परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांच्या Third World War बद्दलच्या वक्तव्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 240

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 2 месяца назад +159

    चीन आणि अमेरिका सारखे देश काही झालं तरी स्वतः च्या भूमीवर युद्ध येऊ देणार नाहीत इतर देशाचा मोहऱ्यासारखा वापर करतील

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 2 месяца назад +6

      After all, they are both superpowers.They know that economic development of the country can be taken care of even during war.Now we want to see what will be the role of India if there is a war.🤔History tells us that whenever wars have been fought, America has benefited economically. Now China is also on the same path.

    • @sanjaypabbewar1256
      @sanjaypabbewar1256 2 месяца назад +1

      2026 to 2027 madhe bharat vs 13 islamic desh barobar china attack kar na bhar tavar

  • @LakhanMore-l4h
    @LakhanMore-l4h 2 месяца назад +84

    तुमचा गंभीर चेहरा पाहून असं वाटतंय की युद्ध आता व्हिडिओ पाहून झाला की लगेच सुरु होतंय की काय 😂😂😂

    • @vishalparkar8988
      @vishalparkar8988 2 месяца назад

      😮😮

    • @mukund1826
      @mukund1826 2 месяца назад +7

      Huh, काय बोलताय 😨 मी अजून बाजारातून कोथिंबीर नाही आणलं 😨 युद्ध सुरु झाल्यावर कोथिंबीर नाही भेटलं तर आई कोथिंबीर वडी कसं बनवणार? 😨 टेन्शनच आलं राव 😨

    • @LakhanMore-l4h
      @LakhanMore-l4h 2 месяца назад +1

      @@mukund1826 ,😂😂👍

    • @sachinsawant8721
      @sachinsawant8721 2 месяца назад

      😂

    • @vedantbapat.8084
      @vedantbapat.8084 2 месяца назад

      😅

  • @anbl3749
    @anbl3749 2 месяца назад +24

    हे जग एकदा refresh झाले पाहिजे.. पुन्हा नविण world तयार झाले पाहिजे.. गुहे पासुन पुन्हा उत्क्रांती होऊद्या.. या वेळेस जाती धर्म तयार होऊ नये ही प्रार्थना.!!

  • @hrishikeshshivagan8924
    @hrishikeshshivagan8924 2 месяца назад +56

    World war कोणीही टाळू शकत नाही... युद्ध हे होणारच 10001% ... सगळी जगन्नाथची माया आहे... ज्याचे कर्म चांगले तो वाचला...

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 2 месяца назад +1

      😂 भोळसट कमेंट

    • @Obsoluite
      @Obsoluite 2 месяца назад +1

      Nahi honar, lihun ghe

    • @hrishikeshshivagan8924
      @hrishikeshshivagan8924 2 месяца назад

      @@Obsoluite lok jr saral margane chalali asti tr kuthe tri talta aal ast pn लोकांनी जो विकासाच्या नावाखली बाझार मांडला आणि निसर्गाला गुलाम करून आपल वर्चस्व निर्माण करतय तेच त्याच्या विनाशाच कारण ठरतंय.. त्यामुळे आता फक्त survat आहे मार्च 2025 नंतर चित्र स्पष्ट व्हायला survat hoil.... wait and watch

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 месяца назад

      ​@@Obsoluiteकशावरून नाही होणार??

    • @uttamthakare9301
      @uttamthakare9301 2 месяца назад +1

      Missile be like : ha hyache karm changle ahet, divert the path😅😂

  • @mands406
    @mands406 2 месяца назад +53

    सध्याच्या परिस्थितित भारताला खंबीर भूमिका घेणे जरूरी आहे कारण भारताची झालेली आणि होणारी प्रगति हि पश्चिमेकडील देश खासकरून अमेरिका यांना पसंत नाही कारण भारत स्वावलंबी होतो आहे. चीन हा भारताला नेहमीच कमी लेखत आला आहे आणि चीनला जर टक्कर द्यायची असेल तर भारताला कडक धोरणाचा अवलंब करावा लागेलं खासकरून कडक व्यापारी धोरण. सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला अंतर्गत शत्रुंना आवर घालावा लागेलं कारण इतिहास संगतो कि भारताला फितुरीचा शाप आहे

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 2 месяца назад +2

      First see what is happening in our country. Riots are happening in the name of religion and comparing China with America while chatting.Just look at America how it is still developing and so is China. In India the youth is caught in the madness of religion and it will not come out anytime soon.Some days ago, the World Bank said that it would take 75 years for the income of Indians to reach that of the people of America. Now judge your country's progress on this.

    • @mands406
      @mands406 2 месяца назад +7

      @souravadmune4152 First,improve your english. Do not try to imitate someone who you are not. Youth in India are educated and are smart enough to understand what is good for them. The riots are being created by external forces and those who preach wrong things to th youth. India has made really remarkable progress in all sectors and will progress further. The Indian society functions in a real democratic way, and none other democracies in world function like that

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад +7

    नाही हे सगळं खरं आहे चिन्मय आता कुठे गेले आपले 😮😮❤❤❤❤

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 месяца назад +93

    याचा अर्थ असा की कुठे कधी अणुबॉम्ब पडेल हे सांगता येत नाही,म्हणूनच आत्तापासूनच मौजमजा करून घ्या.😂😂😂

  • @SunilP1113
    @SunilP1113 2 месяца назад +1

    Sir आपण खूप छान विषय मांडता ... पण चिन्मय sir यांची मांडणी आणि भाषाशैली अतिशय सुंदर आहे

  • @Nation1stalways
    @Nation1stalways 2 месяца назад +3

    युद्ध हा माणसांचा स्वभाव आहे ते कधीच थांबू शकत नाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते सुरूच राहणार भारताने शांतता शांतता करून देशातला क्षत्रियत्व नष्ट करू नये.. "आताच काय इथून पुढे 500 वर्ष सुद्धा जगावर शस्त्रांच राज्य राहील".. स्वातंत्र्यवीर सावरकर

  • @pramod_g
    @pramod_g 2 месяца назад +16

    सगळ्यांना वाटतंय आमच्या पूर्वजांचे मोठे राज्य होते... आम्ही राज्यकर्ते आहोत... आमचा राज्य करण्याचा अधिकार आहे... इतिहास वाचून चुका सुधारण्या पेक्षा राज्य करण्याची खुमखुमी येत आहे.

    • @pramod_g
      @pramod_g 2 месяца назад

      @@siddheshkakade7696 नीट वाच समजेल... म्हणायचं असं आहे की मिडल इस्ट च्या लोकांना असे वाटते की आमचं राज्य खूप दूरपर्यंत होत तिथे आमची सत्ता असली पाहिजे... तसच चीनला पण वाटत... अशी माहिती इतिहास वाचून मिळाली आहे... म्हणुन सगळ्यांना युद्धाची खुम खुमी आली आहे.

    • @pramod_g
      @pramod_g 2 месяца назад

      @@siddheshkakade7696 ठीक आहे... आणि तू तुझं बघ... माझं टेन्शन नको घेवू.

  • @Ashish771
    @Ashish771 2 месяца назад

    Very well explained

  • @shubz1998
    @shubz1998 2 месяца назад +16

    3 रे महायुद्ध अटळ आहे!!!😐
    माझेच नव्हे तर खूप तज्ज्ञ आणि महान लोकांचे मत आहे.
    मग तुम्ही याला भविष्यवाणी, अभ्यास किंवा निरीक्षण इ. काहीही म्हणा.😌

  • @vivekparadkar1052
    @vivekparadkar1052 2 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण. कदाचित हे युद्ध सुरू झालंय आणि यात सामान्य माणूस सैनिक आहे आणि केंद्र व त्याचे सर्व विभाग/खाती हे सरदार आहेत.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +23

    भारत, रशिया, अमेरिका, इजराईल , जपान VS चीन, पाकिस्तान, इराण, युक्रेन, उत्तर कोरिया.

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 2 месяца назад +26

      भाऊ तुझ geo politics खूपच कच्च आहे.. अमेरिका आणि रशिया कधीच युद्धात एका बाजूने उतरू शकत नाहीत..😊

    • @Turukmakto6162
      @Turukmakto6162 2 месяца назад

      एकटा jarange पागल च काफि आहे त्या सर्वांना

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 2 месяца назад +1

      ​@@PrashantPatil-sr7zb
      ते आता ट्रम्प तात्याच्या हातात आहे 😂

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 2 месяца назад

      l =R कच्च आहे😂😂😂😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      😂America Ani Russia kadhich direct udhat padnar nait. Ti fkt shastr purvaycha kam karnar.

  • @UNCUTDRIP
    @UNCUTDRIP 2 месяца назад +2

    Voice sir voice ❤

  • @surajbokade66
    @surajbokade66 2 месяца назад +3

    *Barobar bolle ahe Videsh Mantri...* sagye Geopolitical analyst ashyach kade indicate karat ahe...

  • @manoorao5583
    @manoorao5583 2 месяца назад +1

    उत्तम....

  • @Bhartiwala_Saurabh
    @Bhartiwala_Saurabh 2 месяца назад +4

    होऊ द्या चालू युद्ध

  • @satish45111
    @satish45111 2 месяца назад +50

    मोठमोठे बॉम्ब पडले पाहिजे तेव्हाच फ्लॅटच्या किमती खाली पडतील. आणि बँकांचे रेट उतरतील. आणि सोन्याला किंमत राहिली नाही पाहिजे.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 месяца назад +9

      😂 खरच खूपच price वाढवली आहे

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад +12

      युद्ध चालु झाल्यावर सोन्याची किंमत 1 लाखापर्यंत सहज जाईल. याच्यामुळेच भारताने आधीच सोन मागवले आहे कारण युद्धावेळी व्यापार सोन्यावर जास्त depend होतो.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 месяца назад +7

      जिथे बॉम्ब पडणार असेल ती जागा तुम्ही राहता ती नसावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @jyotijadhav2546
      @jyotijadhav2546 2 месяца назад +3

      Aaple pn rate utartil.😂

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw 2 месяца назад +1

      Mg gujju marwadi upashi martil tya ch kai ho..
      AAAM ch kas kai honar..
      Adani,
      Ambani,
      Amit Nadir Shah,
      Modi.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 месяца назад +1

    Best information

  • @themyth245
    @themyth245 2 месяца назад +9

    सर जगात काहीही चालू असूद्या पण तुमचे केस पाहिलं पेक्षा वाढले आहेत बघा.😂 कुठ ट्रीटमेण्ट केलं सांगा आम्हाला ही.😅

    • @thebundlecart
      @thebundlecart 2 месяца назад +2

      Maza pan hach prashn aahe 😂😂😂

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад +1

      😂😂

  • @malhariekatpure8352
    @malhariekatpure8352 2 месяца назад +3

    its fact somthing going underground with all country.

  • @vitthalmane6363
    @vitthalmane6363 2 месяца назад +6

    श्रावण तरी होऊ दे दादा, एकदा मटण पार्टी झाली आमची की काय करायचं ते करा

  • @Doubleok1234
    @Doubleok1234 2 месяца назад +6

    मी आशावादी आहे.पुढील पाच वर्षांत ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांची होतील.👍

  • @vilinshelke5449
    @vilinshelke5449 2 месяца назад

    छान विश्लेषण केलत

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +12

    युद्धात आणि प्रेमात, घपा -- घप मध्ये सर्व काही माफ असते.
    --------- जॉनी सिन्स ( एक महापुरुष )

  • @mallikarjunichalkaranje8895
    @mallikarjunichalkaranje8895 2 месяца назад +1

    Khup chan sir

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 месяца назад +1

    👍

  • @parashuramkumbhar6787
    @parashuramkumbhar6787 2 месяца назад +1

    Sir khup Chann sangata tumi

  • @AshapkShaikh-m4v
    @AshapkShaikh-m4v 2 месяца назад +13

    आई ला सागतो घरी जाऊंन की लग्न करून टाक लवकर माझे 😂

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 2 месяца назад +3

    2:12 ayyo modi 😮😮😮

  • @thebundlecart
    @thebundlecart 2 месяца назад

    Sir tumhi hair transplant kelela disat aahe ya varti video banva sponser pan chagala bhetel 😊😊😊

  • @KatterSanatani-dd7cf
    @KatterSanatani-dd7cf 2 месяца назад

    त्या युद्धाला आधीच #INDIAN_ARMY 🇮🇳 पळवून लावेल तुम्ही निर्धास्त रहा

  • @RaviKadam93
    @RaviKadam93 2 месяца назад

    कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे.
    प्रभूंनी धरावतरण केलं आहे ते आता भारतात उपस्थित आहेत. धर्मसंस्थापना कार्य सुरू आहे.
    प्रभूंची संघटना 👉 सुधर्मा महा महा संघ ( Proof from श्रीमद्भागवत महापुराण ) .
    2025-27 😱😱😱
    उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण
    प्रभू शरण येण्यासाठी 👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 2 месяца назад

    1.बांगलादेश परिस्थिती
    2.चीन पाकिस्तानात रस्ते व इतर सुविधा यासाठी करत असलेले काम
    3.नेपाळ व श्रीलंका देशावर चीन ची पकड
    4. भारतीय सागरी दलात जास्तीतजास्त लक्ष व सामुग्री वाढवण्याची गरज

  • @osbattle3716
    @osbattle3716 2 месяца назад

    Missyourajamama💜

  • @mayurgirme1820
    @mayurgirme1820 2 месяца назад

    माझं लग्न च आधीच अवघड वाटतय मला. त्यात हे ऐकून तर सगळ्या आशाच सोडून देतो मी

  • @Samadhang587
    @Samadhang587 2 месяца назад +1

    लय वर्ष झाले मोठं युद्ध झाले नाही
    America jo पर्यंत पॉवरफुल महाशक्ती आहे तो पर्यंत जगातिक शांतता प्रस्थपित होऊ शकत नाही

  • @akshayambre7820
    @akshayambre7820 2 месяца назад

    Mla tumchi bolnyachi paddat ajibat nhi avadat tumhi disalat ki kitihi changla vishay asla tari mi baghat nahi ugach tumhi time pass karta tumcha peksha chinmay chi bolnyachi style kadak ahe to bolaila lagla ki bin avdich vishay aikaila pn maja yete ani hot ky changle vishay tumi bolta tyachi vat lagte tumhi padadyachya magun sahakarya kara team la pn on screen yeun bolu nka tya sathi chinmay best ahe 👍

  • @halemsagu5400
    @halemsagu5400 2 месяца назад

    जनतेला घाबरवण्या प्रयत्न करु नका निवडणूक लांब आहे जनता हुशार आहे

  • @dadatidke6890
    @dadatidke6890 2 месяца назад

    हे भविष्यमालिकेत अगोदरच सांगीतले आहे..

  • @saurabhsk8346
    @saurabhsk8346 2 месяца назад +7

    अभ्यास करू का बंद करून टाकू😊

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад +4

      चालू ठेव अभ्यास, सगळे देश युद्ध ढकलण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांनाही माहीत आहे की युद्धामध्ये अफाट पैसा जाणार.

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      🤣chalu thev bhava competition kami honaray

  • @abhimanyudahale502
    @abhimanyudahale502 2 месяца назад +4

    या स्पोटक परिस्थती मधी आपल्याला चागल्या नेत्याची गरज आहे कोणता अर्धवट बुद्धी नेता नको

  • @hemantnile7548
    @hemantnile7548 2 месяца назад

    New

  • @PrakashMungase-h9q
    @PrakashMungase-h9q Месяц назад

    भारत_× चिन+पाकिस्तान युद्ध होनार आहे, भारत शस्त्र सज्ज व्हायला पाहिजे

  • @govindnemane4224
    @govindnemane4224 2 месяца назад +5

    युद्धात भारताचे काही नुकसान होणार नाही, जो देश कधी रुळावर आलाच नाही त्याला कसली भीती, युद्धानंतर चांगली परिस्थिती होईल 100 वर्षांनी, पण असे चालू राहिले तर चांगली परिस्थिती कधीच येणार नाही..

  • @sovisam
    @sovisam 2 месяца назад +1

    भारत पाकिस्तान युद्ध झाले तर कोणताही मोठा देश ढुंकूनही पाहणार नाही

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад

    युद्ध उंबरठ्यावर आहे, कुठे आहेत अव्हेंजर्स ?

  • @FINGSTORE
    @FINGSTORE 2 месяца назад

    पुढच्या 5 वर्षात लगीन उरकून.. 'उरलेल्या' गोष्टी 'उरकून' टाकायला पाहिजेत .. "लाडका दाजी", "लाडका जावई", "लाडकी सून" ,
    "लाडकी वहिनी"
    अश्या सर्वसमावेशक योजना शासनाने लवकर सुरू कराव्यात. 😁

  • @SIMBASCARTOON
    @SIMBASCARTOON 2 месяца назад

    सर तुमचा आवाज कमी जास्त होतो .. येतो ...माईक जरा वरती लावा.

  • @pratikkokade
    @pratikkokade 2 месяца назад

    डोनाल्ड तात्यासाहेबांची वाट कोण कोण पाहतंय?

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 месяца назад +1

    स्वतःला देव किंवा त्याचा अवतार समजणं....😂😂😂😂
    देशात असा एकच आहे असा अवतारी पुरुष...नाव न सांगता लोकांनी ओळखलं....😂😂😂😂

    • @xzee156
      @xzee156 2 месяца назад

      Paola Maino ~ Bharat mata photo search kar

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 2 месяца назад

    (2.11) एखाद्याने स्वतःला देव समजणं - गोदी शेठ 🤣

  • @tejaspaditkar1629
    @tejaspaditkar1629 2 месяца назад

    भारताचा आता 3 कट्टर दुश्मन पाकिस्तान,चीन आणि बांगलादेश
    मला असे वाटत 1 वार बागलादेशवर करायचा 2 pok चीन मध्ये आला की usa la entry करायला सांगायचे
    भारत देशासोबत फिलिपाईन्स,vitnam तैवान,जपान,bhutan and Russia हे देश संघटित होणे गरजेचे आहे.

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs 2 месяца назад

    तिसरं महायुद्ध सुरु झालेलं आहे

  • @appasotalekar8077
    @appasotalekar8077 2 месяца назад +2

    युध्द सुरू झाले की लोक मरतात.
    माझ्यावर कर्ज आहे, तेवढं फेडून झाले की युध्द चालू होऊदे.
    उगाच मेल्यावर पाप लागायला नको. 😂

  • @satish45111
    @satish45111 2 месяца назад +18

    फ्लॅट घेऊ की नको, फ्लॅटसाठी कर्ज घेऊ की नको,

    • @ns7379
      @ns7379 2 месяца назад +4

      घेऊन टाका परत संधी मिळेल न मिळेल.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 месяца назад

      हा विचार कर्ज देणाऱ्या बॅंकेने करायला हवा.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 месяца назад +4

      घे...सगळं फेडायची गरज लागणार नाही.. युद्धात bank पण बंद पडेल 😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      😂ghiun tak bhau sagle paise udav jivantch rahaycha nai tr kashala dokyala tap

    • @Samadhang587
      @Samadhang587 2 месяца назад

      नको भाऊ घेऊ मंदी आली तर अवघड होईल युद्ध पेटले तर भारतावरहि परिणाम होईल
      आत्ताच नको घेऊ
      मंदी आल्यास भाव पडल्यास घें

  • @unofficialsiri
    @unofficialsiri 2 месяца назад

    Everyone political leaders want to raj over the world 🌎

  • @kailashkulkarni7563
    @kailashkulkarni7563 2 месяца назад

    Aawaaj kami aahe vdo cha 👆

  • @shivraj2839
    @shivraj2839 2 месяца назад +1

    Bangladesh मध्ये खरच चीन चा हात आहे .....का अमेरिकेचा ......can you right Deta analysis !

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      Yat pakistan cha main hath ahe. Karan current opposition party la usa court na kevhachech terrorist organisation mhanun sambodhle hote karan tyani hasina cha jiv ghyaycha praytna kelela. Mhanun tyancha pramukh u.k la palun gela. Pn jo pramukh ahe tyala isi cha support ahe. Tyane isi chya favour madhe tweet pn taklay. Hyat saral saral pakistan cha swarth ahe. Ek tr tyana bharatchya northeast bhagat halle karta yetil Ani tyancha gelela bhag east Pakistan tyanchya control madhe yeil. Ani arthat yat China cha tr support asnarch

  • @shubhamkudale6972
    @shubhamkudale6972 2 месяца назад

    Shirt kuthun ghetla

  • @PiyushKMohan
    @PiyushKMohan 2 месяца назад +7

    Savidhan Hatao Desh Bacaho 😢

  • @akashsonwane9199
    @akashsonwane9199 2 месяца назад

    दादा बिग बॉस मराठी वर एक संशिप्त व्हिडिओ बनवा जस कि बिग बॉस हे अगोदर हिंदी मध्ये होते म्हणजे सलमान खान होस्ट करत होते but आता ते मराठी मध्ये आणलाय, एवढा काय craze आहे बिग बॉस मध्ये आणि नेमकं काय आहे तेच नाही कळत आहे आणि त्यामध्ये अशे काय मेंबर आहे? आणि त्यामध्ये कस selection होत ते संपूर्ण सांगा? A to झालं विडिओ बनवा.... प्लीज 🙏

  • @kedartarhalkar2513
    @kedartarhalkar2513 2 месяца назад

    Yudh fakt europe sodhun saglikde suru ahe Ani krn europe mdhecha ahe Ani us

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav6574 2 месяца назад

    2026-2031 most dangerous time, major war is likely to happen....Dharmik bana tarach Vaachal ,he ishwarachi ichha aahe

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 месяца назад

    શંકર

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 2 месяца назад

    जयशंकर चे पापा वॉर रूकवाते म्हणतात मग आता होईल असं का म्हणतात.

  • @MaheshB-qr2vh
    @MaheshB-qr2vh 2 месяца назад

    टेन्शन घेऊ नये याच्या मध्ये साउथ हीरो सर्व आपल्याला मदत करतील एका बॉर्डर होते जवळ जवळ हजार लोकांना मारतात तर ते काय आपल्याला वाचायला पाहिजे😅

  • @SatvikKoparde
    @SatvikKoparde Месяц назад

    honey sing look 😅

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 2 месяца назад +1

    Indian Army kamjor aahe

  • @Sandy-rm3if
    @Sandy-rm3if Месяц назад

    मोदीजी आताच यूक्रेन ला जाऊन आले आणि पुतिन यांना दम भरला.... तेंव्हापासून युद्ध थांबले आहे.... आता गणेशोत्सवा नंतर ज्या ज्या देशात युद्ध सुरू आहे तिथे दौरे काढले की मग संपूर्ण जगात शांतता पसरेल...
    परराष्ट्र मंत्र्यांना पंतप्रधानांवर विश्वास नाही काय....
    आता पंतप्रधान अनेक वेळा संसदेत बोलून गेलेत की कोरोना नंतर अस्तित्वात येणार्‍या New World Order मध्ये भारताची महत्त्वाची भूमिका असेल....
    ही New World Order काय भानगड आहे आणि पंतप्रधान आणि सरकार New World Order चे समर्थक आहेत काय हे सरकार सामान्य जनतेला पण समजावून सांगेल काय? Google वर शोधल्यावर येते तीच New World Order का? आधार आणि डिजिटल रूपी हे त्याचाच भाग आहेत का?
    लोकशाही संपुष्टात आणून काही मोजक्या लोकांच्या हातात जग यावे याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व जगात अस्थिरता माजवली जात आहे... श्रीलंका किंवा बांग्लादेश मध्ये जे घडले ते याच षडयंत्र चा भाग आहे. अगदी काल परवा Elon Musk ने याच अर्थाचे विधान केले आहे... लोकांची मानसिकता यासाठी तयार करण्याचे काम आधी केले जाते....देशांतर्गत अराजकता, रोज राजकारण्यांची भांडणे, कलकत्ता सारख्या घटना या सगळ्याना कंटाळून हळू हळू लोक स्वतः लोकशाहीला कंटाळतील ...आणि आपापल्या देशातील सत्ता उलथून टाकतील असे षडयंत्र आहे... त्यामुळे लोकांनी शांत रहावे....

  • @jayantlokhande1405
    @jayantlokhande1405 2 месяца назад +1

    AGADI BAROBAR AHE YETYA CHAR PACH VARSHAT SAGALI KADE SHANTATA NADALI TAR THIK. NAHI TAR WW3 ROKHAN MUSHAKIL AHE.

  • @PrashThings
    @PrashThings 2 месяца назад

    Bol bidu responsible Ahe

  • @prashantkamble6540
    @prashantkamble6540 2 месяца назад

    Investment kru ki nko bhau😂

  • @Motivational_life12811
    @Motivational_life12811 2 месяца назад

    He news kahi navin nhiye
    Junich ahe
    Don't worry

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 2 месяца назад +1

    Pakistani is peaceful community 😂

  • @अल्लाहहुअकबर01
    @अल्लाहहुअकबर01 2 месяца назад +2

    😮 *Ohh No...अर्थात भविष्यमालिकेत सांगितलेल्या भविष्यवाण्या खऱ्या होत आहेत. याआधी कोरोना बाबतची भविष्यवाणी पण खरी झाली होती.*

  • @akhil3116
    @akhil3116 2 месяца назад

    लग्न hoyche आधीच मरतोय वाटते आत्ता😢😢😂😂 होयना म्हणून टेन्शन आत्ता ना होताच मरतोय का काय म्हणून टेन्शन😢😂😂

    • @Samadhang587
      @Samadhang587 2 месяца назад +1

      अर्ररर... उगाच हेलपाटा झाला की रं

    • @akhil3116
      @akhil3116 2 месяца назад

      @@Samadhang587 😂😂😂😂

  • @vmmimarathi
    @vmmimarathi 2 месяца назад

    भारताला काही काळजी करण्याची गरज नाही आहे कारण मोदीजी आहेत ना ते एका कॉल मधे वॉर थांबवतात 😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +10

    त्या आधी भारतात हिंदू -- मुस्लिम युद्ध होणार !!

    • @surajbokade66
      @surajbokade66 2 месяца назад +2

      UK 🇬🇧madhye tar Muslim-British chalu pan ahe, Masjid la protection dila ahe Police ni....

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 2 месяца назад

      Nahi honar

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      😂bhava Tula vattay hindu muslim yudh fkt bharatat ahe? Saglya deshat ahe fkt victim badlaltoy karya karnare tr peaceful community ch aste

  • @narayanjaitapkar4903
    @narayanjaitapkar4903 2 месяца назад

    सबको मिलेगा

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +5

    भारतीयांनो काळजी करू नका, युद्धात कलकी अवतार येईल आपल्याला वाचवायला.

    • @rohitshinde7645
      @rohitshinde7645 2 месяца назад +1

      😂😂😂

    • @hrishikeshshivagan8924
      @hrishikeshshivagan8924 2 месяца назад

      बळा तु अजुन लहान आहेस..जेव्हा वेळ येईल तेव्हा परमेश्वर समोर असून देखील दिसणार नाही​@@rohitshinde7645

    • @rahulbahirat2938
      @rahulbahirat2938 2 месяца назад +1

      😅😅😅

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 месяца назад

      ते आता नाही रे त्याला आजुन ४ लाख २७ हजार वर्ष बाकी आहे 😂😂

    • @bag9845
      @bag9845 2 месяца назад

      एवढे कल्की देश लुटता आहेत ते कमी आहेत का?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +1

    दारू आणि गुटखा प्रेमी : ---
    युद्धच्या आधी तीन महिने सांगा, कि युद्ध केव्हा सुरु होणार ? त्या आधी पूर्ण स्टॉक जमा करतो, 2 ते 3 वर्षांची सोय होऊन जाईल. 😂😂

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 2 месяца назад

      😂😂🤣

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 месяца назад

      आणि जर समजा सरकार ने सर्व बंदूक उचलू शकता अशा पुरुषांना युद्धात उतरण कम्पल्सरी केलं तर काय होईल 😂😂😂😂😂 तो माणूस गुटख्याची पुडी तोंडतात टाकता टाकता एखादी गोळी येऊन त्याला उडवून जाईल 😂😂😂😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      😂lockdown premi: chala suttya chalu parat ekda

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 2 месяца назад +1

    Kahi hi aso..pn bharat deshache teen kiva tya peksha jaast tukde honar...aani 2014 chya clean India mission cha khara arth kunala samjla..jamin jaga sarkar kadun balkavilya jaate..kai aahe yachya magch karan..UP, MP, Jharkhand, shivay 7 sisters kade kon laksh deto. Udya China kadun balkavile gele tr navl nahi..chitr je samor diste tyachya hi palikade baghayla shika..

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      Bjp ahe toprent tukde hone shakya nahi. Jo manus lal chouk madhe tiranga phadkvu shakto to bharatche tukde nahi hou denar

  • @Arun583
    @Arun583 2 месяца назад +3

    तरी हित जातीवादामधून काय वेळ मिळत नाही😜

    • @ankitch1542
      @ankitch1542 2 месяца назад

      Jaativad pan jaelach karan yudha madhe goli jaat baghun jeev nahi ghet bas goli lagli ki game over

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 2 месяца назад

    Bharat talel. Wel alich tar jagala surprize milel.

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 месяца назад

    मोदी हे तो मुमकिन हे😂😂😂😂😂

  • @SunilShinde-rg1di
    @SunilShinde-rg1di 2 месяца назад

    Aatachi stiti bagitli tr BHARAT -PAKISTAN-CHIN-BANGLADESG- MALDIV

  • @you-tube9171
    @you-tube9171 2 месяца назад

    Chin paak damm damm 😅

  • @Ashushi387
    @Ashushi387 2 месяца назад

    Ekdach ww3 karun sagal sampun taka

  • @VISHWASKURWADE
    @VISHWASKURWADE Месяц назад

    nehami negative cha ka br bolata ho tumhi

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Месяц назад

      तुमच लग्न झालंय का?😂😂

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 2 месяца назад

    Aatach lagna karun takto manje udya yddha zhala tar majha lagna na hotach yuddva zhala ani mi gelo tar kuwara manun nako jayla

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 месяца назад +3

    हे बघा आता सर्व प्रकारच्या aspirant यांचे टेन्शन मुक्त जगावे कारण जागतिक पातळीवर तर माहीत नाही पण बोल भिडू नक्कीच तिसरे महायुद्ध घडवून आणणार 😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      🤣amchya sathi win win situation ahe. Melo tr exam dyaychi nai jivant rahilo tr competition kami zaleli asel

  • @stayraw2009
    @stayraw2009 2 месяца назад

    Hyana main muddyan waran aplyala firavaycha asel...

  • @rameshtekale1744
    @rameshtekale1744 2 месяца назад

    SIP,Karu ka Nako mag ?😂

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 месяца назад

    याचा अर्थ सरळ आहे आता तरी सुधरा व अधून मधून जे फेक नरेटिव्ह चालवता ते बंद करा नाहीतर पहिला बॉम्ब तुमच्या स्टुडिओ वर मग बसा बोंबलत व कुठं करायची आहे तिथं तक्रार करा...😂😂😂😂😂

  • @User_7g_vod
    @User_7g_vod 2 месяца назад

    Mahatvac Karan lande

  • @Aman-Namdar
    @Aman-Namdar 2 месяца назад +2

    Tumhi suddha vanpanthi sarkhe bolu lagle. America Ani NATO swatah Russia cha darat missile thevayla atur aahe te Baga na.

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 2 месяца назад

    Share market madhle paise kadhun gheu ka mag

  • @Parth1202
    @Parth1202 2 месяца назад

    ते ठीक आहे पण तु का वाचुन सांगत आहेस.. बोल भिड़ुचा ३rd क्लास संपादक कोण असेल तर हा….