हा देवेंद्रच, पूर्ण भाजपची वाट लावणार.. सुषमा अंधारे धडाकेबाज भाषण Sushma Andhare on Fadnavis Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • हा देवेंद्रच, पूर्ण भाजपची वाट लावणार.. सुषमा अंधारे धडाकेबाज भाषण Sushma Andhare on Fadnavis Shinde
    शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राचा चाणक्य बोलवून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेतली. शरद पवार यांनी वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांना बनवलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, नारायण राणेंना बनवलं पण devendra fadnavis यांनी एक तरी भाजपचा नेता घडवला नाही. उलट दुसऱ्या पक्षातला आयता रेडीमेड माल ईडी, सीबीआय लावून होलसेल मध्ये उचलला. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सगळे जमवलेले भाजपा म्हणजे भाडयाने जमवलेली पार्टी फडणवीसांनी तयार केली. असा आरोप sushma andhare यांनी केला. शिंदे गटाने संतोष बंगार ६० कोटींत विकत घेतला आहे. मोदी जिथे जातील तिथं फोटो काढत बसतात देशाला पंतप्रधान मिळालंय की जाहिरातीचं मॉडेल. eknath shinde विकासावर कमी जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडून जाणारे शिंदे राष्ट्रवादीच्या शेजारी जाऊन बसले.
    #SushmaAndhare #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #devendrafadnavis #सुषमाअंधारे #SharadPawar #Congress #ठाकरे #MaharashtraPolitics #shivsena #मोदी #cmeknathshinde #NCP #फडणवीस #MahavikasAghadi #bjp #Congress #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 786

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 11 месяцев назад +126

    सुषमाताईंनी फारच छान विश्लेषण केले आहे.
    उद्धव ठाकरेनच्या शिवसेनेवरील संकटाच्या वेळेस, कुठल्या ही पदाची अपेक्षा न करता त्या देवासारखा धावून आल्या त्याबद्दल स्वतः देवच त्यांचे भले व रक्षण करेल.
    गॉड ब्लेस हर !

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 11 месяцев назад +8

      अगदी बरोबर

    • @Niharsbhoir
      @Niharsbhoir 11 месяцев назад

      ​@@mohanpednekar7323t❤❤😮😅😊आहे433.ntntb.bg..bh❤

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 11 месяцев назад

      प्रफुल्ल पोतनीस सर धन्यवाद!

    • @bitubitu6731
      @bitubitu6731 9 месяцев назад

      खूप.लान

    • @SureshSheth-cy4yh
      @SureshSheth-cy4yh 6 месяцев назад

      To​@@mohanpednekar7323

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 11 месяцев назад +46

    सुषमा ताई एक नंबर भाषण.BJP gar UBT top.2024 उद्धव ठाकरे साहेब झाले नंबर वन.जय महाराष्ट्र

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 11 месяцев назад +73

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .अप्रतिम विश्लेषण ताई .आमचे पक्ष आणि चिन्ह फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .आम्ही फक्त निवडणूका जाहीर होण्याची वाट पाहत आहोत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

    • @devidaspavar2149
      @devidaspavar2149 11 месяцев назад +4

      Saty..mevjajate

    • @user-jg3bz3ex8z
      @user-jg3bz3ex8z 9 месяцев назад +1

      @@devidaspavar2149
      ‌ जाहिरातीचे मॉडेलच आहे ते जय हिंद जय महाराष्ट्र

    • @Shaikh-dw8ne
      @Shaikh-dw8ne 2 месяца назад

      AA
      CCTV2 wo de de se x
      ​@@devidaspavar2149

  • @rajukamble1023
    @rajukamble1023 11 месяцев назад +19

    एकदम बरोबर ताई वाघीण आहेत तुम्हीच ठाकरेच झिंदाबाद

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 11 месяцев назад +99

    काय हा अभ्यास आणि मांडणी! सलाम ताई तुम्हाला.

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 11 месяцев назад +4

      खरंच

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 10 месяцев назад +1

      तीनीपक्षावदबावठेवूनटिमिचालवानाररेनेतीजणतेलाशातिचेआदेशदेतातवाटत

    • @anillade8139
      @anillade8139 7 месяцев назад +1

      सुषमा ताई खुप खुप अभिनंदन तुम आगे बडो हम तुमारे साथ हे.😂😂

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo 11 месяцев назад +34

    आदरणीय सुष्मा जी जय महाराष्ट्र ! याला म्हणतात उत्तम , मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ भाषण ! धन्यवाद !

  • @raghunathyadav7960
    @raghunathyadav7960 11 месяцев назад +32

    वाह!अंधारे ताई.फारच योग्य वक्तव्य.धन्यवाद! जयहिंद जय भारत जय कांग्रेस.

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 11 месяцев назад +56

    अभिनंदन सुषमाताई. अगदीच सत्य आहेच.

    • @sapnaganve895
      @sapnaganve895 11 месяцев назад

      अभिनंदन सुषमाताई अगदी बरोबर बोलते

    • @swatipuranik7823
      @swatipuranik7823 7 месяцев назад

      सुषमा बाई‌ कशाला वाळ्ळया बडबडता... तुम्ही काय आहात हे सगळं महाराष्ट्राला‌ माहिती आहे..तू पक्षबदलू तुला कुणी बनवलेबाई...पुरै घसा फुटेल...तुझा पक्षबदलू माहिती आहे.

  • @raosahebsakat9430
    @raosahebsakat9430 11 месяцев назад +40

    अगदी बरोबर आहे. ❤🎉

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 11 месяцев назад +46

    खरोखर मुळ शिवसैन्येता वाधीन भेटली यां भातोश्रीत्मा ग्रामिन भागातून प्रसार करण्यास भाग पाडा विजय निश्चित आहे.

  • @pg2132
    @pg2132 11 месяцев назад +115

    कसला चाणक्य. बालिश आणि स्वताला मोठा समजणारा अपरिपक्व माणूस आहे.

  • @dadabhaujadhav9927
    @dadabhaujadhav9927 11 месяцев назад +42

    ताई यांची खरी खरडपट्टी काढली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @fundesir7227
    @fundesir7227 11 месяцев назад +16

    अगदी बरोबर आहे सुषमा ताई .....

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo 11 месяцев назад +36

    कपटी भाडे , स्वतःला चाणक्य समजतात ! हाकला यांना लवकर ! जय हिंद जय महाराष्ट्र !

    • @sahebuddinmujawar4390
      @sahebuddinmujawar4390 10 месяцев назад +1

      त्या टरबुज ला जोड्याने मारतील आता लोक पक्ष फोडला म्हणजे चाणक्य हायव्हय कुत्र गु खाल्लं त्या लोकांना घेऊन पक्ष वाढवला यात कसली मदु॔मकी मस्त बोलतात सुषमा अंधारे ताई

    • @sadashivdhumal3495
      @sadashivdhumal3495 5 месяцев назад

      सुषमा अंधारे ___ THE GREAT

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 11 месяцев назад +10

    सुशमाताई खुप छान असे विश्लेषण दिलेत, ग्रेट ताई,

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 11 месяцев назад +46

    एकदम बरोबर आहे ताई जय महाराष्ट्र ठाकरे साहेब फक्त

  • @dhondibapaikrao3574
    @dhondibapaikrao3574 11 месяцев назад +36

    ताई एकदम बरोबर आहे👌👌👌👌👌👌

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 месяцев назад +33

    बरोबर जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 11 месяцев назад +14

    एक नंबर बोलले ताई तुम्ही👌

  • @gulabsapkal9259
    @gulabsapkal9259 11 месяцев назад +3

    अभिनंदन सुषमाताई. अगदी सत्य आहे ... जय महाराष्ट्र..

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 11 месяцев назад +26

    Andhare ताईच भाषण म्हणजे सत्य,तसेच वास्तववादी,विचार करायाला प्रेरित करते.ताई सलाम तुमच्या सारखे नेते जर भारतात तयार झाले तर देश सुधारायला वेळ लागणार नाही.

    • @user-wb8yw1kj9f
      @user-wb8yw1kj9f 11 месяцев назад +3

      Char varshat tin paksh ani nave badalnare???

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 11 месяцев назад +41

    देवेंद्र फडणवीस चाणक्य नाही लुच्चा आणि लबाड माणूस आहे हे लक्षात ठेवा खोटं बोल पण रेटून बोल हा यांचा स्थायीभाव

    • @anandparulekar3317
      @anandparulekar3317 11 месяцев назад +3

      एका माणसासाठी आम्ही त्याच्या पायाचे तळवे चाट आहोत...
      हे आम्ही मराठे हे आमचं हिंदुत्व

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 11 месяцев назад +40

    ही खरेच सत्य परिस्थिती आहे

  • @bhritamore4348
    @bhritamore4348 11 месяцев назад +8

    एक नंबर ताई असे देव भरभरून प्रतिसाद दिला आहे म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली आहे ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री झाले आहेत असे एकशे एक टक्के वाढ झाली आहे हे लक्षात येते की सत्ता आपली आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏 धन्यवाद देतो

  • @harishchandrakolapkar8937
    @harishchandrakolapkar8937 11 месяцев назад +8

    UBT नंबर one ताई जय महाराष्ट्र

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 11 месяцев назад +18

    व्हा व्हा सुषमा ताई व्हा जय उद्धव साहेब जय शिवसेना

  • @user-cf4xc5tm2v
    @user-cf4xc5tm2v 27 дней назад +1

    बरोबर बोललात ताई ताईंच भाषण सत्य असत चांगला विकासासाठी आवश्यक आहे ताई धन्यवाद 🎉❤🎉

  • @shantabhagat4541
    @shantabhagat4541 11 месяцев назад +10

    जयभीम ताई, अभिमान आहे तुमचा.

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 11 месяцев назад +57

    सुषमताईने बी जी पी ला अक्षरशः घुवून काढले

  • @manvellopes7417
    @manvellopes7417 11 месяцев назад +14

    सध्या जे राजकारण चाललें आहे त्या वर आजपर्यंत ची सवाॅत उत्कृष्ट भाषण सुषमा ताई आपणांस सलाम

  • @gautamsonawale8174
    @gautamsonawale8174 11 месяцев назад +12

    Tai you are right speech Tai👍👍👍👍👍👍

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 11 месяцев назад +4

    🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻सुषमा ताई सुपर ग्रेट आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @balasahebbhusare1309
    @balasahebbhusare1309 11 месяцев назад +12

    ताई तुम्हाला सलाम. तुमच्या बोलण्याला धार आहे.

  • @deepakkhakal5176
    @deepakkhakal5176 11 месяцев назад +37

    ताई तुम्ही आष्टी मधून आमदार कि लढा आम्ही तुम्हाला जिंकून देऊ

  • @subhashnikalje9026
    @subhashnikalje9026 11 месяцев назад +7

    सुषमाताई आपल्या महाराष्ट्रातील इतर पक्षाचे नेते का इतक ऐकून घेतात याच्या मागच मोठ कारण शोधणे

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 11 месяцев назад +6

    एकदम बरोबर

  • @shantasakore8768
    @shantasakore8768 11 месяцев назад +16

    आमदार आणि खासदार यांना टॅक्स का नाही.हे पण विचारा प्लीज

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 11 месяцев назад +51

    हा कसला चाण्यक्य? हा आनाजी पंत फडतूस तर कपटी शकुनीचा चेला आहे!
    🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @pandurangdeore3210
      @pandurangdeore3210 11 месяцев назад

      हरामखोर टरबुज्या

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 11 месяцев назад +5

    उध्दवजी अच्छे दिन आपले येण्याचे इथ पासुनच सुरवात झाली आहे।

  • @shriramkale5904
    @shriramkale5904 11 месяцев назад +29

    चाणक्य घडवणारे नाहीत पाडवणारे आहेत....खडसेना पाडले
    पंकजाला पाडले
    तावडेना पाडले
    बावनकुळेना पाडले
    सोमय्याना पाडले
    मेधाताईना बाजूला करून चंपाला चढवले......

  • @sangitakshirsagar6309
    @sangitakshirsagar6309 11 месяцев назад +4

    सत्यमेव जयते 🙏🙏

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e 11 месяцев назад +17

    खरंच आहे ना भाडायाने भाजपाने पक्षात घेतले आहे

  • @kgpranav8935
    @kgpranav8935 11 месяцев назад +3

    माई खरच वा क्या बात हैँ बातो में कितना दम हैँ मेरी मा इतना सच बोलनेवाला मैने कभी देखा नहीं हैँ बस आई तुम्हीच सगळ्यांना खर बोलून खरा माणूस बनऊ शकता जयभीम जय भारत जय संविधान

  • @raghunathachrekar1736
    @raghunathachrekar1736 11 месяцев назад +9

    Sahi bataya

  • @Itspravins
    @Itspravins 11 месяцев назад +7

    एकच नंबर, वास्तव तेच बोललात

  • @sadanandambedkar7091
    @sadanandambedkar7091 11 месяцев назад +5

    आदरणीय सुषमाताईं आपण अगदी बरोबर बोलत आहात किडेला दंगल घडवायला ठेपला आहे देवेंद्रचे गुरु हे असे करतात आणि आणखी काय करणार
    जय शिवराय जय भीम जय संविधान जय छत्रपती संभाजीराजे जय शाहू महाराज शाहू महाराज जय जिजाऊ जय रमाई जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र

  • @user-gv4co9rc4r
    @user-gv4co9rc4r 11 месяцев назад +14

    आता घोडे मैदान जवळच आहे.जनता यांना धडा शिकवणारच आहे.मिंधे टरबुज व पवार गट घरी बसणार.

    • @khushalrathod8528
      @khushalrathod8528 11 месяцев назад

      सुषमा ताई खुप सुंदर भाषण, एकदम वास्तव

  • @ashwinidarekar3656
    @ashwinidarekar3656 11 месяцев назад +4

    खुप चिंताजनक परिस्थिती आहे .ताई अभ्यासपूर्वक सांगत आहेत .मुंबई गुजरात मध्ये नेण्याचा भाजपाचा डाव हाणून पाहुया .महाराष्ट्रात माननीय ऊर्ध्व साहेबांची सेना निवडुन आणुया
    जय शिवराय .

  • @tanu3333
    @tanu3333 11 месяцев назад +6

    Shabash shudhma Tai.🎉

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 11 месяцев назад +5

    जो कोणी मुख्यमंत्री गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात आणून दाखवेल तोच खरा शिवरायांचा मराठी बाण्याचा असेल.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 10 месяцев назад +1

    सुषमाताई आपलं समाज प्रबोधनाचे काम सर्व तळागाळापर्यंत पोहचावेत ही सदिच्छा आहे.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 11 месяцев назад +58

    देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक...😛😛😛😛😛

    • @user-wb8yw1kj9f
      @user-wb8yw1kj9f 11 месяцев назад +1

      Ani tai mhanje maharashtrachi helozen light...farach ujed padalay andhar bai ni

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 10 месяцев назад

      ​@@user-wb8yw1kj9fअन् तुझी आई ट्यूब लाईट, रात्री बारा नंतर पेटते आणि लोकांचे गार करते.

  • @babangaikwad3096
    @babangaikwad3096 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर भाषण

  • @shivajiadmane
    @shivajiadmane 11 месяцев назад +3

    त्याचा काय दोष पिढीजात त्या रक्तातिल गुण आहे धन्यवाद साहेब

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 11 месяцев назад +18

    तुम्ही तर देवाचा ह्या युगातील देवाचा अवतार आहे म्हणूनच न्याय देण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे

  • @shashikantgangawane6069
    @shashikantgangawane6069 11 месяцев назад +6

    ज्याना खरोखर अकल् च नाही त्याना आपन
    काय सांगनार ते वेळ निघुन गेलेन्तर् कलेला.

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 11 месяцев назад +5

    i am proud of you SUSHMA TAYEE

  • @sharadshelatkar9978
    @sharadshelatkar9978 11 месяцев назад +3

    लयभारी ताई

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 16 дней назад

    सुषमा ताई महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी जन्माला आलेल्या आहेत.... great.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 месяцев назад +9

    आत्ताची bjp. क्रप्तेड. आहे.नीतिमत्ता.कशाशी.खातात.हे.विसरलात.

  • @jayvantvarkute160
    @jayvantvarkute160 11 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र

  • @pandurangyamgar4150
    @pandurangyamgar4150 11 месяцев назад +61

    ऐका अंध भक्तांनो कडु आहे पण खरंच आहे

    • @rameshwarbhagwat1353
      @rameshwarbhagwat1353 11 месяцев назад +4

      ही बाई बोलती पण खर बोलती काय होईल मस्त पण ताई फडणवीस ची जिरावली भाजप पुन्हा येणार नाही

  • @user-xu5dh7tu4d
    @user-xu5dh7tu4d 11 месяцев назад +15

    ताई बनवल तं नाहीच पण संपवल माञ नक्किच मुंडेताई,खडसे. आता ऐकनाथ बैल ईतर रेडे अजीत.😂😂😂 ***** टरबुज.

  • @user-vc9yg1hp9n
    @user-vc9yg1hp9n 11 месяцев назад +63

    त्याला भाजपा ला हाकलून देणार ...नागपूर ला ...कारण विधान सभा च्या नादात लोकसभा चे सीट कमी झाले हे जेव्हा हारलेल्या मोदी आणी शाह च्या लक्षात येईल तेव्हा देवेद्र नागपूर ला जाणारच् ...

    • @shankarpawar-jm3jj
      @shankarpawar-jm3jj 11 месяцев назад +2

      Wat.Lavli.2024.Paha
      BJPcha.Dasbin.Honar

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb 11 месяцев назад

      या वक्तव्याचा फोटो काढून ठेवा.

  • @user-pt9rw9kq3f
    @user-pt9rw9kq3f 11 месяцев назад +2

    बरोबर आहे ताई साहेब🌹🌹🙏🙏

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 11 месяцев назад +1

    एक नंबर अभ्यासू व्यक्तीमत्व सुषमा अंधारे ताई बिंदास बेधडक न घाबरणारे न कोणतीही अपेक्षा। फक्त प्रबोधन करण्यासाठी राजकारणात आल्या आहेत। आणि चांगल्या पक्ष प्रमुखांच्या पक्षात नेते पदी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।

  • @dhanrajghodmare4724
    @dhanrajghodmare4724 11 месяцев назад +1

    मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची
    माझे कूटुब माझी जबाबदारी हे सत्यआणी
    शिन्दे ची शासन आपल्या दारी 2024 करा
    माघारी हा जनता कौल आहे

  • @shantasakore8768
    @shantasakore8768 11 месяцев назад +8

    आणि महत्वाचे नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मोर्चा,उपोषण किंवा आंदोलन करावे लागत नाही हे कसे काय बर.

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 11 месяцев назад +2

    ग्रेट सुषमा ताई ❤🎉👍👌

  • @bhagwanwaghmare2611
    @bhagwanwaghmare2611 11 месяцев назад +28

    टरबूज ही या महाराष्ट्राला लागलेली किड आहे,जनतेने याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 месяцев назад

      रेडमेडखरीरीदीकरणारानेतफडवीनीससुसताईबोलतातवाटततसझवाटत

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 месяцев назад +3

      बरोबर.

  • @prakashdabrase4541
    @prakashdabrase4541 10 месяцев назад +1

    योग्य मार्गदर्शन.

  • @asj1512
    @asj1512 Месяц назад

    सुषमाताई ग्रेट....,.,....,...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ काय विचारपूर्वक जबरदस्त बोलते ताई अभ्यासपूर्वक

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 11 месяцев назад +2

    The great Tai आपण PoientTo point Bolun Lokana खरी माहिती Sangtat Tyabadal Abhinandan

  • @siddharthsonawane3627
    @siddharthsonawane3627 11 месяцев назад +4

    Very very nice speach

  • @ShantaramPadwal-gm6zm
    @ShantaramPadwal-gm6zm Месяц назад

    एकदम बरोबर आहे आशे जर चालले तर खोके सरकार ओके होतील आणि गरीब जनता गरीबच रहातील जय महाराष्ट्र ❤

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 11 месяцев назад +2

    खर आहे .... अगदी बरोबर

  • @ravindrabhasme4084
    @ravindrabhasme4084 11 месяцев назад +6

    देवेंद्र फडणवीस हे फक्त नारदमुनी आहेत...

  • @amolsawant2525
    @amolsawant2525 11 месяцев назад +5

    U have given a very 👍 great speech 😅

  • @user-tt6uh4th1j
    @user-tt6uh4th1j 11 месяцев назад +30

    धन्यवाद ताई, आमच्या ताई देव देवी गणपती अशा अंधश्रध्दा मुळातच आवडत नाही. हिंदू मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धा ताईने नष्ट केल्या. ताई पुर्ण पार्टी बुद्धमय करा. 💐💐🙏🙏🙏

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb 11 месяцев назад

      तुम्ही बुद्धाची पूजा करत नाही? या बाईच्या एकटीच्या मानन्या न मानन्याने काय होते.गौतम बुद्धाची काय शिकवण आहे त्याचा अभ्यास करा व जरा अंगीकार करा .खोटं बोलू नये , चोरी करू नये ,व्यभिचार करू नये, शांतीचा मार्ग अवलंबावा, मुक्या प्राण्यांना मारू नका, खाण्यासाठी त्यांचा जिव घेवू नका , एकही गोष्ट पाळायची नाही ,शांततेचा मार्ग सोडा .भाषणभर तोंड वाकडेतिकडे करून मोठमोठ्या लोकांना टार्गेट करून ओरडत असते .गौतम बुद्दाला फक्त नावापूरते वापरू नका , हिंदू धर्मावर टीका करण्यापेक्षा आपण एकदा हा धर्म सोडला मग कश्याला डोकावायचे.जो धर्म स्वीकारला त्याचा अभ्यास करावा.

    • @user-wb8yw1kj9f
      @user-wb8yw1kj9f 11 месяцев назад +1

      Taila devi gauhati avdat nahi pan tai devices oti bharayla jatata musalman dharmatil andhashraddha a data nahi pan bhashnat kuran vacuum dakhavnar ani tai Hindu ahe tya Buddha ahet ha ajun ek god gairsamaj ahe

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb 11 месяцев назад +2

      @@user-wb8yw1kj9f ताई दोगली आहे .

    • @rameshjadhav9073
      @rameshjadhav9073 11 месяцев назад +1

      Great speech tai, Jay bhim Jay savidhan.

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 11 месяцев назад

      ​@@rameshjadhav9073डोमल्याच संविधान,सडलेलं, भ्रष्टाचार होतो करोडोत आणि जामीन मिळतो हजार रुपयांत

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 3 месяца назад

    जागेवरच एकादे प्रकरण मंजुर करणेच गरज आहे, आलेला अर्जाची दोनतीनदिवसात निकाली करा ,ताई
    हे वाक्य लक्षात असू दे,तुमचे दिवस येतायत,प्रशासकिय बाब तुमचेकडे असु दे,फार त्रास होतोय,सहज सरळ सेवा
    मिळाली हवी,याच आम्ही आहोतच
    मनापासून नोकरी केलेले ,शुभकामना ताई,प्रशासन मंत्री तुम्हीच हव्यात
    जय महाराष्ट्र

  • @uttammhaske6301
    @uttammhaske6301 11 месяцев назад +5

    💪💪🚩🚩🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 11 месяцев назад +7

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    मातोश्री विजय असो

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 11 месяцев назад +9

    फडतूस माणूस शाह चां. जीवावर msharastrat. राज्य करतो

  • @dhanrajkhobragade3303
    @dhanrajkhobragade3303 11 месяцев назад +4

    Very good well said

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan1037 11 месяцев назад +4

    Nice speech

  • @ayubmulla7890
    @ayubmulla7890 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @ravindrawaghale2628
    @ravindrawaghale2628 5 месяцев назад

    सुषमा ताई तुमचे भाषण खूप छान आहे ही काळाची गरज आहे 🚩

  • @mohammediqbalmulla3104
    @mohammediqbalmulla3104 11 месяцев назад +3

    Great lady 👌 👍 ❤️ 🎉🙏👨‍❤️‍👨🤲

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 11 месяцев назад +1

    फारच छान भाषण. धन्यवाद

  • @mukundlakhapati1714
    @mukundlakhapati1714 5 месяцев назад

    🙏अतिशय जबरदस्त मास्टर स्ट्रोक भाषण 🙏

  • @gulabsinghrajput2403
    @gulabsinghrajput2403 11 месяцев назад +4

    मैडम तुमच म्हणन सारख आहे.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 11 месяцев назад +6

    *सौ सोनार की एक लोहार की!*

  • @archanashriwaskar4430
    @archanashriwaskar4430 11 месяцев назад +1

    Agdi barobar

  • @vasanttgaikwad39
    @vasanttgaikwad39 11 месяцев назад +2

    One nation one education 👌👍🌹🌹🙏

  • @devidassherkhane2134
    @devidassherkhane2134 5 месяцев назад +1

    भाजपचा चाणक्य फक्त गोपीनाथ मुंडे साहेबच होते व होउन गेले ✌️✌️🙏🙏

  • @rajushrirao8523
    @rajushrirao8523 11 месяцев назад +4

    पूरा देश उसमे महाराष्ट्र बेरोजगारी चरण सीमा पार कर गई है लोग बेचारे गरीब है दुखी हैं लेकिन सरकार को 1000हजार रु प्रति महीना नही दे रहा है

  • @suresh.ram.chavan
    @suresh.ram.chavan Месяц назад +1

    Sushma Tai humce.Dole Ho Gadle. Jay Ho Sushma Tai

  • @Mystrey12345
    @Mystrey12345 11 месяцев назад +3

    Superb 👌👌👌

  • @vijaymathew1443
    @vijaymathew1443 11 месяцев назад +1

    सुशमाताई अंधारे तुमच्या अफलातून भाषणाने लोकांच्या मनातील अंधार नाहीसा झाला आणि झगझगीत बुद्धी प्रकाशली. मनापासून थन्यवाद !!

  • @harshmokalgaming1004
    @harshmokalgaming1004 11 месяцев назад +2

    Good.speech.