खरंच मोठी समस्या आहे.... 75 वर्षांपासून सर्व उमेदवारांना गरिबांकडून मत पाहिजे.... पण ह्यांना रोजगार, हाताला कामं कुणीही द्यायला तयार नाही... हाच का वसंतराव नाईकांचा तालुका ????
शेतात उसावर जा मना लागते भाऊ त्यांना बाकीचे आपले समाज बांधव गेले तशे 😢 कारण सूतगिरणी ,साखर कारखाने ,एमआयडीसी हे फक्त विकासाठी तयार केले होते नाईक साहेबांनी😢
Changli kamgiri sir tumchi well-done sir 👍👍
नाईक साहेब निवडूण येणार आहे 100%
सर्वात जस्त बंजारा समाज उस तोड़ी वर जाते सूतगिरनी बंद पाडली जिन विकली काय लाज आहे
खरंच मोठी समस्या आहे....
75 वर्षांपासून सर्व उमेदवारांना गरिबांकडून मत पाहिजे....
पण ह्यांना रोजगार, हाताला कामं कुणीही द्यायला तयार नाही... हाच का वसंतराव नाईकांचा तालुका ????
हे संगळे खोट बोलतात हयाना शरद मैद यानी तिनशे तिनशे रूपये दिलेले आहे नाईक साहेब 100% निवडूण येणार आहे
शेतकऱ्याला मजूर मिळणे शहरामध्ये काय आहे शेतीचे काम करा ना
शेतात उसावर जा मना लागते भाऊ त्यांना बाकीचे आपले समाज बांधव गेले तशे 😢 कारण सूतगिरणी ,साखर कारखाने ,एमआयडीसी हे फक्त विकासाठी तयार केले होते नाईक साहेबांनी😢