वैशालीताई ,क्रांतिकारी जयभीम ,अतिशय गोड आवाज .एकच नंबर आजची गानसम्रादनी, प्रबोधनकार .फकत 1 विनंती तुमचं गाणं स्टार्ट to end व्हायला पाहिजे. मध्ये distrb नको तुम्हाला मानाचा जयभीम.गायनात तुमची कोणीच बरोबरी करू शकत नाही ,आवाज हा भीमाच्या लेकीचा आहे
वैशालिबेटा तु बाबासाहेबाना नुसतं ओटात नाहीतर डोक्यात पण घे फक्त डोक्यवर घेऊ नकोस नक्कीच तु येश्याच्या शिखरावर पोहचशील हा माझा अतूट विशवास आहे माझा तुझ्यावर खूप जीव लागला आहे .जय भिम जय शिवराय...
वैशालताई माडे आपल्या गायनाला तोडच नाही तरी ही ताई मी हेच म्हणेन हे गाणं साजन दादा बेंद्रे ज्या पद्धतीने गातात खरोखर ते वाखण्या जोगे आहे. ते गात असताना अंगावर काटे उभे राहतात...
सप्रेम जयभीम वैशालीताई स फार खास सुंदर व मधूर कंठात जीवंत साक्षात भिमाचे गित शब्दात व्यक्त केली आहे खरं च धन्यवादास पात्र आहेत आहात ❤ नमो बुध्दाय 🙏 नमो भिमाय 🙏🌹
ताई भीमा शिवाय काहीही नाही... तुमची माझी ओळख फक्त भीमा मुळेच..जयभीम .
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
वैशालीताई आपला अतिशय सुंदर आवाज अतिशय सुंदर अशी पेशकश आणि त्याचबरोबर सुंदर अशी साजन दादांची रचना..... मी वैयक्तिक बाबासाहेबांना माझा आदर्श मानतो...
ताई तुमच्या आवाजाचा मी नेहमीच स्रोत आहे आणि हे गीत गाऊन तुम्ही तर कमालच केली ताई तुम्ही नेहमी अश्याच गात रहा आम्ही ऐकत राहू❤
खुप छान आवाजात गायले ताई अगदी मनापासून पासुन जयभीम ताई
वाह👏🏻👏🏻👏🏻 वैशाली माडे यांच्या सारख्या बॉलिवूड प्लेबॅक गायिका साजन दादांचं गाणं गातात. 👏🏻 खरंच कौतुकास्पद आहे. जय भिम साजन दादा आणि वैशाली माडे 🙏🏻💙💙
Jay bhim vaishali Tai
साजनदादा पण चांगले संगीतकार जोडी आहे विशाल साजन ♥️🎉💐😊🙏
@@Sunita1702_a ho barobar 💙
@@Sunita1702_ah
❤❤ ,
एक सुंदर अशी पेशकश ,सादर आभार ,जयभिम ,जय संविधान
वैशाली ताई माझं बेंद्रे यांचं गीत आपण आपल्या सुरेल आवाजात अफलातून गायलंत आपणास खडक जयभीम
वैशाली ताई च्या आवाजात रेकॉर्ड झालं पाहिजे खूप छान साजन बेंद्रे साहेबांना विनंती आहे 🙏🙏🙏🥰🎊👍✍️💯💯
Nako hi Bai Ganyaparyant ch Jaybhim Wali aahe nahi tar shreeganesh bhakti che Godwe ganari aahe
Hicha video baghitla nahi ka to ....
लय भारी वैशालीताई. आपणास मनापासून धन्यवाद आणि मानाचा जय भीम .
खूपच अप्रतिम पद्धतीने गायलेलं हे गीत आहे ताई धन्यवाद
मानाचा जय भीम 🙏 माझ्या बाबासाहेब आंबेडकर यांचा गाण्या साठी जिंदा बाद जिंदा बाद जिंदा बाद ❤,❤
मानाचा जय भीम
काय सुंदर गाणं गायलं वा छान
जय भीम
वैशालीताई ,क्रांतिकारी जयभीम ,अतिशय गोड आवाज .एकच नंबर आजची
गानसम्रादनी, प्रबोधनकार .फकत 1 विनंती तुमचं गाणं स्टार्ट to end व्हायला पाहिजे. मध्ये distrb नको तुम्हाला मानाचा जयभीम.गायनात तुमची कोणीच बरोबरी करू शकत नाही ,आवाज हा भीमाच्या लेकीचा आहे
वैशालिबेटा तु बाबासाहेबाना नुसतं ओटात नाहीतर डोक्यात पण घे फक्त डोक्यवर घेऊ नकोस नक्कीच तु येश्याच्या शिखरावर पोहचशील हा माझा अतूट विशवास आहे माझा तुझ्यावर खूप जीव लागला आहे .जय भिम जय शिवराय...
Vaishali Made Madam, we are proud of you, Manacha Jaybhim!
वा...वा,..लय भारी....ताई तुमचा गळा कोकिळा आहे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😢😢😢😢😢😢 भारी ...साजन दादा चे गीत गायले.....😢😢😢
Best आवाज ताई आपला आहे गर्व आहे आम्हांला जयभिम आहे.
Wa wa.. khup khup Sundar 👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌹 krantikari jaybhim to you Vaishali tai.very nice singing too.
खूप छान, सुंदर, मधूर गीत गायिले. वैशाली ताईंनी अभिनंदन भिमराव जिंदाबाद!
हॆ गाणं साजन बेंद्रे हेच सुपर गाऊ शकतात.
बरोबर
कणाकणात आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामनात भिमराव आहेत.
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
Bhimrao jindabaad mhanal mi jovar aahe jivant... jaibhim jaibharat jaisamvidhan namobudhhay
वाह उस्ताद कंडक जयभिम ताई खुप सुरेल आवाज आहे आभिंमान वाटतो 🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
जयभीम ताई
खूप सुंदर
सादरीकरण
एकदम झकास वैशाली ताई .खूप खूप मोठी fan आहे मी तुमची.
जयभीम खूप छान गाणे म्हटले आहे तूला खूप खूप आशिर्वाद व शुभेच्छा .
सुंदर आवाज सुंदर गीत 👌धन्यवाद.
भिमाच्या लेकीला सप्रेम जय भिम.
Great Vaishali Taai. सप्रेम जयभीम नमो बुद्धाय
सलाम ताई.. ग्रेट.. नमन.. आमची गाणं कोकिळा.. जयभीम... खुप खुप शुभेच्छा ताई.. आपले बाबा.. चे खुप आशीर्वाद मिळतील.. मिळालेत, मिळावे.. हीच अपेक्षा... 👏🌹🌹❤
खुप छान गायलं... पण.... साजन हे साजन आहेत भाऊचा तोराच न्यारा.... जय भीम ....जय शिवराय....नमो बुद्धाय
वैशालताई माडे आपल्या गायनाला तोडच नाही तरी ही ताई मी हेच म्हणेन हे गाणं साजन दादा बेंद्रे ज्या पद्धतीने गातात खरोखर ते वाखण्या जोगे आहे. ते गात असताना अंगावर काटे उभे राहतात...
Very nice sung by tai
अतिशय मार्मिक गित गायले ताई सप्रेम जयभीम
Vaishali ma'am, tumhni tr sagle vatavrn badlun takle, khup chan zale gane 👏👏👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Khoop chaan, vaishali Madam cha aawaj faar goad aahe....gate raho...
मानाचा जय भिम वैशाली ताई 🔥💙🙏
वाट बघतोय आम्ही या गाण्याची studio version Release झालंच पाहिजे 🙏💯🎧
Jay bhim
Khup Chyan Geet Aapnas Saryana Jayantichya Hardik Hardik Subhechya
सप्रेम जयभीम वैशालीताई स फार खास सुंदर व मधूर कंठात जीवंत साक्षात भिमाचे गित शब्दात व्यक्त केली आहे खरं च धन्यवादास पात्र आहेत आहात ❤ नमो बुध्दाय 🙏 नमो भिमाय 🙏🌹
खुब सुंदर गायल ताई जय भिम
जय भीम 🙏🙏ताईला खूप छान सुंदर गायिले वा 👌👌👌👌👍👍👍
रक्त सळसळत अस शब्द आणी गायन ही शहराची कमाल
Bhau ,jjjaayyy bbbhhhhiiimmmm, namo bhdhay
mahol...waah kya baat hai tai....khup chaan. saprem jaybhim
जय भिम जय लहुजी साजन गुरुजी🙏👍🌹💐👌🙏
आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भीमराव जिंदाबाद अशाच गर्जना करणार
जय भीम आमचा नारा
मानाचा जय भीम वौसली ताई गाणं खूप खूप छान झाल आहे 💖💖💖💖
Vaishalis❤golden❤voice❤❤jay, bhim❤
ताई च्या आवाजाला खरंच तोड नाहि ❤
जय भीम जय बुद्ध. वैशाली ताई छान आवाज.
कडक जयभीम ताई तुम्हाला नि पुर्ण टीमला
मानाचा जय भिम 👌👌👌👌👆👆👆👆👆👍👍👍👍💙💙💙💙💙
Jay bhim Tai mi tumacha program Indian idal madhe bagte indore m.p
जयभीम वैशालीताई , जयभीम साजन दादा
कडक जय भीम 👌👌👌💙💙💙
गाणे खूप चांगले गायले आहे ताईने पण साजन सर याची लबक आणी गायकी वेगळीच आहे.तो पहाडी आवाज ती शब्दफेकीची कला न्यारीच. पण खूप चांगले गायले धन्यवाद. जय भीम.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 hnff.j
डुप्लीकेट आनंद शिदे
गप्प बस चोक्या
Vaishali's Golden Voice✌🏻 ❤❤❤
Kadak jaibhim made Tai🙏🙏🙏
जबरदस्त ताई जय भीम
Khupch chhan. Abhinandan
ताई खूपच छान आवाज आहे तुमचा जय भीम जय भारत
वैशाली ने खुपच सुंदर गायिले खुप छान
खूप छान वैशाली ताई जय भीम 🙏🙏
Very Nice Mam Jai Bhim🙏🙏
Bhari aavaj mst ah 👌👌sajan dada n sarkha pahadi avajat nh zl
जय भीम ताई📽️
खूप छान गायन केले जय भीम ताई
Waw ang bharun sadi blouse chan hi khari bhim bhakti
खुप छान आवाज आहे ताई तुमचा...
खूप छान
पण साजन बेद्रेच ह्या गाण्यासाठी बेस्ट 👍🏻
Jay bhim tai
khup chan bhim geet
जय भीम कडक
मानाचा जयभिम वैशाली ताई🙏🙏🌹🌹
ताई, अजोड गायलं !!!!!!
Jaibhim vaishali tai very nice Ambedkar geet very nice sound no 1
Kadakk 👌 only Sajan Dada Bendre 🔥🙏👍👌
🌹 बधाई 🌹 मंगलमय शुभेच्छा 🌹 जय मुलनिवासी 👍🌹
एकदम मस्त. लय भारि.धन्यवाद
खूप सुंदर ताई .
जय भीम जय भारत.
खूप छान वैशाली ताई जय भिम
Very nice Tai saheb
Veeshali tai manacha karatikari jaybhim🙏
जय भीम ताई
🙏🏿🙏🏿💙🙏🏿🙏🏿
तिची ओळख तिच्या कले मूळे तिच्या आवाजा मूळे ती एक गायक आहे, सर्व गाणे म्हणते
ती डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची आणि सावित्रीची लेक पण आहे
Excellent song as well as journalism Namobudhay 💯 Jai bhim ,
Jay bhim
Jaybhim , very nice song & singing
ह्या गावात सार्वजनिक स्वच्छता अभियानात सहभागी बाबासाहेब आंबेडकर विचारवेध प्रणित वामन मेश्राम साहेब जिंदाबाद बामसेफ जिंदाबाद
Supar.jay.bhim.jay.adivashi
नमो बुध्दाय!!!
🌷🌷🌷
👏👏👏
जयभिम!
💐👏वैशाली ताई!
👌👌👌👌👌
sundar geet aani gayan.👍
भीमराव जिंदाबाद म्हणू आपण सर्व पिढ्यान् पिढ्या सर्वत्र !
Bhimrao Zindabad... Jovar Aahe Mi Jivant ❤❤
❤❤ Good Song ❤❤
Khup chhan taae
अतीशय सुंदर गीत सप्रेम जयभीम ताई.🙏🙏🥀🥀
जयभीम!!!!!! ताई
ताई तुम्हाला मानाचा त्रिवार जयभीम🙏
Very good song.
Jay bhim 💙🎶🎵
अप्रतिम..... जय भीम जय शिवाजी महाराज
सुपरहिट 🎤👍🙏🏾जयभीम ताई👍
JaiBhim Namo Buddhay 🙏💐👏
खूप छान जयभीम नमो बुध्दाय🙏🙏