हापुस,केसर पेक्षा भारी! नेकनूर बीडचा "हूर" आंबा Hoor Mango, Shekh Subhani Pash,Neknoor, Beed
HTML-код
- Опубликовано: 3 ноя 2024
- मुंबई व पुणे येथील येथे झालेल्या अखिल भारतीय आंबा प्रदर्शनात भारतात तीन वेळेस प्रथम क्रमांक प्राप्त व महाराष्ट्रात दोन वेळेस प्रथम क्रमांक प्राप्त "हूर" आंबा आणि त्या आंब्याचे जनक शेख सुभाने पाशा (नाना) नेकनुर, बीड.. आंब्याचा संपूर्ण इतिहास अगदी त्यांच्याच मुखातून आणि त्याविषयी बनविलेला हा व्हिडिओ...
हा एक नंबर जातीवाद माणूस आहे .. अंबा चे खरे नाव पांडव राज आहे
माझ्याकडे आहे. या अंब्याची चव खूप छान आहे. सर्वात चांगला आंबा. अन्नपूर्णा म्हणायला काहीच हरकत नाही.
किंमत काय आहे
Tumchi bag kothe aahe
@@shreekantchudhari4539 संभाजीनगर
Do you have the plants for this Mango 🥭 variety
evdha changla video kadhla pan nursery cha kiwa nanancha mobile number kon denar??
रोपे कूठे आहेत. किंमत किती, मोनं कळवा
बाबाजी जीवापाड कष्ट करून, हूर आंब्यावर अतोनात प्रेम करणारे आहेत, व्यवस्थित आंबा व्यवस्थापन केले तर उत्कृष्ट फळधारणा होते.
Show the fruits or the trees size of the mango in grams
खूप छान माहिती
मोबाईल नंबर
खरोखरच माहिती आहे दादासाहेब फोन नंबर द्याल तर बरे होईल
नमस्कार,
साहेब, जर नेकनूरचा हुर आंबा हापुस - केसर आंब्यापेक्षा भारी असेल तर त्या आंब्याचे झाडे, रोपे, नेकनूर येथील गोड आंबा झाडाची कलम करावयास मिळेल काय ? मोबाईल नंबर यु-टयुबवर टाकावयास पाहिजे.
कलम केलेले रोपाची किंमत पण टाकावयास पाहिजे, म्हणजे ज्याला पाहिजे ते तेथे येऊन घेतील.
हुर माझ्याकडे आहेत झाडाचे आकारमान फारच मोठा व त्या मानाने फळ कमी लागते. माझ्याकडे वीस वर्षापासुन झाडे आहेत.
फळाची चव आणी क्वालिटीबद्दल सांगा प्लीज.
औरंगाबाद ला पाठविता
Amba legwand Karachi ahe mahiti dyavi
Kay mhanta .....
नाना,आंबा कसा असतो आणि आंबे लागलेलं झाड तर दाखवायचं
आम्हाला कसं समजेल कसा असतो आंबा ते
13:27 13:32
Bapare....
हुर म्हणून बोगस रोपे दिली जातात , झाडे मोठी झाल्यावर घोर निराशा होते
व्हिडिओ प्रदर्शित करणाऱ्याने. हापूस आंबा एकतर खाल्लेला नसावा किंवा त्यांना चवीचे ज्ञान नसावं.
हापूस ची तुलना? त्यात पण कोकणातील हापूस ची सर कशालाच नाही
हुरला जास्त फळ लागत नाही आमच्या गावात लोकांनी मोठी झाडे लोकांनी काढुन टाकले.
खर आहे का हे
@@kapilpatil7886 खर आहे खोट वाटत असल्यास स्वतः चौकसी करु शकता गावात
चविसाठी हा वान जरूर लावावा.
मी पण दहा झाड लावले दोन वर्ष झाले
आंबा बद्दल माहिती कमी स्वता ची जस्त
आजोबा जुन्या आठवणी सांगतात त्या पेक्षा ईतर चॅनलवाले कशा मुलाखती घेतात ते पहा आणी महत्वाचे प्रश्न उत्तरे विचारुन मुलाकत थोडक्यात संपवा
Camercial lagvad kesar pexa best jat nahi
Mobile no. ?
फोनबरपाहिजे
72हूराआबा3भावास.36लेकर.यालामनतात.72हूरा.आबा
1000 आपसरा बाकी ऋषी मुनी च्या दासी
काय नाव ठेवलंय हुर हे उर्दू नाव आहे मराठी नाव काय झालं ठेवायला.
अप्सरा
त्याचा मालक मुस्लिम आहे ... 72 हुर
नाना चा फोन नंबर पाठवा किंवा नर्सरी चा फोन नंबर पाठवा.
नर्सरी चा फोन दिया
😮kuth ahe
पूर्ण माहिती नसल्याने फेक वाटते
वायफळ बडबड
बडलबाज माणूस या आंबा जातीचे नाव हुर नसुन पांडव राज हे आहे
हि लोक धर्मपरिवर्तन करतात तर आंब्याचे नाव बदलले यात काही विशेष नाही 72 हुर पाहिजे असते त्यांना म्हणून आंब्याचं नाव हुर ठेवले😅😂😅
Are bevdya he tiyanch swatacha navin vaan tayar kelela aahe
हूर जातीचे च नाव पूर्वी पासून आहे. पूर्वीच्या पेपर मध्ये हेच नाव होते. पांडव राज माहीत नाही.
Khr aahe
😂😂😂😂😂😂😂😂
Mobile number patava