अप्रतिम..तुमच्या आवाजातील स्वामींचे तारक मंत्र आणि आता हे भजन ऐकताना आयुष्यातील साऱ्या विवंचनाचा क्षणभर विसर पडतो. कधी कधी एकांतात ऐकल्यावर इतकं एकरूप व्हायला होत की, साक्षात स्वामींशी संवाद साधत असल्याची विलक्षण अनुभूती येते. एक वेगळीच प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते. ही तुमच्या आवाजाची खरी किमया आहे. पद्मजाताई , तुम्ही कलाकार म्हणून जितक्या श्रेष्ठ आहात तितक्याच व्यक्ती म्हणूनही तुम्ही खूप खूप महान आहात. 🙏 शुभेच्छा..🙏
पद्मजा ताई आपला आवाज खूप गोड ,आणि ऐकतच रहावे असे वाटते स्वामींची आपल्यावर अशीच कृपा राहो हीच स्वामींना प्रार्थना धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹👍
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙌🙌🙌🙌🙌 श्रीस्वामी समर्थांचे हे भजन आणि दुसरी स्वामी समर्थांच्ये भजने पद्मजा मॅडम यांनी खूपच सुंदर असे गायले आहेत त्यांचा आवाज मनाला स्पर्श करून जातो मन तल्लीन होते आणि असे वाटते ऐकतच रहावे मंत्र मुग्ध होऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने जसे आपण भारावून जात असतो तसेच आहे भजनात जसे वर्णन केले आहे तो एक एक शब्द ऐकतच रहावे असे वाटते माझी आई वडील भाऊ बहीण आणि सर्व काही सगळे असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम , गोड मधूर आवाजात तारकमंत्र पून्हा ,पुन्हा ऐैकावयास आवडतो. सकारात्मक विचार मुळे मनप्रसन्न होते. ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏 सादरीकरण साठी धन्यवाद.★
खुप छान खुप सुंदर आवाज आणि खुप छान शब्दरचना.... खुप छान व्हिडिओ एडिटींग.... कानाचे आणि डोळ्यांचेही पेरणे फिटले... 👌👌👌🙏👍🚩💐 श्रीश्रीगुरुदेवा... ॥ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॥
अप्रतिम. परमपूज्य नानाजी महाराज करंदीकर यांनी रचलेले हे स्तवन. आपण सुंदर गायले आहे.
अशा स्वामी समर्थांना.
सदा असो दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत भावमधुर असे शांततेत डोळे बंद करायला लावणारे स्वर्गीय सूर... पद्मजाताई नमन🙏🙏🙏
🙏💐🌺🌸
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
shree swamii samarthaa ❤️
ताई खूप छान!खूप गोड ऐकतच रहावे असे वाटते धन्यवाद ताई 🙏🙏🙏👍
अप्रतिम..तुमच्या आवाजातील स्वामींचे तारक मंत्र आणि आता हे भजन ऐकताना आयुष्यातील साऱ्या विवंचनाचा क्षणभर विसर पडतो. कधी कधी एकांतात ऐकल्यावर इतकं एकरूप व्हायला होत की, साक्षात स्वामींशी संवाद साधत असल्याची विलक्षण अनुभूती येते. एक वेगळीच प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते. ही तुमच्या आवाजाची खरी किमया आहे.
पद्मजाताई , तुम्ही कलाकार म्हणून जितक्या श्रेष्ठ आहात तितक्याच व्यक्ती म्हणूनही तुम्ही खूप खूप महान आहात. 🙏 शुभेच्छा..🙏
खुपच सुंदर आणि अतिशय गोड..... कान तृप्त झाले आणि मन प्रसन्न झाले.... 🙏🙏🌹
🌹 Shree 💐 Swami 🌹 Samarth 💐 Jai 🌹 Jai 💐 Swami 🌹 Samarth 🌹💐❤
सुमधुर❤
ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
Mazi divaschi suruwat ya bhajnanech hote,Tai tumhi gaylele sarv Bhajan ek veglich anubhuti detat.Tai Swami Samarthchi Krupa sadaiv tumchyawar raho ani ajun Navin Bhajan/geet amhala tumchakadun milat raho hich Swami charni prarthana.🙏🙏🙏💐💐💐
पद्मजा ताई आपला आवाज खूप गोड ,आणि ऐकतच रहावे असे वाटते स्वामींची आपल्यावर अशीच कृपा राहो हीच स्वामींना प्रार्थना धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹👍
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙌🙌🙌🙌🙌 श्रीस्वामी समर्थांचे हे भजन आणि दुसरी स्वामी समर्थांच्ये भजने पद्मजा मॅडम यांनी खूपच सुंदर असे गायले आहेत त्यांचा आवाज मनाला स्पर्श करून जातो मन तल्लीन होते आणि असे वाटते ऐकतच रहावे मंत्र मुग्ध होऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने जसे आपण भारावून जात असतो तसेच आहे भजनात जसे वर्णन केले आहे तो एक एक शब्द ऐकतच रहावे असे वाटते माझी आई वडील भाऊ बहीण आणि सर्व काही सगळे असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे 🙏🙏🙏🙏🙏
डोळ्यातून आनंदाश्रू आले....सुंदर काव्य,श्रवणीय संगीत आणि पद्मजा ताई तुमचा गोड आवाज...त्रिवेणी संगम फारच छान...
खूप मधुर,हीरचना मी5,6वर्षापासून मी वाचते,आज इतक्या सुंदर चालीत ऐकून मन प्रसन्न झाले
सुंदर शब्द आहेत स्वामी समर्थ ब्रह्मांड पिता मधुर आवाजात गाण्याचे बोल
अप्रतिम dusare shabdach nahit, khupch sundar, सात्विक, Goodwood awaj
Shree gurudev datta Shree swami samarth 🙏🙏🙏
खूप खूप गोड कान तृप्त झाले मंत्रमुग्ध करणारे संगीत
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏🙏🙏🙏🙏🙏
Swami Samarth Mauli 🌹🙏👌
Paddmja Tai..fhar sundar madhur Gane
परम पूज्य नाना करंदीकर🙏..ह्यांची ही अप्रतिम रचना आहे.
लोणावळा ...नांगर गाव मठ
🙏🙏🙏
Thank you for the writer's name
Sunderch. Apratim 🙏 Shri Swami Samartha Maharaj ki Jay 🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
खुपच सुदंर ताई स्वामी समर्थ
जय हरी माऊली अप्रतिम छान गायलात माऊली श्री रवामी समर्थ श्री रवामी समर्थ जय जय रवामी समथं 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ !!!
अप्रतिम , गोड मधूर आवाजात तारकमंत्र पून्हा ,पुन्हा ऐैकावयास आवडतो. सकारात्मक विचार मुळे मनप्रसन्न होते. ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏 सादरीकरण साठी धन्यवाद.★
Khup chan v God Aawaj Aahe Tarak mantra tar aikatch rahav khup chan sadar kela aahe Jay Jay Swami Samarth
खुप छान खुप सुंदर आवाज आणि खुप छान शब्दरचना....
खुप छान व्हिडिओ एडिटींग....
कानाचे आणि डोळ्यांचेही पेरणे फिटले...
👌👌👌🙏👍🚩💐
श्रीश्रीगुरुदेवा...
॥ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॥
Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
Jai jai shree swami samarth
खुप सुंदर प्रत्येक गाणे छानच पद्धतीने म्हणता मला तुमची गाणी खुप आवडतात
प्रत्यक्ष ऐकावी अशी खुप इच्छा आहे कधी योग येतो बघू
अप्रतिम , गोड मधूर आवाज ऐकायला मिळाल्याने , सकारात्मक विचार मुळे मन प्रसन्न होते. सादरीकरण साठी धन्यवाद ताई. 🙏
Nice Bhajan I like this & listen to this Bhajan everyday in the morning Padmajaji pran to you best regards.
अप्रतिम , सुरेख गोड मधुर आवाज ऐैकायला मिळाल्याने सकारात्मक विचार मुळे मन प्रसन्न झाले. धन्यवाद ताई 🙏
Woww how sweet. 🙏❤️:|| श्री स्वामी समर्थ ||:❤️🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Apratim gayan👌👌
I like this Bhajan sang by sow Padmajaji, I hear this everyday in the morning this Bhajan gives me solace.my Pranam to Padmajaji.
.
Khupch sundar.shree swami Samarth.sarvanche bhale hovo🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
स्वामी समर्थांना सदा दंडवत ..
खूप सुंदर सुरेल गायन केले आहे पद्मजा ताईंनी!
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
खुपच छान भजन गायले आहे श्री स्वामी समर्थ आणि तुमचा आवाज ही खुप छान आहे आक्कलकोट लाच गेल्या सारखे झाले. आणखी स्वामी समर्थ चे भजन सादर करावे धन्यवाद
अप्रतिम.खुपच गोड गायलं आहे.कानांना आणि मनाला त्रुप्त केले.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
apratim
Shree swami samarth jai jai swami samarth
।।श्री स्वामी समर्थ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। 🌺🌺
Khup chan aahe tumcha voice padmaja tai🙏🙏👌👌
‼️📿🌹॥श्री स्वामी समर्थ॥ 🌹📿‼️
अप्रतिम खुपच गोड गायल
श्री स्वामी समर्थ...
खूप सुंदर भजन
फार फार छान.
🙏 जय जय श्री स्वामी समर्थ🙏 अप्रतिम सुंदर भजन
अप्रतिम,खूपच सुंदर
मन रंगून जाते, स्वामींचा संचार साक्षात समोर उभा राहतो,
आपल्या आवाजातील स्वामिमय जादू ताई🙏🏻
स्वामी हो 🙏🏻🌹🙏🏻
🙏अतिशय अप्रतिम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अतिशय सुंदर
Apratim Ani daivi denagi labhalela awaj Shree swami samarth
Khup chan Tai
SHRI SWAMI SAMARTH gurumauli Mazi aai baba
Bohot hard bohot hard🙏🙏💙🤗
Shree swami samarth
खूपच सुंदर
Khupch chhan 🙏🙏🌼🌼🌷🌷
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Padmaja Tai apratim.
खुप सुंदर श्री स्वामी समर्थ
🌺🙏‼️श्री स्वामी समर्थ‼️🙏🌺
!! SHREE SWAMI SAMRTHA !! !! SHREE GURUDEV DATT !!
अप्रतिम
खुप सुंदर👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏🏽💮💮💦❤️🌹🌹♥️👌🌷🌺💐🌸💗🌿🌼 Shree Swami Samarth Maharaj Ki Jay sacche darbar ki Jay
Khoop pratibha wan aahat tumhi tai🙏🙏
Khup chan Shree Swami Samarth 💐
Pure bliss, joy and devotion ! Ati Sundar !
पदमजाताई ,खूपच सुंदर भजन।
खुप छान
नमस्कार. 🙏 खूप छान.
Pure Blisss...so pure so divine... Shree Swami samarth🙏🏻🙏🏻
अप्रतिम ताई🙏🏻
Khup chan padmjaji🙏🙏🕉
Parexelence soothing. God bless you
🌹स्वामी ओम 🌹🙏🙏🙏
खुंपच छान
अतिसुंदर, त
va va khup sundar
💐💐 Jai shree swami samartha 💐💐
Apratim bhajan
Swami mazi aai
।।श्री स्वामी समर्थ।।
Sundar aahe bhajan
Tai phar Chan👍👍
Very soothing and feel one near God through this song
Shree Swami Samartha
I hear this every, I feel very devotional in morning. Thanks madam to your melodious voice.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌹🙏🙏
Khupach Sundar, Ani Shabda pan khup surekh ahet
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup sundar👌
Khup chan !🙏
❤❤❤❤❤
Shree swami samrth 😇🙏
सुंदर