शिर्डी ला अप्रवित्र करु नये ते बाबाचे पवित्र ठिकाण आहे श्रध्दा व सबुरी चे ठिकाण आहे तेथे असेले लोक कशाला येतात येऊन गेल्यावर पहिले गोमुत्र टाकले पाहिजे तिथे
यांचं त्यांना माहीत आहे त्यांचं यांना माहीत आहे म्हणून तेरी चूप मेरी चूप पालकमंत्री मुंडे काय असले आणि पवार काय असले एकच फक्त जनतेला मूर्ख काढण्याचे काम चालू आहे
हा अजित पवार पण कोणता साधु आहे, जनतेची चुक भोगा आता परीणाम
@@arunpisore8984p as
अगोदर मुंडेने पद कराड कडे गहाण टकले आता दादा मुंडे कडे टाकतील वेगळे काय आहे,शाबासपठ्यानो
अजित पवार धनंजय मुंडे याला वाचवत आहे पण जनतेला सर्व समजते यांना जागा दाखवणार
आधी अजीत पवारच वाटोळे करा त्या शिवाय धन्या चा माज उतरणार नाही
दोघे पण बाईलवेडे शेवटला.. अर्धवटच जाणार. संपत्ती कोल्ही कुत्री खाणार
डमी पालकमंत्री करणार तुच हो मी नावाला ..
अजित दादा बीडचे पालक मंत्री झालेनंतर पुणे सारखाच बिडचा विकास होईल ....इती मुंडे मग यापुर्विच्या पालक मंत्र्यांनी काय अंडी ..../विकली का ?
आजित पवार चा पण राजीणामा घ्या वा
वातावरण निवळ्यावर बीड धन्याकडेच देणार आहे
Tuja bap ahe
@@saffronarmy1578 Deshi peto na 😂😂
शिर्डी ला अप्रवित्र करु नये ते बाबाचे पवित्र ठिकाण आहे श्रध्दा व सबुरी चे ठिकाण आहे तेथे असेले लोक कशाला येतात येऊन गेल्यावर पहिले गोमुत्र टाकले पाहिजे तिथे
आरे हे सगळ्ये एकच मालेच मनी आहे जनतेनी समजावे काय
पालकमंत्री हे पद पॉवर ऑफ ऍटरणी म्हणून धनंजय कडे देणार..
सेटिंग लावतो का?? मुंडे
लावतो का नाही .लावली सेटिंग
शरद पवारांना अजित पवार या राजकारणात ना घरी बसतील त्यावेळी महाराष्ट्राला न्याय मिळेल
निर्लजम सदा सुखी!
राजीनाम फडणवीस आणि अजित दादा चा घा आणि वाल्मिकी ला मुख्यमंत्री
करा म्हणजे यां ना समजलं
सब कुछ गोलमाल
कोणी झालं तर आग लागू देऊ नका बर्फावर बसा
Parkjata chi jaga dada ne ghetlee kyyy😅😅😅
तुझ्या आई च्या जाग्यावर आहे मी
हे दोघे नक्कीच काही तरी सेटींग करत आहेत यां दोघानाही जेल मधे पाठवा
AP=DM😂
वा वा शाब्बास
धनंजय मुंढे पर सवाल पुछते ही अजित पवार को गुस्सा आता है??,, ,,,,?
यांचा दोघांचा ही राजीनामा दया लवकर
हागायला मुतायला कुठं जात्यात ती पण सांगा
100% अजितदादा मुंडेंना वाचवणार राजीनामा तर घेणारच नाही पण मुंडेंना वाचवणार पालकमंत्री त्यामुळेच घेतले दादा
कसाईला गाय धर्जिण
अजित पवारच मुख्य सूत्रधार आहे..???
😡
यांचं त्यांना माहीत आहे त्यांचं यांना माहीत आहे म्हणून तेरी चूप मेरी चूप पालकमंत्री मुंडे काय असले आणि पवार काय असले एकच फक्त जनतेला मूर्ख काढण्याचे काम चालू आहे
दिवसा फिरने मुश्किल झाले, रात्रीस खेळ चाले।
अजित पवार या व्यक्तीवर भरोसा ठेवू शकत नाही
किती आरोप झाले पन हे प्रकरन दाबनान आहे असे वाटतं
त्यात काय एवढं नवल झालं
संतोष देशमुख ला न्याय मिळालाच म्हणून समजा.
दोघा बहीण-भावाला सत्तेचा माज आला त्याच्यामुळे यांनी राजीनामा घ्यावा अजितदादांनी कुठेतरी गुंडगिरीला आळा बसेल सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
Mag kay problem aahe ka
ओम साई राम बाबा तुम्हीच आता नये द्या संतोष देशमुख यांना
थोड थांबा वापस धनंजय मुंडे बीड चे पालक मंत्री राहणार आहे है फक्त थोड दिवसा चा नाटक चालू आहे तू मला मारल्या सारखं कर मी रडल्य सारखं करतो
साई बाबा आपल्या भूमीत भामटे आले आहे। काहीतरी चमत्कार दाखवा।
कराड ल वाचवण्या साठी प्लान आहे सर्व अस मला वाटतं 😊
हा पवार बीड च पालकमंत्री पद मुद्दाम आपल्याकडे ठेवतोय ,मी नावाला तूच सगळ बघ ,अजून काय धिंगाना घालायचा तो घाल असला प्रकार आहे !
DM चा गेम दादांनी तर नाही न केला??
धनंजयला पहिला अटक करून पोलिस कष्टाडीत घ्या. अजित जर पाठीशी घालणार असेल तर त्याने सुद्धा राजीनामा द्यावा. काहीतरी गोलमाल उत्तरे पत्रकारांना देतो.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे पण पाठीशी घालत आहेत फडणवीस यांना मोदी पाठीशी घालतील तुझ्यासारखी फक्त इथे भुकायचे काम करतील 😂😂😂
ते दोघे भाऊ भाऊ आहेत
वा वा वा
सगळी मिली भगत आहे ह्यांची
आज्या धन्या ला गोळ्या घाला वाल्या ला
दोघेही एकाच माळेचे मणी आहेत
काय तर पाणी मुरत आहे
डिल ठरली
sarv maharashtra til midiyanyani yancha fhaltu batmaya dakhu naka ho jara laja balga bakich dakhava
Deshmukh la justice bhetnar nahi he note karun ghya ... Ajit Pawar cha Full support ahe... deshmukh murder made....😢😢😢😢
AJIT CHA BAAP AAHE DM 👑
DM boss 🔥
Ajit pawar la parali madun per day 50lac hafta jat hota...so justice bhetu shkat nahi....
Jasha dhanu tasa Dada
एकाच नाण्याच्या दोन बाजु
Dogh bathroom pn ek ch use karta ka te pn sanga media wale😮
Bhai bhai hai dono. Shaarad pawar ncp toli jarnagya dhaskat 12che jatiwad pasrvat ahwt
Ajit pawaar che di as bharale😂
दादा पण गू खायला शिकला आहे
Ky vel Ali ya corrupt doghanvr..Ajit dada mundhe cha AAKA ahe
त्यांनी आत काय घातलय हे ही सांगा पत्रकारांनो
He sagle ekch ahet
Ajit ne laj sodun dili yala ata zp mde kalel
Pase ki.len den hot asel
अरे तर मग काय झालं
विशेष काही नाही एकाच पक्षाचे नेते..
Faltu batami
Doge bhau
DM sher hai 👍
Are sagle chor aahet
Munni
Ata.cahrcha.nako.mala.
मग तुमचं का पोट दुखतंय😂
फडणवीसांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या बाहेर काढली पाहिजे
BJP सरकार ची मेहरबानी आहे
Match fixing..... 😂😂😂
😮😮