi baher jatana nehami Tulashiche paan javal thevave asa bhutancha vaigre dhoka faar kami asto aplya mobilacha cover mdhe, aplya pocket, bag etc mdhe nehami tulashiche paan thevave..ho pn apan nehami bhagvantavha namsmaran kele pahije...
Tumchy dogncha vlog ala ki as vata na ki nachv💃 yevdi maja yety baghyla❤
Bapre kaku chi story mahatari chi danger aahe😮
Khatarnak 😥😥
Mast hota dada vlog ❤
Background music khatarnak ahi bhava asa ka edit kelay 😂😂😭
Aaji liked shared and subscribed 👻
He sarv khar aahe karan majya tai aani mummy sobat gadlay he 😮😢 majya tai chya bajula yevun jopaichi mi real bagitlay he sarv 😐
Aata nahi zopat ka trass kami zala ka
Editing ke liye 10 out of 10
Ajun story sanga horror majja yete aikayla..fan kadayla gelyavr ky horror zale ka ? To pn video taka please
Pn fake naka sanghu🤣🤣
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
Daily एक वेळा हनुमान चालीसा पाठ करत जा ताई . पुन्हा अस नाही घडणार .
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
Hat's of to kaku❤️ किती तो संय्यम, किती ती सहनशक्ती..
😮 खूप डेंजर स्टोरी आहे तुमची बापरे..
Te sagal thik ahe yaar..pn background sound ka itake bhayanak takale.video ratri aikat astana kiti bhiti watali
Kon cha vlog made to horror voice ala hota je komal di 6:22 minite la sangte please vlog link share kara
End 😂😂mast hota ja bhetun ye maitrini la 😂😂
श्री स्वामी समर्थ.....❤
Hya video sathi khup excited hoto 😂❤
Salute tumhala saglyanna evdhya khatarnak gharat evdhe divas kadhle
Kontya ghara madhe he zal aahe
Mummy chi story
He as hotay...tyaveli hanuman chalisa lavt jaa...
Jamm Creepy story aahe yrrrr 😭 mala kal pasun sawpna yet aahet ghan ghan yrrrrr khara mg tumcha kay jhala aasel om sai ram❤😖
Sry to say pn tikdche fan new home madhe aanu naka ethe positive vibes ahet tr te aanun Ghar negative karu naka please
Ur mom is brave 😊❤
Mummy washroom madhe astana mummy chya mage ubhi ...bappre kiti danger.😱😱mummy tumhi kharach kashi daring keeli
Mummy ani rahul ch fan kadhtani cha 1 vlog bnva
पनवेलला एका घरात एक बाई जळून मेली होती त्या घराला कलर करायला गेलेल्या मुलांना खुपच वाईट अनुभव आलेला ते रात्रीच हातातल काम सोडून जीव घेऊन पळून गेले नंतर त्यांना कळलं की तिथे एक बाई जळून मेली होती
एव्हढच जर तुम्हाला paranormal experience येत आहेत घरात तर record करायला पाहिजेल होत.... कारण एव्हडं सगळे झालं तर camera लावून record करतात लोक.... आणि अश्या experience नंन्तर mostly लोक disturb होतात... पण तुम्ही तर 🤷🏻♀️
Manje tumhala Kay bolaych te khot boltat ka
Mi Dada ani didi la bagit vasai la vlgo yenar ahe ka ?
Ha he khar aahe because light 💡 on off and nal chalu band evdhach nay tr gas pn aapo aap chalu band hé houn gelay …..and vicharl ki as ka Hot tr eka aamcha pudcha building cha watchmen ne sangitl ki
Jya Building made tumhi rahtay aata tithe aadhi smashan Hot te tondun hi Building bandhliy mhnun tumhala as hot asel
Mini attack yeun gela 😂😂 aata hé Saglyana khot ch vatel
Mala pn vataych swapn padat astil kiva bhas astil but jevha swata anubhavto tevha fatate ek ekachi
Tumhi na tumchi real story sangitla ani as asta I trust tu pn story sangta sangta kiti horror clips video takli ahe tumhi ks bgycha ashi video khupch horror video vatty ata bgyla...❤
Tumi dogh khup mast ahat.❤
Superbb
Mi tar story aykli fukt mi ekda pun bagitl ny vlog samor danger vlog hota 😮😂
Tumcha vlog bgun mla zop ni ali ratri😢😢😢😢😢😢😢
या गोष्टी असतात जशे देव हवा आहे ते कधीच दिसत नाही तश्याच या गोष्टी ही असतात
Part 2 pn ana horror story cha
Mummy chi story khu bhayanak ahe
Music chan dile ahe 😂
Jay Hanuman 🙏
Bhai te dagdya cha vishy sangitla na ghartlea galli cha to same aaplya sobth pan zala bhai
Story peksha jaasta tar background sound aahe.. bolela aikuch nai yet neat!
Nakkich tya aajila nyaay haavai..
Tya room chya owner shi bolun cctv lavun record kqraila pahije..aai rakshasgun asel
Tai kashi rahat asel mummy tithe ekti plz tumhi mummy laa as ekt nka sodt jaun ani yevd sagl ks sahn kel tumhi dev jane pn swanichi krupa ahe ki tumhala khi jhal nhi❤❤❤
Ajun horror story baghaychi haye
Mazya sobat. Pn. Zal hota as dada aani tai lagna nuntr 15 divs zala hota traas
I’m sneha , from Nagpur , same incident hamare sath hua hai , issey bhi bhut bahayanak , bhut acha hua ki usne kisiko harm bhi kiya , but hamare bhut kuch hua , but apne ek cheej galat kiye us jagah ka address batana tha blog me jisse aage ke log alert ho jaye vaha jane se phele , aani mang yachya solution pan taka tumhi paitran path vagera kel ka ?
Nagpur madhe kute..??
Sach me
🙏Jay hanuman 🙏Jay sadguru 🙏 Jay Shree Ran🙏
Mummy chya gappa tichyabaddal chi mahiti khupach horror story 😮
Khup danger hote yr 😮
Panvel chi gosht sanga
Mi ghabarte pan story aaikte wait karat hote vlog cha
Bhapre story tr hoti horror pn tyat editing madhe je videos add kel tyamule tr ardha jeev gela 😰pn jam horror hoti story
He srv new home mde jhle ka
2 part kada aikayla majja yet. Pn he aamchya sobat pn zalay..
मी विश्वास ठेवते कारण आम्ही जिथे राहायचो फ्लॅट मध्ये तिथे मला माझ्या मम्मी ला भाऊ ला सगळ्यांना असेच भास झालेत
😂😂😂kashi ye g bai..he khup bhari hot😂😂😂😂
Sai Babanvr vishwas theva srv kahi thik hoil ❤
भाऊ आणि कोमल तुम्ही नवीन घरामध्ये झालंय का तुमच्या
O bhai mi ha vlog purn Hanuman chalisa bolun baghitl story sobt je background taklayna purn hawa tight zali mazi.... Mazya ghrat pappa aani mich rahte aata pappa baithkila gelyvar ratri mla baherch basav lagel yevdhi bhiti bsli... Plse te backgraund ch kadhun taka.
Bhai tumhi tar sosla aahe Ani mala tar tumcha horror story aaikun ch majya purna aangavar kaate aale Ani Bob tujya mummy sobat zalela bhatroom cha seen aaikun tar ajunch jasta gabarlo mi ani kharch purna dokhya pasun te paya pariyent majya aangavar kaate aale hote 😅😅😅😅
Mom ch incident kup horrible hot
Bhava tuzi story tar thiky Khali aahe pan je tu made made horror video clip takun fatli yerrr😂😂 sagun pan hou shakto na bhava but full support 😊
Mummy chi story ek number
Bapre mi tar ektich aste maza mulasobhat ha atach bagitla video ani aardhach bagitla bhiti vatay lagli ata mala khupch eikhun😮
Jay jay raghuveer samarth