Manoj Jarange Patil : राजकारणात यायचं नाही पण पर्याय नाही - जरांगे | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 28

  • @walke607
    @walke607 2 месяца назад +11

    योग्य निर्णय पाटील एकदम बरोबर..... हम सब जरांगे 🚩🚩🚩

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b 2 месяца назад +10

    पवार - ठाकरे - आणि नाना पटोले पाठिंबा देत नसतील तर त्यांचे आमदार पाडा असे का म्हणत नाहीत जरांगे पाटील ? . सर्वांना सारखा न्याय नको का ?

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 месяца назад

      Tumhi bhik magitali tari te spast karnar nahit

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 2 месяца назад +6

    बरो बर आहे उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि नाना पटोले, यांनी भूमिका पस्ट करावी,1 मराठा कोटी मराठा

    • @bhosaleashok1940
      @bhosaleashok1940 2 месяца назад

      Direct bachu Kadu saheban sobat ektrit niwadnuk ladhavwavi

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 2 месяца назад +5

    ह्या महाविकास आघाडीला प्रश्न विचारा की, मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण द्यावे की नाही. तेंव्हाच महाविकास आघाडीचा खरा चेहरा जगा समोर दिसेल. बोट चेपी भूमिका महाविकास आघाडी घेत असेल तर जरांगे यांनी महाविकास आघाडीला मतदान करू नका असे सांगायला पाहिजे.

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 месяца назад +4

    अहो जरांगे पाटील साहेब तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडून दिले आहे लोकसभेला त्यांना जाब विचारा की नाहीतर त्यांच्याकडून लिहून घ्या मग सरकारला धारेवर धरा कावट सूट देवेंद्र फडवणीस दिसतोय तुम्हाला काहीतरी सत्य बाहेर काढा की

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 2 месяца назад +4

    पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 2 месяца назад +2

    अहो यापूर्वी अनेक समाज सेवक सेवा भावी संस्था यासाठी काम करीत आहेत पण तुम्ही मिडिया वाल्यांनी त्यांना कधीही प्रसिद्धी दिली नाही

  • @deepaklimbhore7116
    @deepaklimbhore7116 2 месяца назад

    Fakt maratha

  • @officialrd7964
    @officialrd7964 2 месяца назад

    अस केल्यान दादावरचा आरोप राहनार नाही कारन सर्वजन म्हणतात,की दादा शरद पवारांचा, मानूं आहे एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगें.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 2 месяца назад

    ऑर अस म्हणू नका,, जर तुम्ही पाठिंबा दिला नाही तर तुमच्या घरा समोर आंदोलन करू,, तुम्हाला गाँव बंदी करू.... काय ऊर्जा आहे साहेबाची.....???

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 месяца назад +4

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @कैलासखरात-य1व
    @कैलासखरात-य1व 2 месяца назад +4

    एक मराठा कोटी मराठा ओन्ली जरांगे पाटील

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 месяца назад

    योग्य निर्णय घेतला दादांनी दूध का दूध पानी का पानी होऊ द्या ना एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस अजित दादांनी जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटवले महाविकास आघाडी ला भूमिका स्पष्ट नाही केली तर स्वप्ना साफ करून महाराष्ट्रात पण आरक्षण नाही दिलं शिंदे सरकार शिंदे सरकार सुद्धा अडचण नाही ध्यानात ठेवा

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 2 месяца назад +3

    कशाला समाजाला येड्यात काढता, मागच्या सहामहिन्यापूर्वी election लढायचं ठरलंय, पाटील स्वतः गेवराई मधून उभे राहणार आहे

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui 2 месяца назад

    Sard pawar kay kel maratasati 😢

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад

    नानासाहेब जावळे जय छावा

    • @navratnabaga243
      @navratnabaga243 2 месяца назад

      Chhava fituri karabyachya tayarit distoy bhava

  • @gajanandeshmukh7711
    @gajanandeshmukh7711 2 месяца назад +2

    योग्य निर्णय पाटील

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 месяца назад +3

    Only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 2 месяца назад

    Maratha ubhe kara,aata hach paryay