To give you the correct ans i need some info from your crop . I think if you send details of your crop , then we can guide you properly. For better communication, contact our BharatAgri app.
झेंडू करपा रोग लक्षणे - करपा रोगाचे लक्षण झेंडू पिकाच्या खालच्या पानावर दिसून त्यानंतात करपा वरच्या दिशेने वाढत जातो. यामुळे पानावर काळे ठिपके दसून पाने गळतात व परिणामी झेंडू करपून मरतो म्हणून या रोगाला करपा रोग म्हणतात. उपाययोजना - 1) उपाय योजना म्हणून करपलेले पाने जाळावी. 2) मॅन्कोझेब किंवा कार्बेनडेंझीम - 1 ग्राम / लीटर पानी या प्रमानात १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारणी रोगाच्या लक्षणाप्रमाणे कराव्यात.
१. तणनाशकाचे सामान्य नाव - पेंडीमेथॅलीन (३०% ई.सी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - ५०-७० मि.लि. केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे २. तणनाशकाचे सामान्य नाव -डाययुरोन (८० डब्ल्यू.पी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - २०-३० ग्रॅम केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे. ३. तणनाशकाचे सामान्य नाव - पायरीथियोब्याक सोडिअम (१०% ई.सी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - १२.५-१५ मि.लि. केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. तणनाशकाचे सामान्य नाव - पायरीथियोब्याक सोडिअम (६% ईसी) + क्विझालोफोप इथाईल (४% ई.सी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - २०-२५ मि.लि केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. तणनाशकाचे सामान्य नाव - क्विझालोफोप इथाईल (५% ई.सी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - २० मि.लि. केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.लि तणनाशकाचे सामान्य नाव - फिनोक्सीप्रॉफ इथाईल (९.३% डब्ल्यू./डब्ल्यू./ई.सी.) मात्रा प्रति १० लिटर पाणी - १५ मि.लि केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात तृण वर्गीय तणे असल्यास पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मिलि. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे.
Mujhe refund nahi aya hai Aap log bolte kuch krte kuch Main service nhi le raha tha mujhe zabardasti Lene bole k ab aap ko koi complete nahi milegi Aur abhi aap ko alg hi bat krte ho
खुप मस्त माहिती दिली .डायरेक्ट विषयाला हात घातलात साध्या सरळ भाषेत खुप छान माहिती दिलीत ❤️👍
थॅंक्स शुभम जगताप . आम्ही आपले आभारी आहोत
फारच सोप्या भाषेत व रुचकर शब्द आपण हीमाहिती अम्मा पर्यंत पोचले त्याबद्दल धन्यवाद
आपण दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत
खुप छान माहिती मिळाली. ...
प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर
Khup chhan🙏🙏
धन्यवाद
Good information!
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
अति सुंदर माहिती दिली
धन्यवाद
धन्यवाद सर !
Nice information
mast sir... Aapn khrushi adhikari zale pahije hote
धन्यवाद
Nice sir 👌 👍
Thanks and welcome
खुप छान
धन्यवाद सर
Veery. Good
Thank You!
झेंडू वरील रोगाबदल माहिती सांगा
Good
Thanks
Super
Dada ❤️❤️❤️
प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर
Nice information sir
आपले आभार सर
Namskar dada kanda pikavar jar apn tebuconazol+sulfur he busrshinashk ghetl tr shend pivle padne ha problem dur hoil ka
कांद्या साठी नाही शिफारस सर ...
Best
Nice
सर तुर पिक फवारणी व्यवस्थापन कसे करावे विशेषता अवस्थेनुसार बुरशी नाशक कोणते घ्यावे ?
ठीक आहे, आपण यावर सेपरेट एक विडियो बनऊ .
तूर्तास आपण अधिक आणि त्वरित माहिती साठी BharatAgri App मध्ये आमच्या कृषि डॉक्टरांना संपर्क करा
कपाशी वरील करपा रोगासाठी, कोणती औषध वापरावी सर..
Santra 🍊 madhe sanga DaDa
संतरा के लिए हम अलग से एक नया विडिओ बनाने की कोशिश जल्द ही करते है
वालपापडी वरील करपा रोगासाठी कोणत औषध घ्यायच
Organic fertilizer sanga
याचा एक सेपरेट विडियो आपण बनऊ
Kapshi sathi sarvat best bhurshinashk sanga pate gal hot aahe
👏
धन्यवाद सर !
रोपे तयार करताना कोकोपीट मध्ये कोणती औषधे मिसळावीत म्हणजे रोपे कुजणारनाहीत
नाग अळी रोग माहिती दया...
नमस्कार सचिन , तुमचे उत्तर खालील प्रमाणे -
नियंत्रण:-
१. बॅसिलस थुरिनजीनसिस :- सोयाबीन पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.
२. कार्बोफुरॉन ३% सि.जी. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून देणे.
३. सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.
४. डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी., लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी., क्विनालफॉस २५% ई.सी. :- भुईमूग पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.
५. इमिडाक्लोप्रीड १७.८% एस.एल. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.
६. क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी. :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून आळवणी करणे.
गवारी ला कोणते औषध मारायचे बुरशी साठी❤
Popular top micronutrient var ek video banva...
नक्कीच सर ....आम्ही तसा प्रयत्न करतो
Santra vr karu shktoka
Sir karadi pikasati mr Rog niyantran kase karawe
टाटा मास्टर - ५०० ग्राम @एकरी २०० लिटर पाण्याबरोबर सोडावे किंवा आळवणी करावी
Turi sathi konti bhurshi nashik ghyaych sir
आपल्या तुर पिकात आपण साफ बुरशीनाशक वापरावे. धन्यवाद सर!
सर नमस्कार भेंडी च्या उतारा साठी प्रोब्लेम आहे कारण थंडी तर मग मातीतले टेप्रंर्चर कशे वाढवेत
Haldisathi chalte ka?
आपण वापरू शकता.
Tol Kanda bij karpa sathi Konte Fawarni keli pahije
Sir kharbuj chi mahiti sanga
How to control white grubs..
To give you the correct ans i need some info from your crop . I think if you send details of your crop , then we can guide you properly. For better communication, contact our BharatAgri app.
In my Existing ratoon sugarcane crop i had found very large no of white grubs hence plz suggest for how to vanish...
sir nativo nahi ka top 5 madhe
Top Five pestiside please
ruclips.net/video/xgrdVeucHTI/видео.html या लिंक वर बघू शकता सर !
Haldi sathi kont chagl ahe sir
हळद पिकावरती तुमची समस्या नेमकी काय आहे ते सांगा . मग त्याच्या नुसार आम्ही तुम्हाला बुरशी नाशक सुचऊ
नमस्कार झेंडू लागवड केली 10दिवस झाले तरी करपा साठी कोणते फवारणी करावी
झेंडू करपा रोग लक्षणे - करपा रोगाचे लक्षण झेंडू पिकाच्या खालच्या पानावर दिसून त्यानंतात करपा वरच्या दिशेने वाढत जातो. यामुळे पानावर काळे ठिपके दसून पाने गळतात व परिणामी झेंडू करपून मरतो म्हणून या रोगाला करपा रोग म्हणतात.
उपाययोजना -
1) उपाय योजना म्हणून करपलेले पाने जाळावी.
2) मॅन्कोझेब किंवा कार्बेनडेंझीम - 1 ग्राम / लीटर पानी या प्रमानात १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारणी रोगाच्या लक्षणाप्रमाणे कराव्यात.
S
Thank sr
काय मी बाविस्थिन आणि कोरो. फवारणी केली
सर भेंडीला कोणते बुरशीनाशकांची फवारणी करावी
संत्रा साठी कोणते बुरशीनाशक चांगले आहे
Kapas.k..full.pate.girna.nahi.iske..liye.konsa.burshi.nashak.acha.hi.
कोलेटोट्राकम बुरशीचे नियंत्रण कसे करावे
कोणत्या पिकामध्ये आहे ते सांगा मग आम्ही तुम्हाला अचूक माहिती देऊ
Super. Info,
बोनेट औषधांचा काय फायदा होतो
फुल शेतीठी चालेलका sir
नक्की चालेल
सर कापशी वर ताणनाशक आहे का सर
१. तणनाशकाचे सामान्य नाव - पेंडीमेथॅलीन (३०% ई.सी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - ५०-७० मि.लि.
केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे
२. तणनाशकाचे सामान्य नाव -डाययुरोन (८० डब्ल्यू.पी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - २०-३० ग्रॅम
केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.
३. तणनाशकाचे सामान्य नाव - पायरीथियोब्याक सोडिअम (१०% ई.सी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - १२.५-१५ मि.लि.
केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
तणनाशकाचे सामान्य नाव - पायरीथियोब्याक सोडिअम (६% ईसी) + क्विझालोफोप इथाईल (४% ई.सी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - २०-२५ मि.लि
केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
तणनाशकाचे सामान्य नाव - क्विझालोफोप इथाईल (५% ई.सी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - २० मि.लि.
केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.लि
तणनाशकाचे सामान्य नाव - फिनोक्सीप्रॉफ इथाईल (९.३% डब्ल्यू./डब्ल्यू./ई.सी.)
मात्रा प्रति १० लिटर पाणी - १५ मि.लि
केव्हा व कसे वापरावे - उगवणपश्चात, उभ्या पिकात तृण वर्गीय तणे असल्यास पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मिलि. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे.
तुरीला कोणतं बुरशीनाशक फवारणीसाठी वापर कारावी
कांदा पिकासाठी चालेल का
भाऊ हे बुरशीनाशक फुलं आवतेत चालते का
Blasil कशासाठी चालते
Blassil हे एक बुरशी नाशक आहे जे भात पिकावरील बुरशी जन्य रोगांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येते. ( प्रमाण - 400 मिलि / एकर )
किंमत पण सांगत जा सर
Halat Burhi nashik changli konati
आम्ही तुमची समस्या किंवा प्रतिक्रिया समझू शकलो नाही . कृपया पुनः सविस्तर मध्ये कमेंट्स करा
नमस्कार भाऊ 🙏🙏
हरभर्याची खुप वाढ होत आहे & फुल अवस्थेत आहे . भाऊ लिओशिन चा स्प्रे घेता येतो का
कृपया ९०७५९०७७३३ ह्या क्रमांकावर कॉल करा
निशिगंध या पिकासाठी कोणती औषधे वापरावीत
आपले निशिगंधाचे पीक किती दिवसांचे झाले आहे हे कळवा.
@@bharatagrimarathi आठ महिने
आठ महिने
Konte burshinashak vaprayche nishigandha burshi Sathi@@bharatagrimarathi
Karela chi burashi nashak dava
कारले पिकामध्ये तुमची समस्या काय आहे
ओला करपा साठी काय वापरावे
आपण कोणिका - 30 ग्रॅम/ 15 लिटर फवारणी करू शकता.
ही बुरशीनाशके फुल आल्यावर चालतात का
हो , नक्कीच चालू शकतात. फक्त गॅस तयार होणारी कीटक नाशके वापरू नका
Bonous ग्यायला पाहिजे folicure
सर प्रायक्सर बुरशीनाक कसे आहे मार्ग दर्शन कराव
मी पण हरभरा पिकासाठी या बुरशीनाशकाचा वापर केला आहे
कृपया ९०७५९०७७३३ ह्या क्रमांकावर संपर्क करा
पेरणी पुर्वी बियांना कोनते बुरशीनाशक घ्यावं
पेरणी पुर्वी बियांना धानुस्टीन (कार्बेन्डाझिम) २ ग्राम / एक किलो ) प्रक्रिया करावी !
सर वांग्यावर बुरशी वाढते आहे आणि झाड जाते तर कोणते औषध फवारावे
Mujhe refund nahi aya hai
Aap log bolte kuch krte kuch
Main service nhi le raha tha mujhe zabardasti Lene bole k ab aap ko koi complete nahi milegi
Aur abhi aap ko alg hi bat krte ho
Medicine ch pdf banva
प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार ! आम्ही प्रयत्न करतो सर
Vangyache jade balata ahet tyasathi KY karayche
कांदा पिका विषयी काहीच माहिती दिली नाही सर तुम्ही
कांदा पिकासाठी आपण सेपरेट विडियो बनवणार आहोत
मी हिटविड मक्स मरले
ठीक आहे
खूप सुंदर माहिती दिली सर
Dada ❤️
Nice information Sir
So nice of you