Maratha Samaj Protest: माझ्या मागण्या मान्य करा,मी उपोषण सोडतो.जरांगे पाटलांची Exclusive मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MarathaProtest #JalnaMarathaProtest #JalanaProtest
    माझ्या मागण्या मान्य करा,मी उपोषण सोडतो.जरांगे पाटलांची Exclusive मुलाखत
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 142

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 Год назад +44

    राज्य सरकारचा जाहीर निषेध

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Год назад +38

    बरोबर भुमिका घेतली आहे.
    हे सरकार म्हणजे लबाडाघरचं अवतन आहे.

  • @chiku-yx1gt
    @chiku-yx1gt Год назад +19

    नारांगे सारखा मराठा मावळा आम्हाला मराठा समजासाठी भाग्य

  • @pawanpatil-dr1xg
    @pawanpatil-dr1xg Год назад +19

    अगदी बरोबर बोलतायत तुम्ही पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 Год назад +21

    कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेऊ नका.

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 Год назад +18

    पाटील साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे. वेळ आली तर मराठा काय आहे ते दाखऊन देऊ. आत्ता माघार नाही.

  • @naitikingle-jh6hl
    @naitikingle-jh6hl Год назад +9

    साहेब.आपन.आपला.लढा.चालु.ठेवा.आम्ही.सगळे.महाराष्ट्रर.तुमच्या.पठीशी.आहोत

  • @rahulgaikwad3740
    @rahulgaikwad3740 Год назад +9

    Ek Maratha lakh Maratha

  • @maratha11111
    @maratha11111 Год назад +7

    एक मराठा लाख मराठा

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Год назад

    जराडे पाटील यांना मनापासून मनापर्यंत मावळा शिवराय चा मराठा मावळा जय महाराष्ट्र असेच शांत व संयमी पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सगळे मावळे शिवरायांचे मर्द मराठा तुमच्या पाठीशी उभे राहून पाठिंबा देत आहे जय महाराष्ट्र

  • @Eknathaware15
    @Eknathaware15 Год назад +13

    भाऊ जय मराठा

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 Год назад +5

    Manoj Saheb
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 Год назад +10

    फडणवीस ने राजीनामा द्यायला पाहिजे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Год назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय पाटील🚩

  • @thefactor5900
    @thefactor5900 Год назад +4

    पाटील साहेब बुध्दीमान आहेत

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 Год назад +3

    👌👌👌👌

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Год назад +24

    बिजीपी हटाव

    • @tecnicalart4059
      @tecnicalart4059 Год назад

      Bjp shivsena Congress tastavadi hatav mns lav

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Год назад

    आंदोलनं करा पण कायदेशीर मार्ग काढा पण उपाशी राहुन काहीच होणार नाही .... कारण सुप्रीम कोर्ट चा निर्णय येत नाही तो पर्यंत काही होणार 😌🙏

  • @AtulNathe-oo5dj
    @AtulNathe-oo5dj Год назад +1

    मनोज भाऊ, जय शिवराय

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 Год назад

    Ek number bhau
    Sheras sawaa sher
    Yala mhantat
    Mard maratha
    Ya labadan chi zop udbavli
    Ek number bhau

  • @sureshdeshmukh8216
    @sureshdeshmukh8216 Год назад

    जय महाराष्ट्र

  • @kharatnishant6250
    @kharatnishant6250 Год назад

    दादा खूप खूप आभार

  • @nk02108
    @nk02108 Год назад +16

    मराठा समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण द्या ..खूप गरीब समाज आहे ..सामाजिक ,आर्थिक व राजकीय मागासलेला समाज आहे ...शैक्षणिक संस्था नाहीत ..लोक प्रतिनिधी नाहीत

    • @truthseekerma
      @truthseekerma Год назад +5

      अरे मित्रा राजकीय आरक्षण कुटे मागितलं... काय उपहासात्मक बोलतोय तू

    • @neerajjamnekar1810
      @neerajjamnekar1810 Год назад

      😂😂😂

    • @punepatil3190
      @punepatil3190 Год назад +2

      अरे गरीब नाही मराठा पण ज्यांच फावलंय त्यांना जागेवर आणण्या साठी पाहिजे आहे आरक्षण😂

    • @nk02108
      @nk02108 Год назад +1

      @@truthseekerma उपहासात्मक नाही रे मित्रा .. हे आरक्षणाचे indicators आहेत त्यात मागास असेल तर मिळत आरक्षण ..मी तर positive बोलतोय

    • @nk02108
      @nk02108 Год назад

      @@punepatil3190 म्हणजे कळलं नाही भाऊ

  • @mazimauli131
    @mazimauli131 Год назад +2

    मनोज पाटील... धन्यवाद....हे फडणवीस आंदोलन दाबतो..... त्यांच्या मागून लाथ घाला .....

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Год назад +13

    अनाजी पंताने दोन बैलांच्या तोंडात असा ईडीचा बोळा कोंबलाय की, ते स्वतःच्या बांधवावरील हल्ल्याचा निषेध सुद्धा व्यक्त करू शकत नाही!

    • @dineshpatil9874
      @dineshpatil9874 Год назад +1

      बरोबर आहे बैल च आहे ते 2

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Год назад

    🙏💯👍

  • @ktpatil1
    @ktpatil1 Год назад

    पत्रकारांना पण बघा कसे प्रश्न विचारायला लावताय पद्धतशीर पणे. हा भाऊ बोलतोय तुमचा लढा मराठवाड्यासाठी आहे की महाराष्ट्रासाठी म्हंजे या मराठ्यांकडे फूट कशी पडेल याचे प्रयत्न चालू दिसत आहे

  • @yl7698
    @yl7698 Год назад

    True

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 Год назад +19

    मराठा समाज फार गरिब आहे याना सेती नाही नोकरीक नाही हे कालाबाजार वागतय

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 Год назад

    Right

  • @rihan_pathan_0786
    @rihan_pathan_0786 Год назад +3

    अगोदर मराठा समाजाला मागासवर्गीय असल्याचे सिद्ध करावे लागेल, मग लगेच आरक्षणाचा रस्ता क्लियर होईल

  • @vbz1981
    @vbz1981 Год назад +1

    योग्य वेली सरकारला कात्रीत पकडला आहे... सरकारला 2024 इलेक्शन सामोरे जायचे आहे.... आंदोलन ढील होऊ देऊ नका...

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Год назад +3

    निवडणूक आयोगासाठी खास विधेयक लगेच मंजूर केले
    आर‌णासाठी का नाही

  • @srpingale
    @srpingale Год назад

    बरोबर साहेब एकच पर्याय कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणावे

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 Год назад +2

    महाविकास आघाडीच सरकार होत तेव्हा हे कुठे होते? आजच हे आंदोलन, उपोषण का?

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j Год назад +2

      भाजपच्या सरकारमध्ये मागितल तर काय बिघडल तसा फडणीस बोंबलून सांगत होता आमच सरकार आल्यावर 10 दिवसात आरक्षण देणार

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Год назад

      ​@@user-wi4nn3zb6jउद्धव ठाकरे शरद पवार सत्तेत असतांना का नाही हे लोक उपोषणे करत नाही????

    • @InfoBol_Gopal
      @InfoBol_Gopal Год назад

      @@siddhantbachkar2352 आता करायचं काय अडचण आहे.

    • @vijaybapat6878
      @vijaybapat6878 Год назад

      फडणवीस सरकारनेच मराठ्याना आरक्षण दिले होते, हायकोर्टात ते टिकवले होते, पण महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही

  • @thetruth.945
    @thetruth.945 Год назад +1

    मनोज पटील मुद्देसूद बोलत आहेत.

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 Год назад +6

    Maharashtra cha kalak devendra

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Год назад +1

    चाळीस वर्षे कॉंग्रेसने काय केलं. या अडीच वर्षात काय केलं आघाडी सरकारने. I.N.D.I.A. आघाडी मराठा जाट राजपूत पटेल या सर्वाना आरक्षण मिळवून देऊ शकते का. तसं निवडणूकीच्या जाहीरनाम्यात घोषणा कराल का. मणीपूरच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे राहूल आणि प्रियंका का लक्ष देत नाही.

  • @मराठायोद्धा

    I agree Maratha and kunbi are aame

  • @Omsair
    @Omsair Год назад +1

    साधा video नीट चलत नाही तुमचा मायघाल्याहो

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 Год назад

    फडणवीस व जोशी देश प्रदूषणकारी

  • @punepatil3190
    @punepatil3190 Год назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @ruchadeulkar8848
    @ruchadeulkar8848 Год назад +4

    सगळ्यांचे आरक्षण रद्द करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे सगळ्यात जास्त ह्यांना गरज आहे कारण यांच्या कडे शेती आहे साखर कारखाने आहेत एका घरात अनेक भुधारक आहे त्यामुळे सगळ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे आहे तरी यांना आरक्षण मिळावे

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan Год назад

      हो, तुम्ही स्वतःचं धान्य स्वतः पिकवा, स्वतः स्वतःचे केस कापा, स्वताचा कचरा स्वता काढ

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Год назад

    1948 ला निजामाचे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा मराठवाडयातील मराठा समाज कुणबी होता याचा 1909 च्या गॅझेट प्रतमध्ये उल्लेख आहे(Page no.197, 262, 265 इत्यादी).भारतात विलीन झाल्याने मराठा समाजाचे कुणबी आरक्षण गेले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदे सरकारने नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती . तिचे काय झाले?...

  • @swarajyapremifromJapan
    @swarajyapremifromJapan Год назад

    युरेशियन फडणवीस राजीनामा दे

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 Год назад +1

    महाराष्ट्रासाठी आंदोलन नाही .हे आंदोलन केवळ मराठवाड्यासाठी आहे.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 Год назад

    सर्व पक्षाचे नेते तुमच्या बरोबर येऊन भेटतात आहे तुम्ही कोणाला पाठिंबा देणार .......पण तुम्ही जण्या पाठिंबा देणार ते तुम्हाला आरक्षण देणार का ....हे जनतेला बोलून टाका

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Год назад +1

    ह्या माणसाला पंतप्रधान करा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Год назад

    पाठिंबा पाठिंबा आहे

  • @nandkumarbhosalenandkumarb4748

    Real hero.manoj jarange.

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +2

    गेली 50 वर्ष,,,,,, राजकारण्यांनी
    कड लावली ,,,,,, मराठा समाजाची

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 Год назад

    मागण्या तर मान्य होतील आणि त्या सर्वांच्या झाल्यातच पण अमलात आल्या पाहिजेत ना नुसत्या मेनी काय उपयोग

  • @prishapatil4580
    @prishapatil4580 Год назад +1

    Kunbi/ maratha / maratha great maratha .different kya sidha kara after arakshan dya.?

  • @harh908
    @harh908 Год назад

    आधी ओबीसी टाका मग कोटा वाढवायचं बघू, पण आधी टाका ओबीसी त हीच भूमिका ठेवली पाहिजे

  • @sandipchavan5886
    @sandipchavan5886 Год назад +2

    Tumhi sanga sarakaare

  • @sachinmhapankar4643
    @sachinmhapankar4643 Год назад +5

    त्या पेक्षा शिका आणि कर्तुत्वावर मोठे व्हा

    • @anandugale434
      @anandugale434 Год назад +2

      गाढव आमच्या पुढे चालले त्यासाठी पाहिजे आरक्षण

    • @Fhtyfjkfjgfkgdjfjft
      @Fhtyfjkfjgfkgdjfjft Год назад +1

      मुंबई पुलिस भर्ती होती 100 पेकी 97 गेतले होते माझ्या भावानी तेरी नापास झाला का झाला सांगा

    • @sachinmhapankar4643
      @sachinmhapankar4643 Год назад

      ​@@anandugale434शिक्षण घ्या त्यासाठी

    • @rohannanda3622
      @rohannanda3622 Год назад

      ​@@anandugale434mhanje tumhi hi gadhav 🤣🤣🤣😝😝😝🐴🐴

    • @IngoleShiva
      @IngoleShiva Год назад

      Kartutwa karnyaagodar je layki nastana pudhe jatat tyancha kay?

  • @gajananagalawe2038
    @gajananagalawe2038 Год назад +1

    Aamhe sarva marata sajam tujchay sobat ahe jaranje saheb

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +1

    चला,,, देवेंद्र साहेबांनी
    चूक तर मान्य केली ,,,, खूप मोठं मन
    दाखवल ,,, माफ करा 🙏🙏🚩

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Год назад

    Shabbas mstdmaratha jarange patil saheb salute tumhala he ghatana bahya gaddr sarkaar anajiche vanjaj ahet deshdrohi krutye karanare jumale vyapari ahet tyanchya bhulthapana bhuli naka hi vinanti ek navi disha marathyana upshan karun dakhavili dhanyavat aai bhavani ani shivray aapalyala udand aayushya devo.

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Год назад

    Dada he fakt jatit samajat bhandane lawnyache kam aahe nete lokan che

  • @anilnaik2692
    @anilnaik2692 Год назад

    तुम्हाला खड्या सारखा बाजूला करतील कळणार पण नाही

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 Год назад +1

    महाराष्ट्रासाठी आंदोलन नाही.

  • @pramodjare9004
    @pramodjare9004 Год назад

    Sagal arakshan kadun takaaa

  • @DhananjayYeole-hd
    @DhananjayYeole-hd Год назад +2

    Bas kar re ja Africa madhe ani tithe kar uposhan

  • @atishrk
    @atishrk Год назад

    पवार कुटुंब सत्ते त असल की कोणिही काहिही बोलत नाहित मग आता का राजीनामा मागता आदि laginn कोंढान्याच मग शिवबाच म्हणजे आदि अजीत पवार मग शिंदे फडणवीस बोला मनोज साहेब बरोबर आहे का नाही मी पण मराठा आहे पण mi माझ्या मराठी बंधवाचा विचार करतो मग तुम्ही असा फरक का करता फक्त फडणवीस आणि शिंदे यांच्या विषयि बोलता बोला यच असेल तर अजीत पवार यांचा सुधा राजीनामा घेतला तरच आपल आंदोलन सार्थ होई ल बोला मग मनोज साहेब आगोदर अजीत पवार मग हे दोघे 1 मराठा लाख मराठा

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Год назад

    Rajya til jire mali samaj khup magas aahe tyala obc madhun sc madhe taka

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 Год назад

    MPSC Kadun JMFC 2023 Chi advertisement 1 September 2023 la kadhleli aahe,pan EWS certificate aslelya konalahi iter magasvrgiyana asnari vayomaryadetil savalat dileli nahi.yamule anek maratha samajatil tarunana parikshecha form bharata yet nahi.yakadehi Sakal maratha sanghatnetil netyani ,rajykartyani laksh deun sarvana ,marathyana nyay dyava hi namra vinanti.

  • @vikasnawale83
    @vikasnawale83 Год назад

    Ata,maghar,nahi,ak,maratha,lakh,maratha,

  • @atishrk
    @atishrk Год назад

    बोला मनोज साहेब घेतलो का किंवा मागितलो का विकास पुरुषाचा राजीनामा नाही ना मग फडणवीस आणि शिंदेचा पण राजीनामा मगायचा कही ही अधिकार नाही tumahaला आगोद र अजीत पवार यांचा राजीनामा मग या दोघांचा

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r Год назад +1

    Fakt marathwadyatalya marathyanach ka ?

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 Год назад

    मोती शर्मा. पंत ने सोडलेले टॉमी आहे टील्याआणि गिर्यामहाजन. एका रात्री मढ़े नोट बंदी होऊ सकते तर आरक्षण का देऊ शकतनाही.

  • @rameshchouhan2044
    @rameshchouhan2044 Год назад

    Dhanyvad Sar aapko chhodana mat Rajniti Karne Walon Ko jab tak aapki Mange complete Nahin Ho Jaaye tab tak

  • @sbk3814
    @sbk3814 Год назад

    आता यांनी कुठल्याही राजकारण्याचा भानगडीत पडू नये सगळे आप आपल्या पोळ्या भाजून निघून जातील
    भेटायला येणाऱ्या प्रत्येक नेत्याला विचारा कि आतापर्यंत मराठ्यांसाठी काय केल ते लेखी सादर करा

  • @anilnaik2692
    @anilnaik2692 Год назад +1

    तुमच्या मागण्या पुर्ण केल्या की श्रेय तुम्हाला मिळेल मग तुमच्या आघाडीला श्रेय मिळणार नाहि नंतर आघाडी वाले ह्यानाच दूर करतील हि नेलढाई श्रेय घेण्यासठी 2:33

  • @Lpnews
    @Lpnews Год назад

    गृहमंत्री नालायक...

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Год назад +1

    Maratha aarakation milat nahi toparyant. Aandolan. Chalu theva

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 Год назад +1

    Je edla ghabarun lotangan ghalun bjp chya davanila bandhalele kay karnar? Tyani swabhiman gahan thevalela ahe. Jarange patil saheb amhi tumachya sobat ahot.

  • @vishnushinde7627
    @vishnushinde7627 Год назад

    Bjp च विनोद पाटील कुटे आहेत

  • @firojshah1151
    @firojshah1151 Год назад

    Jarange patil na muslim samaja tharfe pathhimba denyasathhi ...me thyanchya sobath uposhanala basnar aahe...7 tharkhe pasun va jo paryanth grahmunthri Devendra fadanvis rajinama deth nahi tho paryanth uposhan chaluch thhevnar...jai hind jai Maharashtra....

  • @favdya
    @favdya Год назад +1

    He fakt marathwadya sathi mug bakichyani kay karyche kary cha tar sarv marathayan sathi kara

  • @py1955
    @py1955 Год назад +1

    kuthalehi aarakshan n gheta, atyantik garib aslelya brahman samajane swatahala swabhimanane kase ubhe kele tyacha kadhitari abhyas kara.

    • @sachin-fx3cm
      @sachin-fx3cm Год назад

      Dengi deto ki amhi tumhala.... Swabhimanachya goshti karu naka marathe naste tr ajj tumhi muslim aste

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 Год назад

    Uposhan karun yevd boln sopi ahe ka ho 😄😂🤣 garib marathyana Aarakshan dya bakichyana soda

  • @NimbbaPatil
    @NimbbaPatil Год назад

    He atta kunbi ani Maratha ha wad kararayecha pratna

  • @pankajmore1949
    @pankajmore1949 Год назад

    BJP hatao desh bachao, congress sarkar ana chahiye

    • @favdya
      @favdya Год назад

      Ani tya pappucha tuzya gandit ghalun ghe chodya😅

  • @_rohan_gaming6508
    @_rohan_gaming6508 Год назад +6

    तू दाढी कर आधी

  • @ps8037
    @ps8037 Год назад +9

    हिंदू रक्षक‌ फडणवीस

    • @amrishsawant3487
      @amrishsawant3487 Год назад

      Anaji peth

    • @SPR1911
      @SPR1911 Год назад +2

      Gap re shemnya

    • @ps8037
      @ps8037 Год назад +3

      @@SPR1911 फडणवीस च‌ आरक्षण‌ देतील‌ नक्की हिंदूरक्षक‌ फडणवीस

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Год назад

      ​@@ps80372014 pasun koni adawile hote

    • @pramodganacharya1533
      @pramodganacharya1533 Год назад

      ​@@ps8037फडणविस जर हिंदु रक्षक आसतील तर आळंदीमधये वारकरी ससमाजावर लाठीहल्ले केला काल मराठा समाजावर हलला केला. हे दोन्हीं समाज हिंदु नाहीत का.

  • @rajeshbhilore7624
    @rajeshbhilore7624 Год назад

    Sarkar kon he marathi mansach he paise walecbe ahe

  • @rajeshbhilore7624
    @rajeshbhilore7624 Год назад

    He chemche kashala bolta marthavada nahi maharashtra amcha rajkaron karun bhad khau banu naka dada baba ja masenkhait

  • @bhimasinghshirsath1629
    @bhimasinghshirsath1629 Год назад

    Maratha samaj far garib ahe tyana tribal madhe takun full savalati denyat yave faqt no politics jast tanu naye and famous hou naye 6:54

  • @firojshah1151
    @firojshah1151 Год назад

    Fadanvise ne janun bujun 50 takke chya var aarukshan dilu...va sadavarthe la hathashi dharun suprim courta madhe aarukshanachi vat lavli...sadavarthe la paise kuni dile yacha purava aahe...dunke ki chot pe sangthoy...jai hind jai Maharashtra...

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 Год назад

    He sakar kat_karasthani karanyamadhe vyasth aahe. Jumalebazache.

  • @nitingore772
    @nitingore772 Год назад

    घाम फोडला राव......20 आणि मिंधे ला

  • @Thedifferentheaven
    @Thedifferentheaven Год назад

    News channel wale haramkhor pana karatil jarange saheb mazya magnya navhe aamchya magnya mhana...

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 Год назад +4

    मराठा समाज सर्वात गरीब समाज

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Год назад +4

      भिका मागा तरच मानू

  • @HinduRashtraSena-n3p
    @HinduRashtraSena-n3p Год назад +2

    Fadanvis Gaddari na kare.
    2024 me sirf maharashra nahi MP Karnataka Rajasthan bhi harega BJP.
    Gaddri na kare BJP.