Pakistan Marathi Family Ganapati: Karachi तील मराठी लोकांनी असा साजरा केला गणेशोत्सव
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BBCMarathi #PakistanGaneshotsav #PakistanMarathiFamily #Pakistanganapati
कराचीच्या गणेश मठ मंदिरात गेली 20 वर्षं गणेशोत्सव साजरा होतो आहे. लीला प्रकाश 30 वर्षांपूर्वी लग्न होऊन पाकिस्तानात आल्या. पती आणि सासऱ्यांच्या इच्छेखातर कुटुंबाने हे मंदिर उभारल्याचं त्या सांगतात.
या मंदिरातील गणपतीची मूर्ती भारतातून आली. तो किस्साही मोठा रंजक आहे.
पाहा पाकिस्तानातील मराठी लोक गणेशोत्सव कसा साजरा करतात?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
पाकिस्तानातल्या मराठी आणि हिंदू कुटुंबाला सुखी ठेव गणपती बाप्पा
मावशी तुम्हाला आणि सर्व हिंदूंना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
नाही तिथे हिंदू बिलकुल सेफ नाही
मांग तुझा पेशाने भारतत आनून बोलुन घेना
@@sandeepsdongare254 अगदी बरोबर
@@sandeepsdongare254 पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये अडकलेल्या सर्व हिंदूंची जबाबदारी ही भारत सरकारची आहे....आणि राहिला प्रश्न पैशांचा तर मी तुम्हाला इच्छितो की भारत सरकार कडे देखील भारताच्या जनतेचाच पैसा आहे. त्यामुळे तुझ्या पैशाने आन किंवा माझ्या पैशाने आन असली फालतुगिरी बोलू नये.
@@ravindrabarate7651 अरे जस आपल्याला वाटत पाकिस्तान मध्ये हिंदु सुरक्षीत नाही तसे पाकिस्तान मधील लोकांना वाटत भारतात मुस्लिम सुरक्षित नाही... असुरक्षित ची भावना पसरवणारे तर ती दोन्ही देशांची मीडिया आणि राजकारणी लोक आहेत..
जसे सध्या आपल्या कडे ही होत आहे जे पाकिस्तान मध्ये होत आहे तसे
महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहून मराठीत न बोलणारे, मराठी कलाकार हिंदीची चाटणारे आणि एकीकडे पाकिस्तान सारख्या भयानक देशात धर्म आणि भाषा टिकवणारे 👏🏻👍🏼
सलाम तुम्हांला 🙏🏼
पाकिस्तान भारताचाच भाग होता, बाटग्यानी तो वेगळा केला आणि कराची आधी बॉम्बे स्टेट मध्ये होते आणि अटक मधील किल्ल्यावर भगवा फडकवला होता त्यामुळे तिथे मराठी कुटूंबीय खूप प्रमाणात होती
@@rj6169 सत्य
Mai bhi Mumbai me rehte hua 5 saal ho gaye but I love Marathi language
Aata mini pan sikhleli aahe marathii
Aani mavshi chi marathiii aaykun mala majhi jheva Navin sikhat hoto teyy divas yaad aale
Aata pan sikhtoy jai maharashtra jai hind
@@MultiSanjay1993 स्वागत आहे तुमचं 👏🏻👍🏼
I hate ghati language
Vadapav
Type
कराची पाकिस्तान मध्ये नाईक, गायकवाड, जाधव, खरात, भोसले, कुलकर्णी असे २०० मराठी कुटुंबे राहतात. मराठी भाषा मराठी संस्कृती जपली आहे. 🚩🇮🇳 गणपती बाप्पा मोरया.ग्रेट जॉब BBC news channel मराठी 👌
ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे आहेत ?
त्यांचे नातलग महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहेत ?
त्यांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील नातलगांचे पाकिस्तानात जाणे येणे होते काय?
Kdk Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..... Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay......🙏🙏
BBC ni ha video banvun tyancha jeev dhokyat ghetlay. Dharmandh ranti lokancha desh ahe Islamic Republic of Pakistan.
पेशव्यांनी मराठी राज्य अफगाणिस्तान पर्यंत वाढवलं होतं 🙏🙏
@@shamraodeshmukh4464 sir te 300 years purvi Pakistan madhi rajya jinkla hota teva gale hote
मावशी तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.बाप्पा तुम्हाला सुखी व सुरक्षित , आनंदी ठेवो हिच आमची प्रार्थना 🙏🙏
मराठी संस्कृतीचे संरक्षण संवर्धन करणा-या या अभिजनांना हार्दिक सदिच्छा!
हवा केली मराठी Community ने पाकिस्तान मध्ये..😱🤘😌👌
Kay marathi aan Pakistani Mitra Sagle yekch aahet, kahi swarthi ani dust lokani partition kel
This is BBC’s hava! Bichare je kahi 20-25 families ahet ajun jivanta tyancha video dakhvun pakistan kiti secular ahet te dakhvaycha ahe! 😡 all blessings to those families
Hey fakt bbc news dakhvu shakte godi media nahi dakhvu shakat.
@@sakibkhan-mt2nj
Nice joke...
@@sakibkhan-mt2nj are ekatra raha bhandu naka aapan Indians aahot pakistani nahi
Lot of love from India to all our Marathi families in Pakistan ❤
U love Hindus of Pakistan but u troll Indian Muslims who shows love for Pakistan Muslims... Why so????
@@sandipgaikwad805 kahan se mila yeh data POPAT ? whatsapp ya godhi.link toh dho source ka.
@@sandipgaikwad805yes 100%
@@anmith8978 because Pakistani Hindus never asked for a partition but Pakistani Muslim did ask for it maybe that answers your question !
@@MarathiMavla
जा बाबा तुला इतिहास काही माहीत नाही जरा नीट वाचून ये जा....
पाक मधे गणपती आणि मराठी माणूस बघून अश्चर्य वाटले असो ' गणपती बाप्पा मोरया पाकला चांगली बुद्धी द्या🚩🚩🙏
Pak pahile bhartat ch hota… khup loka aahet tithe rahilele
का भारतात त्यांचे सण होत नाहीत का ? मग आपले तिकडे झाले तर का आश्चर्य, पाक भारताचा भाग होता, बाटग्यानी वेगळा केला
@@rj6169 मग युपी बिहार कोण.
@@sudhirpatil6015 युपी बिहार देशबांधव आहेत माझे, बोल पुढे..
@@rj6169 रोजीरोजगरासाठी आलेत ते मग
कश्याला हात उगारला त्याच्यावर
सर्वप्रथम ज्या रिपोर्टरने ही बातमी लोकांपर्यंत पोहचवली त्याचे खरंच आभार त्याचप्रमाणे बीबीसी च देखील धन्यवाद. या पाकिस्तानात असलेल्या हिंदू परिवाराचा असाच वर्षोनुवर्ष उत्सव चालत राहावं या परिवाराला सुखसमृद्धी सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया
माणुसकी जिवंत आहे ....मला वाटलं की त्या देशात मराठी बांधव नसतील.बर वाटलं सुखरूप आनंदी कुटुंब बघून .जय महाराष्ट्र
Jay Bharat
पाकिस्तानात मराठी लोक 😲
👏👏 गणपती तुमचे रक्षण करो
Tikde aandwe bhakt kami aahet vatte 🙀🙀
@@amarhindustani4116 हो तिकडे लांडवे नामझी जास्त आहे
@@amarhindustani4116 ruclips.net/video/fcUzust5kR0/видео.html
महाराष्ट्रात राहून काही लोकांना मराठी बोलता येत नाही. हे लोक मराठी मनापासून बोलण्याचा प्रयत्न करतायत.
हो खरंय, अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत बोलायचा.
Marathi mansala marathi yetach
Bhava aasa konhi nhi Jo marathi ahe ani tyala marathi Bolta yet nhi
खरंच
Best wishes for the Pakistani Marathi community on their biggest festival ... from Hyderabad, India
There is no such a country as Porkistam
@@chillucho3032 kyun bilawajah apni g.... jalaye rakhte ho ... Agar jalake rakh bhi karloge toh realities change nahin hongi .. feel pity for you
@@Farooqueakhan Kya Reality hain ? Yahi na ki Muslim League ne Bharat ka partition kiya time tere dadda pardada ne saath diya tha gaddar
@@chillucho3032 Tum ch...on ne kuch history to padhi nahin, jis ke dimagh men gobar bhara hai, koi argument discussion bekar hai. Ghaddari to tujh jaise gobar bhakt koshish karrahe hain aise des koHindu rashtra bananeki jahan das se zyada religions ke log hain aur kam se kam 20 alag alag languages.
@@Farooqueakhanमैने कौनसा हिंदुराष्ट्र मांग की है भोश डी वाले,अलग राष्ट्र की मांग और कतलेआम तो तेरे वालीद और उनके वालीद हरामी जिना और मुस्लिम लीग के खाणे पर की थी ने की थी जिसके वजह से करोडो लोग परेशान है।
ज्या देशात राहतात तिथे आनंदाने रहा , आणि त्या देशाशी एकनिष्ठ रहा........ बाकी लै भारी वाटल मराठी बांधवांना पाकिस्तान मद्ये पाहून , बरेच दिवसांपासून प्रश्न पडत होता की मराठी बांधव पाकिस्तान मध्ये राहतात का नाही रहात , आज कळलं की आपले मराठी बांधव पाकिस्तान मध्ये आगदी सुरक्षित राहतात ......
Ho.
200 कुटुंब ? फक्त!
असंच आनंदाने रहा - कोणी कोणत्याही देशात असलं तरी त्या त्या देशाशी इमानी रहा - देव सर्वांचा आहे फक्त आपण वेगवेगळ्या रुपात पाहतो !
💐💐
Right
@@Leela_ya_Maaya Tu pan ja mag😀😃😄😁
तुम्ही कसे राहात असाल पाकिस्तानात काळजी वाटते,देव पाकिस्तानातील सर्व मराठी आणि हिंदु बंदूभगिनींना सुरक्षित आणि सुखात ठेवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
Jab pakistan me ganpati horaha hai to tell kis baat ki fikrr hori hai beta sab Ok hai.. bas modi khatre me hai 😜
@@shahebazkhan4966 ye Modi ka Darr kyu he itna? Iss video me Modi ka naam suna kya tune?
@@positivekumar3546 yeh drr accha laga 😛
@@roshu217 yes. Ye darr hona chahiye jihadiyo me or hoga bhi
@@shahebazkhan4966
Kuch padh likh Liya karo tum log stone pelting aur beheading karne ke alava... Pakistan mein Hindu, Sikh girls ko kidnap karke forcibly convert Kiya jaata hai... minorities 23% se 2% ho gayee waha.
धन्य आहे ही माऊली आणि तिचे कुटुंब... पाकिस्तानात ही मराठी संस्कृति जपताय...
गणपती बाप्पा मोरया तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा सुखात ठेव हीच श्री चरणी प्रार्थना
पाकिस्तान मध्ये गणपती उत्सव कायम चालू राहो.बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच इच्छा🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏
गणपती बाप्पा🙏🙏 पाकिस्तानातील पूर ओसरून तेथील लोकांच जन जीवन सुरळीत होऊ दे
Love from India... देव तुम्हाला सुरक्षित, आनंदी ठेवो
देव हा सगळ्याचा सगळे हे देवाचे मग काय पाकिस्तान आणी काय भारत विश्व यापी चरा चरा तो आहे गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏🌺🌺🌺
खरचं भक्तीला कोणतीच सीमा,वाद बांधू शकत नाही,ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. भक्ती मध्ये खरचं खूप अद्वितीय शक्ती असते.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
खूपच छान ऐकुन खुपच आनंद झाला .गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया...नक्कीच नवल वाटण्यासारखे आहे,कारण पाकिस्तान मध्ये मराठी लोकांनी त्यांची ही परंपरा जपली आहे...त्यांना दंडवत...बाप्पा त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत...
खूप शुभेच्छा मराठी समजाला पाकिस्तान मधील.... आनंदी रहा
खूप छान चांगलं वाटलं गणपती बाप्पा तुम्हाला सर्व लोकांना सुरक्षित सुखी ठेओ हिच प्रार्थना
गणपती बाप्पा पाकिस्तानातील मराठी व हिंदू जनतेला सुखी ठेव. त्यांना ऊदंड आयुष्य मिळो हीच पार्थना.
गणपती बाप्पा ,पाकिस्तानातील पूर लवकर ओसरून जन जीवन सुरळीत होऊ दे.बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना
का? जो पर्यंत तो इस्लामिक स्टेट सोडन पुन्हा भारतात सामील होणार नाही, भारत पूर सोडत राहील
Nice to see people celebrating Ganesh chaturthi in Pakistan
I am a Indian Muslim really happy about it ganpati bappa maurya
गणपती बाप्पाचे आशीर्वाद आणि आम्हा भारतीयांच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
विषम परिस्थिती आणि असुरक्षित वातावरण मधे राहून आनंदाने आणि एकत्र येऊन सण साजरा करण्यात येतो हि कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
आपण सर्व सुरक्षित आणि आनंदी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
पाकिस्तानातल्या कराची मध्ये राहूं आपली हिंदू परंपरा जोपासली आहेत तुमच्या परिवाराने. खुप सुंदर... तुम्हाला आनी पाकिस्तानात रहनार्या सगल्या परिवाराना खुप खुप शुभेछा...🙏🙏
पाकिस्तानातील माझ्या मराठी बांधवांना गणपती उत्सवा निमित्त अत्यंत मनःपूर्वक शुभेच्छा !! असंच हिंदू धर्माविषयी प्रेम राहू द्या. गणपती तुम्हांला सुखी, समृद्धी अन् सुरक्षित ठेवो. हीच गणेश चरणी प्रार्थना! 🚩'गणपती बाप्पा मोरया'🚩
शत्रू देशात आपली संस्कृती बघून खूप आनंद होतो. ते तिथल्या भयंकर धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना इथे भारतात आश्रय मिळेल अशी आशा आहे
उत्कृष्ट मराठी भाषा. गणपती बाप्पा मोरया🚩🚩🚩
तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य धनसंपदा लाभो.
आम्हाला गर्व आहे मराठी लोकांन बद्दल गणपती बाप्पा तुम्हाला असेच नेहमी सुख समृदी आनंदी ठेवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना....
Bappa chya krupe ne tumha sarva na Khup anandi aayushya labho hich Bappa kade vinanti.
Love you all from Pune.
Ganapati Bappa Moraya 🙏🙏
खुपच छान आपण तिकडे राहून पण मराठी नाय विसली ❤👏👏👏👏
सलाम आहे यांच्या धर्मनिष्ठेला यांनी धर्माची परंपरा आणि धर्म सुद्धा जपला आहे पाकिस्तानातील हिंदू बंधूंना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो.ही श्री गणेश यांची इच्छा आहे.पण आपण खूप आनंदाने बाप्पांचं स्वागत करत आहात हे बघून खूप सुंदर वाटले.बाप्पांचं आशिर्वाद तुमच्या सोबत आहे.
मराठी माणसाची तुम्ही शान ठेवली गणपती बाप्पा तुमची सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🙏🙏🙏🙏
ख़ुशी की बात है फिर भी क्यो ,पता नही ये वीडियो देख कर आँखे भर आती है,,, 😢😶🥺🥺🥺🥺
सही बात है. खुशी और गम एक साथ मिला 🙏😂😭
महाराष्ट्र प्रांतातून (नांदेड,औरंगाबाद,परभणी,बीड) गेलेले महार लोक आजही सिंध आणि मकराण (बलुचिस्तान) मध्ये राहतात आणि भारताची संस्कृती राखून आहेत
गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा ..गणपती बाप्पा मोरया
Feel proud as marathi and as indian ❤💪💪💪💪
समाधान वाटलं कि तिकडे आपल्या श्रध्दा अजून जिवंत आहेत. पाकिस्तानी मराठी लोकांचे मराठी ऐकून खुप गोड वाटलं !
Bappa plz take care of all our Marathi ,hindu and Islam family in Pakistan...🙏🙏🙏
पाकिस्तानी मराठी आणि हिंदू बंधू भागिनीनो, तुमची गणेश भक्ती पाहून मन भरून आले ! तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा सुखात ठेवो हीच देवाजवळ प्रार्थना. तुम्ही जेव्हा कधी भारतात याल तेव्हा तुम्हाला भेटायला खूप आनंद वाटेल !!! नमस्कार!!!!!
Deva sukhi thev aamchy marathi kokana......proud of you ❤️🇮🇳
It's so nice to see that whatever the politicians are doing and spreading hate, people in Pakistan and India are living together happily
Don't forget Kashmir dear, and Nehru's unforgettable and unforgivable blunder
Dear do not forget KPs. No doubt we must strengthen our bonding with all nationalities, however we should do all that is legally possible to see that the hindu, sikh, christian minorities in Pak are treated well. Over years their numbers in Pak have reduced
Don't talk rubbish. Research acts of Mia mitthu and other such radicals.
Not really
That country is a terror sponsor organization and you are saying politicians spread hate ??
Really??
@Movies For U abe bc apne dimaag ki gandagi kab nika loge tm
This really choked me up with emotions.🙏🙏🙏
More strength to you all
Good
Aisa hi rahega inshallah humesha aap apne festival manate raho💐 bhaichaara kayam rahe bas
pahun gya pakistan mdhe rhun loka marathi bolatat ani ikde nagpur maharashtra til loka marathi nahi vaprat.. wahre...
salute to all marathi community their in Pakistan... गणपती बाप्पा मोरया 💯🚩❤️
अभिमान आहे मराठी असल्याचा🚩
खुपच छान ही बातमी बघुन इतक भारी वाटत 👌👌
अशीच आपली संस्कृती जपा श्री गणपती बप्पा मोरया
I felt so good about these people & this story.. not just because I am a Hindu but more than that for humanity & secularism
खूप सुंदर, पाकिस्तान सारख्या देशात राहून आपल्या परंपरा जोपासून आनंदाने व हर्ष उल्हासिने सण साजरे करणारे आपल्या मराठी बांधवांचे कौतुक आणि सार्थ अभिमान. 👌👌👍👍🙏🙏
खूप आनंद झाला पाकिस्तान मधील गणेश उत्सव पाहून 👌👌😍
BBC चा पोरकट प्रयत्न पाक मध्ये हिंदू सुखी आहेत हे दाखवण्याची
भारतात परत या किंवा पाकिस्तान चा सर्वनाश होण्याची वाट पहा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🚩🚩🚩
गणपती बाप्पा कराचीतील आपल्या मराठी लोकांची मलेच्छांपासुन रक्षण करतील हे नक्की 🙏
खूप छान वाटले व्हिडिओ बघुन आपल्या देशात मुसलमान लोक गुण्यागोविंदाने रहातात तसे मराठी लोक तिकडे रहात असतील थोडे लोक असतात वेगवेगळ्या स्वभावाचे सगळेच वाईट नसतात तिकडे तुम्हाला गणपती बाप्पा सुखी ठेवो हिच आमची सर्व भारतीयां कडून प्रार्थना
Sunder mulgi baghun manat char jhala. Kadhi jihadyanchi nazar padel ani kadhi dharmantar hoil hyachi guarantee nahi. Shree Ganesh thyana sadd buddhi devo. Ani Hindu lok surakshit raho hich Ganesh charani prarthana. Nahitar Buddha parasti karun kahi vegalach honya pasun keval Gajanane vachawala aahe itchi varsha.
बाप्पा तुम्हाला सुखी,आनंदी ठेवो हिच बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना👋🌺🙏गणपती बाप्पा मोरया♥️🚩🚩
Jai Bhavani Jai Sanatan, all the best for ever.God Ganapati bless and protect all Pakistani Hindus.
गणराया, या लोकांचे हिरव्या राक्षसी वृत्तीपासून तुम्हीच 🙏🏻 रक्षण करा, ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻 जय गणेश 💐
हीरवे वीष तर भारतामध्ये ही आढळून येते मग हे हिंदू पाकिस्तानात कसे राहत असतील, गणपती ह्या बांधवांना आशिर्वाद देवो.
बुद्धीची देवता श्रीगणेश तुम्हा सर्वांना बुद्धी,रीद्धी, सिद्धी आणि शक्ति देवोत हिच प्रार्थना.....जय हिंद जय गणेश.😌💐🚩बीबीसीचेही धन्यवाद व अभिनंदन.
मराठी लोकांनी भारतात राहायला हवे. अगदी महाराष्ट्र नाही तर इतर कुठेही. सोप नसेल पण प्रयत्न असावा ...
गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या.🙏💐
Great to know and see our brothers and sisters celebrating this festival with such a Zeal I wish all prosperity and Happiness
पाकिस्तान मध्ये आपल्या मराठी बांधवांना बघून खूप समाधान वाटले, गणपती बाप्पा तुम्ही सदैव सुखी व आनंदी ठेवो❤❤
Ganpati bappa morya... We all world should stay peace and love.
कराची मधिल मराठी बांधव किती समाधानाने गणपती उत्सव साजरा करीत आहेत, खूप आनंद झाला, बी बी सी चे विषेश आभार,
Allah sabhi dharmo k logo par rahem kare or sabko Sukhi rakhe.
👌👌👌👌👌👌👌
Allah kafiro aur Buth parasto se nafrat karta hai.
Unko qatal karne ki hidayat deta hai...
😂😂😂
@@ravisraje aapko misunderstaing hui hai, Allah sabse pyar karte hai unse bhi jo unhe nahi Mante.
@@rubynasir1 🤡😂😂
@@rubynasir1 Hope So
खरंच अभिमान वाटतो आपल्या माय मराठी बंधु भगिनींचा अटके पार ,पाकीस्तानात झेंडा लावला.बुद्धी ची देवता गणपती बप्पा यासर्वांना सुखी ठेवो.
Extremely proud of you who have preserved their culture.
जो पर्यंत जीवात जीव राहील तो पर्यंत गणपती बाप्पाला साजरा करू. नमन तुला माऊळी. 🙏🏼
Khup bara watala he pahun 😌💓
News channels ne war chya shivay hya batmya pn dilya pahijet , Good work 👍🏻💓
खुप खुप छान
मराठ मोळा गणपती उस्तव ..
गणपती बाप्पा मोरया ..
अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏😊
पाकिस्तानातील मराठी बांधवांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आपली मराठी संस्कृती जपली आम्हाला तुमचा अभिमान आहे. ❤❤
Jai Hind Jai Maharashtra🙏😘😍 Ganpati Bappa Morya🙏😊
वा.बघून खुप प्रसन्न वाटले,पण गणेशा तिथल्या पाकिस्तानी मौलांना आणी कंटरपंथी यांना चांगली सद्धबुद्धी दे,नाहीतर हे लोक काय करतील त्याचा भरवसा नाही,
LOVE 💕 AND RESPECT TO ALL HINDUS IN PAKISTAN JAI GANESH
खुप छान वाटले ऐकून की पाकिस्तान मध्ये मराठी लोक राहतात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
After 30 years also marathi is quite good..
जबरदस्त प्रतिकूल परिस्तिथी मध्ये धर्माला टिकवून ठेवली
नफरत की राजनीती से दूर रहो, लोग सिर्फ शांति चाहते है, देश कोई भी हो.
Thats it
मला खूप आनंद होतो की आपली मराठी भाषा व आपली संस्कृती पाकिस्तान मध्ये पण खूप सुंदर तेने केली जाते गणपती बाप्पाची स्थापना हे उत्तम उदाहरण आहे... गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩
पाकिस्तानात बरीचशी मराठी कुटुंबे रहातात आणि ती एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात हे जगातलं सातवे आश्चर्य मानायले हवे. मी असे म्हणतोय कारण त्या ताई शेवटी काय म्हणाल्या ऐकलं ना? गणपती बाप्पाच्या कृपेने अजून किती वर्षे साजरा करू सांगता येत नाही.
ताई, तुमचा अभिमान वाटतोय, फार छान पध्दतीने गणपती बाप्पाला पुजा करता..👌🙏👌
🙏🙏Ganpati Bappa morya 🌷🌷🌷khup sunder, ❤ Mumbai Maharashtra.
खुप छान उपक्रम गणपती बाप्पा सगळ्यांनच रक्षण कर आणि सुबुघ्दी दे. गणपती बाप्पा मोरया.
दोन्ही देशात लोक आनंदी राहतात फक्त राजकारणी लोकांना सोडून
कडू आहे पण सत्य 🙋♀️
Ulat rajkarni loka khup majhet rahta kala paisa kamvun
He lok tumhala Anandi watle astil tar mansa olkhnyat tummi khup Kache ahat ani bhabde ahat tumi! Tumala parisiti chi janeev Nahi!
Te lok visarjana cha weli Anandi disat navhte madam, video Nantar pudhe Islamic Republic madhe tyanna marun fekla Tari baher konala kalnar naye. Kaafir bolun thokun taktil tyanna
जाऊन ये तू राहून बघ किती अत्याचार होतात हिंदू मुलीवर ....
जय जिजाऊ माऊली गणपती बाप्पा मोरया तुमच्या परीवाराला जीवनात सुख समाधान लाभो
जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
किती आनंद वाटतो की आपले पण लोक तिथे आहे 🤗🤗 परंतु आज राजकारणा मुळे सर्वांना दुश्मन बनून ठेवले आहे काहीं झालं का पाकिस्तान ला वाईट बोला काही झालं का भारताला वाईट बोला कधी संपेल हे राजकारण
Very nice , proud moment for us love from india💜🙌
वाह, हे बंधू भगिनी अजून मराठी बोलतात आणि पुष्कळ चांगले 👏👏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
ताई तुम्ही लोक खूपच great आहात 👏👏👏 बाप्पांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना.