रक्षाबंधनपरतीचा प्रवास
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Going Back to Japan with heavy heart ❤️
celebrated Rakshabandhan ❤️ #india #japan #viral #viralvlogs #viralvideo #family #familia #familyvlog #familytime #youtuber #youtubeindia #youtube #vlog #vlogger #vloggerlife ##maharashtra #marathiculture
Indian 9th chya mulansthi school ahe ka Kanazawa la mahiti asel tar sang karan majhe husband tithe ahe
Tai tu Japan la Kay krte
तुम्हाला बघून मलाच रडायला आलं😢
♥️
खरच एक हसत खेळत सुदंर कुटूंब आहे तुझ कवी प्रेम करणारे आई,वडील भाऊ कायम असच प्रेम राहू दे या घरावर बहीण भावाच अतूट नातं असणारे एक सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा
आणी हॅप्पी Journey तुला मागील 22 वर्षा पासून माझ्या घरात कुठल्याही सण साजरा होत नाही कारण लागोपाठच्या वर्षात भाऊ बहीण देवाघरी गेले हे अचानक धक्का बसला तेव्हां पासून शांत आहे घर घरात मी भाऊ आणि बहीण वयस्कर आईवडीला सोबत राहतो पण नाही करत सण साजरा आठवण येते यादिवशी
तुझ हे vlog बघितल्यावर आपसुकच डोळ्यात पाणी आले असे प्रेम करणारे आई वडील भाऊ खरच तु भाग्यवान आहेस तू कवी कधी दृष्ट नजर लागू नये या आनंदी घरावर असच आहे एका वडीलधारी व्यक्तीच हे चार शब्द
चुकल असेल तर माफ कर
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
हॅप्पी जर्नी
अतिशय भावनाशील हा vdo आहे,,तू भाग्यवान आहेस अशा प्रेमळ कुटुंबाची तू सदस्य आहे..
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Mast video🌹❤
❤❤
Khopat Sundar🎉
Thank you
Happy journey wish u all the best our success healthy bright future Ashu
Thank You So Much❤
I love youuuuu sooo muchhhh !! 💗💗✨✨
I love youuuuu so much ❤
❤Popu❤
I love you ❤