मीडियात घुसलेत रोहिंग्या? | Rohingya Muslims | Bangladeshi Rohingya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 29

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 16 дней назад +4

    सर्व प्रथम नेनेसाहेबांना चर्चेत सहभागी केले त्याबद्दल धन्यवाद. भारतात घुसखोरी ही 1947 पासून सुरू आहे, पण गेल्या 30-35 वर्षापासून ती इतकी वाढली आहे की सरकार पुढे एक मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यासाठी कायद्यात मोठे बदल करून ह्या लोकांचा खटला एका आठवड्याच्या आत पूर्ण करून त्यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. सर्वसामान्य लोकांचाही त्यात सहभाग असला पाहिजे.

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 17 дней назад +6

    आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यावर चंद्रशेखर नेने यांचे अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल विश्लेषण हे अद्वैत झाले आहे.धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल.जय श्रीराम जय भारत❤❤❤

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 17 дней назад +2

      लष्करी गाड्यांचा अपघात व त्यात ड्रायव्हर वाचणे हा सुद्धा एक संशयास्पद प्रकार वाटतो.

  • @ashoksawant171
    @ashoksawant171 14 дней назад +1

    सर्वात अगोदर सरकारी कामात राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपावर कडक नियंत्रण पाहिजे. दुसरे, सरकारी कर्मचार्‍यांची लाचखोरी कडक शिक्षेची तरतूद करून थांबवली पाहिजे. देशापुढील जवळपास सर्वच समस्या आपोआप सुटतील.

  • @pad3805
    @pad3805 17 дней назад +4

    Nene saheb great knknowledgeable person

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 16 дней назад +1

    नेने सर देशभक्तीने परिपूर्ण भरलेले आहेत. आमचा 🙏🏻🙏🏻🙏🏻त्यांना.

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 17 дней назад +1

    नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 16 дней назад +2

    कोर्टाकडून एक नवीनच दिसतेय चार्जशीट ला खूप उशीर होतोय म्हणून कोर्ट जामीन देतेय या बद्दल काय?

  • @sunilpatil9047
    @sunilpatil9047 16 дней назад +1

    महाराष्ट्रातील 60 % रोहींगे जरी देशाबाहेर काढले तर महाराष्ट्रातील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री संकटात सापडेल.😢ही आजची वस्तुस्थिती आहे.

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 16 дней назад +2

    गुन्हेगारांच्या जात धर्म चेहरा जागरूक नागरिकाच्या दृष्टीस आणून देण आवश्यक आहे.
    न्यायमूर्ती रानडे मार्गाला महानगर पालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासन न्याय केव्हा देणार ????

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 16 дней назад

    Khar ahe samajane satark rahaila pahije,

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 дней назад

    Lone वूल्फ

  • @deepakpurohit6224
    @deepakpurohit6224 16 дней назад +1


    Nene sir

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 17 дней назад +1

    बालिश,बुद्दू अनयला सोबत घेताना थोडे ज्ञानामृत पाजा😂

  • @cshindemeshram
    @cshindemeshram 15 дней назад

    Yat kay navin nahi

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 дней назад

    Rail jeehaad suru jelaay jeehadee ey

  • @rohitpawaskar906
    @rohitpawaskar906 17 дней назад +1

    Rahul narvekar is mla of which party?

  • @pshinde_1
    @pshinde_1 17 дней назад +2

    ❌Plz plz plz ExMuslim Sahil la invite kara! Exactly tumhi jo vishay mandla toch ExMuslim Sahil bolat ahe!!!❌

  • @pshinde_1
    @pshinde_1 17 дней назад +2

    Rohingyas na fridge, rokh 10,000 rupaye, khanyache saman aaplech so called hindu secular nete detat, ani sarv muslim ek mekana madat kartat- te deshache borders manatch nahit. Atle musalman tyanna far madat kartat and muslim areat police ale ki dagadfe, marhan agadi khun kartat hech satya ahe