(QnA) प्रश्नोत्तरांचा धमाल Episode | Yes महाराजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • FB/Insta: @yesmaharaja
    50K स्पेशल पार्टी मध्ये कोंबडीला काळीजच नव्हता 😜 फुल-टू-धमाल विडियो
    विडियो लिंक: • 50K स्पेशल पार्टी मध्य...
    Gear we use
    Camera :
    Canon 200D: amzn.to/35f0wmt
    (Updated model) Canon M50: amzn.to/3ndVayj
    Memory Card: amzn.to/38Rd5Fr
    Tripod: amzn.to/3hCf6t9
    Mic: amzn.to/3b0gCE3
    DIGITEK Video Light: amzn.to/3tVQeBj
    Disclaimer : These are Affiliate Links and we will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
    #QnA #50k_special #YesMaharaja

Комментарии • 1 тыс.

  • @pravinpichurle9760
    @pravinpichurle9760 3 года назад +28

    Ha bhava tumhi kelelya video sarkhya bgto majja yete mst k krto bhava tu krn kahi lok depression mdhe adklela manus asel to baher yeu shkto ashich hasavnyachi kam kara bhava lokanchi pn khup mdt krta ahat धन्यवाद भावा ek changl kam krt ahat barobr bolto tu paishyansathi nka karu

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +9

      Thank you so much ❤️ ❤️
      बस अजून काय पाहिजे..
      छान compliment दिली तुम्ही..
      दिन बन गया.. ❤️

    • @pravinpichurle9760
      @pravinpichurle9760 3 года назад +8

      धन्यवाद भावा तू लोकांच्या comments chi pn reply deto khup khup धन्यवाद भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +6

      ❤️❤️❤️❤️🥰

    • @jayrgurav1909
      @jayrgurav1909 3 года назад +1

      @@YesMaharaja please share no

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад +9

    Hi रोशन.. मी नेहमी ऑफिस मधून आल्यानंतर जेवल्यावर शांतपणे तुझे व्हिडीओ बघतो... आजचा व्हिडीओ खूप मोठा होता.... संपूर्ण पाहिला... बघताना मला वाटले की मी तूझ्यासमोर खळ्यातच बसलोय...
    छान व्हिडीओ बनवलास... मला वाटते पोस्टात कामाला नसतोस तर शिक्षकी पेशा तुला छान जमला असता.... विषय छान सविस्तर सांगतोस..... मजा आली...
    आणि हो व्हिडीओ मध्ये माझं नांव पण घेतलास..लय भारी 👌.... जमलं तर होळीचे व्हिडीओ टाक.... कॅमेरामन आशिषला सॅल्यूट... होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद.... राजापूरकर.. मुंबई..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      धन्यवाद गाववाल्यानु... ❤️❤️❤️
      बंदी आहे.. Restrictions आहेत.. 🤦‍♂️

    • @manoharbhovad
      @manoharbhovad 3 года назад +2

      @@YesMaharaja आभार 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      लहान मुलांचे ट्राय करु नक्कीच..
      त्यांना घेऊन काहीतरी.. 👍 👍

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 года назад +2

    आजची व्हिडिओ खूप भारी मला तर आवडली तुमचा सगळ्या न बद्दल माहिती मिळाली.चेतन दादा लव्ह स्टोरी बद्दल सत्य बोलला.काही मुली तर प्रेम करतात पण अर्धवट सोडून जातात.माझ्या बाबतीत पण असच झालंय 2 वर्ष प्रेम होत लग्न ठरले होते पण तिने मला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं म्हणून मी ठरवले की प्रेम हे आपल्यासाठी बनलेल नाही .त्या वयामध्ये प्रेम करतो पण माहिती काही नसते.आत्ता तर मी अरेंज म्यारेज करणार माज तर लव वरती विश्वास नाही.चेतन दादा नी खूप चांगली माहिती दिली .घरची बागतील तिचा बरोबर लग्न करणार.आजचा व्हिडिओ सुपर होता खूप चांगली माहिती मिळाली.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      👍👍👌👌
      धन्यवाद.. 🥰 ❤️ 😊

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 года назад +4

    तुम्हाला एक चांगला जॉब आहे हे आयकून बरं वाटलं तसच एवढ्या सगळ्या प्रश्नांची तू छानपणे उत्तरे दिलीस उत्तरे आयकत असतांना पण मजा आली चेतन ने पण चांगले मार्गदर्शन केले आशिष सुद्धा कॅमरामागून चांगले काम करत असतो असेच चांगले व्हिडीओ बनवत राहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      हो नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील कायम... 👍 👍
      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @ravindrashelake3174
    @ravindrashelake3174 3 года назад +2

    रोशन भावा
    खूप भारी विडिओ आहेत तुझे, आपल्या परिसरातील लपलेल्या खुबी, छंद गावरान भागात राहून गेलेल्या गोष्टींची पुन्हा, जाणीव होऊन आली
    वेगवेगळ्या गमती जमती, तुझी सर्व टीम त्यांच्या मध्ये असलेली आवड हि देखील अविस्मरणीय आहे, सर्वात अभिनंदन म्हणजे आपल्या आशिष च, विडिओ च्या माध्यमातून कलागुणातून सर्वांचे चेहरे व्यक्तिमत्व पुढे येत आहेत, पण आशिष कॅमेऱ्याच्या मागे राहून अप्रतिम कामगिरी पार पाडतोय आणि तो खरा हिरा आहे,
    तर मित्रानो आपल्या yes महाराजा चॅनल ला सर्व टीम ला भरघोस शुभेच्छा,
    अपेक्षा एकच आहे मित्रा
    एखाद्याच्या जीवनावर, ऐतिहासिक, शैक्षणिक, किंवा लव्हस्टोरी लग्ना त्यामध्ये वेळो वेळी गेलेला बदल विस्कटलेल्या संसारातून सुधारलेला संसार, असे खूप सारे विषय आहेत त्यामधील कोणत्या तरी एका विषयावर शॉर्ट फिल्म बनवावी हि मनापासून इच्छा बाळगतो 🌿

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो भावा नक्कीच करू.. 👍 👍
      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
      खूप छान वाटल कमेन्ट वाचून.. 🥰🥰

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +4

    लव मैरिज टीकत नाही ह्या चेतनच्या मतांशी मी सहमत नाही. माझे लव मैरिज. मला मोठे 4 भाऊ नी मी पक्की मालवणी सावंत भोसले. घरचे कडक वातावरण. माझे प्रेम झाले तो कोळी मुलगा. आम्ही एकाच collage चे 1990 ला प्रेम झाले नी 1994 ला घरी कळले. जाम राडा झाला. पण सगळे प्रोब्लेम स्वार्ट आउट होऊन 1995 ला थाटामध्ये लग्न झाले. सासरी गडगंज श्रीमंत. एक मुलगा झाला तो रशिया मध्ये डॉक्टर चे शिक्षण घेत असून लास्ट ईयर ला आहे. पण माझे नी साहेबांचे एकमेकांवर अजुनही तसेच प्रेम आहे..😊 समंजसपणा नी सर्वांत मिळुन मिसळुन राहिले तर सर्व नीटच होते..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +3

      हो अगदी बरोबर.. 👍 👍
      समजुतदार पणा असेल, प्रेम असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो..
      चेतन बोलला सर्वच नाहीत पण हल्ली कमी वयात मुल mature नसताना भलतच करून मोकळी होतात त्यांच्यासाठी..
      तुम्ही तर mature आणि settled होतात..
      बाकी प्रेमासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही..
      आणि आपण प्रेम करणार्‍या व्यक्तीशी लग्न होण म्हणजे भाग्य..
      शेवटी एकमेकांना समजून घेण महत्त्वाच..जस तुम्ही बोललात..
      तशी चेतन ला perfect भेटली नसेल love marriage साठी.. 😃😜

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 3 года назад

      @@YesMaharaja brobar kami vatakat mature nastat tyamuke decision n gheta kahi pan karat astat aajchi por. Mazyakdun hi tya age madhe prem zhal hot but jevha vayat alo thevha apan chukat ahe he paristaithine automatic samjvala. Paristithich sarv kahi anubhav deun jate🙏🙏

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 года назад +6

    रोशन प्रश्न आणि उत्तर ह्या एपिसोडची धमाल वेगळीच होती. बब्लूला प्रश्न विचारल्यावर गिर्ल्फेइ विषयी तो ब्लू झाला. खुप मस्त वीडियो होता शेवट पर्यंत बघितल. खुप छान..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 😃😃🤩❤️

  • @kokanbhramanti4989
    @kokanbhramanti4989 3 года назад +6

    पूनम गोड मुलगी आहे. तिला व्हिडिओ मध्ये बघायला आवडेल.

  • @स्वराकदम
    @स्वराकदम 3 года назад +3

    रोशन खूब मस्त खूब छान तुझा वीडियो अम्मी सर्वजन पहा तो खूब छान वाटतं तुला आणि तुझ्या टीमला होळीच्या शुभेच्छारोशन तब्येत ठीक नाही तरी आज तुझा व्हिडिओ आवर्जून पाहिला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰
      तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा..
      आणि काळजी घ्या तुमची.. 🙏🙏

  • @सफरस्वर्गाची
    @सफरस्वर्गाची 3 года назад +5

    देवेंद्र पुजारे यांची लव्ह स्टोरी लवकरात लवकर आमच्या पर्यंत पोचवावी. 😁😁😁

  • @neel20ambar
    @neel20ambar 3 года назад +32

    1 सेकंद सुद्धा स्किप न करता विडिओ पहिला... नाहीतर 5 मिनट चे सुद्धा बोर होतात दुसऱ्यांचे.... अजून काय पाहिजे 🌹😜😉🌈

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +12

      मोठाच झालाय विडियो.. 😃🤦‍♂️
      तरी आम्हाला माहीत होत.. आपले खास Viewers बघणार संपूर्ण विडियो..thanks patience साठी.. 😃🙊🥰

    • @neel20ambar
      @neel20ambar 3 года назад +5

      @@YesMaharaja we r always wd u👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +6

      🥰🥰

    • @workshopMayP
      @workshopMayP 3 года назад

      Unbelievable my self,
      मी खूप मोजुन video पाहतो ते पण ठराविक,
      तुमचं chanannel ४ दिवसां पूर्वी अल पाहण्यात २० videos पाहिले मी,
      Keep going guys, ha video पूर्ण पाहिलं. Great all of you.

  • @ramaare7322
    @ramaare7322 2 года назад +3

    तुमचे सगळे व्हिडिओला लाईक करतो आणि तुमचा आवाज खुप छान आहे

  • @anand9967382556
    @anand9967382556 3 года назад +2

    Roshan bhava....tujha videos roj roj baghavashi vatte.....khup ASA aplya sakha vatta

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much 🥰 ❤️

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +4

    रोशन आमचे लग्न झाले ते खूप कमी वयात. मी 18 ची होती तर साहेब 20 चे होते. जाम अल्लड होते मी. आणखी काही आम्ही ऊपद्व्याप करु नये म्हणून मग आमचे लग्न लावून देण्यात आले..😊😊. सुरुवातीला त्या घरात मिसळायला मला फार वेळ गेला. त्यांची भाषा,खाणे पिणे सर्व वेगळे. पण खुप प्रेमळ माणसे. वेळेला लंगोटी पण काढून देतील नाहीतर लंगोटी पण काढून घेतील..🤣🤣. जेव्हा 1992 ला हिन्दु मुस्लीम दंगा झाला तेव्हा बाहेर लोक मझहब च्या नावाने एकमेकांना मारत होते तेव्हा ह्या कोळीवाड्यात लोकांनी कित्तेक मुस्लीमांना आपल्या वाड्यात आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले होते...मालवणी जसे प्रेमळ आहेत तसेच हे लोक पण. मुंबईत आलास की माझ्या वाड्यात 4 दिवस रहायला ये. नक्की तुला आवडेल..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +3

      हो खूप ऐकून आहे आगरी कोळी माणसांबद्दल.. 🥰
      मनाची आणि पैशाची दोन्ही श्रीमंती.. 👍
      सण साजरी करण्याची पद्धत.. ❤️
      थोडी संस्कृती निराळी बाकी कोकणी आणि आगरी कोळी सेम..
      येऊ आम्ही एकदा तरी.. 👍 👍

  • @prashantgurav856
    @prashantgurav856 3 года назад +3

    Khup chan ....Mst video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @sukumararakh.6923
    @sukumararakh.6923 3 года назад +1

    Mst.....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 года назад +3

    Kokan che naav he parshuram yanchya aaichya nava varun padal aahe ashi akhyaika aahe
    Most of young people watch ur video & ur this speech & guidance will definitely help them...
    Keep doing good work👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much ❤️ ❤️
      हो खूप आख्यायिका आहेत..
      कोकण भूमी देखील भगवान परशुराम यांनी निर्माण केली अस म्हणतात..

  • @vinayakbhoir1787
    @vinayakbhoir1787 2 года назад +1

    Khup chan video

  • @gauravwagherkar3442
    @gauravwagherkar3442 3 года назад +5

    वा!!!!सगळ्यांच्या प्रश्नांना स्क्रीनशॉट सकट उतर दिलीस 🔥🔥🔥🔥👍👍👍👍मजा आली

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️❤️

  • @pareshborkar8270
    @pareshborkar8270 Год назад +1

    खुप छान रोशन तुझ्या सारखी माणस कमी असतात मी हा विडीओ आज बघीतला भविष्यात तु अचिव करशील आमच्या शुभेच्छा मनापासून देतो तुला बबलु चेतन नागेश कोकणात कधी आलो की तुम्हाला भेटेन भावा तुझा भाऊ

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Год назад

      हो नक्कीच 👍
      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @supriya7185
    @supriya7185 3 года назад +5

    सुदर्शन ची love story ऐकायची आहे.😍

  • @Nikhilchavan-zl8nm
    @Nikhilchavan-zl8nm 2 года назад +1

    Khup sunder video 👌

  • @pranaytamhankar5931
    @pranaytamhankar5931 3 года назад +4

    Bhava tuzi love story tak 😂😄

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      नाही आहे.. 😜😃😃

  • @chandukelakar5725
    @chandukelakar5725 3 года назад +2

    आपण माहीती देता ती खुप छान असते.आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад +3

    चेतन दिसला खूप आनंद झाल 👍 खूप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार मानतो 👏👍 नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 होळी चे व्हिडियो लवकर बनव शिमगोत्सव 👍 तोपर्यंत ⛳ जय शिवराय ⛳

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      जय शिवराय 🙏 🚩

  • @swapnilbirje1026
    @swapnilbirje1026 3 года назад +2

    लय भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад +4

    रोशन तु सर्व मुद्धे समर्पक रित्या खुलासेवार सांगितलेस, मस्त व्हिडीओ, संपूर्ण व्हिडीओ पाहताना वेळ कसा निघुन गेला ते समजलंच नाही, तुला सलाम, प्रगती कर आणि तुझ्या आयुष्यात "रोशनी" आण लवकरात लवकर, आम्ही पाठीशी आहोत. 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. ❤️
      हो आणि रोशनी चा नक्कीच विचार करू.. 😃😜

  • @reshmachaugule3591
    @reshmachaugule3591 3 года назад +1

    Tuze video khup chan ahet...khup khup shubhechya...khup anada hota koknatla dakhvtos teva

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 🤗 😍
      खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. 🥰

  • @vikashkulaye8051
    @vikashkulaye8051 3 года назад +28

    Chetan chya love story Sathi ek like 👍
    👇💕👑

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +1

    Bharich

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @shaileshkalmaste1747
    @shaileshkalmaste1747 3 года назад +3

    अभिनंदन भावा 🙏🙏🙏 तुझे पुढील वाटचालीस

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद... ❤️❤️

  • @NanduRokade-xk2lj6pc2k
    @NanduRokade-xk2lj6pc2k 8 месяцев назад +1

    👌👌👌👌👌

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 года назад +3

    श्रीकृष्ण आठवा अवतार व सहावा अवतार त्याचाच आईचे नांव कोकणाई म्हणून.त्याच्या नावावरून कोकण हे नांव पडले आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      👍👍👍👍🥰❤️
      धन्यवाद माहिती साठी 😊 🤗 😍 ❤️ 💕

  • @raginimohite8553
    @raginimohite8553 3 года назад +1

    Ho

  • @boygaming4665
    @boygaming4665 3 года назад +3

    आनकीन ये गोष्ट तुम्ही video चांगले बनवता , तुमच्या video मदला पाण्यातला बबलू ला भेटायच आहे मला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
      हो ये भावा कधीपण... 👍

  • @dukareyogesh
    @dukareyogesh 3 года назад +2

    चेतनकडुन प्रेमाच्या बाबतीत फारच अगाध ज्ञान मिळालं.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      होय तरी खूप फुटेज कट केलेला आम्ही.. 😃😜😜

  • @shindevijayendrachandrashe2302
    @shindevijayendrachandrashe2302 3 года назад +10

    😎YES🤠MAHARAJA 😎lots of luv 4m INDIAN ARMY & Keep flying dis way happi long✈️ jounary

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +3

      Thank you so much ❤️
      Proud of you.. ❤️

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 года назад +1

    तु तर माझा मुलांच्या वयाचा

  • @avinashchavan2610
    @avinashchavan2610 3 года назад +8

    बबलु खुप छ्याण खेकडे पकडतो आमच्या गावी पन ये

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो.. 👍
      धन्यवाद भावा ❤️

  • @harshalidhuri7137
    @harshalidhuri7137 3 года назад +1

    Khup mst video banvtos tu.... Mst vata tujhe videos bagayla....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰

  • @pranavgelye878
    @pranavgelye878 3 года назад +3

    Nice video bhava👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 3 года назад +2

    चेतन दादांनी खूप छान विचार सांगितले प्रेमाबद्दल 👌👌👌👌👌👌

  • @ajayjadhav854
    @ajayjadhav854 3 года назад +3

    रोशन भावा अस बोलु नकोस. की मी प्रेमासाठी किव्हा प्रेम करण्यासाठी नाही म्हणून जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला ना भुक लागणार .ना झोप येणार .हे अनुभवाची शब्द आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      👍👍
      खर आहे.. 😀

    • @ajayjadhav854
      @ajayjadhav854 3 года назад +1

      आशीष माझा मेसेज दे रोशनला.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हो.. 👍
      सांगतो 😃

    • @ajayjadhav854
      @ajayjadhav854 3 года назад

      @@YesMaharaja थँक्यू

  • @maheshpawar9495
    @maheshpawar9495 3 года назад +1

    Bhavki.... 1 no... Far abhiman vatto.... Agadi spashthpana... Jam bhari... Jara pan scripted vatle nahi... Agadi real vatle.... Sorry mi nemka tyach veli jara kama madhye hoto... Mala pan' q ' vicharaycha hota rahun gela..... Next time kenva tari baghu...... Pan kharokhar you tubers che lakho video pahile.... Pan hya video madhye je aaple pan vatle te jam bhari.... Best of luck... Bhavki ani ho holichya hardik shubhecha.......

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. ❤️
      तुम्हा सर्वांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा.. 🥰

  • @sumitghadge_snakerescuer
    @sumitghadge_snakerescuer 3 года назад +3

    दादा छान विडिओ असतात तुमचे मी सर्पमित्र आहे.तुमच्या भागात पण साप निघत असतील बरेच मग तुम्ही सर्पमित्रांना बोलवता का काय करता?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      धन्यवाद भावा ❤️
      मस्त काम करतो आहेस तू..
      Proud of you.. 🤗
      आमचे मित्र आहेत सर्पमित्र..
      साइड च्या गावातले आपण त्यावर विडियो बनविणार आहोत नक्कीच.. 👍 👍

    • @sumitghadge_snakerescuer
      @sumitghadge_snakerescuer 3 года назад +1

      @@YesMaharaja खूप खूप धन्यवाद दादा नक्की बनवा आम्ही वाट बघतोय

  • @pragatigujar3844
    @pragatigujar3844 3 года назад +1

    फूल टू धमाल मस्ती व्हिडीओ बघून मज्जा आली 👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      धन्यवाद.. 🤩🤩

  • @ashishgawas6682
    @ashishgawas6682 3 года назад +3

    Aplya Bhavala Mulgi Bagha re....Yes Maharani...😍🤩😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      अरे बापरे महाराणी 😃😜😜👍👌
      ❤️❤️❤️🥰😘

  • @prajwalipatil3334
    @prajwalipatil3334 3 года назад +2

    Sagle videos ekdam bhari astat 🤗😊😊I love yes महाराज videos ❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much 🥰 ❤️

  • @VedantChavan-hi6ys
    @VedantChavan-hi6ys 3 года назад +3

    Thumbnail varna vatat hota ki tuzhi gf ahe ponam🤣🤣
    Chetan aaj jara naraz vatat hota roj peksha
    Panyatlya bablu chi hairstyle mast ahe😍
    Sudarshan chi love story aikela avdel
    Chintuklila miss karto ahe
    Sry mi prashna nahi vicharu shaklo pan next time naki vicharin...ALL THE BEST YES MAHARAJA Ashich pragati rahude.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा ❤️ 💕
      हो करू विडियो त्यावर पण.. 😃😜
      Next time करू punha QnA.. 👍

  • @sachinshedage4144
    @sachinshedage4144 3 года назад

    Khup chhan.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @suhasghadi264
    @suhasghadi264 3 года назад +3

    रोशन भाऊ खूप सुंदर
    आमच्या इकडे आला असता तर बर झालं असत

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      Lockdown आहे.. ☹️

  • @ashwinirohankar7713
    @ashwinirohankar7713 3 года назад +1

    पयले होता बोयफेंड आता चेतन मामा

  • @uttamsuryawanshi1411
    @uttamsuryawanshi1411 3 года назад +6

    चेतन भावा लई भारी बोलला ,शुभेच्छा तुम्हाला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @prashantthakur900
    @prashantthakur900 3 года назад +1

    व्हिडिओ बागून मस्त वाटला, मी आता पर्यंत जेवढे व्हिडीओ बघितले ते without subscribe. बघितले आहेत 😅, पण आता मी subscribe केला आहे, एवढे व्हिडिओ बगतो पण त्याच्यात मला मझ्या नाय येत, पण तुझे व्हिडीओ मला बगायला खूप आवडतात. मस्त असेच व्हिडीओ बनवत जा, आम्हाला हसवत जा,

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच कायम चांगल काहीतरी करण्याचा प्रयत्न राहील..
      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
      Stay Connected ❤️

  • @akshaychavan6268
    @akshaychavan6268 3 года назад +3

    Masta explain kelas bhai tune ya video madhe cha and keep going 🎉🔥 ani holi cha hardik shubhechha 🙏❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️
      तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.. 💐🎉

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад +1

    खूप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. 🥰

  • @vickyamkar9717
    @vickyamkar9717 3 года назад +6

    Serve pranshanach ekach Uttar yess maharaja 😘😘😘 ❤️😘❤️

  • @shivanipatil1251
    @shivanipatil1251 3 года назад +1

    Good

  • @tushargurav5334
    @tushargurav5334 3 года назад +4

    Shout out for chetan bhau 🤦‍♂️respect

  • @ksgangurde870
    @ksgangurde870 3 года назад +2

    मस्त विडीयो आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @chandrashekharsk5940
    @chandrashekharsk5940 3 года назад +4

    Aaddddssss 1dam Bhava.....Yes Maharaja ❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @anujgardi
    @anujgardi 10 месяцев назад +1

    Ho chall

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 3 года назад +3

    Chetan cha sabav khup chaan aahe

  • @saritakamble1259
    @saritakamble1259 3 года назад +1

    छान रोशन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. 🥰

  • @Ajmpsc
    @Ajmpsc 3 года назад +3

    Sorry, mi prashnch vicharl nahi.mi gavi gelyamule🥺

  • @SachinPatil-fd9lz
    @SachinPatil-fd9lz 2 года назад +1

    चैतन्य खूप चांगला उत्तर दिला प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 года назад

      धन्यवाद ❤️

  • @deepgame7820
    @deepgame7820 3 года назад +3

    nice video😀😀😀😀😀

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा ❤️

  • @suyeshbhuvad9026
    @suyeshbhuvad9026 2 года назад +2

    रोशन दादा लग्न कदी करतोय

  • @karanrawool6501
    @karanrawool6501 3 года назад +4

    Nice video mitra I'm from sawantwadi.yours all's videos suggestion fulls and enjoyable 😀best of luck your next you tube jarney😊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @surajpatare9778
    @surajpatare9778 3 года назад +2

    तुमचे विडीयो बघायला मजा येते. कसे पण विडीयो असुदे बोर नाय होत.अजुन चांगले चांगले विडिओ येतिल तुमच्या चॅनल कडुन,
    आतुरतेने वाट पाहत राहु.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
      छान वाटल कमेन्ट वाचून.. 🥰🥰
      नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील.. 👍

  • @amard993
    @amard993 3 года назад +3

    चेतन भाऊला सरपंच करा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो विकास होईल गावचा.. 👍 👍 🤩❤️

    • @amard993
      @amard993 3 года назад +1

      गावाचा का स्वतःचा😁😁😁

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      दोन्ही.. 😃😜

  • @srhutikamhatre8848
    @srhutikamhatre8848 3 года назад +4

    CHETAN da Chi love story tr aaikli ata TUZI love story kdhi aaikvtoy 🙈🙉🙊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      नाही आहे.. 😃😜😜
      ☹️😭😭

  • @vinaypatilvlog8732
    @vinaypatilvlog8732 3 года назад +1

    Khup chan ahe ha video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @kanchankamble30
    @kanchankamble30 3 года назад +4

    Mast Dada ❣

  • @shivrajafandkar6359
    @shivrajafandkar6359 3 года назад +1

    1 no bhava ashich pragati theva

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हा भावा 👍 👍 👍❤️

  • @shubham7609
    @shubham7609 3 года назад +3

    भावा....❤️

  • @saurabhkedar5211
    @saurabhkedar5211 3 года назад +2

    जबरदस्त व्हिडिओ
    चेतन दादाच्या गोष्टी ऐकायला आवडतात मला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️ 🤩

  • @suyashdiwale8879
    @suyashdiwale8879 3 года назад +3

    Bhava vlog start kr Tu aamch full support aahe tumala 🔥aamhi pn rajapurjar aahot Bhai ❤️❤️🔥ky help lagli tr sng nkki madat Kru ❤️❤️Bola yes Maharaja 🙏👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो करू नक्कीच.. 👍 👍
      Thank you so much support साठी.. ❤️

  • @yogeshjogale5880
    @yogeshjogale5880 2 года назад +1

    चेतन ने छान मार्गदर्शन दिले लव स्टोरी बद्दल

  • @swatigaurkar7597
    @swatigaurkar7597 3 года назад +3

    Mast dada 🥰🥰

  • @akashadawade2590
    @akashadawade2590 3 года назад +2

    सगळ्यांचे खूप खूप आभार
    🙏🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @akshaydawande868
    @akshaydawande868 3 года назад +7

    38:23 Majh jichyavar prem ahe tich ata lagn ahe, ajun 3-4 year ne Majh lagn hoi prynt tila hi 2 por zhaleli astil, Very Sad 😞

  • @vishalsutar1802
    @vishalsutar1802 3 года назад +1

    Tula aani tujhya sampurn teamla bhavishyatil ujjwal waatchalisathi khup manapasun shubhechcha.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much ❤️ ❤️

    • @vishalsutar1802
      @vishalsutar1802 3 года назад

      @@YesMaharaja Your always welcome Dada.

  • @mayanmore1598
    @mayanmore1598 3 года назад +3

    Bhava tumala bagun as vatate ki mi pan yeu kokanat..... ?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Yena bhava..
      Yeva kokan aaploch aasa.. ❤️

    • @mayanmore1598
      @mayanmore1598 3 года назад +1

      @@YesMaharaja tujha lagnat yeto bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हा.. 🤩🤩😃

  • @vinodbane647
    @vinodbane647 3 года назад +1

    खुप भारी सगळ्या गोष्टी मांडल्या भावा, अप्रतिम

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sanketkadam9681
    @sanketkadam9681 3 года назад +3

    Yes maharaja Awesome video keep it up and entertain us as u do

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @aniketpatil1935
    @aniketpatil1935 2 года назад +2

    बबलू च्या किती gf आहेत 😃

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 года назад

      साडे अडीच.. 😂🤩

  • @vikashkulaye8051
    @vikashkulaye8051 3 года назад +3

    Tu kadhi Tari live var ye khup Maja yeil

  • @nitinkomb4680
    @nitinkomb4680 3 года назад +2

    मस्त व्हिडिओ.नोकरी करून आणि वेळात वेळ काढून आम्हाला कोंकण दाखवल्या बदल मित्रा तुझे मनापासून आभार.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद..❤️

  • @neel20ambar
    @neel20ambar 3 года назад +7

    Ur way of talking.. N giving importance to each n everyone by replying dem... Makes u n ur channel very very unique....❤❤❤❤ I see soo muchhh confidence n improvement in u since 17k 🌹🌹🌹... Ur soothing voice touches our ❤.. Keep it up... All d very best to u n ur team👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much mam.. ❤️
      It means a lot to us.. 🥰

    • @neel20ambar
      @neel20ambar 3 года назад +3

      @@YesMaharaja ani mulgi nakkich milel lavkar.... Ti suddha video pahat asel😜..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      😃😃😜😜
      आमच्या करामती बघून वाटत नाही.. 😃😜

    • @neel20ambar
      @neel20ambar 3 года назад +3

      @@YesMaharaja karamati bghunch sangtey😂😂😂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      😃😜🙏😂

  • @abhishekpalsamkar7625
    @abhishekpalsamkar7625 2 года назад +1

    Kup mst ahe video❤️

  • @aniketmohite1450
    @aniketmohite1450 3 года назад +5

    Ek no video dada ! Great efforts u r great youtuber !

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @tukarambhoyevlogs3038
    @tukarambhoyevlogs3038 3 года назад +1

    Video bgaula mast vatt

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @ritapatil9852
    @ritapatil9852 3 года назад +4

    I am so sorry mla mahit nvta te tumche jiju ahet so sorry🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      It's OK.. 🥰
      आम्ही सर्व sportily घेतो.. 👍

    • @ritapatil9852
      @ritapatil9852 3 года назад +2

      @@YesMaharaja pan mazza manat guilt rahil tai na sorry sang😭

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +3

      तस नाही अजिबात...😃🤦‍♂️
      ती पण मज़ाक मस्ती करणारी आहे..👍
      तुम्ही अजिबात काही वाटून घेऊ नका.. 🙏
      मजेत रहा..

  • @aashishshinde79
    @aashishshinde79 3 года назад +2

    होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना .......

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा..

  • @uttamsuryawanshi1411
    @uttamsuryawanshi1411 3 года назад +3

    भावा मी सातारा चा आहे मी कोकणात नेहमी येत असतो भेट एकदा

  • @vikasgosavi320
    @vikasgosavi320 3 года назад +1

    खुप छान भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @nitugaikwadsinger4415
    @nitugaikwadsinger4415 3 года назад +3

    Colejla jate ka punam

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 3 года назад +1

    जाम भारी👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @rw3143
    @rw3143 3 года назад +3

    Bablu op