ठाकरेंची मशाल या मतदारसंघात पेटतेय | Maharashtra Lok Sabha Election, Uddhav Thackeray
HTML-код
- Опубликовано: 23 май 2024
- महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती मशाल आणि तुतारीची… आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजूने आहे, हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली… ठाकरेही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या दरबारातच लागेल, असं सांगत राहिले.. आणि तेच टारगेट डोक्यात ठेवत लोकसभेला भली मोठी फील्डिंग लावली. तब्बल महाविकास आघाडीच्या गोटातून 21 जागा पदरात पाडत यातले बहुतांश उमेदवार दिल्लीत खासदार दिसतील. अशी परिस्थिती मतदानानंतर समोर दिसतेय… म्हणूनच ठाकरेंच्या या 21 शिलेदारांपैकी लोकसभेचं मैदान सर करत दिल्ली कोण गाठतंय? कुठल्या मतदारसंघातून कुणाचा गेम करून हे उमेदवार खासदार बनतायत? त्याचाच सविस्तर निकाल तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून सांगतोय…
The talk of this year's Lok Sabha elections in Maharashtra centered around the torch and trumpet symbols. The presence of Sharad Pawar and Uddhav Thackeray was a focal point, as they staked their claim with their party's name, symbol, and veteran leaders. Despite challenges, they seized the opportunity to affirm public support during the Lok Sabha elections. Thackeray consistently stated that the true decision of who embodies Shiv Sena rests with the people. As the dust settles, it appears that many candidates from the Maha Vikas Aghadi group will secure seats in Delhi, despite losing 21 seats. This raises the question: among these 21 warriors of Thackeray, who will make it to Delhi after crossing the Lok Sabha battleground? From which constituencies do these candidates secure their positions, and under whose influence? The detailed results and implications of this political battle will be unveiled in today's video.
#uddhavthackeray #eknathshinde #hellomaharashtra #adityathackeray #breakingnews #marathi #newslive
keywords :
eknath shinde vs uddhav thackeray
uddhav thackeray news
uddhav thackeray vs eknath shinde
uddhav thackeray speech,eknath shinde
maharashtra politics
maharashtra news
uddhav thackeray live
marathi news
uddhav thackeray
lok sabha election
marathi batmya
marathi news live
live marathi news
Sharad Pawar News
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
#raigadloksabha #ratnagirisindhudurgloksabha #kalyanloksabha #thaneloksabha #mumbainorthwestloksabha #mumbaisouthloksabha #mumbaisouthcentralloksabha #mumbainorthwestloksabh #palgharloksabha #dharshivloksabha #yawatmalloksabha #buldhanaloksabh #hingoliloksabha #shirdiloksabha #ahmadnagarloksabha #hatkangaleloksabha #nashikloksabha ##jalgaonloksabha #sangaliloksabha #parbhaniloksabha #mavalloksabha #eknathshinde #shrikantshinde #uddhavthackeray #mumbainewslive #loksabhaelection2024 #breakingnews #hellomaharashtra #nareshmaske #rajanvichare #ravindravaikar #amolkirtikar #arvindsawant #rahulshevale #anildesai #hemantgodse #rajabhauvaje #shrirangbarne #chandrakantkhaire #rajushetty #sandipanraobhumre #sharadpawar #sharadpawarnews #sharadpawarlive #sharadvsajit #pawarvspawar #sharadpawarseat #baramatiloksabha #sataraloksabha #shirurloksabha #madhaloksabha #bhiwandiloksabha #dindoriloksabha #vardhaloksabha #beed #raverloksabha #ahmadnagarloksabha #pankajamunde #munde #shrikantshinde #kalyanloksabha #ajitpawarvssharadpawar #hellomaharashtranews #supriyasulefc #baramati #beed #kalyanloksabha #eknathshinde #shrikantshinde #sushmaandhare #varunsarnaik #devendrafadanvis #bjp #shivsena #ubhata #vaishalidarekar #beedloksabha #livemarathinews #thaneloksabha #loksabhaelection2024 #loksabhaelections2024 #loksabhaelection #loksabha #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #prakashambedkar #devendrafadnavis #eknathshinde #electionresult #sharadpawarvsajitpawar #supriyasulevsajitpawar #marathinews #maharashtranewsliveupdates #marathinewslive #livemarathinews #marathinewsvideo #marathinewsupdates #marathibreakingnews #marathinewstoday #marathareservationsurvey #marathibatmya #marathibatmyalive #batmyamarathilivetoday #mumbailoksabha #thaneloksabha #sushmandharebhashan #uddhavthackeray #kalyanloksabha #loksabhaelection2024
आणि किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दरारा
मी कल्याण मध्ये राहतो आणि इथे दरेकर निवडून येतील आणि गावात प्रत्येक माणसानं मशालीला मत केले आहे आणि ते ही रागात
फक्त मशाल🚩🚩🚩🚩🚩
@@akshaysanas9059🎉😂😢😢
😂
🚩🚩Vaishali Tai💯💯💯💯💯💯💯💯💯💯 Jinknar Ahet
होय फक्त्त मशाल निवडून येईल 💪
शिवसेना ऊदधव बाळासाहेब ठाकरे यांच्या 21पैकी21जागा.100℅यणार
21 च गणीत जुळत तुला लाईक पन 21
सांगली नाही येत..
@@ganeshgadade7018 21 nahi re fakat 1 yehil
@@sambhajikhedkar8394gand denar ka jast ale trr😂😂😂
@@sambhajikhedkar8394🍌 ghe
मी ठाणे लोकसभेचा मतदार आहे इथं फक्त राजन विचारे साहेबच !!! शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त एकच वाघ
👌🚩
👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥राजन विचारे Win
Ky zal aata
@@suhassuryawanshipp6801 काय झाले नाही पैसा आणि दारू वाटून लोकाना धाक देऊन सर्व सोसायटी मधे मोदी कडून खोके घेतले ते वाटले, आणि दूसरे म्हंजे तुझा गद्दार शिंदे मधे हिमत असती ना तर् चिह्न आणि पक्ष मोदी चा आशिरवादा ने मिळवला अमला पक्ष छिन नवीन तरी अमि आता आमचा कडे जास्त खासदार पक्ष आणि छिन अमला भेटेल,
संभाजीनगर वरून नाशिकला फक्त राजाभऊंना मतदान करण्यासाठी एक दिवस सुट्टी काढून आलो होतो मतदान सार्थ झाल्याचा आज आनंद वाटतोय 🚩
खूप धन्यवाद
भाई मी पण तुझ्या सारखाच उद्या मतदान म्हटलं की आज मुंबई कडून नांदेड मध्ये हदगांव म्हणजे हिंगोली लोकसभेसाठी मशाल बटण दाबन्यासाठी प्रस्थान केलं होतं...
सदया लोखंडे पराभव होणार आहे
नारू हा रोग कायमचा जाणार..💯 ठाकरे 18+ येणारं 💯✌️🔥🔥
मी म्हणतो पूर्ण चे पूर्ण 21 पण येतील लिहून ठेवा
komdichorane khotya nota vatlan ashi batmi asaa ?
@@Shadow-fi6svhoi
@@ashramschool.1992🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
@@ashramschool.1992tuch lihun tuzyjaval tev kunala dakhau nako ugich khotarda mahnun olak hoil😂😂😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
फक्त नाऱ्या पडला पाहिजे बाकी काही नको
hahaha
😀😀
😂
अर्रर्र खूप वाईट बातमी होईल
Kombdi chor kon आहे
फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 19 उमेदवार 100% निवडून आले आहेत व महाराष्ट्र मध्ये किंग मेकर होणार आहेत 👍🔦🙏
विजय आपलाच फक्त निष्ठावंत कार्यकर्ते उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
मी नाशिक मतदार संघात आहे इथे फक्त आणि फक्त राजाभाऊ वाजेच निवडून येणार जय महाराष्ट्र श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शहरात आप्पा खूप जोरात होता इतके सोपे नही वाजेला पण
मी शिर्डी मतदार आहे सर भाऊसाहेब वाकचौरे 150000 मतांनी निवडून येतील
Shirdi madhe Kay challe mashal ki baan
@@nagnathrashinkar9464 mashal
शिर्डीत वंचितच्या उमेदवाराने जवळपास लाखभर मते घेतली आहेत.त्यामुळे इथे मशालीची जागा धोक्यात आली आहे.
@@sanjayjadhav9138 भाऊ मी शिर्डी मतदार संघातील अकोले तालुक्यात 10 वर्षांपासून राजकारण करतोय
@@sanjayjadhav9138फुकट bjp ची बी टीम म्हणून नाही ओळखत त्यांना.
उध्दव ठाकरे जिंदाबाद
१९ जागांवर उद्धव ठाकरे विजयी होणार हे सत्य आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bjp ने पक्ष फोडला त्यामुळे bjp चे उमेदवार पाडण्यात जास्त मजा वाटेल शिवसैनकांना 👍🏻👍🏻👍🏻
राणे... मिहीर कोटेचा... स्मिता वाघ हे पडले पाहिजे 👍🏻👍🏻👍🏻
स्मिता वाघ हा उमेदवार दुबळा होता. अतिआत्मविश्वास.
Bhau amacha bhagat only bjp chi hava ahe. Smita wagh hai 100% nivdun yetil. 3lakh lead getil. Only tyachi hawa hoti purn City.
Bhahu Smitha waghcha parbhaw hot aye.jalgon madun karan pawar (ubt) nivdnar 100%
फक्त महाविकास आघाडी
चिन्ह नविन असल्याने जनतेत त्याचं खुप आकर्षण होतं
Right ❤
सर्वात जास्त लिडने ओमराजे निंबाळकर🚩
Fix Delhi ❤
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 20+ जागा निवडून येणार 💯🚩
शिर्डीची जागा १००% भाऊसाहेब वाकचौरे विजयी होतील लोखंडे दहा वर्ष मतदारसंघात आलेच नाही म्हणून त्यांचे जनतेने मतदानातून हाकालपटी केली आहे
उद्धवजी फक्त
फक्त उद्धव ठाकरे मशाल
18 SSUBT +10 Con +7 Rcp SP= 35 MVA
Bhfvy 4 june l bhet
Evdhe nahi yenar pn 25te 30 MVA YEIL
उद्धव साहेब यांचे म्हणजे आमचे पूर्ण उमेदवार निवडून येणार
उध्दव बाळासाहेब ठाकरे 20 जागा येणार 🚩🚩🚩🚩🚩
मी मावळ लोकसभा क्षेत्रातील मतदार आहे. ऊदधवजीं च्या उमेदवारालाच मत देत आहे जर त्यांचा उमेदवार नसेल नोटा वापरतो
उद्धवजी ठाकरे 15 खासदार येतील
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल तर लोकसभेच्या जागा
१९ ते २० निवडुन येणार.
Agadi barobar
गीते साहेबाचा 100000 च्या बाजूने निकाल लागणार आहे एवढं नक्की आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील फक्त मशाल 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️
मान.उध्दव ठाकरे साहेब यांच्या 18 जागा येणार जय महाराष्ट्र 🚩
19 मशाल पेटणार आणि ठाकरेंची ताकद दाखवून देणार कमळीला लावणार व शिंदे ना कायमचा जय महाराष्ट्र करणार.
2 kontya padtil
@@ARYAN_CLIPZसांगली आणि मुबई बोरीवली,
21 च्य 21 जागा आणि भविष्यात जेवढ्या पोट निवड नुका होतील त्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकतील.
21 च्या 21 जागा जिंकतील भविष्यात जेवढया पोट निवडनुका होतील। त्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकतील
Sangli madhe nahi lagnar
Punha gharun rajyakarbhar chalavtil
अगदी बरोबर विश्लेषण आहे, अगदी मुद्देसूद
Fakt rajabhau vaje 🎉🎉nasik
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कमीत कमी लोकसभेच्या 18 ते 19 खासदारकीच्या जागा जिंकतील.
Yes correct 18 to 19 seat fix winning by uddhav Balasaheb Thackray Shivsena
18 लिहून घ्या
Udhav saheb 21 Seat ❤❤❤❤❤
फक्त मशाल
मी हातकणंगले मध्ये राहतो आणि इथे सत्यजित पाटील सरूडकर(आबा)हे लिडने येतील मशालीला❤
रायगड मध्ये अनंत गिते खासदार होणार 👍🙏🙏
रायगड मध्ये फक्त गीते साहेब🔥
फक्त 21... फक्त मशाल.
भाऊ बिळात जाऊन नका बसु 39 सिट महाविकास आघाडीचा विजय होणार
19ते 20 जागा लगतील
शिवसेना २१ पैकी २१ व महाराष्ट्रात ४८ पैकी ४० जागा मविआ जिंकणार म्हणजे जिंकणारच
सुनिल तटकरे ,श्रीकांत शिंदे, पियुष गोयल, उज्ज्वल निकम व नारायण राणे पराभूत होणार म्हणजे होणारच
Ha ganja kuthe milto
Fakt shivsena ch मशाल येणार ❤
मशाल❤❤ 21
महाविकास आघाडी सर्वात जास्त जागा जिंकेल
तुम्ही काही म्हणा पण रायगड मशाल पेटणार.
रायगड मध्ये फक्त गीते साहेब🔥
Yes
21 च्या 21जागा विजयी होतील
राजन विचारे यांना दोन लाखांपेक्षा जास्त लिड असेल
महाराष्ट्र मध्ये शिवसेना ठाकरे च्या... 18 च्या वर खासदार येणार च
शिवसेनेचे 21 खासदार निवडून येणारच
19 जागा निवडुन येतील
मशाल
पूर्ण चे पूर्ण 21 निवडून येतील 💯
ठासून गिते येणार 💯💯🔥🔥🔥✌️✌️✌️
रायगड मध्ये फक्त गीते साहेब🔥
मशाल.
नाशिक - जनसामान्य माणसांचे नेतृत्व राजाभाऊ❤
उध्दव साहेब कोल्हापुर जिल्हा तुमच्या पाठीशी आभारी आहोत
उद्धव ठाकरे साहेब आगे बढो,हम सब साथ है|
Kadakkkkkk shivsena jindabad jindabad Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad jindabad
वैशाली दरेकर विजय होणार 🚩🚩🚩🚩🚩
राजाभाऊ फिक्स खासदार
जय महाराष्ट्र अबकी बार ठाकरे सरकार
मशाल ला मत म्हणजे राहुल गांधी ला मत.
ही निवडणुक उबाथा किवा शिंदे ची नाही.
राहुल गांधी vs मोदी
२१ येतील
20 जागा मशालच घेणार
Shivsena Thakare21win
मा उद्धव बाळा साहेब ठाकरे मॅन ऑफ दी मॅच ठरतील 2024 लोकसभा निवडणुक कित जय भवानी जय शिवाजी
Ha shinde padnar 100takke.
Omkar your anchoring skill is very good.
I am very impressed.
Best wishes for your future 🤞
कोनी काही म्हनो उध्दव ठाकरे ग्रेट मुंख्यमंत्री होते 🎉🎉🎉
Only Thakre..... जय महाराष्ट्र जय शिवराय 👍
१८ येणार पक्क
Thakray che Vijay umedwar :
- Rajan Vichare
- Vinayak Raut
- Amol Kirtikar
- Arwind Sawant
- Anil Desai
- Sanjay Patil
- Rajanhav Vaje
- Om Raje
- Sanjay Deshmukh
- Satyajit Patil
- Karan Pawar
- Chandrakant Khaire
- Bhavoosaheb Wakchore
- Anant Geete ( nisatata vijay )
Sanjog waghere
संजय जाधव आहे
नागेश पाटील
नरेंद्र आहे
ओमराजे 🎉🎉🎉
उस्मानाबादचे कायम खासदार ओमराजे निंबाळकर
Very Good ,And Brief Analysis Timely...Appriciate👌👍
18 जागा निवडून येणार उद्धव साहेबाचे
17 fix
👍👍
20/21 Thakre brand❤🎉
कल्याण,सांगली आणी बुलढाणा या जागांवर चुरस होणार आहे.
मी एक शिवसैनिक आहे पहिल्या vels पंजा ल मत दिलं आहे जालना मध्ये पण पंजा लागणार आहे
21 paiki 21 khasdar
18
उद्धव ठाकरे ची 21 जागा येतील जय महाराष्ट्र
खर्या शिवसेनेच्या पंधरा च्या आसपास जागा निवडून येतील.
२१ जागा येतील
Yes
Eknumber
महाविकास आघाडी जय महाराष्ट्र 👍👍👍
Maharashtra in mashaal is power full
जय महाराष्ट्र ❤
१८ते १९ उमेदवार, ठाकरे गटाचे निश्चितपणे निवडून येतील.
शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर असतील परंतू सदाशिव लोखंडे मतदारसंघात काहीही विकास केलेली नाही.
Jai Maharashtra.
🎉🎉
CONGRATULATIONS 🎉
आता फक्त evm ने लफडं नाही केलं पाहिजे .
ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती हे मान्यच करावे लागेल
कल्याण,सांगली आणी बुलढाणा या जागांवर टफ फाईट होणार
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 19