सूर्य मावळताना लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴 तुमच्या पाठीमागे बसून संध्याकाळी काजूच्या झाडाखाली लय भारी वाटेल 🌴👍 अविनाश एकदाचं तुम्हीं गावी स्कूटर घ्या तुम्हाला घरी उपयोगी होईल घरचे किराणा दुकानात अन्याला आणि संगमेश्वर बाजार पेठेत जायला सोप होईल आई पण सोबत घेऊन जाऊ शकतो बघा एकडा विचार करा आणि गाडी घेऊन टाका 👍🙏 आईची काळजी घ्यावी , त्यांना अशीच मदत करत रहा 👍🙏🙏 तुमची वाडी पण खुप छान आहे लय भारी वाटलं 👌🌴 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
संदेश दादा पण भेटला नेटवर्क साठी सगळं संगमेश्वर फिरुन झाले खूप प्रेमळ दयाळू आहे माणसं कोकणातील बारीक मुलगा किती गोड बोलला छान सुर्यास्त पहाण्याची मजा काही वेगळीच काजू खायला मिळेल वाटतं पायरीकडुन चक्कर मारायला गेले भारी वाटलं जेवण झाल्यावर फिरायला बाहेर आले पाहिजे
Keep it up. But one honest feedback. You may feel bad, but will be useful. Please start some solid side business, plus job, plus video. This combo of three will make your family's future safe. Think on it
You can start with 1) Trek and village walk with tent stay option 2) Buying wholesale vaal, kulith, mataki from Sangameshwar and sell in retail at Mumbai 3) Shift your job to Ratnagiri beach for any tourism related job, you can even do updown from Novhali to these place in 1 to 1 5 hrs. (Same time for travel to VT to Vasai)
Thanks for your comments. soon I am converting my job as my business..hope till diwali I will announce some good news. Regarding RUclips.!! I am not totally depend on youtube. I am happy with earning from my official work. you can say.Enjoying RUclips as a Part time work + My Hobby
छान वाटल मी फक्त कोकणातलं फक्त दोघांचे व्हिडिओ बघतो एक म्हणजे कोकण संस्कृती संदेश आणि अविनाश चे कोकणकर अविनाश
मावळता सूर्य बघणे आणि तेपण घरा जवळून 👌...! शहरात है भाग्य कुठे .
सूर्य मावळतांचे द्रुश्य अप्रतिम भावा ❤
खूप छान वीडियो
Only one comment
You both R totally khatarnak
Kokani भाषेत म्हणायचं झालं तर झो आग लावून टाका दोघांनी
कारण मी दोघांचा पण fan aahe 🥳🥳🎉🎉🎉🎉🙏
Very simple person but videos are very good. I had also visited Sangamedhwar while going to Lote Parshuram for official duties. Very good place
Chaan👌🏻
खुप छान अविनाश, विडियो मस्त ह, संगमेश्वर गाव खुप छान आहे, एकदा मी आमची सुमो घेऊन आलेलो , बघीतलेवर आठवण येते, ❤ जयहिंद जयमहाराष्ट्र,❤
Khup chan Vlog! ❤
सूर्य मावळताना लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴 तुमच्या पाठीमागे बसून संध्याकाळी काजूच्या झाडाखाली लय भारी वाटेल 🌴👍 अविनाश एकदाचं तुम्हीं गावी स्कूटर घ्या तुम्हाला घरी उपयोगी होईल घरचे किराणा दुकानात अन्याला आणि संगमेश्वर बाजार पेठेत जायला सोप होईल आई पण सोबत घेऊन जाऊ शकतो बघा एकडा विचार करा आणि गाडी घेऊन टाका 👍🙏 आईची काळजी घ्यावी , त्यांना अशीच मदत करत रहा 👍🙏🙏 तुमची वाडी पण खुप छान आहे लय भारी वाटलं 👌🌴 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
Mast video 😍❤️
Mast video
संदेश दादा पण भेटला नेटवर्क साठी सगळं संगमेश्वर फिरुन झाले खूप प्रेमळ दयाळू आहे माणसं कोकणातील बारीक मुलगा किती गोड बोलला छान सुर्यास्त पहाण्याची मजा काही वेगळीच काजू खायला मिळेल वाटतं पायरीकडुन चक्कर मारायला गेले भारी वाटलं जेवण झाल्यावर फिरायला बाहेर आले पाहिजे
खुप छान विडिओ अविनाश एकदम मस्त कोकण
Khup Chan Video 👌❤
Khup chan video mi Mubin from Dubai
15-20 minta chya vedio Sathi...kiti mehnat aste...he disun yete..😊
Good job Avi..❤
खुप मस्त वीडियो आसतात दादा तुझ्या गावाकडच्या👌🏻
Sairaj kiti hushar ani god aahe. ❤ Helen Israel varun.
Ek no vlog, nice to see sandesh, nature at its best, mast
Mast vedio❤
5:53
माज गाव पण संगमेश्वर आहे ओझरखोल
खूप सुंदर विडीओ दादा 🌹🌹👌👌
गावची लोक बोलन खुप प्रेमळ जुनी लोक लय भारी याच्या पुढे काय अस ऐकायला भेटायच नाही
सुंदर निसर्ग आणि लोक देखील❤
Very nice video
Nice volg dada. Gaov cha jevan mst asta
मस्तच दादा
Thank you
Video 1ch number...
धन्यवाद
Chan Dada ❤
आविनाश एक स्कुटी घे गावाकडं म्हणजे येण्या जाण्याला आडचन होणार नाही
Nice video .. from karnataka, nipani
🎉
🙏🙏🙏🚩🚩
Keep it up. But one honest feedback. You may feel bad, but will be useful. Please start some solid side business, plus job, plus video.
This combo of three will make your family's future safe.
Think on it
You can start with 1) Trek and village walk with tent stay option 2) Buying wholesale vaal, kulith, mataki from Sangameshwar and sell in retail at Mumbai 3) Shift your job to Ratnagiri beach for any tourism related job, you can even do updown from Novhali to these place in 1 to 1
5 hrs. (Same time for travel to VT to Vasai)
Thanks for your comments. soon I am converting my job as my business..hope till diwali I will announce some good news.
Regarding RUclips.!! I am not totally depend on youtube. I am happy with earning from my official work. you can say.Enjoying RUclips as a Part time work + My Hobby
@@KokankarAvinash all the best. We are waiting. Hope you took my comment positively.
❤
Nice , First comment
Thank you
अवि दादा की जय हो नाष्टा पाणी की सोय हो ❤❤❤
या कधीतरी मग नक्की करतो
अविनाश वायफाय बसून घे
दादा गावी एखादी bike घेऊन ठेव ना
दादा खूप त्रास सहन करावा लागतो कष्टाळू वृत्ती आहे कोकणचि माणस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी हेच खरे
👍👍
Guhaghar te Devrukh daily running
Avinash gava kandil Ghar pahayla milel ka?
आम्ही वीडियो बघतो पण त्या मागची मेहनत किती असते हे आज समजले
Jio air fibre lavun ghaya wifi chalu monthly 600 ahey
मुलं क्रिकेट खेळत नाहि का
लवकर जेवतोस आम्हाला 9.30 होतात
गावी जेवण लवकर होते... ❣️
@@KokankarAvinash हा मी पण आमच्या कडे कोन 8 कोन08.30 आणि कोन 9 ल जेवतात
@@KokankarAvinash आता आहेस कुठे मुंबई ल की गावाला
@@supatil8041 मुंबईत
@@KokankarAvinash accha
मित्रा एकदा प्रश्न उतरे होऊन जाऊदेत
तुझा अडचणी हि कळुदेत
संगमेश्वर नाही बंदरावर जातो गावकरी चाकरमानी
कांद्याची गाडी आणू का खपेल का तिकडे
Guarantee नाही कारण कोल्हापूर side वरुण भरपूर जण आणतात
@@KokankarAvinash काय भावाने देतात माझा घरचा आहे
Tu kahi ajun vegl nahi Karu shaknar ka tuje contents repit tec asttat Bhai public thod ajun happy' rahil Ani ky tri new bagayla bhetel bg nakki
आम्ही संदेश चां video मागच्या आठवड्यात पाहिला आहे...
तु फार late करत आहे
Gavi network nahi aahe.tyamule video ushira yet aahet
Jamala tr mala दोगाघणी pn तुमचा contact no. Share Kara please
❤