Vlog No.44 l डिलाईरोड चे गणपती बाप्पा l सुंदर व सुबक मुर्त्या उंच आणि लहान मुर्त्या l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • नमस्कार मित्रांनो.....
    डिलाईरोड चे गणपती बाप्पा सुंदर व सुबक मुर्त्या l उंच व लहान मुर्त्या l #Bappa .
    तर आज आम्ही डिलाईरोड चे गणपती बाप्पा पाहिले .
    सुंदर व सुबक मूर्ती होत्या. लहान आणि उंच मुर्ती होत्या. सुंदर देखावे होते. काय काय ठिकाणी सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने देखावा म्हणून दाखवून दिले. लाइटिंग ची रोषणाई खूपच छान होती. त्यामुळे सर्व भाविकांचे लक्ष वेधून गेले. आणि गणपती बघायला खूपच मजा आली.
    धन्यवाद 🙏
    #Bappa
    #Ganpati decoration ideas
    #vlog
    #festival
    #hindu festival🐀
    Topic Cover Bappa 🌺🌺
    १. कामगार आघाडी चा राजा
    २. डिलाईरोड चा गणराज
    ३. पंचगंगेचा राजा
    ४. दिन बिल्डिंगचा राजा
    ५. वाणी चा राजा
    ६. मंगलमूर्ती चा राजा
    ७. शिवशक्तीचा राजा
    ८. पारशेवाडी चा राजा
    ९. अर्थ रोड चा राजा
    १०. हुखमिल लेण चा राजा
    ११. एन एम जोशी चा राजा
    १२. बि.डी .डी चाळ चा राजा
    १३. बालसाथी चा राजा
    १४. करीरोड चा सम्राट
    १५. करीरोड चा राजा.
    जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुमचा आशीर्वाद असा सदैव आमच्या पाठीशी राहू द्या.
    Thank you so much 🙏 😊

Комментарии • 1