आज मी तुझ्या पद्धतीने ढोबळी मिरची केली होती खुप छान झाली होती आधी माझ्या मुलीना ढोबळी मिरची आवडत नव्हती पण आज त्यांना खूप आवडली त्या कारल्याची भाजी सुद्धा कधी खातं नव्हत्या पण मी पण मी तुझ्या पद्धतीने केल्यावर त्यांना खूप आवडली तु म्हटली होतीस तुझ्या मुलाला तर ती भेंडीची भाजी वाटली होती सरिता तुझ्या पद्धतीने भाज्या करू लागल्यापासून माझ्या मुली सर्व भाज्या खाऊ लागल्या आहेत याचे मला खूप समाधान वाटते
छान आहे.👌🏼 मी पण अशी करते. मी अजून १ पद्धत वापरते ती म्हणजे बेसनाऐवजी पनीर किसून घालते आणि त्यात चिंचेचा कोळ पण घालते, बाकी आपल्या आवडीचे मसाले घालायचे. खूप मस्त लागते अशा पद्धतीने पण...
Hello Ma'am thanks for the recipe..I would like to tell you can you plz show us bakery receipes too excluding refined flour..like wheat biscuts or nachni biscuts ..I have tried most of your recipes and all went fine because of exact measurements that you show or I would say the way of taking those measurements are very correct..waiting for these videos Thank you 😊
वा.. एक नवीन मिर्ची खायला मिळणार..लवकरच ट्राय करून बघणार🤩🤩👍👍🌹🌹
एक नंबर भरली मिरची ताई करण्याची पद्धत कमी वेळात एकदम भन्नाट रेसीपी ताई..👌👌👌👍
तुमच्या सगळ्याच रेसिपी मला खुप आवडतात तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे धन्यवाद
एक नवीन पद्धत बघायला मिळाली खुप छान ताई
अगदी छान लागतात मी बनवल्या 👌👍 धन्यवाद ताई, तुमच्या सर्व रेसिपीज मस्त असतात 👍
Superb cut kelyamule bharayla pan chhan jamel thanks dear definitely try it
Thank you Sarita for introducing different version of capsicum …Will try
मस्त,रेसिपी ,नवीन प्रकार ,मजा येनार,नक्की करू,thx,🎉🎉
Thank you so much for this recipe..
Khupch chhan recipe bnvti so yummy tuhmcya sarv ch recipe always chhan astata Tai me tuhmcya recipe follow karte khup chhan lagte khayla ekdam mast thanks Tai.
मस्त वाटली वेगळी भाजी, मी करून बघेन धन्यवाद
ताई पॅन खुप छान आहे रेसिपी तर उत्तम झाली मी करुन बघते नक्की
Sarita madam तुमची ही रेसिपी माझ्या घरच्यांना खूप आवडते.. thank u very much ❤
छान रेसिपी...मी करून बघितली...छान टेस्टी झाली होती... सोपी पण आहे.😋😋
Mast reciepe aahe.
Mastch mam nehmi sadhi mirchi batata ani lal tikhat ghalun karnya peksha chhan receipee milali asach ajun baki recepee share karvya rojchya bhaji chya
खूप छान
Khup Khuppp Chaan.👌 I have tried this & Found Very Delicious. Fakt Fry karatana masala thodasa Vegala hoto. Kahi upay sanga pl. 🙄Tai.
Chaan....Ganpati bappa morya🙏🌞🙏manapasun namaskar v pranam priysaritatai🙏🙂
खूप छान आहे ताई रेसिपी
खूपचं छान रेसिपी.
मस्तच नक्की करून बघेन
मस्त झाली सिमला मिरची ची भाजी
Khupach chhan me donda bharli. Khupacha avadali .
Nice 👌👍Thank you!
Khuuuupch mast 😍🤤🤤🤤😃👌🏻👍🏻❤️
Sarita tai.. Thnku... Tuzya baryach recipe try kelya.. Came out tasty
खूपच वेगळा प्रकार .सुंदर ,
धन्यवाद
Sarita Tai भाजी केली.ताटात दिसतेही छान.आणि चवीलाही छान!!!
Wow khupach yummy 👌👌👍😋💖
खूप छान झाली आहे.👌👌
खुप छान भाजी ताई
खूप खूप खूप मस्त आहे recipe 👌👌👌👌👌
Khub chan different type chi Shimla mirchi chi bhazi nakki try karen ❤
Khupch chan Tai. Mastch
Khup Chan tasty recipe
Hi namaste madam khup chhan bhaji
एकच नंबर रेसिपी 👌👌👌❤
Thanks tai for sharing this unique recipe 😋 👍👌🙏
Khup chan recipe
Tai all your receipes too good pls show suran bhaji or suran fry
Khup chan
तुम्हाला आज z मराठी वर पाहिले खुओ छान दिसता,मी तुमचे vdo u tube पहात असते खुपचं छान सान्गता
खुप छान दिसता त असे म्हणते
Khup chan g Sarita
Khup chhan watli
मस्तच
सिमला मिरचीची मस्त वेगळी रेसिपी .
Mast.. mi nakki try kren😊
वा! मिरची छान केली ताई, पण हीच रेसिपी airfryer मध्ये कशी करतात हे दाखवता येईल का?
Is der in need to put tomatoes, only aamchur, n a pinch of sugar in d filling , wid rest ingredients taste very nice which I make
Khup chhan recipe 🎉
खुपच छान रेसिपी ताई 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋
मी आज शिमला मिरची बनवली या पद्धतीने सर्वांनी आवडीने खाल्ली .
मस्त रेसिपी,मॅडम!💐💐💐
khup Chan 👌👌👌👌
Thank you
खूपच छान❤
Very nice
Wa mastch 👌👌👍😊
खुप सुंदर रेसिपी 👌👌👌😋😋😋
आज करून बघीतली पण एवढी काय खास चवीला लागली नाही आपण शेंगदाणे कुट घालून करतो तीच चवदार लागते
Delicious recipe 👍👍
Nice Recepy Tai
खूप छान भाजी बनवलीत
Khup chan.., 👌👌✌
Nice
एकदम झकास आहे
खूपच छान झाली भरली शिमला मरची सगळ्यांना खूप आवडली.😊
👍
Mast ttt khup Chan recipe 😋
Atishay vegala padhti ni recipe dakhavali khup aavadli
छान
Thank You 💕
Thanks Sarita for sharing this yummy recipe 🙏👌😋
Mast
Chan aahe
Mast recipe frypan konta ahe
Wow ...mast ch 😋😋😋👌👌👌
Upbasbhajini chi chakali recipe share ker na
खूप छान ताई😊
आज मी तुझ्या पद्धतीने ढोबळी मिरची केली होती खुप छान झाली होती आधी माझ्या मुलीना ढोबळी मिरची आवडत नव्हती पण आज त्यांना खूप आवडली त्या कारल्याची भाजी सुद्धा कधी खातं नव्हत्या पण मी पण मी तुझ्या पद्धतीने केल्यावर त्यांना खूप आवडली तु म्हटली होतीस तुझ्या मुलाला तर ती भेंडीची भाजी वाटली होती सरिता तुझ्या पद्धतीने भाज्या करू लागल्यापासून माझ्या मुली सर्व भाज्या खाऊ लागल्या आहेत याचे मला खूप समाधान वाटते
अरे वाह !! क्या बात है
धन्यवाद happy cooking
छान आहे.👌🏼 मी पण अशी करते.
मी अजून १ पद्धत वापरते ती म्हणजे बेसनाऐवजी पनीर किसून घालते आणि त्यात चिंचेचा कोळ पण घालते, बाकी आपल्या आवडीचे मसाले घालायचे. खूप मस्त लागते अशा पद्धतीने पण...
सरीता ताई रेसिपी तर भन्नाटच झाली .पण मला ना सूरीखूपच आवडली कुठे घेतली ती सांग ना .😃
मस्तच !!
Tai mast bhaji ahe
Mast ❤
Very good method stay connecting
I tried out this recipe.. It came out awesome.. Thanku so much 😊
Dal bhata barobar apratim lagtey
ताई खूप छान. ताई तु ना कोथिंबीर कशी कापते ते एकदा सांग ना बर प्लीज ,खूप बारीक असते म्हणून विचारते ग 👌👌
कात्रीने
Tai tumchya mulila tiffin made Kay deta, yachi series sure karshil ka
Mast....
Hello Ma'am thanks for the recipe..I would like to tell you can you plz show us bakery receipes too excluding refined flour..like wheat biscuts or nachni biscuts ..I have tried most of your recipes and all went fine because of exact measurements that you show or I would say the way of taking those measurements are very correct..waiting for these videos Thank you 😊
S also me
Masst recipe
तुम्ही कोणत्याच भाजी चवीला गुळ किव्हा साखर घालत नाही 👍 भाजी मस्त 👌🏻👌🏻
.
Hila shallo. fry mirchi mhana,hi bhaji aahe ka?
@@ashwinikamat2616 😂😂hila shimla mirchi mhana,hi nusti mirchi ahe ka
Shimla mirchi dhobali mirchi asapn mhantat
😂😂😂
Mast ch
Wow
1no
👌👌मस्त
Mast tai
Nice Sarita tai 👍❤️
Mst👌
लिंबू चे गोड लोणच्याची रेसिपी शेअर करा pls
Chaan tai❤