जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤ आई काळूबाई च्या नावंनं चांगभल🙏🔱❤एकवीरा आई चा उधो उधो🔱🙏❤येडमाई येडाआई चा उदो उदो🔱🙏❤यल्लम्मा आई चा उदो उदो🔱🙏❤आई सप्त्शृंगी आई चा उदो उदो🔱🙏❤आई वश्नवी आई चा उदो उदो🔱🙏❤दुर्गा आई चा उदो उदो🔱🙏❤🌍🇮🇳🌹
गुरु साक्षात भगवान नारायण असतात पद्मनारायण असतात गुरुतत्व समजून घेण्यास खूप खूप पुण्याई लागते सुक्ष्म बुद्धी पाहीजे पुण्याई व सत्कर्म पाहीजे...हे समजण्यास "तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे" विशेष व्यक्तिमत्त्वाची मौज आहे कसे राहायचे वागायचे बोलायचे इ. वेगळा अर्थ घेऊ नका क्षमस्व!
Mama mala tumhala bhetayach aahe me khup dukhi ahe pan mala mahiti nahi tumhi kuthe rahata mala mahit nahi me tumhala bhetu shakel ka nahi karan aamchi paristhiti garibichi ahe
Aasha bhondu baba pasun savadh vha Roj paper madhe yete aasha babanche prakar Kahi tar jail madhe aahet Tarunaila hya baba buvanchya pasun vacha Andhshraddha nirmulan samiti 👋👋👋👋
@@virendrakadam6674 अरे मेहनतीने च केलय गाई सांभाळतात ते हॉटेल आहे त्यांचं आणि ते कुणालाही लुटत नाहीत तू का जळतो तू पण मेहनत कर आणि मिरव अस दुसऱ्याला सल्ले देणं खूप सोपं असत बाळा आयुष्य खर्ची घालावं लागत आधी मग सल्ले द्यावे तू तर असं बोलत आहे की तू तुझ्या घरच सोन त्यांना दिलंय
तू मनात आणलं तरी देऊ शकणार नाहीस लायकी नाहीये तुझी तेवढी तुझ्याबोलण्यावरूनच कळतय अरे त्यांनी कुना कडूनही मागून नाही घेतलं स्वतः कमवून घातलं आहे मग तू का जळतोस
अग बाई पहिली गोष्ट ती त्यांची बायको नाही बहीण आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या बायकोला भरपूर सोने आहे पण तुला का तुझ्या नवऱ्याने फुटका मणी नाही दिला म्हणून त्रास होतो का दुसऱ्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करून बोलत जा पप्पा संयम ठेवतात त्याचा गैरफायदा घेऊ नको विचारपूर्वक कमेंट करत जा इथून पुढे
Papaa tumi video nanter je vichar sangata te khup aavadtat marathi sanskruti chi mahiti asate asech chalu theva dhanyavad 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Khup,chan,video,pappa,👌🙏
Kup kup chan vedio❤
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश राम राम ❤️
नमस्कार पप्पा खूप छान सांगितलं 👌👌 ओम काळेश्वरी 🙏🙏🌹🌹
आम्ही तुमची भाऊबिज पाहीली यु टुब वर फार सुंदर वाटल
जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤ आई काळूबाई च्या नावंनं चांगभल🙏🔱❤एकवीरा आई चा उधो उधो🔱🙏❤येडमाई येडाआई चा उदो उदो🔱🙏❤यल्लम्मा आई चा उदो उदो🔱🙏❤आई सप्त्शृंगी आई चा उदो उदो🔱🙏❤आई वश्नवी आई चा उदो उदो🔱🙏❤दुर्गा आई चा उदो उदो🔱🙏❤🌍🇮🇳🌹
स्वतः इतके सोने घलण्या पेक्षा बहिन व पत्निला द्या त्याना शोभुन दिसेल .
Nakki
ईश्वर भक्ताला सोन्याचा मोह असावा का?
@@rangnathsalunke6031 ज्याची त्याची आवड तुम्हाला का त्याचा त्रास होतोय तुम्ही मेहनत करा कमवा आणि घाला गळ्यात
गुरूंना अस बोलतो का रे pradeep mhatre
Khupch chan mahiti dili thanks pappa
Pappa tumchi jwellery mastch
Pappa tumhala bhetaychy mla
Pappa tumhi din dayala ahat dukh nivaran karanare ahat
Namasthe where the palace???
Guru kadhi are dagine ghalun miravat nahit
गुरु साक्षात भगवान नारायण असतात पद्मनारायण असतात
गुरुतत्व समजून घेण्यास खूप खूप पुण्याई लागते सुक्ष्म बुद्धी पाहीजे पुण्याई व सत्कर्म पाहीजे...हे समजण्यास "तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे"
विशेष व्यक्तिमत्त्वाची मौज आहे कसे राहायचे वागायचे बोलायचे इ.
वेगळा अर्थ घेऊ नका
क्षमस्व!
Jhyala guru hya shabdacha arth kalhala nahi to murkh ch aasava
नवनाथ कथासार कळेल तुला
गुरु तुमच्या पासून खुप छान प्रेरणा मिळाली धन्यवाद
Pappa mulga pan khup sawskari ahe tumcha tumcha gangotavla khup chhan savskari ahet saglech.....
Kaleshwarichi krupa
ॐ काळेश्वरी🙏🙏 पप्पा खूप छान
Pappa tumhi khupch chan dista
प्रेरणादायी, सकारात्मक विचार
Nice video om kaleshwari
Bappa kiti sone ahe. Kharay ka.
ओम काळेश्वरी
पप्पा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्गावर चालत आहे आशिर्वाद असू देत
Kupch Chan papa
ॐ काळेश्वरी 🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार पप्पा 🙏 🙏 🙏 👌👌👌👍❤️❤️
Bhaubijechya shubhechha pappa
खुप छान आहे पप्पा
दाजी तुमचा मुलगा तुमच्या सारखाच दिसतोय
खूप छान 🙏🏼
ऊमेश तागुदेनबर, पाहिजे
अशच अजून काही तरी वेगळे दाखवत रहा, पण तुम्ही तर खूप दागिने घालून गेलात, आम्ही काय घालुन जायच, सागंताल का,
पप्पा तुम्ही ताईंना मस्त भारीतली पैठणी का नाही आणली.काकुकडे आहे तशी
Omkaleshvaripappachanzalibhau,bhij 👌👌
खुप छान संदेश दिला
Khup chan 👌
Yavdh show karaychi garaj ahe ka
He tumhi घातलेल सगळं गोल्ड खरं आहे का? किती तोळे आहे ते एकूण?
barobar prashna vicharlat apan
Tumhi tumchya aai bapache ahe ka khar vicharla var utter ky asal
@@chetanphale9140 are vedya devi angaat yene ha masik rog ahe
@@kartikjagtap6286 tumhala nahi na zala ha Rog mag shant basa
ओम काळेश्वरी
खूप छान पप्पा
माझ्या आईला पण येडाईच्या जट आहे त्या संदर्भात विचाऱ्याचे आहे
कसं contact करता येईल
Mama mala tumhala bhetayach aahe me khup dukhi ahe pan mala mahiti nahi tumhi kuthe rahata mala mahit nahi me tumhala bhetu shakel ka nahi karan aamchi paristhiti garibichi ahe
इतका मान पान कशा करिता
तुझी बहीण नाही का देत तुला मान पान
दीखावा नुसता युटूब कस चालनार
एकदम बरोबर बोलला तुम्हि साहेब,,, हे सर्व दिखावा आहे,,
॥ओम काळेशवरी ॥ पप्पा तुम्ही तुमच्या परीवारा सोबत चा विडियो सोडा
🙏 Jay Ambe Pappa 🙏
लता ताई मी झेडेवाडी ची आहे
Aasha bhondu baba pasun savadh vha
Roj paper madhe yete aasha babanche prakar
Kahi tar jail madhe aahet
Tarunaila hya baba buvanchya pasun vacha
Andhshraddha nirmulan samiti 👋👋👋👋
Khup chan mama
Pappa mala swapnat Aai tulja bavani Cha gondhal desta ya cha aara tha Kaya hai
Jai mata di 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🍀🍀🍀🌷🌷🍀🌷 super please me sapoot 🙏🙏🙏🙏🙏🏻💐🍀🌷🍀🌷🌹
दाजी तुमच्या पेक्षा लहान आहे कि मोठे...
दादा नंबर भेटेल का तुमचा
👌👌👌👌👌🙏
🙏
सोनं घालून मिरवायची गरजच का,,,नको तो मोठेपणा
Dada tyanchya kamicha ahe tumchya pagar gheoun nahi kela sona tyani tyanchi ichha
Asha na tr mi ek paisa pn denar nahi mi,, etkich himmt asel tr mehnt krun kaam krun paise kmav,,, lokana bhulvun tyanchya kdun paisa lutu nka,,sarv bhondu giri aahe,,, shikun pn beakkl lok ahet,,
@@virendrakadam6674 अरे मेहनतीने च केलय गाई सांभाळतात ते हॉटेल आहे त्यांचं आणि ते कुणालाही लुटत नाहीत तू का जळतो तू पण मेहनत कर आणि मिरव अस दुसऱ्याला सल्ले देणं खूप सोपं असत बाळा आयुष्य खर्ची घालावं लागत आधी मग सल्ले द्यावे तू तर असं बोलत आहे की तू तुझ्या घरच सोन त्यांना दिलंय
Mi ka deu tyana,,,,nko to mothe pan karaychi mala khaj nahi ,,,,
तू मनात आणलं तरी देऊ शकणार नाहीस लायकी नाहीये तुझी तेवढी तुझ्याबोलण्यावरूनच कळतय अरे त्यांनी कुना कडूनही मागून नाही घेतलं स्वतः कमवून घातलं आहे मग तू का जळतोस
ताई तुमच्या पेक्षा लहान आहे कि मोठि...
मला नंबर देया
मला भेटायचे आहे
Bharpur kamavatat yr he
देवाच्या नावाखाली लुटतात
Majyakade kup kahi are pan kite Pesaro Ala Tari Tikal nahi karat Kat Kati kotat
Dagine ghalanare guru nahit bayakola dyayache sodun guruch ghalatay rav dagine
अग बाई पहिली गोष्ट ती त्यांची बायको नाही बहीण आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या बायकोला भरपूर सोने आहे पण तुला का तुझ्या नवऱ्याने फुटका मणी नाही दिला म्हणून त्रास होतो का दुसऱ्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करून बोलत जा पप्पा संयम ठेवतात त्याचा गैरफायदा घेऊ नको विचारपूर्वक कमेंट करत जा इथून पुढे
ओम काळेश्वरी पप्पा
👎👎
Sar tumacha number send kara 🙏
Khup mast 🙏