1 हजार झाड,10 लाख उत्पन्न,सेवानिवृत्ती नंतर जोपासली बाग,नोकरी पेक्षा डबल पैसा,Mango_farm,visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2024
  • #vision_varta #व्हिजन_वार्ता
    #पंढरपूर_तालुक्यातील_आंबा_शेती_माहिती
    #केसाकरवाडी_पंढरपूर
    #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #यशोगाथा #आधुनिक_शेतकरी
    #केशर_आंबा_शेती_लागवड_माहिती
    #सेवानिवृत्ती_शिक्षक_शेती_यशोगाथा
    #शिक्षक_शेती_यशोगाथा
    #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सोलापूर #आंबा
    #केशर_आंबा_शेती_यशोगाथा
    #आंबा_पीक_व्यवस्थापन #आंबा_शेती_यशोगाथा
    #मँगो #mango_sheti_yashogatha #मँगो_फार्म#mango_cultivation
    #mango_farming#केशर_आंबा_लागवड
    #keshar_mango_farming success story
    #mango_pruning #mango_recipes
    #keshar_mango and_profit
    #केशर_आंबा_नर्सरी #डॉ.सरगर_नर्सरी #कृषी_प्रदर्शन #खुडूस_माळशिरस
    #कृषी_भूषण #आंबा_बाग_व्यवस्थापन
    #आंबा_बहार #शेतकरी_यशोगाथा #सघन_केशर_आंबा_लागवड
    #आंबा_lagvad_and_profit
    #mango_lagvad_and_profit
    #खडकाळ_माळरानावर_फुलविली_आमराई
    #आमराई_शेती_यशोगाथा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...
    टीप -- आमच्या चॅनलचे व्हिडिओ जर कोणी कॉपी केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल

Комментарии • 24

  • @shekharbelgamwar2818
    @shekharbelgamwar2818 3 месяца назад +5

    फारच सुंदर बागीच्य सरांनी तयार केला व नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण केला त्या बद्दल सराचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @adityakambire5106
    @adityakambire5106 3 месяца назад +1

    अभिनंदन सर

  • @adityakambire5106
    @adityakambire5106 3 месяца назад +1

    अभिनंदन

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 3 месяца назад +1

    एक नंबर सर धन्यवाद .❤🎉

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 месяца назад +2

    नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @shivtejgurav9267
    @shivtejgurav9267 3 месяца назад +3

    आमचे गुरूवर्य 🙏🙏🙏

  • @sunilmadane1538
    @sunilmadane1538 3 месяца назад +1

    खूप छान सर

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 3 месяца назад +2

    छान ! आम्हीही असाच फळबाग लागवडीचा प्रयोग केला आहे...2. वर्षांची झाडे झालीत.

  • @abcdefghi12626
    @abcdefghi12626 3 месяца назад +1

    Nice sir ❤❤

  • @bhimashankarpailwan7180
    @bhimashankarpailwan7180 3 месяца назад +1

    मित्रा , खूप खूप अभिनंदन....

  • @Cutie_creations_Satvik
    @Cutie_creations_Satvik 3 месяца назад

    Very nice sir

  • @nitingote4999
    @nitingote4999 3 месяца назад +1

    Nice

  • @sopan880
    @sopan880 2 месяца назад

    खूप छान

  • @maheshs0808
    @maheshs0808 3 месяца назад

    Nice sir🎉

  • @PraShant-rt9xb
    @PraShant-rt9xb 3 месяца назад

    Nice sir❤ true inspiration for all farmers 😊

  • @nandkumarlokhande1001
    @nandkumarlokhande1001 3 месяца назад

    Proud of you sir 💪🏻♥️

  • @VIPULKAM1
    @VIPULKAM1 2 месяца назад

    मोनो कल्चर चांगली दिशा नाही. निसर्गात आपण बघतो की देवाण घेवाण असते. पण मनुष्य फक्त घेवाण करत असतो 😢

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg 3 месяца назад +1

    Good Sir-Jamdade Sir is our Principal ❤❤❤

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 3 месяца назад +1

    माकडाचा त्रास होतो का सर, माकडाचा बंदोबस्त कसा करताय सर

  • @dhananjaypawar7262
    @dhananjaypawar7262 3 месяца назад

    खुपच छान बाग !! अभिनंदन प्राचार्य
    साहेब. आपले मनःपूर्वक आभार .
    मी देखील आपल्या सारखाच सेवानिवृत्त प्राचार्य आहे. माझ्या शेतातली मी 1200 आंब्याची आणि
    1000 डाळिंबाची रोपे लावली असून
    पुढील वर्षांपासून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे .

    • @manojadnak2074
      @manojadnak2074 3 месяца назад

      Sir khatri shir changli Ambya chi rope kuthe bhetatil

    • @jilanipatelsir315
      @jilanipatelsir315 2 месяца назад

      खुप छान सर,मी देखील २०२२ साली १२-५फुटाला एक असे २००० रोपे नाशिक वरून मागवून लावले . काही रोपे लहान मिळाली ,त्यांची वाढ नीट झाली नाही.जी वाढली त्यांची नियमितपणे कटींग करून घेतली,त्यात काही बूरशी लागून वाळली , शिल्लक झाडांमधून काही, गुच्छ रोगाला बळी पडली, दोन वर्षानंतर १२००झाडे जीवंत होती, या उन्हाळ्यात बोरवेल वाळल्याने परत २००झाडे वाळली, जवळपास पाण्याची व्यवस्था झाली नाही, परंतु पावसाने हजेरी लावली व सध्या सुमारे ८०० झाडे जीवंत आहेत, यातील आमच्या कडून झालेल्या चुका म्हणजे काळ्याभोर रानात लावलेली जवळपास सर्वच झाडे वाळली, खडकाळ जमीनीवरील झाडे चांगली वाढतात,शेततळ्याची व्यवस्था करून झाडे लावली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते, आणखीन एक इजराईल पध्दतीने जवळजवळ झाडे लावली तर कटींग करून झाडांची वाढ रोखताना मोठ्या प्रमाणात झाडे रोगाला बळी पडतात.औषध फवारणी व खत व्यवस्थापन वेळच्या वेळी होणे महत्त्वाचे असते.त्या मुळे अडीच वर्षात मला लक्षात आले की
      1) आंबा पीक काळ्या जमिनीत नीट वाढतं नाही,माळ रान , खडकाळ , मुरमाड जमिनीत ही झाडे उत्तम रीतीने वाढतात,
      2) झाडं लहान असताना काठी चा आधार द्यावा
      3)१०-१५ दीवसाने खत व्यवस्थापन व औषध फवारणी करावी
      4)झाडे १०-१५ फुटांवर झाडे लावली तर तर दीर्घ काळा पर्यंत उत्पादन घेता येते

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 3 месяца назад

    Location