Dev Maza Shankar Baba || देव माझा शंकर बाबा ||
HTML-код
- Опубликовано: 11 май 2022
- “मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर”
असा म्हणणारा एक अवलिया संत या धरतीवर अवतरला. जसे “नाही नाम नाही धाम नाही कोणी माता पिता प्रगटला अदभुतसा ब्रम्हांडाचा हाच पिता” या उक्ति प्रमाणेच सद्गुरु स्वामी शंकर महाराजांचे जीवन अदभुत लीलांनी भरलेले आहे.
महाराज कार्तिक शुध्द ८ अष्टमीला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे प्रगट झाले. अंतापूर पासून ते धनकवडी, पुणे पर्यंत महाराजांनी जगभर लोककल्याण करण्याकरिता भ्रमण केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होते. या वेगवेगळ्या नावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न "देव माझा शंकरबाबा" या गीतातून केला आहे !
संगीत : सिद्धार्थ धुकटे
गीत -निलेश कटके
गायक - अजित विसपुते
संकलक : अजित शांताराम
ध्वनिमुद्रण : गोल्डन वेव्ह्ज स्टुडिओ
ध्वनिमुद्रक : रोहन वनगे
ध्वनिमिश्रण : सिद्धार्थ धुकटे
निर्माता : विकास खंदारे, शशि खंदारे
Special Thanks :
API Vishwanath Nimase, Rohit More, Mangesh Jondhale,Yash sanas, shailesh Thorat, Chetan Dhawale, Devidas Khatpe, Ajinkya Phalke, Chetan Dhawale, Omkar Jadhav #vikaskhandare
Facebook : / bolpatmusic
#ShriShankarMaharaj #श्रीशंकरमहाराज #ShriSwamiSamartha #श्रीस्वामीसमर्थ #Bolpatcreation #BolpatMusic #mayurdada #mayurkaldante #jayshankar Видеоклипы
खरच खुप छान महाराजांचे शब्द लिहिले आहेत आणि खूप छान गायले आहेत
जय शंकर
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय...
जय शंकर ❤️
जय शंकर महाराज की जय हो जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो जय 🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🚩🚩🎁🎁
जय शंकर
3 divas zale continuous loop varti aiktoy tari pan man Bharat nahi 😌😌
Khupach Sundar 👌👌👌
Jai Shankar 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
जय शंकर
जय शंकर
Jay Shankar
Jay shankar
छान मन प्रसन्न होते हे ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा ताकद मिळते शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो जय शंकर जय स्वामी😍🌹🌹🌹🌹☘️☘️☘️
जय शंकर
खुप छान
धन्यवाद 💐
Jay Jay Shankar Baba 🙏🙏
Very nice Nilesh 🥰
जय शंकर महाराज 🙏
💐💐🙏जय शंकर🙏💐💐
जय शंकर
Jay Shankar
जय शंकर
जय शंकर
Jai Shankar Baba
जय शंकर 🙏
🚩🚩 जय शंकर 🚩🚩
जय शंकर 🙏
good
🙏
🙏 जय शंकर बाबा 🙏
जय शंकर महाराज 🙏
जय शंकर
जय शंकर।।।
जय शंकर
वा अप्रतिम गीत,संगीत,जय शंकर💐
जय शंकर 💐
अतिशय सुंदर स्तुती शंकर महाराजाची छान गयीले आहे
जय शंकर महारज
धन्यवाद 💐💐
जय शंकर
सद्गुरू श्री शंकर महाराज 💪❤️
Jay Shankar
👌👌jay shankar baba🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
जय शंकर
जय शंकर बाबा🙏😇
जय शंकर 🙏
अप्रतिम....!! श्री स्वामी समर्थ !! जय शंकर महाराज !!
जय शंकर
हर हर शंकर जय जय शंकर, जय शंकर बाबा उत्तम भजन अप्रतिम शब्द रचना शंकर बाबा की जय हो
Jay shankar
बोला शंकर बाबा महाराज की जय 🙏 🙏
जय शंकर दादा 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम जय श्री हनुमंताय ❤जय जयश्री शंकर बाबा ❤❤❤❤❤
Jay shankar
जय शंकर 🙏
जय शंकर 🙏
Vah bahut badhiya
Thank you 🙏
Khup sundar 👌👌👌🙏🙏🙏❤❤❤
🙏🙏
खुप खुप छान मस्त जय महाकाल
Jay shankar
शंकर बाबा महाराज की जय🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शंकर 🙏
जय शंकर बाबा
अप्रतिम गीत
जय शंकर
धन्यवाद 🙏
Excellent sir
Thank you
Wao very nice
Thanks
🔱 har har shankar jai jai shankar 🔱
जय शंकर
jay shankar
जय शंकर
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय.......
जय शंकर
Jai Shankar
जय शंकर 🙏
ना चिंता ना भय बोलो शंकर बाबा की जय🔱🙏🏻🌏❤
जय शंकर 🙏
जय शंकरबाबा🙏🙏🙏
जय शंकर 🙏
जय सद्गुरू 🙏🙏👌
Jay Shankar
ना चिंता ना भय शंकर महाराज की जय!
जय शंकर
Jay shankar 🙏🏻🙏🏻
जय शंकर 🙏
🙏🙏Jay shankar🙏🙏
Jay shankar
Nice
🙏
खूप चैतन्यमय आहे हे सॉंग जयशंकर
Jay shankar
Jai shankar Baba Maharaj....💐💐🌹
Jay shankar
Nice👌👌🙏
Thank you 🙏
हा आवाज खर च शंकर महाराज स्वतः - बोलतात असे वाटते🌹🌹🌹🌹🌹🔱🌼 जय शंकर❤
धन्यवाद जय शंकर 🙏
जय शंकर बाबा 👏❤️
जय शंकर 🙏
खूप सुंदर गीत.जय जय शिव शंकर
जय शंकर 🙏
🙏 जय शंकर महाराज 🙏
Jay shankar
💐💐👏
🙏🙏
Jay shankar 🙏❤🔱
जय शंकर
Jay shankar 🙏🙏👍
जय शंकर 🙏
Khupach Sundar
Thank you 🙏
खुप छान 🌹🌹🌹🌹
धन्यवाद 💐
Good sir good
Thank you so much
Jay Shankar Baba Maharaj Ki Jay ❣️🙏
Jay shankar
Jay Shankar 🌹
जय शंकर ❤️
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
👌👌🙏🙏👍
🙏🙏
मन मोहून टाकते बाबाचे गाणे कानांवर पडल्यावर स्वर्गात गेल्यासारखे वाटते
जय स्वामी शंकर
खुप छान खूपच छान गाणं आहे
जय शंकर
जय शंकर 😇
जय शंकर 🙏
🌹🙏🏻 अतिशय सुरेख आणि मधुर असे फारच सुरेख आवाजात गायले आहे इतक सुंदर की मनाला प्रसन्नता आणि गहिवरून येते खरच फारच छान . 🙏🏻🌹👌 शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो।। जय शंकर बाबा महाराज नमः।। 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शंकर 🙏
Wjtqatlaa washaaiajiqatpaqaipatajj ala aiunww ka nuww a uww a uaauusauu said naii is naii is ianuajahaa a uaa a wiaiquauaauauauuauuaa as anianuaaiaiuauu iaqllutt us sto iahet
खुप छान. निलेश सर
❤❤जय शंकर स्वामी ॐ नमो नमः अप्रतिम ह्रदयाला शंकर स्पर्श झाला असे वाटले मधुर आवाज आहे खूपच सुंदर
Jay shankar
🙏असेच सुंदर भजने बनवत राहा, अप्रतिम💐
🌸☘️हर हर शंकर☘️🌸
🌺☘️जय जय शंकर☘️🌺
Jay shankar
🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🌹🌹🌹
🙏🙏
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
Jay shankar
खूप सुंदर आहे मन मोहक आहे खूप छान creation आहे
धन्यवाद 💐
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय,
जय शंकर
*🍁🚩....जय श्री शंभूनारायण....🚩🍁*
*🍁🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🚩🍁*
Jay shankar
खुपच सुंदर... जय शंकर 🙏🙏
जय शंकर
Jay Shankar
जय शंकर
हर हर शंकर
जय शंकर
शंकर महाराजांचे वेग वेगळे अवतार धारण केलेले दाखवून मन अगदी प्रसन्न झाले आहे
Jay shankar
खूपच सुंदर 👌🙏 जय शंकर बाबा🙏
जय शंकर 🙏
अतिशय सुंदर बोल अतिउत्कृष्ट संगीत ,मनाला प्रसन्न वाटले
धन्यवाद 💐💐
🕉समर्थ सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🌺☘️🌹🔱🙏☺
जय शंकर 🙏
खूपच छान आहे जय शंकर बाबा महाराज आपला अखंड आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांवर असू द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏♥️♥️🙏🙏💐💐🙏🙏
Jay shankar
नाद भयंकर 💥 बोला जय शंकर 🔱
Jay shankar
जय कुवरस्वामी महाराज वाघोड💐💐
जय शंकर 🙏 खुप च छान स्तुती केली आहे माझ्या शंकर बाबांची धन्यवाद आपणास 🙏🌹 जय शंकर 🌹
Jay shankar
श्री स्वामी समर्थ ओम् शंकर दत्त चिले ओम् 🙏🏻🙏🏻
Jay shankar
ॐ नमः शिवाय 🌹❤️❤️
जय शंकर
श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते सद्गुरु श्री शंकरराया
जय शंकर 🙏
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय...😍🥰💝🙏🙏🙏
जय शंकर
@@bolpatmusic8749 and
??
देव माझा शंकर बाबा🙏🙏🏻♥️👏🌸🌸🌼🌼👌
जय शंकर बाबा
Khup bhari song hai jay shankar baba
💐💐💐💐💐💐
जय शंकर
शिव हर शंकर नमाह्मी शंकर जय शंकर शंभो... 😊
हे गिरिजपती भवानी शंकर जय शंकर शंभो.....😊
शिव स्वरूप शंकर बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤
जय शंकर
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta.jai Shankar
Jay shankar
आती सुंदर song ..🌏😍🙏🌼
जय शंकर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मालक जय शंकर बाबा उत्तम भजन अप्रतिम शब्द रचना
Jay shankar
Shree Shankar Maharaj Ki Jai Ho
जय शंकर
खूपच छान भजन असून शंकर महाराजांचे वेगळे अवतार दाखवून मन अगदी प्रसन्न झाले
Jay shankar
Khupach sundar manas shanti milali Jai 🙏shankar
जय शंकर
🌸✨जय शंकर बाबा ✨🌸
Jay shankar
🙏🏻🌹☘️ जय शंकर महाराज ☘️🌹🙏🏻
Jay shankar
श्री शंकर नमस्तुभ्यम 🙏🙏
Jay shankar
खूप छान गाणं आहे घरात आनंद वाटतो
जय जय योग योगेश्वर जय शंकर
जय शंकर 🙏
खूप छान, मन प्रसन्न करणारे गीत❤ जय शंकर बाबा .🙏🙏
Jay shankar
अनंत कोटी नमस्कार हे गीत निर्माण केले त्याना,हे तर एकच नबंर, अनुभवल,शब्द अपुरेमाझेकडे,सतत ऐकत राहील तरीपण मन भरत नाही, जय जय शंकर,
जय शंकर 🙏
अप्रतिम गाणे👌👌👍🙏🌹जय श्री शंकर बाबा🌹🙏
Jay shankar
Sadguru Shree Shankar Maharaj 🌺🌸
जय शंकर 🙏
💐💐❤
🙏