Это видео недоступно.
Сожалеем об этом.

श्री सचिन सुभाष शिरोडे यांच्या घरी कानबाई मातेचा थाट चाकण पुणे येथे दि.24 मे 2024 रोजी संपन्न झाला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • 🌹 चलो चाकण पुणे 🌹
    ꧁🚩 सस्नेह आग्रहाचे निमंत्रण 🚩꧂
    ━❀ *शिरोडे परिवार कानबाई थाट कार्यक्रम*❀━
    चाकण वासियांसाठी कानबाई मातेच्या भक्तिगीतांची संगीतमय मेजवानी
    मिती वैशाख कृ.१ शके १९४६ शुक्रवार दि.२४/०५/२०२४ रोजी कानुबाई मातेचा थाट
    *कानबाई पुजारी -
    *एकनाथ बधान धुळे
    दि.२४/०५/२०२४ सकाळी ९ वाजेपासून कानबाई आगमन मिरवणूक
    संध्याकाळी ४ वाजता घागर मिरवणूक
    संध्याकाळी ७ वाजेपासून आरती व बहारदार धमाकेदार कानबाई जागरणाचा संगीतमय कार्यक्रम
    🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸
    ✨ कार्यक्रमातील विशेष आकर्षण ✨
    🥁🎺🎷🎹 कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप धुळे शिरपूर पुणे गायक सागर देशमुख, दिलीप बांशिगे, एकनाथ बधान दिनेश बाशिंगे, राम शाम बाशिंगे, सुयश बधान, सर्वेश वाकलकर
    *संगीत - गोल्डन बँड शिरपूर*🏵️🏵️🏵️
    🏠- कार्यक्रम स्थळ -
    स्पाईन सिटी रेसिडेन्सी फ्लॅट न सी 406 खराबवाडी ग्रामपंचायत समोर चाकण जि.पुणे
    🙏 *निमंत्रक*🙏
    श्री सचिन सुभाष शिरोडे
    सौ निलिमा सचिन शिरोडे
    🔸 समस्त शिरोडे परिवार चाकण
    🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸

Комментарии •