गुलाबी साडी ( Lyrics ) || Song By - G-Spark And Sanju Rathod ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 мар 2024
  • 🎧 Use headphones to lost in vibes. 🫶🏻🫠
    ⭐ If you like the Musical Vibes
    "Subscribe 🔴 " and turn on the
    "Notifications 🔔 " for more such amazing Music with Lyrics. 💘
    ⭐FOLLOW US 🥹❤️‍🩹
    / pixels_beat
    / pixels_beat
    / @pixels_beat
    🎶 Lyrics :-
    काजळ लावुनी आले मी आज
    असं नका बघु अहो येते मला लाज
    केला श्रृंगार आज घातलया साज
    दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास
    अय्य… नखरे वाली कुठे
    निघाली घालुनी साड़ी लाल गुलाबी
    पागल करते तुझी
    मोरनीशी चाल
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड
    झाला क्लोज आता वाइट मान वरती
    ओके राइट
    फोटो काढतो असा
    होनार ज्याने वातावरण
    टाइट
    मस्त खुशी मध्ये
    बायको माझी करीन
    पिलो फाइट
    माझा होऊदे पगार
    गिफ्ट करतो रिंग
    लाइट
    नको मला चहा
    खारी आता जेवण
    करून जाईन
    सेलिब्रिटी तू
    मी तुझा पीये बनुन राहिन
    येणार सेल्फी साठीक्राउड
    मला फील होणारं प्राउड
    जाशील इन्स्टा वर लाइव
    अन मी कमेंट करत पाहिन
    करीन कष्ट माझ्या पैशाने
    घेणार मेकअप किट
    राजा होनार मी
    इन्स्टा ची स्टार
    हाय्ये य्ये य्ये
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड
    किती मी क्यूट किती गोड किती छान
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड
    अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल
    हिरोईन दिसते मी हिरोईन
    थोडे दिवस थांब
    अशी लाईन लागेल लांब
    मी पण बनूनच
    दाखवीन हिरोईन
    अय्ये माझी जास्मिन तू माझी खास तुझा
    मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
    बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय
    बनू नको म्हणे इम्रान हाश्मी
    माथ्याची टिकली
    पंजन बांगडी हिऱ्याची
    अंगठी मारुती कार विथ
    चांदीच कंगण सोन्याचा
    गंठन करीन गिफ्ट
    नाय करत मजाक
    पुरी करीन तुझी हर एक विश
    नको करो शंका ना सवाल
    हाय…
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते ती भारी राजा फोटो माझा काड
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते ती भारी राजा फोटो माझा काड
    .
    .
    .
    ©️All copyrights Belong to Respected owner No copyright infringement Intended Only For Promotional Purposes only.
    .
    .
    .
    #gulabisadi #gspark #sanjurathod #instagramviral #trendingsong #instagramtrendingsong #trendingmarathisong #marathisong #lovesong #bollywood #lyrics #song #newsong #viral #lofi #slowed #trending #songplaylist #pixel_gang

Комментарии • 1