बरेच अनुभवाचे बोल सांगितले .. वहातुक व्यावसायिक करण्यासाठी च्या टिप्स छान दिल्या... खेळत भांडवल मोठ्या प्रमाणात पाहिजे तसेच सर्व छक्केपंजे माहिती पाहिजे... सरकारी ससेमीरा तोंड द्यावे लागते ते वेगळाच..🎉
चुकुन पण कोणतीही गाडी घेऊ नका अनुभव असेल,मार्केट मध्ये पकड असेल, पैशाचा सपोर्ट असेल तरच विचार करा...माझ्या मित्राने 17 सिटर घेतली नवीन 1वरषात त्यात अपघात झाला.खुप नुकसान झाल विचार करून गाडी घ्या आहे तेवढ सोपं नाही.
आता पुणे सिटी दाखवा दादा पुणे सिटी दाखवा गाडी दाखवा दादा मुंबईची गाडी पार्किंग मध्ये दाखवा नाकोडा गाडी दाखवा बेंगलोर गाडी नाकोडा दाखवा लवकरात लवकर पुणे सिटी बेंगलोर गाडी व मुंबईची गाडी दाखवा ❤
नमस्कार दादा,
खूप छान विषयाला हात घातला तुम्ही.
शेती वर आधारित वाहनं,जसे ट्रॅक्टर, श्रेशर, Harvester व्यवसाय या बद्दल पण सांगा
खरं आहे भावा 2019 ला चांगला अनुभव घेतलाय.... ते ही विकत,,
Swapnil da= jiv appa🧿💛💯
नीता ट्रॅव्हल्स,कोंडस्कर ट्रॅव्हल्स असताना पण पर्पल ट्रॅव्हल्स यशस्वी झालेच की.
बरेच अनुभवाचे बोल सांगितले .. वहातुक व्यावसायिक करण्यासाठी च्या टिप्स छान दिल्या... खेळत भांडवल मोठ्या प्रमाणात पाहिजे तसेच सर्व छक्केपंजे माहिती पाहिजे... सरकारी ससेमीरा तोंड द्यावे लागते ते वेगळाच..🎉
Ho नक्कीच ते पण आहेच म्हणा 🤝
एकदम बरोबर बोलला दादा 💯
24 गाड्या होत्या आज फक्त 3 आहे पुणे ते लातूर चालतात काही शिल्लक राहतं नाही आता 😢
बरोबर दादा
बरोबर आहे... दादा
चुकुन पण कोणतीही गाडी घेऊ नका अनुभव असेल,मार्केट मध्ये पकड असेल, पैशाचा सपोर्ट असेल तरच विचार करा...माझ्या मित्राने 17 सिटर घेतली नवीन 1वरषात त्यात अपघात झाला.खुप नुकसान झाल विचार करून गाडी घ्या आहे तेवढ सोपं नाही.
Eewwww आम्ही सकाळी भेटलो भावा तुला ताराराणी चौकात ❤
Good information 👍🏻ℹ️
सांगली ला येताना एका डॉगेश भाई ला धडक बसली😢 अजून कानात आवाज घुमत आहे, गाडीच नुकसान झाल ते वेगळच
Thank you 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली तुम्ही 👍👍
आता पुणे सिटी दाखवा दादा पुणे सिटी दाखवा गाडी दाखवा दादा मुंबईची गाडी पार्किंग मध्ये दाखवा नाकोडा गाडी दाखवा बेंगलोर गाडी नाकोडा दाखवा लवकरात लवकर पुणे सिटी बेंगलोर गाडी व मुंबईची गाडी दाखवा ❤
Nice Vlog Dada Keep it up ❤️👍
👍
Best information sir
Gadi Chalvtana pan olkh detay mast watal
Kolhapur_naka karad
कोणत्या Route वर जास्त प्रवासी आहेत??
पाटनशिप होती
दादा मी कोणती गाडी घेऊ
मामा आरधी भाकर खाऊन निवांत रहा धडपड करु नका
MAT
बैलगाडी