@GandhiVidyalaya
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ / बारव्हा येथे आज दि. 03 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.