सर आम्हाला इको आणि पॉलिटीच्या बॅच सोबत चालू घडामोडी ची बॅच दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. सर चालू घडामोडी चे बॅच तुम्ही 15 मार्क मिळावे याच उद्देशाने दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि बॅच मध्ये जबरदस्त कॉलिटी पण आहे सर चालू घडामोडी च्या..
Sir ji तुम्ही सांगितलं नसतं तर आम्हाला कळलं पण नसतं बाराच्या अकरा झाल्या म्हणून स्मॉल फायनान्स बँक thanks sir 👍💥💥💥
Thanks sir
पॉलिटी बॅग संपवली आहे सर...ekdam cut to cut samjla . जबरदस्त माहिती आणि प्रश्न का बर चुकत आहे ते कळालं सर धन्यवाद jai comboooo
सर आम्हाला इको आणि पॉलिटीच्या बॅच सोबत चालू घडामोडी ची बॅच दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. सर चालू घडामोडी चे बॅच तुम्ही 15 मार्क मिळावे याच उद्देशाने दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि बॅच मध्ये जबरदस्त कॉलिटी पण आहे सर चालू घडामोडी च्या..
Sir iphone mdhe app download krta yet nahi kahi adjustment available asel tar khup help hoil
Are bhau tuzhya kade iPhone ahe tu allready Amir ahe kashala karto spardhapariksha
😂😂😂@@AaveshShaikh-zv4hw
New economics book market mdhe kadhi paryant yeyil sir?
सर एक विनंती आहे की यामुळे कृपया एक व्ह्यूज वाढवून द्यावा
Will try