माझा जन्म मातंग कुटुंबात झाला शिक्षण तर लांबची गोष्ट आहे आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे...अभिमानाने सांगतो मी बा भिमाच्या विचारांचा वारसदार आहे अभिमानाने सांगतो मी आंबेडकरवादी आहे ! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
सुंदर माहिती,माझ्या माहिती प्रमाने व समजुतीने बौद्ध समाज हा मातंग समाजाला आपल्या भावाप्रमाणे माणतो व त्यावर प्रेम करतो. पण मातंग समाजाचे माझे काही मित्र व स्नेहींना मी काही प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो वारंवार निमंत्रित करतो परंतु ते कायम टा ळाटाळ करतात ते सहभागी होतच नाही. असा माझा अनुभव आहे. आमच्या भावांनी आपला शत्रू व मित्र ओळखावा व या दोन भावात विष कालवणारयापासून सावध राहावे. यातच दोन्ही समाजाचे हित आहे. औरंगाबाद.
भैया हे सत्य नाही बाबासाहेबांनी समान वागविले सगळ्या समुदायातील जनतेला एकत्र जूळवन्यचा कसोटी ने काम केले अरे त्यांनी कितीतरी लोकांना कारय करते बनविले स्वता स्थापन केलेल या संघटनेचे,कामाचे स्वता केडीट न घेता बाबासाहेबा बद्दल तू असला बोलतोस अरे अख्या भारत देशासाठी झटले
अरे भावांनो मांग, महार, ढोर, चांभार, परिट ई जाती आज स्वाभिमानाने जगतायत ना ते फक्त आणि फक्त भिमराव रामजी आंबेडकर यांच्या मुळे आज आपण जी भाकरी खातो, नवे कपडे घालतो ना ते पण त्त्यांच्या मुळेच -- जय भिम
फक्त हे महाराष्ट्रात च आहे ..मग ईथला चाभार मातग इत्तर...इत्तर स्टेट मधे नाही.. ते बाबासाहेब साहेबाना खुप मानारा मोठा वर्ग आहे..ईथला दलीत फक्त अन्याय झाला की च दलीत होतो..नाहीतर नाही ..मग आहेत रस्त्यांवर उतरायला बौद्ध समाज
जी कोणी मातंग बांधव आहेत त्यांनी बाबासाहेबांना मानावे किंवा न मानावे हा त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. पण त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे. शिकावे...आम्ही बौद्ध धर्मिय असल्याने आम्हाला मातंग काय करतो धार्मिक सण, उत्सव यामध्ये कोणताही रस नाही. त्यांनी त्यांचा धर्म जोपासावा ... फक्त त्यांनी प्रगती करावी ज्याने आमच्या समाजावर कोणतेही दूषण लागू नये की महारांनी आमची प्रगती होऊ दिली नाही. आम्हाला नामांतर लढ्यातील आमचे बांधव पोचीराम कांबळे हे नायक आहेत ...जात कधीही आमच्या डोक्यात नाही कारण व्यवस्थेने आपण एकच आहोत...बूद्धाची करूणा आमच्यात आहे...तूमच्याबद्दल आम्ही नेहमीच भावनिक आहोत आणि राहणार...
@@milindgaikwad6852 कोणताही धर्म पाळण्या चा अधिकार घटने ने दिला पण तो धर्म असा निवडा कि अंधश्रद्धा नको. एकमेव बौद्ध धर्म असा आहे विज्ञानवादी, अंधश्रद्धा कोठेच नाही. म्हणून बाबांनी बौध्द धर्म स्वीकारला.
त्या काळचा आणि आत्ताच्या काळाचा खूप फरक झाला आहे आणि त्या वेळी या दोन समुदाय मध्ये ज्या श्रेष्ठ अतीश्रेष्ठ हा वाद होता आणि बाबा साहेबांचे कार्य खूप महान आहे यात काही सगळ्यांना सांगायची गोष्ट च नाही या पत्रामध्ये एक शिक्षित विद्यार्थी आपल्या एका महामानवाला प्रश्न विचारत आहे मानन व न मानन याचा इथ काही प्रश्न च नाही बाबासाहेब हे महान आहेत व ते आमच्या साठी खूप खूप प्रेरणादाई युगपुरुष आहेत आम्ही आज आमच्या येणाऱ्या पिढीला देव धर्म ना शिकवता बाबा साहेब लहूजी वस्ताद शिकवतो त्या वेळेचा मांग आणि आजचा मांग यात खूप बदल झालेला आहे हे निश्चित आपण एक विशिष्ट कॅटीगरी sc st मधे असून आपली ती आज सर्वात मोठी ताकत आहे समाजाच्या नावाने ती विस्कळीत करू नका ही अपना सर्वांना नम्र विनंती अपना सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी जय आदिवासी जय मुलनिवासी एक आंबेडकरवादी मांग न राहून जात लीहली काही चुकल्यास क्षमस्व🙏
भारत बदलत आहे ' विचार बदलत आहेत ' आज अत्याचार st ' SC वर बगाल बागला देश पॉकिस्थान मध्ये भारतात होत आहे ' कोण मदत करत आहे . १०हा ' नाहितर परकिय सर्वांना ठार क्रुरता करून सपवतील ' आपण एकमेकाच उणहुण काढत बसू . राहरात बदल घडत आहे ' तो वाढवा ' विनती आहे
विश्व रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी ने दिया हुआ आरक्षण, सुविधा, हक्क लेते हो और बाबासाहेब आंबेडकर का तिरस्कार करते हो । बाबासाहेब को पढो और बुद्ध की ओर चलो उसमे आपकी भलाई है । जय भीम नमोबुदधाय
केवळ गर्व नाही तर. द्वेष आहे हीन भावना आहेत देविदास च्या पत्रात. हर शब्दात शंका वाचक मजकूर आहें. जे मांग लोकं बाबासाहेब यांच्या विचाराशी प्रामाणिक असतील तें धन्यचं आहेत. पण आज 2024मध्ये मि लिहून सांगतोय बहुसंख्य मातंग बाबासाहेबांचा द्वेष करतात मान्य किंवा स्वीकार करण्याचा प्रश्नचं नाही. माझं हें लिहण्याचं कारण मि मातंगाना कमी लेखतो असं कुणीही समजू नका. मि फक्त सत्य लिहतोय मान्य करणे नां करणे हें ज्याच तयावर निर्भर आहें. उदाहरनां साठी सांगतोय. मधुकर कांबळे हें मातंगाचे लीडर आहेत त्यांचे भाषण ऐका. तें हमेशा मातंगाणा बाबासाहेब किती जातीवादी होतें तें सांगतात. मि स्वतः त्यांच्याशी एका कार्यक्रमात हुज्जत केली आहें. जर लीडर विरोध करतं असेल तर मातंग समर्थक बाबासाहेबांचा स्वीकार कसे करतील.!? 💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
देवराव कांबळे(पाथ्रीकर)हे माझ्या पंजीचे भाऊ होते ते तत्कालीन नांदेड लोकसभे मधुन खासदार होते तसेच मातंग समाजातील पहीले उच्चशिक्षित होते आपण त्याच्याबद्दल सादरीकरण केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि विनंती कि नावात करेक्शन करावे आणि सर्वानी पत्रास दिलेले परमपूज्य बाबासाहेबांनी दिलेले उत्तर देखील वाचावे...जय भिम
भाऊ comment वाचून वाईट मानू नको . त्यांनी मांडलेली बाजू एका परीने खरी आहे , जर तुला cross check करावयाचे असेल तर 21 ऑगस्ट चा भारत बंद मातंग समाजाने मागितलेल्या वरगिकरणाचा विरोध करण्यासाठी ह्या लोकांनी काढलाय हेही पाहा
मातंग समाज आता जागृत होऊन डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आचरणाने आता जीवनमानात सुधारणा करून घेत आहे..उगीच जाणून बुजून मातंगाचा महार समाजाने दुषणे देऊ नये..एवढी अपेक्षा..जयभीम..🎉🎉
मूळ कारण हे धर्मात दडलेले आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोण अंगीकार करतांना दिसत नाहीत. दुसरे शिक्षण पूर्ण करतांना आपले बांधव खूपच कमी पडत आहेत. तिसरे आपला व्यवसाय हीच आपली ओळख या मानसिकतेतून बाहेर येत नाही आहेत.....तरीही काही आपले बंधू अभ्यास करून या नीच मनूवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे षडयंत्र म्हणजेच sc,st मधील क्लिमीलेअर ! बंधूंनो विचार करा! शिक्षण पूर्ण घ्या! आणि ज्या व्यवस्थेने आपली ही परिस्थिती परिस्थिती केली आहे त्यांना प्रश्न विचारूया. डॉ. बाबासाहेबांनी आपणाला सक्षम बनविले आहे ते आपल्याच बांधवांच्या विरोधात उभे राहण्यासाठी नाही. जरा विचार करुयात.
हे पत्र १९४१ सालंच आहे. तो केवळ एक इतिहासातील एक महत्वाचा दस्तैवज म्हणून पहावा अशी सर्वांना विनंती. Comment करून उगाच मातंग समाजाला शिव्या देणे, महारांना दुसणे देणे असली काम करू नये. बाबासाहेबांनी या पत्राला उत्तम उत्तर लिहिलेलं आहे आणि ते उत्तर १९ मार्च २०२३ पासून चॅनेल वरती available असेल ते पहावे. बाकि विडियो माहिती देण्यासाठी आहे त्यामुळे दोन्ही समाजात अजूनच तेढ वाढेल अशी काम करू नये इतकीच विनंती. बाकी वाचत रहा. भावूक होऊन काहीही लिहू नका. जय भीम जय लहुजी ❤ या पत्राला बाबासाहेबांनी खूप संयमाने आणि तार्किक पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यात बाबासाहेब देविदासरावांना म्हणतात की ' तुम्ही महारांविरुद्ध निजामाकडे तक्रार करा आणि सत्याग्रह करा. मी तुम्हाला साथ देईल'. असे का म्हणाले बाबासाहेब यासाठी बाबासाहेबांचे उत्तर खालील लिंक वरती मिळेल ⬇️⬇️ ruclips.net/video/u6dFoasV2hE/видео.html Subscribe Channel 🖇️ Like Video and get notification on🔔
सदर पत्राला बाबासाहेबांनी उतर दिले आहे....त्याबाबत सविस्तर सांगा....तसेच देविदासराव कांबळे हे पुढे कांग्रेसचे खासदार झाले होते....त्यांनी पुढे दलितांना साठी लोकसभेत कोणते उल्लेखनीय कार्य केले..... त्यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य याबाबत ही उहापोह व्हावा... बाबासाहेबांचा मार्ग योग्य होता की... देविदासराव कांबळे यांचा मार्ग योग्य होता...आता सिंहावलोकन व्हावे हि विनंती....म्हणजे इतिहासातून बोध मिळेल....
पुण्यात रानबा महार व लहुजी साळवे हे दोघे जवळचे मित्र होते, त्याशिवाय मराठा साम्राज्यात येल्या मांग व खंड्या महार हे सुद्धा जवळचे मित्र होते.मनुवादी व्यवस्था या दोन समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दोन्ही समाजाने सावधान राहिले पाहिजे.
@@milindmachale7645 भटुकड़यानी लिहिलेला इतिहास डोक्यावर घेऊन किती दिवस नाचणार? जेम्स लेनने देखील इतिहास लिहला आहे तो मान्य आहे का? तुमच्या भटुकड़या इतिहासात कृष्णाजी कुलकर्णी असतो आणी येलोजी मांग, खंडोबा महार, जीवाजी महार याना येल्या, खंड्या, जीव्या असे लिहिलेले असते. वा रे वा इतिहास
@@Mahendra-gh6hq मी सुद्धा भटुकड्यांनी लिहिलेल्या गोष्टींच्या विरोधातच आहे.बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचे मूलभूतरित्या विश्लेषण केले आहे.बाबासाहेबांचे चरित्र खंड १ यात जसा उल्लेख आहे तोच मी केला आहे.त्याबध्दल वैषम्य वाटता कामा नये.
@@milindmachale7645 यलोजी मांग , खंडोबा महार म्हणायचे नाही असे काही लिहून ठेवले आहे का डॉ. बाबासाहेबांनी? तसेही मांग जात संपली आहे महाराष्ट्रातुन. स्वतःला मांग जातीचे म्हणनारा समूह सापडणार नाही महाराष्ट्रामधे
डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना विनंती केली, मार्गदर्शन केले,काय करावे ते सुचविले. ज्यांनी त्यांचं ऐकलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केला ते पुढे गेले.ज्यांनी मना पासून पालन केलं नाही,आपले मानले नाही ते मागे राहिले.आज ची स्थिती काय याचा त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कार्यपद्धती चा त्यांनी च विचार करावा.इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
जयभिम साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻 आजच्या यां तरुण पिढीतील तरुण मार्गदर्शक साहेब कृपया यां कांबळे नावाच्या 1941 साली बाबासाहेब यांना जें पत्र लिहले यां बद्धल तुम्हाला काय वाटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल तों खुलासा करावा आणी यां 1941 समयी कांबळे यांनी पत्र लिहले तें उत्तर तुम्ही लगेच वाचकांना पाठवावे अशी माझी विनंती आहे. मनपूर्वक जयभीम! 🌹🙏🏻🌹
No one can deny the fact that Mang Mahar is a parallel life, equal sufferers and mostly scorned life by other diverse castes. There is certain friction between the two and I'm afraid to say it may or could remain the same for ever. Despite our differences, I see certain love and persuasion among us. Mang children must follow Dr. Ambedkar's precepts and principles, educate, agitate and organize. I have hope and I strongly believe that the organized strength of Mang and Mahar will change India. Never be ashamed of your caste. Caste is our community, we lay down our roots and build social cohesion and the strength-the power is all you need to make change, prudence-providence-for your province, this strength must materialize for others (other castes), thereby engendering life better for all. Mang Mahar children always remember, it's our forefathers, their toil, the sweat , blood and tears created what now you see is modern India and paved the way to transcend this world, all being tantamount to us the descendants, never underestimate their toil, the labor. Let's hope reparation is on the way for us, most of all be proud of those vanished forefathers who created India and the world. I dedicate this comment to elderly Mangs and Mahars who used to butcher animals and feed barbequed meat to young children in their commnities, once myself I was being that Mang kid in Satara district. My love, hugs and kisses to all Mangs and Mahars. Jai Bhim.
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय फुले शाहू आंबेडकर 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया तआहे महान 🌹🌹🌹......... भाऊसाहेब...... साहेब..मराठवाडा. विभागा.एक.गावात.मातंग.समाजाचे. काही.लोक.मराठा.समाजाचया.लोकांसी हात.मिळवनी.करुन.आमचा.निळा.झेंडा काढला.होता.आणी.तया.जागी.दुसरा.. झेंडा.लावला.अशा.घटना..घडलया.
भाऊ' मातंग समाज्याने जू तथा यहूदी धर्म स्वीकारावा व जू जसा द्यान व धन याचे जोरावर पर्ण युरोप भर राज्य करतो तसे आपणही करु .नाहितर बोलाची कधी व बोलाचाच भात.
फक्त dharmaparivartanane विकास होत नाही... महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे.... ज्या जातीवादाचा खात्मा करण्यासाठी आंबेडकर लढले.. तोच जातीवाद आज प्रबळ झाला आहे...
कोणता जातीवाद हिंदुचाया इंग्रजाचा या मुस्लीमाचा हिदु जातीवादी असते तर सर्व सपले असते पहा बागला देश पॉकिस्थान अफगानिस्थान 'हि दु बदलत आहे ' जातीवाद इग्रजान केला ' भारतात सर्व जातीत वाद आहेत ' मिटवा नाहितर सर्व
माझ्या समोर एका मातग समाजातील मुलाने आपल्या चुलतयास जयभीम घातला असता त्यास त्याच्या चुलतयाने शिविगाळ कैली. तु महारा च्या पोटाचा आहे का आसे म्हटले. मला म्हणायाचे आहे त्यात त्या मुलांचे काही चुकले होते का जयभीम घालुन. व त्या चुलतयाने मला बघितल्या मला म्हणाला साहेब तुम्हाला राग आलां असेल तर मला माफ करा. मी त्याला काय म्हणायला पाहिजे होते.
ते मातंग ऋषींचे वंशज ब्राह्मण कुलोत्पन्न आणि महार शूद्र.शूद्राचे संबोधन हे आम्हा ब्रम्हर्षी कुलोत्पन्नना आमच्याच कुलपुत्राने आम्हांसच जय भिम घातला यांचा अपमान त्यांना वाटला असावा म्हणून त्यांनी शुद्ध शिव्या देऊन त्यांनी त्याची समजवणूक केली असावी😂😂
एक लक्षात घ्या ...प्रियांकाताई भोतमांगे प्रकरणात आंबेडकरी समाजच पेटून उठला होता कारण आंबेडकरी समाजाला संघर्ष काय ते चांगलं माहिती आहे जिथे अन्याय होतो तिथे आंबेडकरी समाज उभा राहतो तो मग पीडिताची जात बघत नाही पण अजून सुध्दा मातंग समाज स्वतःला आंबेडकरांन पासून वेगळा समजतो आणि स्वतःला हिंदू म्हणवून अभिमानाने घेतो हीच खरी मोठी खंत .....! मंदिरात जातो आणि मार खातो तरी अक्कल येत नाही ....!
प्रत्येक गावामध्ये मातंग समाजच वेग वेगळे वर्चस्व आहे एकाद्या गावात गरीब तर एकाध्या सर्वच्या बरोबरीचा आहे आणि मातंग हा आस्तिक आहे आणि वर्गवारी प्रमाणे जर मातांगाला अ ब क ड प्रमाणे आरक्षण मिळाले तर फरक नक्की कळेल
मग तुम्ही सवर्ण मातंग असता... अस्पृश्य कसे मग तुमचे उठणे बसणे ब्राह्मणा सोबत पाहिजे होते... तुम्हाला गाव कुसा बाहेर कोणी ठेवलं... शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक वाचा सगळे समजेल.....😅
Mitra Tu Agodar He Samjun Ki 1956 Aadipasun Bharatat Boudh Dhamm Hota. 1956 Nantar Jyani Jyani Dhamm Swikar Kela Te Nav Buddha Ahet. Aani Boudh Dhamm Koni Pan Swikaru Shakto. Je Aadnya Paalu Shaktat. Ok
Tu pan ek janavarch ahes re, adhi Manus Ban🤣😜 Kahi baddalela nahiye aaj sudha, jaati bhed ani barech attyachar hotat aaj pan🤣😜 SC cha jaga sudha purna pane milat nahit jobs cha.
बाबा साहेबांनी फक्त महराचाच विचार केला बाकीच्या समाजाला वाऱ्यावर सोडले त्या मुळे बजारा माळी माग वंजारी इ कुणीही बाबा साहेबांला मानत नाही त्याचा फोटो आपल्या घरात लावत नाही
माझा जन्म मातंग कुटुंबात झाला शिक्षण तर लांबची गोष्ट आहे आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे...अभिमानाने सांगतो मी बा भिमाच्या विचारांचा वारसदार आहे अभिमानाने सांगतो मी आंबेडकरवादी आहे ! जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
Jati la pn man re bhava laj vatude😡✌🏻
@@laxmanmane3618 जी जात मला नीच ठरवते त्या जातीला आणि धर्माला मी माझ्यासाठी गौरवास्पद का मानू? मी जागरूक माणुस आहे तुमच्यासारखा लकीर का फकीर नाही!
@@laxmanmane3618 bhau Babasaheb yana Vacha mg kalel apan kon hoto ani ata kase ahot. Jay Bhim.
Tujhya sarkhyanna Marathit Futir Mang Mhantat.😜🤣
@@ravirajkhandare4653 naka vachu brain wash hoil ugach🤣😜
मातंग समाजानें विश्वररन बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्विकारले नाहीत .बाबासाहेबांनी बहूजन समाजांसाठी काम केलेले आहे.जय भिम. नमो बुद्धाय.
Nahi karaicha amhala, karan amhi Hindu-Mang Asa jaati cha dakhlyavarti lihito... futir mang nahi amhi...
@@DaddyItis-rg1igहिंदू धर्माला तुला काय दिले आहे ? हिंदू उच्च जातीतल्या मुलीशी लग्न करून दाखव. पाहत काय होतं तुझ्या सोबत... हिंदू
@@DaddyItis-rg1ig वाचणाची खुप गरज आहे
@@DaddyItis-rg1ig anpadh gawar aahesh tu
@@DaddyItis-rg1ig bhosdichya gavachya baher rahaychay pathila jhadu galyat madka visrlas ka aaj baiman hotos arkshan gheyala pude aani tech arakshan savidhan vachvaychi vel aali tr sagle 58 jati peki 1 boudh jatach pude ka kahi annyay jhala kona dalit adhivashi vr tr maharch pudhe manje ajcha boudh kiti aajun namak harami karnar khara fittur tr tu aahes ..
बाबासाहेब अजून तुम्ही खऱ्याअर्थाने महारा प्रमाणे इतर सर्व बहुजनांनी स्वीकारले नाहीत, या बाबत आपण आपले परीक्षण करावे. जयभिम 🙏
Verygoob
सुंदर माहिती,माझ्या माहिती प्रमाने व समजुतीने बौद्ध समाज हा मातंग समाजाला आपल्या भावाप्रमाणे माणतो व त्यावर प्रेम करतो. पण मातंग समाजाचे माझे काही मित्र व स्नेहींना मी काही प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो वारंवार निमंत्रित करतो परंतु ते कायम टा ळाटाळ करतात ते सहभागी होतच नाही. असा माझा अनुभव आहे. आमच्या भावांनी आपला शत्रू व मित्र ओळखावा व या दोन भावात विष कालवणारयापासून सावध राहावे. यातच दोन्ही समाजाचे हित आहे. औरंगाबाद.
Barobar Bhava 👍
बरोबर दादा
100% खर आहे.
भैया हे सत्य नाही बाबासाहेबांनी समान वागविले
सगळ्या समुदायातील जनतेला एकत्र जूळवन्यचा
कसोटी ने काम केले अरे त्यांनी कितीतरी लोकांना कारय करते बनविले स्वता स्थापन केलेल
या संघटनेचे,कामाचे स्वता केडीट न घेता बाबासाहेबा बद्दल तू असला बोलतोस अरे
अख्या भारत देशासाठी झटले
Ekdum barobar
अरे भावांनो मांग, महार, ढोर, चांभार, परिट ई जाती आज स्वाभिमानाने जगतायत ना ते फक्त आणि फक्त भिमराव रामजी आंबेडकर यांच्या मुळे आज आपण जी भाकरी खातो, नवे कपडे घालतो ना ते पण त्त्यांच्या मुळेच -- जय भिम
Thik, pan khare karan swa. Dayanadgi aahet swa shsrdhanadagi aahet.
अजूनही मातंग समाजातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकार करून घेतले नाही म्हणून ही अवस्था आहे
जय भीम जय
Gap re baba, kashala. Brain wash karto ugach tu kartoi tar karbakichanna nako karus.
फक्त हे महाराष्ट्रात च आहे ..मग ईथला चाभार मातग इत्तर...इत्तर स्टेट मधे नाही.. ते बाबासाहेब साहेबाना खुप मानारा मोठा वर्ग आहे..ईथला दलीत फक्त अन्याय झाला की च दलीत होतो..नाहीतर नाही ..मग आहेत रस्त्यांवर उतरायला बौद्ध समाज
@@sunnypatil4677 बरोबर ! 👍
@@sunnypatil4677 अरे गप्प बे!
@@sunnypatil4677 तुला माहीत नाही तर उगाच शेणं नको खाऊ.
जी कोणी मातंग बांधव आहेत त्यांनी बाबासाहेबांना मानावे किंवा न मानावे हा त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे.
पण त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे. शिकावे...आम्ही बौद्ध धर्मिय असल्याने आम्हाला मातंग काय करतो धार्मिक सण, उत्सव यामध्ये कोणताही रस नाही. त्यांनी त्यांचा धर्म जोपासावा ...
फक्त त्यांनी प्रगती करावी ज्याने आमच्या समाजावर कोणतेही दूषण लागू नये की महारांनी आमची प्रगती होऊ दिली नाही.
आम्हाला नामांतर लढ्यातील आमचे बांधव पोचीराम कांबळे हे नायक आहेत ...जात कधीही आमच्या डोक्यात नाही कारण व्यवस्थेने आपण एकच आहोत...बूद्धाची करूणा आमच्यात आहे...तूमच्याबद्दल आम्ही नेहमीच भावनिक आहोत आणि राहणार...
मातंगातील आण्णा भाऊ साठे यांच्या शिवाय कोणी बाबासाहेबांना आपलं मानलं आहे काॽ
डोक्यात ज्ञान साठवून ऊपयोग नाही समाजासाठी त्याचा वापर करायला हवा
हो अशी कित्ती तरी मांग आहेत की
बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे आमचे श्रद्धा स्थान आहे
पण महार लोक ते मान्य करीत नाहीत
कधि एकनाथ आव्हाड वाचा
@@arjunlandage3951 barobar bhava
Nahi Ani manaat pan nahi 🥱😏
मातंग समाज फक्त बाबासाहेब यांनी जो हक्क अधिकार दिला त्याच वापर करतात फक्त आणी ख्रिश्चन बनतात.
जय भिम बोलून मोकळे होतात घरात बाबासाहेबांचा फोटो नसतो
Mag kay karnar te lok je ya jaati vyavasthela kantalun gele ahet
छान आहे ना मग कोणताही धर्म पाळण्याचा अधिकार आहे
@@milindgaikwad6852 कोणताही धर्म पाळण्या चा अधिकार घटने ने दिला पण तो धर्म असा निवडा कि अंधश्रद्धा नको. एकमेव बौद्ध धर्म असा आहे विज्ञानवादी, अंधश्रद्धा कोठेच नाही. म्हणून बाबांनी बौध्द धर्म स्वीकारला.
100%✓✓✓
आपण जे आहोत.ते फक्त बाबासाहेबांची पुन्याई आज आपण कपडे गाडि घर रुबाबाने राहोतो ते फक्त बाबासाहेबांची पुन्याई
Musalmanat rahun dhakhawa, khare karan arya samaj aahe wachan kara.
बाबासाहेबांचे ऐकले नाही म्हणून आज ही मातंग समाजाची अवस्था जैसे थे आहे.
Kahi awastha nahi,mla mp naukarit sc madhe matang chabhar yacha praman jast ahe
@@Bantysonwane25aarakshan gheun pan hey loka baudhhanaa Shivya detat.
Sharam nahi hyaanna
त्या काळचा आणि आत्ताच्या काळाचा खूप फरक झाला आहे आणि त्या वेळी या दोन समुदाय मध्ये ज्या श्रेष्ठ अतीश्रेष्ठ हा वाद होता
आणि बाबा साहेबांचे कार्य खूप महान आहे यात काही सगळ्यांना सांगायची गोष्ट च नाही
या पत्रामध्ये एक शिक्षित विद्यार्थी आपल्या एका महामानवाला प्रश्न विचारत आहे मानन व न मानन याचा इथ काही प्रश्न च नाही
बाबासाहेब हे महान आहेत व ते आमच्या साठी खूप खूप प्रेरणादाई युगपुरुष आहेत आम्ही आज आमच्या येणाऱ्या पिढीला देव धर्म ना शिकवता बाबा साहेब लहूजी वस्ताद शिकवतो त्या वेळेचा मांग आणि आजचा मांग यात खूप बदल झालेला आहे हे निश्चित
आपण एक विशिष्ट कॅटीगरी sc st मधे असून आपली ती आज सर्वात मोठी ताकत आहे समाजाच्या नावाने ती विस्कळीत करू नका ही अपना सर्वांना नम्र विनंती
अपना सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी जय आदिवासी जय मुलनिवासी
एक आंबेडकरवादी मांग न राहून जात लीहली
काही चुकल्यास
क्षमस्व🙏
जय लहूजी..
भारत बदलत आहे ' विचार बदलत आहेत ' आज अत्याचार st ' SC वर बगाल बागला देश पॉकिस्थान मध्ये भारतात होत आहे ' कोण मदत करत आहे . १०हा ' नाहितर परकिय सर्वांना ठार क्रुरता करून सपवतील ' आपण एकमेकाच उणहुण काढत बसू . राहरात बदल घडत आहे ' तो वाढवा ' विनती आहे
प्रा सुकूमार कांबळे सर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालतात जयभीम
विश्व रत्न डा बाबासाहेब आंबेडकर जी ने दिया हुआ आरक्षण, सुविधा, हक्क लेते हो और बाबासाहेब आंबेडकर का तिरस्कार करते हो । बाबासाहेब को पढो और बुद्ध की ओर चलो उसमे आपकी भलाई है । जय भीम नमोबुदधाय
तुमचे विश्लेषण अगदी सरळ सोप्या भाषेत, समजेल अशा पध्दतीने झाले आहे.खुपच छान! ऐकून एक सत्य घटना आज उघडकीस आली.खुप आभारी आहोत.
देवीदासच्या पत्रात नम्रता दीसतच नाही गर्वाने फुगलेला बेडूक दिसतो
केवळ गर्व नाही तर.
द्वेष आहे हीन भावना आहेत देविदास च्या पत्रात.
हर शब्दात शंका वाचक मजकूर आहें.
जे मांग लोकं बाबासाहेब यांच्या विचाराशी प्रामाणिक असतील तें धन्यचं आहेत.
पण आज 2024मध्ये मि लिहून सांगतोय बहुसंख्य मातंग बाबासाहेबांचा द्वेष करतात मान्य किंवा स्वीकार करण्याचा प्रश्नचं नाही.
माझं हें लिहण्याचं कारण मि मातंगाना कमी लेखतो असं कुणीही समजू नका. मि फक्त सत्य लिहतोय मान्य करणे नां करणे हें ज्याच तयावर निर्भर आहें.
उदाहरनां साठी सांगतोय. मधुकर कांबळे हें मातंगाचे लीडर आहेत त्यांचे भाषण ऐका.
तें हमेशा मातंगाणा बाबासाहेब किती जातीवादी होतें तें सांगतात.
मि स्वतः त्यांच्याशी एका कार्यक्रमात हुज्जत केली आहें.
जर लीडर विरोध करतं असेल तर मातंग समर्थक बाबासाहेबांचा स्वीकार कसे करतील.!?
💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
बरोबर
देवराव कांबळे(पाथ्रीकर)हे माझ्या पंजीचे भाऊ होते ते तत्कालीन नांदेड लोकसभे मधुन खासदार होते तसेच मातंग समाजातील पहीले उच्चशिक्षित होते आपण त्याच्याबद्दल सादरीकरण केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि विनंती कि नावात करेक्शन करावे आणि सर्वानी पत्रास दिलेले परमपूज्य बाबासाहेबांनी दिलेले उत्तर देखील वाचावे...जय भिम
भाऊ comment वाचून वाईट मानू नको . त्यांनी मांडलेली बाजू एका परीने खरी आहे , जर तुला cross check करावयाचे असेल तर 21 ऑगस्ट चा भारत बंद मातंग समाजाने मागितलेल्या वरगिकरणाचा विरोध करण्यासाठी ह्या लोकांनी काढलाय हेही पाहा
तुला खरच एक विचारवंत पूर्वज लाभलेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच बहुजनाचे नायक आहेत.
मातंग समाज आता जागृत होऊन डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आचरणाने आता जीवनमानात सुधारणा करून घेत आहे..उगीच जाणून बुजून मातंगाचा महार समाजाने दुषणे देऊ नये..एवढी अपेक्षा..जयभीम..🎉🎉
जय लहूजी
बाहू मातंग समाजाचे लोक आजून ही बाबा साहेबांला आपले मानत नाहीत व त्यांचे विचार समजून घेत नाहीत ही दुखाची गोष्ट आहे
नमो बुदधाय जय भिम
He barobar nahi aami khupppppppp manto
तुम्ही आपलंच खरे म्हणता
खरतर दोन्ही समाज अंधश्रद्धे कडे 😅चालला आहे स्वताला हिंदु समजतं आहे
जग बदल घालून घालून घाव सांगून गेले मज भिमराव ़लोकशाहिर अनाभाहु साटे सांगितले ते काय होते? मिञा
मूळ कारण हे धर्मात दडलेले आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोण अंगीकार करतांना दिसत नाहीत. दुसरे शिक्षण पूर्ण करतांना आपले बांधव खूपच कमी पडत आहेत. तिसरे आपला व्यवसाय हीच आपली ओळख या मानसिकतेतून बाहेर येत नाही आहेत.....तरीही काही आपले बंधू अभ्यास करून या नीच मनूवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे षडयंत्र म्हणजेच sc,st मधील क्लिमीलेअर ! बंधूंनो विचार करा! शिक्षण पूर्ण घ्या! आणि ज्या व्यवस्थेने आपली ही परिस्थिती परिस्थिती केली आहे त्यांना प्रश्न विचारूया.
डॉ. बाबासाहेबांनी आपणाला सक्षम बनविले आहे ते आपल्याच बांधवांच्या विरोधात उभे राहण्यासाठी नाही. जरा विचार करुयात.
हे पत्र १९४१ सालंच आहे. तो केवळ एक इतिहासातील एक महत्वाचा दस्तैवज म्हणून पहावा अशी सर्वांना विनंती. Comment करून उगाच मातंग समाजाला शिव्या देणे, महारांना दुसणे देणे असली काम करू नये. बाबासाहेबांनी या पत्राला उत्तम उत्तर लिहिलेलं आहे आणि ते उत्तर १९ मार्च २०२३ पासून चॅनेल वरती available असेल ते पहावे. बाकि विडियो माहिती देण्यासाठी आहे त्यामुळे दोन्ही समाजात अजूनच तेढ वाढेल अशी काम करू नये इतकीच विनंती. बाकी वाचत रहा. भावूक होऊन काहीही लिहू नका. जय भीम जय लहुजी ❤
या पत्राला बाबासाहेबांनी खूप संयमाने आणि तार्किक पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यात बाबासाहेब देविदासरावांना म्हणतात की ' तुम्ही महारांविरुद्ध निजामाकडे तक्रार करा आणि सत्याग्रह करा. मी तुम्हाला साथ देईल'. असे का म्हणाले बाबासाहेब यासाठी बाबासाहेबांचे उत्तर खालील लिंक वरती मिळेल ⬇️⬇️
ruclips.net/video/u6dFoasV2hE/видео.html
Subscribe Channel 🖇️ Like Video and get notification on🔔
दादा,"बुद्ध धम्म" हाच मातंग आणि महार समाजाला जोडणारा एकमेव धागा आहे.
सदर पत्राला बाबासाहेबांनी उतर दिले आहे....त्याबाबत सविस्तर सांगा....तसेच देविदासराव कांबळे हे पुढे कांग्रेसचे खासदार झाले होते....त्यांनी पुढे दलितांना साठी लोकसभेत कोणते उल्लेखनीय कार्य केले..... त्यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य याबाबत ही उहापोह व्हावा... बाबासाहेबांचा मार्ग योग्य होता की... देविदासराव कांबळे यांचा मार्ग योग्य होता...आता सिंहावलोकन व्हावे हि विनंती....म्हणजे इतिहासातून बोध मिळेल....
@@bbgajbhare4018 हो पुढे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत वेळ मिळेल तसा त्यावरही बोलुयात
छान माहिती मिळाली, jaybhim, जय लहुजी, namo bhuddhay
अडाणी आणि बिनडोक समाज कोणता असेल तर तो म्हणजे माझा मातंग समाज मी एक मातंग जय भीम जय बाबासाहेब
Tu as ka boltoy he kalav mla message kar
मी आंबेडकरवादी मातंग जयभिम जय लहुजी
खरे उत्तर देणे, म्हणजे बाबासाहेब खोटे बोलायचेत काय. मातंग लोग स्वतःला काय समजतात
पुण्यात रानबा महार व लहुजी साळवे हे दोघे जवळचे मित्र होते, त्याशिवाय मराठा साम्राज्यात येल्या मांग व खंड्या महार हे सुद्धा जवळचे मित्र होते.मनुवादी व्यवस्था या दोन समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दोन्ही समाजाने सावधान राहिले पाहिजे.
खंडोबा महार येलोजी मांग असे लिहायला म्हणायला शिका
@@Mahendra-gh6hq इतिहासात जशी नोंद आहे तसेच लिहले आहे.आपण इतिहास अभ्यासला की लक्षात येईल.
@@milindmachale7645 भटुकड़यानी लिहिलेला इतिहास डोक्यावर घेऊन किती दिवस नाचणार? जेम्स लेनने देखील इतिहास लिहला आहे तो मान्य आहे का? तुमच्या भटुकड़या इतिहासात कृष्णाजी कुलकर्णी असतो आणी येलोजी मांग, खंडोबा महार, जीवाजी महार याना येल्या, खंड्या, जीव्या असे लिहिलेले असते. वा रे वा इतिहास
@@Mahendra-gh6hq मी सुद्धा भटुकड्यांनी लिहिलेल्या गोष्टींच्या विरोधातच आहे.बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचे मूलभूतरित्या विश्लेषण केले आहे.बाबासाहेबांचे चरित्र खंड १ यात जसा उल्लेख आहे तोच मी केला आहे.त्याबध्दल वैषम्य वाटता कामा नये.
@@milindmachale7645 यलोजी मांग , खंडोबा महार म्हणायचे नाही असे काही लिहून ठेवले आहे का डॉ. बाबासाहेबांनी? तसेही मांग जात संपली आहे महाराष्ट्रातुन. स्वतःला मांग जातीचे म्हणनारा समूह सापडणार नाही महाराष्ट्रामधे
डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना विनंती केली, मार्गदर्शन केले,काय करावे ते सुचविले.
ज्यांनी त्यांचं ऐकलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केला ते पुढे गेले.ज्यांनी मना पासून पालन केलं नाही,आपले मानले नाही ते मागे राहिले.आज ची स्थिती काय याचा त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कार्यपद्धती चा त्यांनी च विचार करावा.इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
जयभिम साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
आजच्या यां तरुण पिढीतील तरुण
मार्गदर्शक साहेब कृपया यां कांबळे
नावाच्या 1941 साली बाबासाहेब यांना
जें पत्र लिहले यां बद्धल तुम्हाला काय
वाटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल तों खुलासा करावा आणी यां
1941 समयी कांबळे यांनी पत्र लिहले
तें उत्तर तुम्ही लगेच वाचकांना पाठवावे
अशी माझी विनंती आहे.
मनपूर्वक जयभीम! 🌹🙏🏻🌹
Mi sota matang ahe Ani babasahebana manto doni jatini ektra yela pahije evdich echha jay bhim jay lahuji
मातंग समाज आणि महार समाज यामध्ये कधी वैर नव्हते राहणार आहे की नाही आज आम्हाला पहिल्यांदा कळले
नमस्कार. सर.खूप.मोलाची.माहीती.दिलीत.आपन.आपले.आभार.अपनास.विनंती. आहे
.बाबासाहेब. यान्चे. ऊतरा चेक.पत्र. पुढील.वेली. द्यावे.ही.विनन्ती
एकेरी व्हिडिओ बनवून दोन समाजामध्ये वाद निर्माण करना हे आपल्याला योग्य वाटते का डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले उत्तरही याच व्हिडिओमध्ये यायला पाहिजे होते
अगदी बरोबर आहे
Prashant bhau khup Chan vichar aheet tuje jay shivary jay bhim jay Lahujii 🙏
No one can deny the fact that Mang Mahar is a parallel life, equal sufferers and
mostly scorned life by other diverse castes. There is certain friction between the
two and I'm afraid to say it may or could remain the same for ever. Despite our
differences, I see certain love and persuasion among us. Mang children must
follow Dr. Ambedkar's precepts and principles, educate, agitate and organize.
I have hope and I strongly believe that the organized strength of Mang and
Mahar will change India.
Never be ashamed of your caste. Caste is our community, we lay down our
roots and build social cohesion and the strength-the power is all you need
to make change, prudence-providence-for your province, this strength must
materialize for others (other castes), thereby engendering life better for all.
Mang Mahar children always remember, it's our forefathers, their toil,
the sweat , blood and tears created what now you see is modern India
and paved the way to transcend this world, all being tantamount to us
the descendants, never underestimate their toil, the labor. Let's hope
reparation is on the way for us, most of all be proud of those vanished
forefathers who created India and the world.
I dedicate this comment to elderly Mangs and Mahars who used to butcher
animals and feed barbequed meat to young children in their commnities,
once myself I was being that Mang kid in Satara district.
My love, hugs and kisses to all Mangs and Mahars.
Jai Bhim.
Babasaheb Ambedkar...all Buddhism Jai bhim...
Maje Ajoba Dr Babasaheb Ambedkar Yanche Driver Hote Nav jijaram Dadav Pawar Gov Khed Pune
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकार करणारांची नक्कीच प्रगती झाली आहे.
Koti koti pranam Babasaheb ko,💙 jaybhim 🙏 jaysavindhan 🙏 namo buddhy 🙏
Good job! Keep it up.
Jaybhim namo budhhay chanagali mahiti dili pudhacha video me bagato
सुंदर माहिती, जयभिम नमोबुध्दाय
दादा आपण जे पत्र वाचून दाखविले
त्यामधे जे बाबासाहेब यांचे कडून जी अपेक्षा असलेले पत्र लिहिले म्हणता. त्या मध्ये बरचाशी विसंगती दिसते अथवा वाटते.
जो पर्यंत बुद्धांच्या विचारांनी चालणार नाहीत तो पर्यंत बौध्द समाज आपलस
करत नाहि आणि ओपन तुम्हाला जवळघेत
नाहि तो पर्यंत तू बस हलकी वाजवत😂😂
Jinkala bhau manatal bolalas
No.१ भावा
Sahi re🎉
बौद्ध धम्मा शिवाय पर्या य नाही अख्या भारत देशाला जय भीम नमो बुद्धाय साहेब.............
ह्या भर्मात केव्हा पासून जगतोस बौद्धा शिवाय जगात सर्व धर्म जगतच आहेत की का बौद्ध नाही म्हनुन जिवन थाबलय 😀😀
महार आणि मातंग समाजाच रक्ताच नातं नाही पण दुःखाचं नातं आहे, दोघांचं दु:ख येवढच समाज व्यवस्थे पासून दूर.
कृपया मला दुसऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पाठवावे
Ashya patratun Don jati madhil aslel antar lakshat yete.ani he satya swikarun apan ekatra yenyas madat hote.Thanks Jay bhim🙏
Babasahebani dilelya uttarancha video lavkar dya, Tya mahamanav Yugpurushane evdhya parshnanchi ukal kashi keli asel yachi utkantha lagli aahe🙏🙏
व्हिडिओ चॅनेल वरती आहे
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan Jay bharat 🙏🙏🙏
😂 खुप छान माहिती भाऊ जयलहुजी 🎉🎉🎉
jay.lahuji.jaybhim.bhau.khup.changale.margdarshan.keyalybadl
बाबासाहेब ब्राम्हण समाजाला देखील कळाले... पण स्वतःला मोठे समजणारे दलीत लोक सुधारायला तयार नाहीत 😢
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय फुले शाहू आंबेडकर 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया तआहे महान 🌹🌹🌹.........
भाऊसाहेब...... साहेब..मराठवाडा.
विभागा.एक.गावात.मातंग.समाजाचे.
काही.लोक.मराठा.समाजाचया.लोकांसी
हात.मिळवनी.करुन.आमचा.निळा.झेंडा
काढला.होता.आणी.तया.जागी.दुसरा..
झेंडा.लावला.अशा.घटना..घडलया.
नक्की उत्तर याचा व्हिडिओ दाखवा
Babasahebancha ekeri ullelh ka ?
Aplya bapacha pan asach karta ka ?
भाऊ' मातंग समाज्याने जू तथा यहूदी धर्म स्वीकारावा व जू जसा द्यान व धन याचे जोरावर पर्ण युरोप भर राज्य करतो तसे आपणही करु .नाहितर बोलाची कधी व बोलाचाच भात.
ज्यू आणि यहुदी धर्मात कोणालाही प्रवेश मिळत नाही..😢
धेडग्यानी मतांगांस शहाणपण शिकू नये
Can someone throw some light on Babasaheb's work "Annihilation of Castes" ?
Sure
दादा भारी काम करत आहेत ❤❤❤
जय लहुजी भावा 👌🏻👌🏻
भाऊ तुमी जे सांगत आहेत ते मि आज प्रर्यंत पाहिलं नाही ना कधी कधी ऐकल नाही
देविदासरावांनी काय दिवे लावले हेही सांगावे
Book kut bhetel dada
मातंग समझ अजूनही बाहेर पडला नाही जयानी बाबासाहेबांची विचार घेतले त्यांची प्रगती केली
तुम्ही इथे कुणा मुळे आहात?
Jay lahuji jay bhim 💛 💙
छान भावा ,
नवीन माहिती हाती आली ,
तूझ्या दुसऱ्या व्हिडिओची वाट बघतोय...
जय भीम
काही दिवसापूर्वीच व्हिडिओ चॅनेल वर अपलोड केला आहे. नक्की पहा.
फक्त dharmaparivartanane विकास होत नाही... महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे.... ज्या जातीवादाचा खात्मा करण्यासाठी आंबेडकर लढले.. तोच जातीवाद आज प्रबळ झाला आहे...
कोणता जातीवाद हिंदुचाया इंग्रजाचा या मुस्लीमाचा हिदु जातीवादी असते तर सर्व सपले असते पहा बागला देश पॉकिस्थान अफगानिस्थान 'हि दु बदलत आहे ' जातीवाद इग्रजान केला ' भारतात सर्व जातीत वाद आहेत ' मिटवा नाहितर सर्व
मातंग समाज हा बाबासाहेबांना मानतो त्यांचे आचरण करतो पण चांभारांचं काय, कैकाडी,होलार, आणि इतर एससी एसटी यांचं काय.
माझ्या समोर एका मातग समाजातील मुलाने आपल्या चुलतयास जयभीम घातला असता त्यास त्याच्या चुलतयाने शिविगाळ कैली. तु महारा च्या पोटाचा आहे का आसे म्हटले. मला म्हणायाचे आहे त्यात त्या मुलांचे काही चुकले होते का जयभीम घालुन. व त्या चुलतयाने मला बघितल्या मला म्हणाला साहेब तुम्हाला राग आलां असेल तर मला माफ करा. मी त्याला काय म्हणायला पाहिजे होते.
ते मातंग ऋषींचे वंशज ब्राह्मण कुलोत्पन्न आणि महार शूद्र.शूद्राचे संबोधन हे आम्हा ब्रम्हर्षी कुलोत्पन्नना आमच्याच कुलपुत्राने आम्हांसच जय भिम घातला यांचा अपमान त्यांना वाटला असावा म्हणून त्यांनी शुद्ध शिव्या देऊन त्यांनी त्याची समजवणूक केली असावी😂😂
महार समाज मातंगाशी रोटी बेटी व्यवहार करण्यासाठी तयार असतो पण मातंग महार समाजाची मुलगी स्विकारतो का हे पाहावे
Ardavt vidio peksha motha video changla sampurn video taka aani babasahebani je sangitle tya kade laks dya
एक लक्षात घ्या ...प्रियांकाताई भोतमांगे प्रकरणात आंबेडकरी समाजच पेटून उठला होता कारण आंबेडकरी समाजाला संघर्ष काय ते चांगलं माहिती आहे जिथे अन्याय होतो तिथे आंबेडकरी समाज उभा राहतो तो मग पीडिताची जात बघत नाही पण अजून सुध्दा मातंग समाज स्वतःला आंबेडकरांन पासून वेगळा समजतो आणि स्वतःला हिंदू म्हणवून अभिमानाने घेतो हीच खरी मोठी खंत .....!
मंदिरात जातो आणि मार खातो तरी अक्कल येत नाही ....!
Tumi tar shimanta yogi lihilai tumcha naav ? Asa kasa chalal bhava...?🤣
@@DaddyItis-rg1ig का श्रीमंत योगी एका विशिष्ट समाजाचाच आहे का ??श्रीमंत योगी म्हणजे शिवाजी राजे ....ते अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदारांचे आहेत ...!
Jai bhim jai shivray jai Anna jai lahu jai shahu jai fule namo budhay
जयभीम,
आपण केलेले स्पष्टीकरण चांगले आहे व बाबासाहेबानी दिलेली उत्तरं एकाच व्हिडिओ मध्ये यायला हवी होती....
काही तांत्रिक कारणांमुळे शक्य झाले नाही. या नंतर असा प्रयत्न नक्कीच करेन
प्रत्येक गावामध्ये मातंग समाजच वेग वेगळे वर्चस्व आहे एकाद्या गावात गरीब तर एकाध्या सर्वच्या बरोबरीचा आहे आणि मातंग हा आस्तिक आहे आणि वर्गवारी प्रमाणे जर मातांगाला अ ब क ड प्रमाणे आरक्षण मिळाले तर फरक नक्की कळेल
Aamchya bapane jitak Dil tya mdhe sukhi raha re... Etk deun pn kahi sudharna nhi tumchya mdhe... Ajun dafadi ch vajvta 😂
@@yuvrajmuneshwar4602msg cha arth jar samajala nasel tar to samjun ghya shikshit vakti kadun nahitar ajun hi tyach najrene pahil jat ya mule 😂
हो नक्कीच..फरक पडेल..
जय लहुजी
सर्वांना शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या समान संधी असताना, माझा समाज त्याचा समाज आमका समाज तमका समाज हा जातीयवाद नाही का?
मातंग समाज बुद्ध होणार नाही
बुद्ध स्वता हिंदु होता 😂
TC सापडली की काय बुद्धाची? की जन्माचा दाखला😂😂
भैय्या धन्यवाद. तुमच्या सामाजिक कार्या साठी खूप खूप शुभेच्छा.
Lahuji vastad n badal video tak bhava jay Lahuji 🙏👑
Mi..ek.. हिंदु मातंग. आहे.. आमचे.. पिताश्री....... श्री.. मातंग.. ऋषी.,... खूप.. विद्वान....आणि. सर्वशक्तिमान.. होते.... जय लहूजी......
मग तुम्ही सवर्ण मातंग असता... अस्पृश्य कसे मग तुमचे उठणे बसणे ब्राह्मणा सोबत पाहिजे होते... तुम्हाला गाव कुसा बाहेर कोणी ठेवलं... शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक वाचा सगळे समजेल.....😅
Dada tumhi jevhdya lavkar Hindu dharmachya jokhadatun baher yaal tevdhe tumchech bhale ahe
Mitra Tu Agodar He Samjun Ki 1956 Aadipasun Bharatat Boudh Dhamm Hota. 1956 Nantar Jyani Jyani Dhamm Swikar Kela Te Nav Buddha Ahet.
Aani Boudh Dhamm Koni Pan Swikaru Shakto. Je Aadnya Paalu Shaktat. Ok
Aani Tumachya Barech Lokk Ahet Te Hindu Dev Dharmala Mantat.
Tumchya Madhe Aankhi Kahi Manass Ahe Te Dr. Babasahebani Dilelya 22 Pratidnya Che Palan Karat Nahit.
Tyana Agodar Samjaun Saang Nantar Dusryala
💙Jai Bhim💙
Majhya gavat mangache Ghar agdi boudh viharapashi ahe pn ek divas te viharat yetnahit jaudet naka yeu pan babasahebla tr vandan kara jyanni tumhala manus banval are janavar hotetumhi sudhra 🙏
Tu pan ek janavarch ahes re, adhi Manus Ban🤣😜
Kahi baddalela nahiye aaj sudha, jaati bhed ani barech attyachar hotat aaj pan🤣😜
SC cha jaga sudha purna pane milat nahit jobs cha.
@@DaddyItis-rg1ig haglass shevti tondani 🤣
Continue..👍👍
ते कोणत्या पक्षातून खासदार झाले पत्राचे उत्तर ह्याच व्हिडिओमध्ये द्यायला पाहिजे होते
उत्तरांची वाट आहे ❤
❤❤❤❤
Jai bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏
जगजीवनराम, कांशि ला पत्र लिहायला पाहिजे होते ना 🙏 बाबासाहेब हे तुम्हच्या बापाचे बाप आहेत विसरू नका 🙏
आहेत आमचे बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तुझ्या पण बापाचा बाप लहुजी वस्ताद साळवे आहेत है विसरू नको😂😂😂
आरधवट माहिती दिली
Continue series
तुम्ही आम्ही आजजगतोतेबाबासाहेमुळेजयभिम
बाबा साहेबांनी फक्त महराचाच विचार केला बाकीच्या समाजाला वाऱ्यावर सोडले त्या मुळे बजारा माळी माग वंजारी इ कुणीही बाबा साहेबांला मानत नाही त्याचा फोटो आपल्या घरात लावत नाही
फक्त प्रशन विचारलेले आहेत..त्यातून उगाच कोणतीही शंका बौध्दानी घेऊ नये..गौतम बूधद म्हणतात की तुम्ही विज्ञानवादी बना.. म्हणजे प्रश्न विचारत चला...
Mi buddhist aahe mi swatala mahar mant nahi.je lok jatila mantat te anphad ani adanchot aatat jay bhim ❤
Ajun abhyasachi garaj ahe sir...
जी आपण सगळेच विद्यार्थी आहोत माझं वैयक्तिक मत काहीच दिलं नाही. केवळ एक पत्र वाचून दाखवलं आहे. आशा आहे तुम्ही सुद्धा अभ्यास करीत असाल. जय भीम ❤
मातंग समाजातील बहुतांश लोकांना बाबासाहेब समजलेच नाहीत!
Bhau tya kamble manghachi bhasha hi areravichi vatate. To mang
Jay annabhau 💛💙
मातंग समाज सनातनी हिंदू आहेत, यात काही शंका नाही ,,,मार्ग वेगळाच करावा लागेल,,,तरच, ,,,