#महाराष्ट्रातील_सुप्रसिद्ध_गजी_मंडळ_गजीढोल_GAJI22

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • Vilas Thombare
    नमस्कार मित्रांनो,
    माझे नाव श्री. विलास माणिक ठोंबरे रा. ठोंबरेवाडी ( लिंगीवरे) ता.आटपाडी जी. सांगली आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) youtube चॅनल मध्ये मित्रानो आपणाला पाहण्यासाठी मिळणार आहे गजीढोल.
    महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रसिद्ध आहे. माणदेशाला गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. माणदेशातील सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठे महांकाळ या तालुक्‍यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अनेक गावोगावी वाड्या वस्त्यावरती गजी ढोल मंडळाचे ताफे अस्तित्वात आहेत.
    मित्रानो गजीढोल हि आपल्या समाजाची परंपरा आहे. ती काळाच्या ओघात इतिहातात दडप होऊ नये हीच छोटीशी अपेक्षा......।
    अप्रतिम डोळ्याचे पारणे फेडणारी गजी ढोल नृत्य कला पाहण्यासाठी खालील लिंक जा
    / @vilasthombare
    #महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गजी मंडळ- Vilas Thombare
    #dhangar vadyat ghusla, #dhangariovi, dhangarachi banu bai, dhangar ovi,
    dhangar dance, dhangar balu mama, dhangar dhol, jeevan dhangar, entertainment new video, dhangar folk dance, dhangar gaji, dhangar jevan,
    dhangar katha, dhangar lifestyle, dhangar life, dhangar nritya, dhangar nach,
    dhangar ovi marathi, dhangar raja, dhangar samaj history, #dhangar #gaji #dhangarlifestyle, #dhangarfolkdance#महाराष्ट्रातील
    #सुपरहिट
    #गजी#मंडळ
    #vilas_thombare
    #धनगर_समाज
    #धनगर#लोकनृत्य
    #धनगरी जीवन
    #विभूतवाडी#गजीढोल
    #धनगरवाडी
    #धनगर#राजा
    #पुण्यश्लोक#अहिल्यादेवी#होळकर
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 6

  • @DadasahebKharat-t2o
    @DadasahebKharat-t2o 3 месяца назад +2

    बेस्ट ऑफ लक बाय

  • @vishnumane5545
    @vishnumane5545 Год назад +3

    👌👌👌

  • @DinkarDhawan-fi9rh
    @DinkarDhawan-fi9rh 3 месяца назад

    😊

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 2 года назад +4

    ही संस्कृती नवीन पिढीने जपली पाहिजे या साठी आपण छान प्रयत्न करत आहात आम्ही पण सर्व युवकांनी तुमचे video बघुन सराव चालू केला आहे 2 महिने झाले आहेत आम्हाला शिकवायला पाडळीचे संतोष वाघमोडे आणि चिखलीचे नाना गावडे वस्ताद येतात खुप छान वाटतय आपली संस्कृती टिकते आणि ती आपली जबाबदारी आहे 🙏👍

  • @rajendraqlohar6334
    @rajendraqlohar6334 7 месяцев назад +1

    माझे मुळ गाव मुंढे ता कराड तिथेही गजी नृत्य आहे .बिरदेव आहे गावाच्या डोंगरावर