रंगपंढरी Face-to-Face: Swati Chitnis - Part 1
HTML-код
- Опубликовано: 17 ноя 2024
- 'शाकुंतल', 'कार्टी काळजात घुसली', 'संकेत मीलनाचा', 'नातीगोती', 'नकळत सारे घडले', 'राहिले दूर घर माझे', 'शेवग्याच्या शेंगा' अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून वैविध्यपूर्ण भूमिका करणाऱ्या स्वाती चिटणीस रंगभूमीवर ४० वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत.
मिळालेली व्यक्तिरेखा आपल्या comfort zone च्या कितीही बाहेरची असली तरी सखोल अभ्यास आणि मेहेनत करून ती आत्मसात करणे; आणि मग अत्यंत विश्वासार्हतेने आणि सहजतेने सादर करणे ह्यात स्वाती ताईंचा हातखंडा आहे.
रूढार्थाने सुंदर नसूनही 'शाकुंतल' मधल्या सौंदर्यवती शकुंतलेची भूमिका सादर करण्याचे आव्हान स्वाती ताईंनी कसे पेलले? 'नातीगोती' मधल्या मतिमंद मुलाच्या आईची आत्यंतिक वेदना त्यांनी कशी समजावून घेतली?, 'नकळत सारे घडले' मधल्या मानसोपचारतज्ञाचे बारकावे कसे अचूक पकडले? स्वाती ताईंच्या अभिनयप्रक्रियेबद्दल जाणून घेऊया ह्या एपिसोड मध्ये.
खूप छान मुलाखत. मराठी रंगभूमी ची एवरग्रीन व उत्कृष्ट कलाकार म्हणजे स्वाती चिटणीस. नाटका चे सुरवाती चे अनुभव त्यांनी इतके छान हसत खेळत सांगितले की मजा आली. ☺😊👍👌👏👐
Very nice. She is really an institution of acting.
फार सुंदर ईंटरव्ह्यू ...... स्वाती चिटनिस .... नेहमी माझ्या मनाला भावलेली अभिनेत्री....😄
madhurani, you interview people so well!you don't I interfere when they are talking.very good!
You both are looking beautiful 🤗 and Swati mam you are really great artist🤗
Madhurani- pratyek mulakhati madhe tumcha as an interviewer khup progress disto.. the way you ask questions, bring the discussion back on track ani te pan nakalat.. keep it up! Khup chhan!
Very gorgeous, charming, graceful personality 👌🏻👌🏻👌🏻 kitti Abhyas kelay 🙏🏻 रंगपंढरी राॅक्स 👍🏻 पुढच्या भागाची आतुरतेने प्रतीक्षा
Kam manapasun jiv Otun kele tar aapan aapoaapach sundar ...confident disto...great lesson...
Khup chaan masst
Khupach sundar! Kiti shiknyasarkha ahe hya diggaj kalakarankadun!
मधुराणी आपण आणि आपली टीम खूपच छान आणि उत्तम काम करीत आहे.... आपण ज्यांच्या ज्यांच्या मुलाखती घेत आहात त्या मुलाखती अविस्मरणीय आणि पुढील खूप वर्ष टिकणार्या आणि नवोदितांना मार्गदर्शक असणार्या आहेत...
ह्यासाठी आपणालाही खूप तयारी करावी लागत. असेल... पुनश्च अभिनंदन..👍👍
सर्व टीम तर्फे खूप खूप धन्यवाद सुषमा जी! - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Swati Chitnis has such a fab personality and what a wonderful approach. Madhurani wonderful as usual. Directors che interview kadhi yenaar?
धन्यवाद कल्पक जी. दिग्दर्शकांच्या मुलाखती दोन तीन महिन्यात पहायला मिळतील. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
फारच छान मुलाखत.
Such a lovely interview.
L00000
Great actress Swati Chitnisjee
Really Institution for theatre work. But I did not comprehend why she has complex or bewilderment about her looks.. she is really gorgeous.. and very nicely Vijayajee motivated her and gave her imperative confidence .
N
About Madhurani .. you are decisive and prodigious interviewer. The way you react to answers is the key point of your credentials. It is such genuine which reflects sanctity of your thoughts and affinity towards subject.
Please keep it up.
Amazing initiative...ek suggestion ahe, directors ani writers, technicians la sudha include kara!!!
PradeePrMuley!
Pradeep Muley*
मस्त आहे रे
madhurani... you look gorgeous in every interview conducted.. more and more!
असं दिसत येतं कि मधुराणींची तब्येत बरी नाही पण तन्मयतेने आणि मेहनतीने काम चोख पार पाडले। त्यावर स्वातीताई म्हणून पाहुणे समोर, त्यांच्याशी ऐकून घेत्यांनाच़ कितीही बरं वाटलं असेल। आणि त्यांनीही किती मायेने सांभाळून घेतलं दिसत येतं आहे। ☺️☺️
Great. Such a sensitive, intelligent and genuine person. Hats off
प्रिय मधुराणी, नक्कीच तू मुलाखती खूपच चांगल्या घेतेस। आत्तापर्यंत जे पण आले त्यांचा अनुभव ऐकणं एक वेगळा अनुभव। त्याबद्दल धन्यवाद।
इथे एक विनंती- जे नाटकात खूप जुने कलाकार म्हणजे जे आता नाटकात काम नाही करत किंवा ज्याचं वय जास्त झाले आहेत असे, ज्यांचा चेहरा सगळ्यांना इतका नाही माहीत, असे सगळे.... त्यांचे मुलाखती पण घे . त्यांचा अनुभव ही पण एक वेगळी ठेव आहे। कृपया ह्यावर विचार करावा.
धन्यवाद रोहिणी जी. ह्या सूचनेवर नक्की विचार करू. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Khup sundar as usual oghawata interview!!! Please bring vandana gupte as well!! Or bharati achrekar
बहुतेक कलाकार विजयाबाई किंवा दुबेंविषयी इतकं भरभरून बोलतात. मराठी रंगभूमीला या दोघांनी खूप काही दिलं आहे.
आता दिग्दर्शक, लेखक यांच्याकडून देखिल काही ऐकायला मिळावं असं वाटतं.
मधुराणीजी आपण आणि आपली टीम रसिकांसाठी खूप काही करत आहात. धन्यवाद !
रंगपंढरीने अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लवकरच प्रकाशित होतील.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Satyadev Dubey himself had acquired a master's degree in English literature.
Madhurani khup khup dhanyvad,tuzyamule etkae damdar vyktimatv eiykayla milale
धन्यवाद दीपिका जी. असेच पुढचे episodes पहात रहा. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक, रंगपंढरी.
Nice interview.I remember those days in Ruia as I was a Ruiate and Swati was doing ' Ekankika ' . Really great and hard working sincere and clever artist.
She took many years gap but again reenter and was successful. That is fantabulous.
khupp sundar. mazya awadatya abhinetri ,tyancha awaj ,personality awesome,tyanche chinn natak mi ajun hi shodhat aahe ,i think if i m not mistaken sahyadrila ekada pahilel .koni sangu shaken ka kuthe milen te natak?
thanks
Hi madhurani. Very nice program.love u. Your on going serial, Aai kuthe Kay karte is really good, your role is really very nice.
Mrs Ghokhale ur looks completely chalangin to Vidhya Balan second I saw ur rangpandhari how to looks and talk the best it’s was Swati Chitnis her beautiful saree and behave looks like Rich personality what Neena Kulkarni wear typical Marathi type saree she say she went to convent school and there family always speak English she knows French also but when interview there and.lacs ofpeoples show her so what wear isi think most imp
Nice episode. Prashant Damle, Vandana Gupte yanchi pan mulakhat ghyavi
मधुराणी आपण आम्हाला खूप. खूप. मस्त मेजवानी देत आहात.... त्याबद्दल आपणाला मनापासून धन्यवाद..🌹🌹
You should watch Guftagoo. Syed Mohd Irfan यांच्याकडून मुलाखत कशी घ्यावी याचा वस्तुपाठ मिळतो. त्यांचे प्रश्न अतिशय नेमके, मुलाखत देणार्याला विचारपूर्वकच उत्तरं द्यायला भाग पाडणारे असतात. इरफानजींसारखे शांत चित्ताने ऐकायला शिकले पाहिजे,.असे शांतपणे ऐकत ऐकत ऐकायला मिळणारे सर्व काही उत्तमपणे पचवता येते हे ते दाखवून देतात. मुलाखत देणारा जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांची शांतता कमालीच्या मोलाची असते!
हो ... त्या मुलाखतीही फार उत्तम आहेत...
Hn ha ani hn hn hn, albatya galbatya wa wa amchya balpanichya sunder athwani
खुप छान मुलाखत. धन्यवाद रंगपंढरी टीम...
Navin episode chi mi nehmi vat pahar aste... All the best dear.
I love Marathi. But I only know little little phrases which I learnt through Google. Kuch Kuch samaj aaya, kash pura interview samaj pati
But anyways, much love to Swati Mam & Interviewer Mam🙂
Thanks for watching. We are adding subtitles to interviews slowly but surely. Right now, there are may interviews which already have subtitles. Perhaps you can watch them, too when you have time.
Thanks,
Yogesh Tadwalkar
Creator-Director, Rang Pandhari
Arupa jee, the subtitles have been added to this and almost all other interviews now. Please do consider watching again. Happy new year!
@@RangPandhari oh sure. Thank you🙏 & Happy New Year to you too.
excellent. Rangpandhri cha team la shubhetcha. mala acting cha kahi ek kalat nahi but interview ayikaela interesting wat ta. phakta sound editing barobar kara karan adhun madhun minor audio cha problem yeto. thankyou
Thanks for the feedback regarding the audio.
Superb Interview
सर्व प्रथीत यश कलाकार हेच पुन्हा पुन्हा म्हणताना दिसतात....लेखकांनी लिहिलेले...आणि लिहिलेलं च बोलणं योग्य..!
Khup chhan
"Sanket milanacha" and "Arth" - arguments are confusing and look opposite!
A good observation. Thanks for your frank feedback!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍wow
Thanks 🙏
सुंदर भाग !
खूप छान
Subodh Bhave yancha interview please.
sundar
छान🙏👍
The host is a combination of vidya balan and shreya ghoshal
Theatre 🎭 actors 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Amazing series of interviews.. all the guests are amazingly talented. Great questions.. The interviewer has a good flow but does too much Hmm hmmm Hmm which is so annoying. Not hating just my opinion. Thank you for sharing 👌👍
Thanks for watching and your honest feedback.
Ashok saraf na bolava please
Tevhachya kalakaranchi natake punha baghayachi ahet tevhache kalakar apratim jiv otun kam kelu ahet tya bhumiket shirun
हयाचे काम बघताना कंटाळा येत नाही .मुलाखत ऐकावीशी वाटते .ह्याला कारण फार कमी मुलाखती देतात .त्यामुळं वेगळे काही ऐकायला मिळेते .
ह्या भागात ". हंहं आणि हंंहंहं " ह्या नाटकाचा उल्लेख. केला आहे..हे नाटक तसेच सुधा. करमरकरांची ; दिलीप. प्रभावळकरांचे '" अलबत्या. गलबत्या " नाटक पाहिलें. होते...तर. ; ". हंहं ". म्हणजे. खार. आणि. ," हंहंहं ". म्हणजे चिमणी...या नाटकातील. राजा. खार. आणि. चिमणीला. घाबरत. असतो.. हे. नाटक अजूनही. मला आठवतं. आहे...
मराठी भाषा च नाव ध्या आणि मुलाखात इंग्रजीत बोला.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
हल्लीच्या दिवसात आणि सर्व प्रकारच्या लोकांमध्ये वावरल्याने मध्ये मध्ये इंग्रजी वापरलं जाणं काही व्यक्तींच्या बाबतीत नकळत होतं. अर्थ पोचत असेल तर ह्यात वावगं काहीच नसावं. नाही का?