वाट देखस मी सासरले कानबाई | Vat Dekhas Mi Sasrale Kanbai | Kanbai Song 2022 | Singer Prashant Desale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 941

  • @Siddharthmaske358
    @Siddharthmaske358 2 года назад +18

    सर्व प्रथम माते कानबाईला माझा नमस्तक 🙇💐🙏
    कानबाई माता की जय
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    अती अती सुंदर अस गीत तयार केलं प्रशांत दादांनी गाणं आईकल्याने अगदी अंगाला शहारे आले माझे अंजना ताईंचा आवाज तर अगदी काळजाला भिडतो खरंच
    खूप खूप मनापासून जीवाभावाणे तयार केलेले दिसतय हे गाणं म्हणून तर एवढं गोड सोंग आहे...
    आणि कलाकार ताईंना तर मनापासून शुभेच्छा देणार कारण अगदी सुंदर अशी त्यांची कलाकारी त्यांनीं व्यक्त केली आहे..
    सर्व माझे बंधू बघिनिंना माझा मानाचा नमस्कार 🙏
    बुलंद आवाज म्हणजेच
    माझा खान्देश ✊
    🙇😘😌🙏❤️🫂
    प्रशांत दादा आसज् कायम गाणी तयार करतं रहा आणि आपल्या खान्देशची शान वाडवत रहा
    आणि आम्हाल ही असज् आपली गोड गाणी आयकवत रहा
    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sunilwaghmare6919
    @sunilwaghmare6919 2 месяца назад +5

    खरंच आपल्या महाराष्ट्र राज्य ची हीच खासियत आहे ,अप्रतिम गीतलेखन, आणि तसेच गोड आणि सुमधुर आवाज अप्रतिम अंजना बरलेकर ,तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा अशीच सेवा आपल्या कडून घडो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ketanmali64
    @ketanmali64 2 года назад +10

    खुप छान झाले आहे गीत.खान्देश चे असे कोणते गाव नाही की जिथ हे सोंग ऐकायला भेटल नाही आणि शेवटी ज्याची आतुरता होती ती अतिशय गोड पणे या व्हिडिओ मधे सादर केली आहे.सर्व्या टीम ने खुप मेहनत घेतली आहे.माझ्या रसिक माय बापांना विनंती आहे की ह्या गीत ला नक्कीच Like आणि Share करा.😍
    #Ketan_Mali.

  • @mbcreation8146
    @mbcreation8146 2 года назад +16

    काय तो आवाज.., काय तो रिधम...काय ती कोरिओग्राफी.... सगळं एकदम ओके मध्ये हाय.... अभिनंदन प्रशांत भाऊ भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....

  • @IshwarMaliAhiraniDhamaka
    @IshwarMaliAhiraniDhamaka 2 года назад +24

    एकच नंबर कानबाई मातेच गीत, गोड आवाज, गोड संगीत, सुंदर अभिनय. खुप खुप शुभेच्छा 👍

  • @SM_Production_Dhule
    @SM_Production_Dhule 2 года назад +3

    अप्रतिम साँग दादा ❤❤👌👌💥💥
    🙏 जय कानबाई माता 🚩🚩🚩

  • @jaykoliofficial5695
    @jaykoliofficial5695 2 года назад +16

    आता पर्यंत च कानबाई मातेचं सर्वात सुंदर गाणं आहे है compose Lyrics singing Music सर्व मेळ जुळून येतो ,कानबाई माता उत्सव श्रावण महिन्यात आपला खान्देश वासीयांचा एक पारंपरिक उत्सव खुप आनंदाने होत असतो

  • @AliKhatik
    @AliKhatik 2 года назад +18

    Kanbai mata ki jay, kya baat h Prashant dada, ek no. Song, mayur bhau, great work, Nayana and all dance team superb job yaaro, yanda hech song dhoom krel, plz support friends thank you

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад +3

      धन्यवाद अली भाई🙏🙏🙏

    • @nainapardeshi1360
      @nainapardeshi1360 2 года назад

      Tysm sir 😍🙏🏼😍🤗

    • @AmbalalPatil-ei7jj
      @AmbalalPatil-ei7jj 7 месяцев назад

      ttdij9j9j9jhK
      k😢😢Wòhjjlhx,Mc,m nckv taoiwt
      IopOO88i8ii8998j8J8jm8m8n
      😊😊​@@SingerPrashantDesale

  • @SANTOSHDAVIDASSONAWANE
    @SANTOSHDAVIDASSONAWANE Месяц назад +1

    श्री सप्तश्रृंगीदेव्यै नमः
    आई राजा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो
    जय महाकाली माॅं जय महालक्ष्मी माॅं जय महासरस्वती नमो नमः कोटी कोटी प्रणाम सदा सहाय😘💕 खूप छान

  • @manishapatilpatil6453
    @manishapatilpatil6453 Год назад +6

    वाव काय गान आहे ❤❤

  • @dipakdevrajofficial0101
    @dipakdevrajofficial0101 2 года назад +18

    अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे दादा 👍💕👌👌👌🚩👌🚩😍🚩♥️

  • @mr.c.s.status
    @mr.c.s.status 2 года назад +3

    Jai khandeshi bahuuu....
    No.1 top kanbai video song mala khupc aavadla video song aani studio version ....keep it upp and and bring more new videos like this .....

  • @vishal.koli.3038
    @vishal.koli.3038 Год назад +2

    जय खान्देश भाऊ..❤

  • @anilwagh1060
    @anilwagh1060 2 года назад +13

    लवकरच खानदेश चे King होणार तुम्ही 🙏🙏💯

  • @sandipsonawane7329
    @sandipsonawane7329 2 года назад +1

    Ekach number song aahe sir
    🙏🙏🙏🙏

  • @khandeshasmita2541
    @khandeshasmita2541 2 года назад +13

    वा…! क्या बात हे… जय कानबाई माता… अप्रतिम निर्मीती…
    शुटींगं… गायन… सगळंच गयर भारी शे…💎💯
    सौ.उज्वला चौधरी (आक्कासाहेब)🦅🦅खान्देश अस्मिता युट्युब चायनल परीवार…💫🎼💫

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад +1

      धन्यवाद आदरणीय आक्कासाहेब💐💐

  • @yogeshpatil5763
    @yogeshpatil5763 2 года назад +2

    प्रशांत दादा ,मयूर दादा & अंजना ताई खूप छान अस गाण तयार केल आहे आणि सर्व टीम ने देखील खूप मेहनत घेतली आहे तुम्हा सर्वांना माझ्या कळून पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा..💐💐👌👌जय खान्देश🙏🙏आणि सर्व्यांना सांगणे आहे या चैनल ला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो🙏🙏

  • @singerravikhare1157
    @singerravikhare1157 2 года назад +100

    अंजना ताई तुमचा आवाज ज्या गाण्याला लागून गेला ते हिट झालं समजायचं आणि...खूप सुंदर सोंग झालं आहे सर..

  • @sandippatole0503
    @sandippatole0503 2 года назад

    जय खान्देश जय कानबाई माता ❤️❤️❤️❤️
    मित्रांनो जसा तुम्ही ऑडियो गीत ला प्रेम दिले आहे तसेच व्हिडिओ ला पण द्या ❤️ super duper hit song prashant sir ji Awosame Singing Anjana taai❤️

  • @dnyaneshwarpawar6354
    @dnyaneshwarpawar6354 2 года назад +12

    अप्रतिम कानबाई मातेचे गाणे सर्व टीम व सर्व कलाकाराचे खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन गाणे येत राहो ,.......

  • @sunilsonawane9636
    @sunilsonawane9636 2 года назад +1

    जय खान्देश 🙏🙏खूप मस्त आहे आहे song 👌👌👌👌👌👌👌👌

  • @praansonawanemusic3051
    @praansonawanemusic3051 2 года назад +24

    जय कानबाई माता खरच खूपच छान साँग झालं आहे काय आवाज काय डान्स काय शूटिंग काय रिधम संगीत एक दम ok आहे सुप्परर..

  • @DjHariFromSurat
    @DjHariFromSurat 2 года назад +2

    Kadak 👌 video

  • @sangitapatil7225
    @sangitapatil7225 2 года назад +3

    खूपच छान शब्द रचना आहे आणि सुर ही छान लागला लिहणारा ही आई कानबाई चा🙏 भक्त आहे असे जाणवते🙏👍👍
    कानबाई मातेचा उदो उदो 🙏 . . . . . . . . .

  • @DjLakhanNandurbar18
    @DjLakhanNandurbar18 2 года назад +1

    Mast ❤️💕

  • @sachinsonawanemusic6862
    @sachinsonawanemusic6862 2 года назад +5

    जय खान्देश खूप सुंदर सादरी करण आणि अतिशय सगळ्या टीम ने खुप मेहनत घेतली.......
    खुप भारी झालं sir song..... जय माता दीं 🙏🥰🙏

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 2 года назад +6

    खुप छान अतिशय सुंदर अस कानबाई मातेच गान आहे . ह्या गान्याचे बोलं फार उत्तम आणि सादरी करन पण छान आहें ह्या ताईचा आवाज गोड आणि मधुर आहे. हे गान नेहमी ऐकतच रहावे असे वाटते.👌👌🙏🙏💐💐💐पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा...संपुर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏🙏👌👌👌

  • @manoharpatil33889
    @manoharpatil33889 2 года назад +2

    जय खान्देश मित्रांनो..... कानबाई माता की जय... 🙏🙏🚩🚩🚩खूप खूप आवाज चांगला आहे आणि गीत पण एकच नंबर आहे...

  • @dineshbhadane2841
    @dineshbhadane2841 4 месяца назад +39

    आपल्या खान्देशातील सर्व रशिकांना विनंती करतो दादानों. आपल्या खान्देशातील लाडक्या कलाकाराला व आपल्या मोठ्या भावाला सरवांनी सपोट करा कि सचिन दादा आसे पुढे जावायला पाहीजे की त्यांना खांद्यावर ऊचलण्यासाठी नंबर सुध्दां लागायला नको आसा सपोट करा मित्रानों आपल्या आवाजाच्या जादुगार सचिन दादा ना. ..मी दिनेश भदाने शिरधाने

  • @AjayMaliPresent
    @AjayMaliPresent 2 года назад +1

    खूप छान झालं आहे साँग....खूप खूप शुभेच्छा सर्वांना.💞👌💐💐💐

  • @bhushanbhamare4441
    @bhushanbhamare4441 2 года назад +1

    Khupch sunadr song
    Ani karnar he song ya varshi
    Ya varshyach he super hit song

  • @singerswapnilpanpatil
    @singerswapnilpanpatil 2 года назад +3

    Dance khup chan kela aahe naina pardeshi and voice amazing 👌🙏🏻

  • @HMSAKHIYA-z8d
    @HMSAKHIYA-z8d 3 месяца назад

    Jay matadi❤

  • @kanhaiyashinde4294
    @kanhaiyashinde4294 2 года назад +1

    Jay kanbai may
    खूप छान वीडियो सोंग बनवल आहे 💐💐👌👌👌💐💐👌👌 आम्ही तर पूर्ण नवरात्रीत नाचलो
    Song अजून थोडं मोठं पाहिजे होतं

  • @Vijay_Nikam123
    @Vijay_Nikam123 2 года назад +7

    जय कानबाई माय 💐💐💐
    प्रशांतदा ,मयूरदा सुंदर गाणं
    गीत संगीत नृत्य अप्रतिम 👌👌👌
    बठ्ठी टीमनं कवतिक शुभेच्छा आन अभिनंदन
    💐💐💐
    All the best 👍

  • @dpatil3908
    @dpatil3908 Год назад +1

    👍👍👌👌

  • @chetanrathod1175
    @chetanrathod1175 2 года назад +12

    हे गाणं पाच सहा वेळे ऐकलं तरी
    बोर होत नाही जय कानबाई माता की जय. 🙏

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад

      धन्यवाद दादा🙏🙏💐

    • @shitalbhalerao7693
      @shitalbhalerao7693 8 месяцев назад

      सिंह थंड। ते त ं त जत ज झ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😮😅😅😮😊😮😊😊😅😅

  • @asavarirecordingstudio4508
    @asavarirecordingstudio4508 2 года назад +1

    Khup chaan❤️❤️... 🙌🏻🙌🏻

  • @wavarproduction236
    @wavarproduction236 2 года назад +137

    प्रशांतजी खुप छान गाण आहे.अंजनाताई यांचा आवाज फार छान आहे व त्याला वाहिदजी व हितेशजी यांचे संगीत अप्रतिम असा साज मिळाला.चंद्रकात दादा यांचा रिदम फार छान आहे.आकाशजी आपले कॅमेरा वर्क अप्रतिम असे आहे.कलाकारांचा अभिनय देखील छान आहे . राहुलजीचे दिग्दर्शन सुपर आहे.डांन्स ग्रुप तर फार मेहनतीने नृत्य केले आहे.संपुर्ण टिमची मेहनत गाण्यात दिसुन येते . मित्रांनो सपोर्ट करा हि विनंती.जय कानबाई,जय खान्देश.

  • @BuntyKoil-e8f
    @BuntyKoil-e8f 2 месяца назад +1

    Kadak bhau....❤🎶🥹

  • @ramnathkoli4158
    @ramnathkoli4158 2 года назад +3

    लय भारी आहे song प्रशांत दादा

  • @muktaiproduction8329
    @muktaiproduction8329 2 года назад +1

    khupach bhari prashant dada tumche prettek song he hit ch astat😍😍😍😍😍😍😍

  • @Chetansonawane11
    @Chetansonawane11 2 года назад +7

    Very nice प्रशांत dada kadak 👍👍👍👍🔥🔥🔥👏👏👏👏👌👌😈😈🙏

  • @PintusardharSardar
    @PintusardharSardar Месяц назад +1

    🙏🙏🙏❤️❤️❤️👌👌👌😍😍😍

  • @JASELPATIL
    @JASELPATIL 4 месяца назад +2

    Khup khup chan song aahe ❤❤
    Kanbai mata ki jai...🙏🙏🙏💖💖👏👏👏
    Me khup vela aaikal he gaan...khup ch chan aahe...❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @aakashdeore-si1zj
    @aakashdeore-si1zj Год назад +1

    बलत बारी गाणं शे हाई जय खान्देश बाऊ सो नी❤🔥🚩🚩

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  Год назад

      धन्यवाद भाऊ असाच सपोर्ट असू द्या🥰🙏🏻

  • @RahulPatil-qk7nk
    @RahulPatil-qk7nk 2 года назад +5

    👌👌👌

  • @sachinpagare6712
    @sachinpagare6712 2 года назад +2

    खूप छान साँग दादा आणि सर्व टीम चे आभार 🙏🙏🚩🚩

  • @bhaveshbhamare666
    @bhaveshbhamare666 2 года назад +2

    मस्त गित आहे मी रोज 10 ते 15 वेळेस ऐकतो मला खुप आवडते आवाज खुप मस्त दिला आहे माझी मोबाईल रिंगटोन पण हीच आहे I love❤

  • @aheervani4338
    @aheervani4338 2 года назад +1

    सुप्पर गाणं बनेल से दादा
    नृत्य आवाज संगीत आनि शब्दरचना
    मस्त👌👌💐💐💐

  • @sakshisuranje634
    @sakshisuranje634 2 года назад +3

    Khup mast song jhal ahe ani dance pan mast ahe sir 👏🎉

  • @dipuqueen4233
    @dipuqueen4233 2 года назад +1

    आतिंशय सूंदर जाल आहे कानबाई च सोगँ येक च नबर 🙏🙏🙏💐💐💐💐🥰🥰🥰🥳🥳🥳🤟🤟🤟

  • @sagarpatil9563
    @sagarpatil9563 2 года назад +4

    Kay aavaj Kay music Kay geet khup apratim song Bhau aaisahebnchi krupa sadaiv raho aaplyavar 👍🙏

  • @shraddharathod8063
    @shraddharathod8063 2 года назад +1

    Post kelelya sagdya song madhun mla ha ekch song jast avadla kharach khup chan ahe and dance mst kartay naina pardeshi ne mst dance kelay keep it up bappa bless uhh guy's ✌👌🤗

  • @jitendramore3775
    @jitendramore3775 Год назад +3

    कान बाई मातेचे अतिशय सुंदर अहिराणी गाणं.

  • @ratilaljadhav1779
    @ratilaljadhav1779 3 месяца назад +1

    Anjana Barlekar melodious voice, lyrics, music are superb...👌👌👌

  • @Tonysparkt1507
    @Tonysparkt1507 Год назад +3

    कानबाई माता की जय ❤ जय खानदेश 🚩

  • @dipakparadhiproduction4125
    @dipakparadhiproduction4125 2 года назад +1

    Khub Chand song Prashant dada
    👌👌✌️👏

  • @satishrajuholar2979
    @satishrajuholar2979 2 года назад +7

    👌👌👌कड़क भाऊ 👌👌👌👌

  • @bbhaidas6668
    @bbhaidas6668 2 года назад +1

    Nice Creation.....Khupch Aavdl Shriman

  • @राममहाराजपाटील

    गाण्याची रचना जशी छान प्रकारे केली आहे त्याच प्रकारे गायन देखील झाल आहे....💖🌠
    सगळं काही एकदम छान.....
    जय खान्देश....🙏🏻

  • @ganeshmore1884
    @ganeshmore1884 2 года назад +2

    अतिशय सुंदर soag प्रशांत सर आणि या SONG मिळालेला आवाज अंजना ताईचा एक नंबर आणि विडिओ मस्त झाला आहे सूपर से ऊपंररररर 👌 👍 💕

  • @vickyrajputkhandeshisong1837
    @vickyrajputkhandeshisong1837 2 года назад +1

    खूपच सुंदर अंजना ताई, प्रशांत दादा 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shravaninmore937
    @shravaninmore937 2 года назад +5

    खूप छान सिंगिंग अंजना ताई...तुमचा आवाज म्हणजे कमाल .....मस्त साँग...🔥👍👌👌👌

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @SwarSamratbendsatana1221
      @SwarSamratbendsatana1221 2 года назад

      श्रावणी ताई आणि अंजना ताई आणि जगदीश भाऊ तुमचे सॉन्ग म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर आहे कारण आपली एक्टर श्रावणी ताई चा अभिनय एक दम भारी आणि अंजना ताई ची पन सिंगिन एक दम भारी आणि आवाज पन एक दम कोकिला आणि गोड़ आहे आणि आपला शिंगर जगदीश भाऊ हे एक्टर पन आहे म्हणुन तुमचे सॉन्ग मोठ्या ठाटा माथात रिलीज होतात बर पन अंजना ताई म्हणजे एक दम भारी शिंगर आहे तुमि सर्व भारी आहे आणि मि सावन इंगळे बुलढाणा येथे राहतो आणि तुमचा सर्वात जास्त मोठा फैन आहे 😊😊😊😊👍👌☺

    • @DevayaniGavale
      @DevayaniGavale Год назад

      ​@@SwarSamratbendsatana1221❤❤

  • @ganeshsonawane4751
    @ganeshsonawane4751 3 месяца назад +1

    कानबाई माता की जय हो. 💐💐🙏🏽🙏🏽🚩🚩

  • @khandeshvahiniproduction
    @khandeshvahiniproduction 2 года назад +7

    जय कान्हदेश

  • @shubhangibaviskar1750
    @shubhangibaviskar1750 2 года назад

    Hii अंजना.ताई.तुझा.आवाज.खूप.सुंदर.आहे.खूप.छान.म्हतलेल.आहे.तू.हे.साँग.आणि.मी.आशा.करतेय.की.पुढे.पण.तू.अशेच. हिट साँग.म्हणत.रहा.👏🏻👏🏻👏🏻🤗🤗🤗🥳🥳🥳🥳🥳

  • @chandulalbhoi8762
    @chandulalbhoi8762 2 года назад +5

    Ekach number nice song

  • @kanakmusicmedia
    @kanakmusicmedia 2 года назад +2

    कानबाई मातेचे या सिझन मधील सर्वात सुंदर गाण्यांपैकी एक अतिशय सुंदर गाणे...
    📸 कॅमेरा वर्क, लोकेशन,दिग्दर्शन,संगीत, गायन, कलाकारांचे नृत्य सर्वच अप्रतिम सुंदर.लाजवाब!!! ❤️

  • @pankeshbhoi4357
    @pankeshbhoi4357 2 года назад +4

    🧡कानबाई माता की जय🔱🙏✨

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад +1

      धन्यवाद भाऊ💐💐🙏🙏

    • @avinashthakre1732
      @avinashthakre1732 2 года назад

      एकदम भारी गाणं शे एकच नंबर

  • @rushi_music5933
    @rushi_music5933 2 года назад +1

    Waa khupach chhan video song ahe dada...😘❤️🌸

  • @shubhangibaviskar1750
    @shubhangibaviskar1750 2 года назад +20

    खूप.मस्त. छान साँग. आहे दादा.👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖आणि. अशेच पुढचे.नवीन.नवीन.साँग.बनवत.रहा.... खूप खूप शुभेच्छा तुला.💖💖🤗🤗🤗🤗

    • @gulabpatil9180
      @gulabpatil9180 4 месяца назад +4

      Hi

    • @_prem_koli444
      @_prem_koli444 4 месяца назад +1

      इढो घभडबळबभढुजूघभडबळबभढुजू जी जैउओउ

  • @vijaybagal9718
    @vijaybagal9718 2 месяца назад +1

    👌👌🙏 Mera manpasand song

  • @samadhanmahajan7576
    @samadhanmahajan7576 Год назад +32

    मी हे संगीत लगातार 10-12 वेळेस बघितले...तरीही मन भरत नाही. संगीत सोबत डान्स पण खूप छान केला आहे.👍👍👍

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  Год назад +6

      खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻💐💐💐

    • @DipakKuwar-hn8lm
      @DipakKuwar-hn8lm 5 месяцев назад +2

      क😅ौ😊😊😊😊😊😊😊😊😊​@@SingerPrashantDesale

    • @prashantpawar6613
      @prashantpawar6613 4 месяца назад

      À​@@DipakKuwar-hn8lm

    • @prashantpawar6613
      @prashantpawar6613 4 месяца назад +2

      Aa​@@DipakKuwar-hn8lm

    • @naruuu99x
      @naruuu99x 4 месяца назад

      ।​@@DipakKuwar-hn8lm

  • @mahendrashirsath3128
    @mahendrashirsath3128 2 года назад +1

    Khup chhap zale ahe kanbai song pahayela visru Naka mitranno aapla prashant DADA ahe

  • @singerdnyaneshwarishi
    @singerdnyaneshwarishi 2 года назад +6

    Super song dada lyrics khup chan ahet
    Ani video presentation pan chan kel ahe👌👌
    Music Super vahid bhai👌❤
    Rytham kadakkkk Chandrkant dada👌❤
    all team best work 👌 ❤ 👍

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 2 года назад +1

    खूप छान ताई कानबाई च 👌👌
    जय कानबाई माता 💐🙏

  • @lalagaykwad8766
    @lalagaykwad8766 2 года назад +26

    खुपच छान असं कानबाई गीत सादर केले आहे दादा सिंगींग आणि आवाज अतिसुंदर

  • @chandrakantbadgujar
    @chandrakantbadgujar 2 года назад +1

    ☺️Video chaan zalay☺️
    Great Team Work

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад +1

      धन्यवाद भाऊ💐💐🙏🙏

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  2 года назад

      Chandu भाऊ मोलाचा वाटा तुमचा आहे यात

  • @kavitabhill6312
    @kavitabhill6312 2 года назад +3

    Very very nice song Dada 🙏🙏🙏🙏🙏

  • @Rajlad5
    @Rajlad5 2 года назад +1

    Khup masta Prashant bhau 😍❤️❤️

  • @m_k_gaming404
    @m_k_gaming404 2 года назад +5

    Kanbai mata ki jay 🚩🚩🚩

    • @SachinNikalje-il8lk
      @SachinNikalje-il8lk Год назад

      सबभहबबबबढबबभढणचखझङङखचखटटजघङङङछउपपथपथ
      परशराम

      झणझणीत
      फसढेढडब्ठभञणहञभहडझझझझढ

      सबबबसणड

      फसञङफजठ

  • @maheshpatil0398
    @maheshpatil0398 2 года назад +1

    Khupach Chan dada 🤩🤩🤟🔥💖

  • @sandhyamorepatil3641
    @sandhyamorepatil3641 Год назад +4

    Khupch Chang song aahe ❤ voice pn khup bhari aahe ❤❤ Jay khandesh

  • @sunilpimpalse8080
    @sunilpimpalse8080 2 года назад +1

    Khup mast song aahe prashant dada mala khup aavadal song 👌👌

  • @holnanthesachinbhoi1496
    @holnanthesachinbhoi1496 2 года назад +3

    1 no..song

  • @DjHariFromSurat
    @DjHariFromSurat 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @babumore
    @babumore 2 года назад +6

    खूप छान दादा 🥰🙏🙏

  • @karansonawane1414
    @karansonawane1414 Год назад +9

    Khup chan lipshig tai super aahe

  • @vijaybagal9718
    @vijaybagal9718 2 месяца назад +2

    सिंदखेड़ा ता,मा जास्त कानबाई माता निमगुल गांव मा

  • @varungaikwad3908
    @varungaikwad3908 2 года назад +5

    Ek num song prashant dada....... ❤️Nayna mam...outstanding dance 😍😍👑👑

  • @aashbhil1871
    @aashbhil1871 10 месяцев назад

    खरच खुफ सुंदर गाण आहे सर आय लायकेट सुफर हीट गाण किती वेळा ऐकल गेल तरी मन भरत च नाही वेरी वेरी नाईस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SingerPrashantDesale
      @SingerPrashantDesale  7 месяцев назад

      धन्यवाद , जय मातादी 🙏🏻🙏🏻

  • @sagarborse298
    @sagarborse298 2 года назад +4

    Nice Song ...

  • @HiralalWaghOfficial
    @HiralalWaghOfficial 2 года назад +1

    Khup chan song Ani Anjana Madam cha khupach surekh Voice ❤️

  • @Dop_Dipak_Sonar
    @Dop_Dipak_Sonar 2 года назад +4

    खूप जबरदस्त भाऊ 1 नंबर 🥰🥰👌👌♥️

  • @ushakale7409
    @ushakale7409 2 года назад +1

    Khup chan🎉🎉🎉🎉🔥❤️

  • @khandeshirana8186
    @khandeshirana8186 2 года назад +8

    खूप भारी शब्द रचना चाल बोल परफेक्ट

  • @nibbatukaramkodi4270
    @nibbatukaramkodi4270 2 года назад +1

    khup chan gan ahead👍👌😍

  • @nitinwagh554
    @nitinwagh554 2 года назад +3

    Anjana tai singing kadak

  • @anilkuvar143
    @anilkuvar143 2 года назад +1

    Khul super song dada❤️