सह्याद्रीत नेमके किती वाघ ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RUclips - / @mahamtb
अत्यंत उत्तम माहिती सह्याद्रीतले वाघ वाचलेच पाहिजे आणि आणि आपण पण बेसुमार जंगलतोड प्रति महाबळेश्वर वगैरे जी गरज नसलेली शहरे बसवण्याचा घाट सरकार जो घालत आहे त्याला कडकडून विरोध केला पाहिजे
धन्यवाद
तुम्ही जंगलांत गेला आणि तुम्हाला वाघ दिसला नाही तर तुम्ही नाराज होऊ नका ! कारण, तुम्हाला वाघ दिसला नसला तरी वाघाने तुम्हाला बघितलं आहे
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करा.
जिथे वाघ असेल ते जंगल समृद्ध आहे असं मानलं जाते
धन्यवाद
चांगली माहिती मिळाली , धन्यवाद .
सह्याद्रीच्या कुशीत 🐅 वाघ आहेत हे खाजगीत मान्य करतात . पण जबाबदारी नको म्हणून जाहिर करत नाहीत हे उघड लपवलेले सत्य आहे .
धन्यवाद
माझे गाव दोडामार्गला आहे. गावाचे नाव देगवे आणि वाडीचे नाव जांभळवाडी. होय आमच्या काही गावकऱ्यांना तिथे वाघ दिसला आहे. बांदा शहराजवळ हे एक सुंदर गाव आहे.
धन्यवाद
छान वीडियो बनवलाय मला वाघांन विषयी खूप प्रेम आहे आपल्या कार्याला सलाम असेच नवनवीन प्रयोग करत रहा...👌🏻👍
Ya Chandrapur - Gadchiroli- Yawatmal- Bhandara la 🐯🐯 🐯🐯
काय करू येऊन..?
@बाबाआठवले @बाबाआठवले ithche wagh majle hay. Lokale khat rahte. Korat pakdun gheun ja ji.👍🏼
अनेक संस्था मार्फत अनेक भागातून वाघा विषय नोंदणी आणि माहिती मिळू लागलेली आहे ट्रॅप कॅमेराने वाघाच्या हालचाली नजर ठेवणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती मिळवणे हे आता सहज शक्य होत चालले आहे खूप छान आणि अभ्यासक माहिती मिळाली तुमच्या व्हिडिओ मार्फत 👍🏻
धन्यवाद
Thank you
Khup aaahet phkt dakhlvle jat nahit m
मी स्त: ता बघीतले आहे
Kuthe ani kadhi
Save Tiger!!!!
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.❤
Khup chhan.....
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Apratim video ❤
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार 🙏.
धन्यवाद
विषय आणि माहिती उत्तम असते, फक्त निवेदकाने जरा बोलण्यावर मेहनत घ्यावी. प्रचंड हळू आणि लहान मुलं धडा वाचतात तशी माहिती वाचून दाखवू नका. एखाद्याशी सहज बोलताना किंवा माहिती सांगताना कसं बोलू याचा अभ्यास करून ऑडिओ रेकॉर्ड करावा.
आपण लिहिताना 'व' वापरत असलो तरी बोलताना 'आणि' म्हणतो. यावरही लक्ष द्या.
धन्यवाद
परफेक्ट निरिक्षण केलेत ...
सहज इंटरॅक्शन हवे आणखी मजा येईल .
Awesome documentary!!!
धन्यवाद
🙏😍👌
Very nice information brother 👍🙏
धन्यवाद
Yes but very few
Aahet 🥰
छान माहिती 👌🏻.
धन्यवाद
Ratnagiri madhlya mandangad madhe sudha bibtya sobat kahi vaghancha vavr aahe
सर आम्ही कशेडी घाटात पट्टेरी वाघ आहे मी स्वता पाहीले आहे
Aho vaaghan sathi purese bhaksh nahhi aahe tya jaunglat vaagh kase vadhatil prey base vadhvayala hawa tar vagh vadhtil nahitar bhukene martil kinva man eater hotil
Nandos Malvan chya jungle madhe ahe patteri wagh
Ya aamchya manoli Rahimpur la 😅
Dodamarg taluka made Zholambe made janglat wagh ahet tikdchya sthanik lokana disle aahet
बरेच वाघ आहेत
Save tigers
धन्यवाद
यावल वन्यजीव अभयारण्य विषयी पण सांगा
People have seen tiger in kudal taluka also
pls make more documentary about sindhudurg wild life.
@@parvezshaikh3837 धन्यवाद
वाघांची सुरक्षा महत्वाची.
Mi sudha pahila ahe amchya jangat❤❤
Kuthe
Chhan
धन्यवाद
दक्षिण रत्नागिरी मध्ये असल्याचे सांगितले जाते
हो. राजापूर तालुक्यातील डोंगर गावामध्ये २ वेळा पटेरी वाघ दिसला आहे.
@@GauravVichareदापोली मध्ये पण आहेत
❤
धन्यवाद
Mala volunteer mhanun kam karayla nakki avadel
धन्यवाद
मी 2018 मध्ये पदरगड भीमाशंकर ट्रेक करताना वाघ पाहिला आहे 🐅 🐾
धन्यवाद
Are to bibtya asen😂
Wrong Raigad-mhasala takula madhe Tamhane -shirke madhe pahanyat yeto
Sir we have proof of tigers in Sinhgad forest also
Forest dept will always deny
We Not seen tiger yet in 5 ghat section in kolhapur kokan
But leopard and black panther in bawda ghat
Kokanat pan aahet..
Kokan madhe aahe ka ratnagiri khed mahad
Dhule la chital aahet barpur
Wish it had English subtitles
Our main aim is to create awareness about wildlife in regional languages.
Sangmeshwar la shikar keli geli but so called lokani case band keli kay fayada aaj tyachi shikar hote tar baki prani kay
Panchgani Mahabaleshwar bhagat patteri wagh ahe
Kudal talukyat vetalbammbrde yethe patterry vagachch astitv aahe
10 वर्षांत मोदीनी चितळे/गाडगीळ समितीच्या अहवालाला केराची टोपली दाखवली!!!
Amchy Vidharbatale gheun ja bharpur ahet😅
नको आमचे आम्ही वाडउ.
Sahyadri madhe patteri wagh ahetach
धन्यवाद
सह्याद्रीत पण वाघ आहेत
Ratnagiri beta wag kitna hai
aaplya melghaat saatpuda tiger reserve madhle kaahi vaagh sahyadri mein sthanatarit kele paahijet.
इकडे भोर मध्ये पण असेल
Velhyat pan ahet
Koknat pan ahet wagh
वाघ भ्रमंती करत सहयाद्री मध्ये येतात
८
वाघ मुंबईमध्ये मातोश्री मध्ये आहे
फुसका वाघ 😂😂
😂😂😂😂 बिन शेपटाचा
😂😂😂
सह्याद्री मध्ये गल्ली गल्ली मध्ये शिव सेनेचे वाघ आहेत 💪🏻
आमच्या इकडे कराडला पांढरा पट्टेरी वाघ आहे...
काहीतरीच
😂🤣😂
😂😂😂😂
कराडला तर प्राणी संग्रहालय नाही!
Ekach wagh! Raj saheb!
Saheb Junglatil wagh ani Shaharatil manus hyat farak ahe.
तुमच्या राज साहेबांच्या अंगावर पट्टे आहे की बिबट्या सारखे ठिंबके😂
शहरातील वाघ फक्त सुपारी खातो विषय काय अन नेताय कुणी कडे आपल्या घरदारावर लक्ष द्या
हो बरोबर आहे तो वाघ मांडवली वाघ आहे
Video takto amchya gavatla...
kokanat pan ahet
Khup chaan pn ajara madhe muslim jast ahet te shikar kartil tiger chi hya kade vanvibhagane laksh dil pahije
👍👍👍👍
6 che 12 ani wadu de ani fakt wagh nako tyan sathi sambhar spotted deer gau rede pan junglat soda jungle wachva jya junglat wanya prani nahi te jungle samshana peksha kami nahi
आमच्या ताडोबातून तीन चार वाघ तिकडे दिले गेले पाहिजेत
काम सुरू आहे
@@mahamtbनको ताडोबात राहुंदे कोकणातले नेते भ्रष्ट आहेत वाघांना विकुन खातील... नीच साले