Nandurbar मधील Heena Gavit यांची हुकलेली हॅट्रीक गावित घराण्याचं राजकारण संपवणार? | Goval Padavi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #loksabhaelection2024 #congress #nandurbar
    निकालात नवख्या असणारे के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांचा विजय झाला आणि हॅट्रिक करण्याच्या तयारीत असणाऱ्या हिना गावित यांची मात्र ही संधी हुकली आहे. हिना गावित यांचा पराभव झाला. या सगळ्यात गोवाल पाडवी आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला असं म्हणलं तरी काय हरकत नाही... त्याच कारण म्हणजे गोवाल पाडवी यांना मिळालेले मताधिक्य, त्यांनी केलेला प्रचार, याशिवाय गावित कुटुंबाविषयी असलेली नाराजी हे सगळं काँग्रेसच्या पथ्यावर पडल आणि काँग्रेसने हा बालेकिल्ला परत मिळवला आता गावितांसाठी यांसाठी प्रतिष्ठेचा ठरलेला हा जिल्हा गावितांचं राजकारण संपवू शकतो का? हे पहावे लागणार आहे...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Комментарии • 61