माझी लाडकी बहिण योजना वर मोठा विवाद | माझी लाडकी बहिण | majhi ladki bahin yojana online apply

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा | माझी लाडकी बहिण | majhi ladki bahin yojana online apply
    #majhi
    #ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
    ************************************************
    telegram/link/t.me/bhumigyan
    Facebook//link / raju.sathaliya.7
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    *************†*********************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

Комментарии • 69

  • @yogitakangutkar6585
    @yogitakangutkar6585 Месяц назад +6

    अपात्र महिलांना परत फॉर्म भरायची संधी द्यावी सरकारने

  • @Anilpandit-wy8dw
    @Anilpandit-wy8dw Месяц назад +8

    बहिण आता खुप लाडकी झाली पण भासा शाळेची फी न भरल्या मुळे शिक्षणा पासून वंचित आहे त्याच काय? भासा अडाणी राहिला तर तुमच्या मुलीचं काय?कोणाला देणार अडाणी भास्याला बहिणी पेक्षा मुलगी महत्वाची वाटत असेल तर भास्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Месяц назад +5

    कशाला राजकारण करता बाकीचे प्रश्न सोडवा अपंग महिलांना ही द्या

  • @Nitin_Dharak
    @Nitin_Dharak Месяц назад +7

    जक.माऱ्यांनो.तुम्ही काहीपण.करा.तुम्ही.परत येणार.नाही.ही.काळया.दगडावरची.पांढरी.रेष

  • @user-hk5oe4kb8u
    @user-hk5oe4kb8u Месяц назад +2

    अरे इतके दिवस काय तुम्ही झोपी घेतले होते का कदम साहेब

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Месяц назад +10

    faltu app aahe 13divas zhale form bhartoy hot nahi bhangri shinde aighala

    • @rupeshkoli8924
      @rupeshkoli8924 Месяц назад

      Bhau ratri 11vajela aani sakadi 9chya pahile bhara

    • @jyotichaudhari5745
      @jyotichaudhari5745 Месяц назад +1

      15 diwsa pasun fkt 5 from bharun zale

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 Месяц назад +1

    बहिणीला पंधराशे महिना देणार दुसरीकडे भाच्याला शाळेची फी वाढवून शिक्षणा पासून दूर ठेवणार.बहीण गरीबच राहणार.

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 Месяц назад +2

    कितीही योजना काढा सर्व जनतेला समजून राहील बर

  • @user-hk5oe4kb8u
    @user-hk5oe4kb8u Месяц назад +1

    अरे तुम्ही राजकारणासाठी करताय कदम साहेब

  • @gokulchavan1623
    @gokulchavan1623 Месяц назад +3

    तुम्ही कोणत्या हि योजना आना मराठी माणूस असो किंवा महिला ना कमळ, धनुष्यबाण,मशाल,पंजा , घड्याळ या निशाण्यावर धक्का न लागता मतदान करणार.

  • @sportsactivities2382
    @sportsactivities2382 Месяц назад +2

    कोणती हि योजना आणा मी एक बेरोजगार आहे... भाजपा ची वाट लावणार आम्ही... बहीण काय करणार तिथे......

  • @ripasvlogs867
    @ripasvlogs867 Месяц назад +4

    भाजपा वाल्याना 6 तास वेटिंग समिट व्हायला लागतात अप्स सुधारवा

  • @MalyaVolog
    @MalyaVolog 27 дней назад

    तुम्ही किती ही योजना आणा तुमचा वर विश्वास तुटला लोकांचा 100%हार निच्छित आहे

  • @user-vy4hr4yq9v
    @user-vy4hr4yq9v Месяц назад +1

    आरे यांनी शाळेची वाट लावली आहे काय सरकार आणि करत आहे? पहिलं अनुदान द्या शाळेची वाट लावली जाते 🙏🙏

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh Месяц назад

    महाराष्ट्र तिल मंत्री आमदार खासदार याची प्रॉपर्टी जप्त करुन महाराष्ट्र चे कर्ज फेडा

  • @vibhavishah184
    @vibhavishah184 Месяц назад

    Please reply dya
    Jar form approved nhi zala atta tr parat tyat durusti krun parat form bharu shktil ka?
    Please reply
    Ek sandhi milel ka parat form durusti krayla?

  • @akshadamunjal5772
    @akshadamunjal5772 Месяц назад +1

    App work krtoy k check kra aadhi....

  • @dnyaneshwarparise5483
    @dnyaneshwarparise5483 Месяц назад +1

    १० दिवस झालेत फॉर्म भरत आहोत तरी फ्रॉम जात नाही ऐप काम करत नाही हा माणूस खोटं बोलत आहे

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr Месяц назад +1

    तुम्हाला लाडकी बहिण योजना चालू करण्यासाठी तुम्हाला कोण सांगीतले होते कोण मागणी केली होती का फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना बसवण्यासाठी हि घोषणा करण्यात आली आहे कोणत्या योजना साठी लागणारे बजेटची कसे व कोठून येणार हे मात्र सांगत नाही हि निवळ फसवणूक केली जात आहे

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 Месяц назад +1

    पहिल्या दा नमो शेतकरी चे तर पैसे द्या मग हा लाडकी बहिणी चा लाभ घेऊ

  • @DilipGhanwat-c1q
    @DilipGhanwat-c1q Месяц назад +1

    तुम्ही कोणत्याही योजना काढा तुम्ही सत्तेत येणार नाही

    • @anilnarayankamble2869
      @anilnarayankamble2869 24 дня назад

      Aamhi sarv gor garib, lok ekjut karun ladki bahin yojna suru karnarana punha nivdun denar !

  • @parmodsadawarti5604
    @parmodsadawarti5604 Месяц назад

    सर्व शिक्षण अभियान यांच्या पैसे पहीले द्या नंतर लाडली बहीण योजना राबवा

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Месяц назад

    साहेब फॉर्म रीजेक्ट झाला असेल तर त्या लाभार्त्याला सूचित करा ही विनंती.

  • @surendrawalavalkar5625
    @surendrawalavalkar5625 Месяц назад +1

    काम न करता घरपोच पैसे देऊन मते मिळवायची बनियागिरी ही केंद्रातील सुपीक डोक्यातून निघाली आहे.

  • @pradiptakle2454
    @pradiptakle2454 Месяц назад +1

    पोरिना.उचणाराल्या.आता.ह्यला. बहिणी,दिसल्या....

  • @user-zk4nu4eq8k
    @user-zk4nu4eq8k Месяц назад

    Bagwat nahi he barobar👍
    Niwadnuk yetil ani jatil sarkar kuna chehi yeil .pan tya garibala paise milude na.👌kontach sarkar mahagai kami karu shakat nahi, pagar , pension, bhatte, VIP facilities ghetana rajyawarche karza nahi athwat.kay rao bolta.dya sodun.,, jai maharashtra.🙏

  • @arunjedgule6005
    @arunjedgule6005 Месяц назад

    हे सगळं खरं आहे माझ्या गावात असच आहे

  • @gajananchavan5214
    @gajananchavan5214 Месяц назад

    Gramin bhagatil garib mahilana changli ahe

  • @user-hk5oe4kb8u
    @user-hk5oe4kb8u Месяц назад

    एक ऑगस्टला तुमची आचारसंहिता लागू होणार आहे म्हणून तुम्ही हे बोलताय

  • @raosahebkesarkar8126
    @raosahebkesarkar8126 Месяц назад

    अर्थसंकल्प सगळ्या ना 10 कोटी लोकांना सम भागात वाटून टाका आणि घरी बसा

  • @MangeshDumare
    @MangeshDumare 2 дня назад

    1500.dile.tar.kay.nivadun.yenar.nahi.midhe.sarkarkar.doni.parthi.ardhya
    Ardhya.astey..n

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Месяц назад

    Bahinina shide sahebani madat kartach maharast kajbazari aahe yachi janiv zali.....virodhak hi madat band kartil.....

  • @janardandesale4726
    @janardandesale4726 27 дней назад

    तुमच्या राजकारणाला जनता हसायला लागली आहे

  • @user-hk5oe4kb8u
    @user-hk5oe4kb8u Месяц назад

    शरद पवारचं नाव घेतल्याशिवाय तुमचं अन्न शिजत नाही

  • @ScamsandReality
    @ScamsandReality Месяц назад

    लाडकी बहिण योजनेत जन्म तारीख आधार कार्डची टाकायची की दाखला वरील😢

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад

    राम कदम तुझ्या घरातून कोण भांडी घासायला जाते 1500 नको चांगले शिक्षण रोजगार आरोग्य सुरक्षित जीवन अशी योजना आणा आजी माजी लोक प्रतिनिधींची पेन्शन बंद हे करा

  • @user-hk5oe4kb8u
    @user-hk5oe4kb8u Месяц назад

    अरे परमेश्वर तुला दिसला काय,कदमसाहेब

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 21 день назад

    आता बहीणाचा पुळका मतांसाठी चाललंय

  • @jijabalohkare9584
    @jijabalohkare9584 Месяц назад

    महागाई वाढणार नाही याची खात्री द्या

  • @shaileshkatariya4353
    @shaileshkatariya4353 Месяц назад

    Ram kadam saheb jorat bolun lokanche prashna sutnar nahi .Kunachya jivavar paise vattayat

  • @sudhirpawar5583
    @sudhirpawar5583 Месяц назад +2

    App bakvas ahe portal launch kara

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад

    ऊसटे सरकार का.करता.आरषन दया.रे.शीदै फडनविस सपले.

  • @sanjaygomade1697
    @sanjaygomade1697 Месяц назад

    पेसे येथील का नाही काय माहित नाही

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok Месяц назад +2

    काँग्रेस हटाव देश बचाव.

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 Месяц назад

    Konti pan yojna ana sufda saaf honar lihun gha

  • @kashinathbhoye5502
    @kashinathbhoye5502 Месяц назад

    तुमच्या पेक्षा भास्कर पेरे पाटील 5000रुपये देतो तो नाही गाजा वाजा करत साहेब

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Месяц назад

    कीती बोबंला मुनगंटीवार तुम्ही आम्ही त निवडुन देनार महाआघाडी लाच हे दाम कदम काही म्हंनत

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande8011 2 месяца назад

    👈

  • @nilkanthmokade7442
    @nilkanthmokade7442 Месяц назад

    ladki bahan che online link band kele

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      लडकाभाउपणलाडकिआईसुदावटत

  • @ChandrkantLohabade
    @ChandrkantLohabade Месяц назад

    हा संगळा भ्रष्टाचार आहे

  • @pranavbhosale4093
    @pranavbhosale4093 Месяц назад +1

    फक्त थापा, असेच थापा मारून 15 लाखाचं लालच दाखवून निवडणूक जिंकले, कोणाच्या खात्यात एक रुपया पण आला नाही तेव्हा
    आता पण हेच सुरू आहे

  • @rizwanakazi9294
    @rizwanakazi9294 Месяц назад

    Pan sir app chalat nahi barobet

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 Месяц назад

    अंगणवाडी कर्मचारी यांना कामे देतात.पणतयाना फार्म बरन.याचा अधिकार नाही हि कोणती योजना का आम्ही सावत्र बहिणी वा वा राजकारण