अशोकरावजी चव्हाण साहेब तुम्ही एव्हढे दिवस वंचित बहुजन आघाडीला भाजपची B टिम म्हणालात आता वंचितानी तुम्हाला कोणती टिम म्हणाव हे जणास जाहीर करावे . साहेब तुम्ही खरच भाजपची साथ घेण्या ऐवजी अपक्ष आपल्या मुलीला मैदानात उतरवल असते तर न प्रचार करता हया मतदार संघातील लोकांनी ताईला निवडून दिले असते असे वाटते अजूनही वेळ गेलेली नाही मुलीला अपक्ष लढू द्या तुम्ही मतदार संघात फिरु ही नका ? विजय ताईचा होईल . भाजपला ना दलीत मते देतो ना मुस्लीम मग तुमचा विजय कसा होईल ?
तुम्ही संपलात चव्हाण साहेब अबजोधिस संपत्ती आहे कोण्या तरी गरीब मराठा समाजाला उमेदवारी द्या मुलीची उमदेवार साठी मर मर करता तुम्ही हरणार विधानसभा ला एक मराठा लाख मराठा
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चं सूडाचराजकारण करून बँक घोट्याळातआहे मनुन कर्मचारी कमी केले तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री होता महसूल मंत्री होता काय करलय असलं राजकारण जयशी करणी वेशी भरणी मन आहे
साहेब, तुमच्यावर वेळ आली, म्हणून आमच्यापुढे दु:ख सांगता, आमच्या पिडया ना पिडया संपत आल्या तुमच्या मुळे आम्ही कोणा पुढे सांगावे, आरक्षण नाही, उत्पन्न नाही,चार दिवस गोड बोलता, पाच वर्षे तोंड दाखवत नाही.
राजकारण खराब केले फडणवीस ने साहेब तुम्ही आमचे होतात आतापर्यंत आता फडणवीस चे आहारी गेलात तुम्हाला कशा ची भिंती होती .माती जरी असती तर तुम्हाला जर जेल मध्ये टाकले असते तरी पण आम्ही तुम्हाला निवडणूक दिले असते .
ज्या पक्षानी मोठे केले त्यांचे आपण झाले नाही जनतेचे काय होणार अशोकराव स्वगृह आणि अतिथी गृह यामध्ये जमिन आकाशा एवढा फरक असतो असो गेल्या घरी सुखी भव
आम्ही समजून घेतलो साहेब तुमची मजबुरी काय आहे ते.
एवढी वर्षे सत्तेत बसून काहीच केलं नाही युवकांच्या किती पिढ्या संपल्या आता हीच वेळ आहे तुम्हाला पण ...
आम्हाला ओ बी सी मधुन पाहिजे. कोणाच काय काढून. आमच हक्काच पाहिजे.. ते सांगा
आता जनतेन ठरवलय तुम्हाला पाडायच आणि भुमिपुत्रालाच निवडून द्यायच.. भावी आमदार पप्पू पाटील कोंढेकर...
ओन्ली congres
अशोकरावजी चव्हाण साहेब तुम्ही एव्हढे दिवस वंचित बहुजन आघाडीला भाजपची B टिम म्हणालात आता वंचितानी तुम्हाला कोणती टिम म्हणाव हे जणास जाहीर करावे . साहेब तुम्ही खरच भाजपची साथ घेण्या ऐवजी अपक्ष आपल्या मुलीला मैदानात उतरवल असते तर न प्रचार करता हया मतदार संघातील लोकांनी ताईला निवडून दिले असते असे वाटते अजूनही वेळ गेलेली नाही मुलीला अपक्ष लढू द्या तुम्ही मतदार संघात फिरु ही नका ? विजय ताईचा होईल . भाजपला ना दलीत मते देतो ना मुस्लीम मग तुमचा विजय कसा होईल ?
घराणे शाही संपवा
तुम्ही संपलात चव्हाण साहेब अबजोधिस संपत्ती आहे कोण्या तरी गरीब मराठा समाजाला उमेदवारी द्या मुलीची उमदेवार साठी मर मर करता तुम्ही हरणार विधानसभा ला एक मराठा लाख मराठा
❤
Tu sampla re Baba...tu gapp bas....😊
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चं सूडाचराजकारण करून बँक घोट्याळातआहे मनुन कर्मचारी कमी केले तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री होता महसूल मंत्री होता काय करलय असलं राजकारण जयशी करणी वेशी भरणी मन आहे
एक म्हण काय होतास तू काय झालास तू😢
साहेब, तुमच्यावर वेळ आली, म्हणून आमच्यापुढे दु:ख सांगता, आमच्या पिडया ना पिडया संपत आल्या तुमच्या मुळे आम्ही कोणा पुढे सांगावे, आरक्षण नाही, उत्पन्न नाही,चार दिवस गोड बोलता, पाच वर्षे तोंड दाखवत नाही.
तू एकटा काही आपला माणूस नाहीस
अनेक लोक नांदेड मध्ये आपली माणसं आहेत
खूप उपभोगल तू नांदेड ला
तुम्ही भाजपमध्ये आहात म्हणून भाजपला आम्ही माफ करणार नाही भाजपचा कोणताही उमेदवार असो तो आम्ही पाडणार🚩
तुम्ही मोदी समोर कमी पडलात हेच आम्हाला दुःख आहे
मुख्यमंत्री पदाचा माणूस एका आमदारकीच्या जागेसाठी शिल्लक राहिला....😂
आपन मोठे चाहते होतो आता नाही....काॅगेस सोडून गेले ....अडचनीत......
भविष्य अंधारात दिसत आहे साहेब तुमचं...😂😂😂
पडले तर पडले साहेब आणि मुलगी...😂😂
He fakt emotional black mail kart aahet
Congress ne Sagal deun eka minitutat bjp gelat
राजकारण खराब केले फडणवीस ने साहेब तुम्ही आमचे होतात आतापर्यंत आता फडणवीस चे आहारी गेलात तुम्हाला कशा ची भिंती होती .माती जरी असती तर तुम्हाला जर जेल मध्ये टाकले असते तरी पण आम्ही तुम्हाला निवडणूक दिले असते .
BJP मध्ये जाऊन सगळी इज्जत घालून घेतली 😅
साहेब तुम्हाला कोणीही सपऊ शकत नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत
फिक्स आमदार श्रीजया चव्हाण,.... अशोकराव चव्हाण हे नांदेड ची शान आहे,,
चव्हाण फक्त घरातील लोकांना आमदार देतील कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या 😂😂😂😂. निष्ठावंत कार्यकर्त्यांना 🍌🍌🍌
केळ
, 10 टक्के घे कोंबून
Nanded ch naav bss chavan saheb mule ahe mhnun amhi saheb sobtch
अशोकराव तूम्ही काय केल आपल्या माणसा साठी... नांदेड मधले सगळे उद्योग बंद मात्र केले 😂😂😂😂
Sinde sarkarch soda tumi kay kela
कांग्रेस पार्टी जिंदाबाद
Sar you can top new party stat had work waking all home problem please your family mmmm
साहेब निराश होऊ नका.. संपूर्ण ओबीसी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभा आहे
Etki warsh bhrshtachar kela.
Saheb only 😊
आपलाच माणूस ?
संपला रे तु अत्ता 😂😂
❤