किती सहज सुंदर आणि सोपं पण जीवन आनंदी जगण्यासाठी आवश्यक असं हे विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र या विश्वातील अखिल मानव जातीला दिल्या बद्दल जीवन विद्या मिशन, विश्व संत सद्गुरू श्री वामनराव पै आणि त्यांचे सुपुत्र ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या चरणी कृतज्ञता रूपी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वोच्च विचार.. टॉपमोस्ट प्रार्थना.. म्हणजेच ही विश्वप्रार्थना !! सुदर्शन.. म्हणजे चांगल्या विचारांचे दर्शन.. म्हणजे ही विश्वप्रार्थना !! दुष्टांना पण सुष्ट करुन.. पुष्ट करणारी ही सद्गुरु श्री पैनाथ रचित विश्वप्रार्थना !! कौटुंबिक सौख्य,ऐश्वर्य.. भरभराटी सोबत मनाचं उन्नयन करुन सुख शांती साधणारी ही विश्वपार्थना !! ज्या प्रार्थनेमधे.. आपल्या राष्ट्राचं किंबहुना संपूर्ण विश्वाचं कल्याण साधण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे.. अशी ही टॉपमोस्ट विश्वप्रार्थना !! महती ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादांकडून अवश्य जाणून घेऊया !! धन्यवाद सद्गुरुनाथ.. धन्यवाद दादा.. अप्रतिम !! 💐💐🙏🙏🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले खूप खूप छान कृतज्ञतापूर्वक धन्यवाद। जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
खूपच छान मार्गदर्शन दादा मनापासून कृतज्ञता खूप खूप धन्यवाद.देवा सर्वांनाचा संसार सुखाचा कर ,हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना दे सर्वांना सुखात आनंदात ठेव
सद्गुरू कृपेने माझा संसार दिवसेंदिवस अधिकाधिक सुखाचा होत आहे, यासाठी मी सद्गुरूंचा मनापासून कृतज्ञ आहे, मनापासून आभारी आहे, मनापासून मी सद्गुरूंना धन्यवाद देतो🙏💐
Satguru nath maharaj ki jay ❤🎉deva sarvancha sausar sukhacha kar ❤
❤deva
Sarvanchi mule top la jaude ❤❤❤❤❤❤❤❤
किती सहज सुंदर आणि सोपं पण जीवन आनंदी जगण्यासाठी आवश्यक असं हे विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र या विश्वातील अखिल मानव जातीला दिल्या बद्दल जीवन विद्या मिशन, विश्व संत सद्गुरू श्री वामनराव पै आणि त्यांचे सुपुत्र ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या चरणी कृतज्ञता रूपी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वांची खूप खूप कृतज्ञता . देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे होवो, सर्वांची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
Dada tumche vichar khup khup changle aahe tumhi khup great Aahet tumhi tumhche vichar amar hovo god bless😊 you dada thank you ❤😊
सतगुरू मुलीच्या लग्नाला करिता आशीर्वाद द्या 🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम खूप छान कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई दादा वहिनी🙏🙏
सर्वोच्च विचार.. टॉपमोस्ट प्रार्थना.. म्हणजेच ही विश्वप्रार्थना !! सुदर्शन.. म्हणजे चांगल्या विचारांचे दर्शन.. म्हणजे ही विश्वप्रार्थना !! दुष्टांना पण सुष्ट करुन.. पुष्ट करणारी ही सद्गुरु श्री पैनाथ रचित विश्वप्रार्थना !! कौटुंबिक सौख्य,ऐश्वर्य.. भरभराटी सोबत मनाचं उन्नयन करुन सुख शांती साधणारी ही विश्वपार्थना !! ज्या प्रार्थनेमधे.. आपल्या राष्ट्राचं किंबहुना संपूर्ण विश्वाचं कल्याण साधण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे.. अशी ही टॉपमोस्ट विश्वप्रार्थना !! महती ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादांकडून अवश्य जाणून घेऊया !! धन्यवाद सद्गुरुनाथ.. धन्यवाद दादा.. अप्रतिम !! 💐💐🙏🙏🙏
👍👍🕉🕉🕉🙏🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
हे ईश्वरा सर्वांचे भल कर
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Khup Sunder margadarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले खूप खूप छान कृतज्ञतापूर्वक धन्यवाद। जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
Pralhad dada koti koti pranam
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सद् गुरु जय जीवन विद्या
धन्यवाद 🙏
खूपच छान आहे.
धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम सर्वांना शुभेच्छा माझा संसार सुखाचा व्हावा हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना ❤❤
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम सर्वांना शुभेच्छा माझा संसार सुखाचा व्हावा हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना ❤❤
खूपच छान मार्गदर्शन दादा मनापासून कृतज्ञता खूप खूप धन्यवाद.देवा सर्वांनाचा संसार सुखाचा कर ,हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना दे सर्वांना सुखात आनंदात ठेव
🙏
खूप खूप छान मार्गदर्शन झाले दादा
सद्गुरु नाथ महाराज की जय.
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
तुचं आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद माऊली
Thanks dada
दादानी खरच खुपच छान मागदर्शन केले🙏🙏🙏🙏
Namaste sadguru
🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
Dada the great..temperature mojaych mood he thermometer..ekdam bharich..drushtich badltey swatachya mood kade baghyachi hey ज्ञान दिल्याबद्दल khup khup कृतज्ञता दादा❤❤❤...JVM technical team khup khup कृतज्ञता ❤❤❤
Santoshi tai khubchand Anubhav
हे ईश्वारा सर्वांचे भल कर
Khup Chhan. Vithal, Vithal.
खूप छान मार्गदर्शन करत आहे
🙏
जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏
Thanks pai sar🌹🌹🌹
Jeevan mhanje vichar phakt vicharanmadhe badal kase karayche kharach khup chhan margdarshan🙏🙏🙏
🙏💐👍
सद्गुरू कृपेने माझा संसार दिवसेंदिवस अधिकाधिक सुखाचा होत आहे, यासाठी मी सद्गुरूंचा मनापासून कृतज्ञ आहे, मनापासून आभारी आहे, मनापासून मी सद्गुरूंना धन्यवाद देतो🙏💐
🙏🙏🙏🙏👍👍👍👍🕉🕉🕉🕉
दादा खुप छान मार्गदर्शन 🎉
अप्रतिम मार्गदर्शन
🙏
💐💐🙏🙏💐💐
🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉👍👍👍👍
Aaj Dadani sixcer marli.margdharshonatun
as you think so you become
विठ्ठल विठ्ठल dada मला एक विचारच होत
मला माझ्या मिस्टरां बद्दल सौशय येतोय का ते सांगा ना
Deva hyanche bhale kar
Khup khup Sunder Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️