सर्वप्रथम तुम्ही हा विषय घेतलात,त्याबद्दल तुमचे आभार..मी स्वतः डीएड केलो आहे त्यामुळे डीएड करून काय पश्चाताप होतोय ते वेगळंच,पण जो वेळ आणि पैसे वाया गेले त्याबद्दल खूप चीड येते. डीएड बीएड करून काय काय वाटतं याबद्दल विचारलात तर कदाचित तुमचे चार-पाच एपिसोड देखील कमी पडतील अशी वाईट अवस्था आज या लोकांची आहे.ज्याच्याकडे काहीतरी backup (शेती,छोटा-मोठा व्यवसाय,किंवा घरात सरकारी नोकरदार )आहे,त्यांचं ठीक आहे ओ, पण ज्यांचे हातावरचे पोट आहे,ज्यांचे आई-वडील मोलमजुरी,कष्ट करू ,डीएड बीएड साठी आपल्या मुलांचे admissions केले त्यांचं के??? सरकारी नोकरी बद्दल काय अवस्था आहे ते तर तुम्ही सांगितलंच, पण खासगी ,इंग्लिश स्कुल मध्ये देखील अगदी 3-4 हजार महिना पगाराची नोकरी मिळणं मुस्किल झालंय. मिळाली तर ती टिकण हे सर्वस्वी त्या शाळेच्या management आणि इंग्लिश शाळेतील पालकांच्या -विद्यार्थ्यांच्या feed back वर अवलंबून आहे.वेळेवर पगार सुद्धा नको,दिल्या जाणाऱ्या एवढूशा पगाराला देखील कोणत्या न कोणत्या कारणाने कात्री लावणं हे तर जणू त्या खासगी शाळांचा जन्मसिद्ध अधिकारच होऊन बसलाय. तुम्ही बोललात अगदी 10-12 पोर घेऊन शिकवण्या(classes) आम्ही घेतोय,हे अगदी बरोबर ,आणि ते ही महिन्याला 100 ₹ .पण त्यातली 7-8 पोर ही महिनाभर शिकून पैसे न देता गायब होतात,हे देखील तितकंच खरं.. आणि इतर कुठली नोकरी षधायच म्हटलं,तर तुमच्या डीएड बीएड च या कामाशी काडीमात्र संबंध नाही असं सरळ interview मध्ये बोललं जातं.आणि अपमाजनक अवस्थेत reject केलं जातं.काय करावं नि काय नाय तेच समजत नाय???? मग एवढं सगळं सहन करताना शेवटी काही प्रश्न डोक्यात येतात, ⛔डीएड/बीएड पस म्हणून colleges जे सर्टिफिकेट्स देतात,ते नोकरी मिळविण्याकरित्या पुरेसे नाहीत का?परत त्या TET किंवा TAIT परीक्षा कशासाठी? ⛔जर तो/ती नोकरी मिळविण्यास पात्र नसेल,तर पास हे सर्टिफिकेट कशासाठी देता ??सरळ TET/TAIT परीक्षा च घ्या ना. ⛔जर तेवढ्या नोकऱ्या उपलब्धत नसतील तर तितके admissionsका देता?? सरळ सरळ डीएड बीएड आणि TET,CET,TAIT च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जातेय ,हेच यातून सिद्ध होतंय.. हा व्हिडीओ वर सरकार पर्यंत पोहचला तरी काय तर विचार सरकार याबद्दल करेल हीच अपेक्षा!!!🙏🙏 ⛔सरकार याविषयी काय करणार की नाही? ⛔
अगदी बरोबर बोलले आहे या राजकारणी लोकांना वाटेल तेव्हाच शिक्षक भर्ती करायची गरिबांची मुले सरकारी शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेत पुरेसे शिक्षक नाही याचा परिणाम मुलाचं शिक्षणात होत आहे.
@@chandrakantpatil4074 ज्या शाळावर जागा रिक्त आहेत त्या गेली दहा वर्षे भरल्या नाही त्याच काय सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना परवांगी का दिली जाते. गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे
सर मी सुद्धा एक D.ed धारक आहे पण पुढे MIDC मध्ये Contract वर काम केले सोबतच स्वतःचे B.com केले आणि आता चांगल्या पदावर कार्यरत आहे.So हेच सांगेन मित्रांनो never give Up.
प्रॉब्लेम शिवसेनेच्या नियोजनाचा आहे. ते भाजप सोबतही सत्तेत होते आणि आत्ताही आहेत. महापरिक्षा पोर्टल बंद पडले. mpsc च्या नियुक्त्या रखडल्या. भरती बरोबर नाही, परीक्षा postpone होत गेल्या.. स्वप्नील लोणकर सारखे अनेक जण आहेत ज्यांना मागेपुढे मार्ग दिसत नाही. mpsc आता जस upsc मॉडेल follow करण्याचा प्रयत्न मंदगतीने करत आहे तीच गती आहे आपल्या कॉम्पिटीशन ची इतर राज्याच्या तुलनेत
आदरणीय अरूनराज जाधव सर तुम्ही सुद्धा शिक्षक आहात एम पी एस सी/यु. पी. एस. सी च्या नावाखाली सगळ्यांनीच यूट्यूब वरती दुकान उघडली पण कोणताच मास्तर किंवा व्यक्ती प्रसार माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी शासनाकडे जबाब किंवा विचारपूस करत नाहीये आमच्या सारख्या सर्व विद्यार्थी वर्गाची अशीच इच्छा राहील की बोल भिडू च्या माध्यमातून सबंध विद्यार्थी वर्गासाठी काम करावे ही इच्छा 🙏
ज्यांना नोकरी मिळाली नाही त्या भावांनी खचून जाऊ नका तुम्ही आता पण तरुण आहत.... आयुष्यात अनेक पर्याय आहेत ते शोधा व त्या मार्गाने चला तुमचे व तुमच्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा.......ते आता विसरून जा D.ed , B.ed नव्याने प्रवास चालू करा.........
बोल भिडू या वाहिनीने व वृत्तनिवेदकाने डी.एड व बी.एड विद्यार्थ्यांचे मांडलेले वास्तव समाजाच्या वैचारिकतेचे वास्तव आहे, आपण सखोल अभ्यास करून या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा पर्दाफाश केला त्याबद्दल धन्यवाद
साहेब जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मधील कनिष्ठ अभियंता 500 पदाची जाहिरात येऊन 2.5 वर्षे झाली. 56000 विद्यार्थी अजुनही परीक्षेच्या प्रतिक्षेत आहे. त्यांची अवस्था दाखवणारा 1 वीडियो तयार करा.
@@vilas-shinde2121 tu bolto te pan khare ahe pan ajun kahi शिक्षक आहे की जे बिना पैसे देता कामाला लागले आहे. आणि तुम्ही बाकीचे क्षेत्र पण कोठे ठेवले आहे बिना पैसे देऊन लागायचे सर्व ठिकाणी आशीच चोरी चालू आहे. त्यामूळे तू खूप ज्ञानी होऊ नको आणि तु पण पैसे देऊन लागलेल्या शिक्षका कडूनच शिकून आला आहे हे विसरू नको आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवू नको आधी स्वतःचे बग मग लोकांना सांग
@@prathmeshchavan7165 tu ata vichar karat ashil tar , I will advise nako karu, it is very very risky carrier, tula kharch teaching madhe ethically kam karaychay tar thike but then don't expect stability and money, it is hard to get them
माझ्या एका मित्राने 25 लाख रुपये देऊन नोकरी मिळवली पण काहीचं वर्षांनी त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि नातेवाईकांना नौकरी अनुकंपा तत्त्वावर मिळत नसल्याने त्याचा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं
ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे.त्यामुळे ZP च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली .पट निहाय शिक्षक ही कमी झाले .सरकारने ZP च्या शाळेंची गुणवत्ता वाढवली पाहिजे ,आपण आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्यापेक्षा सरकारी शाळेत घातलं तर त्या शाळा टिकून राहतील ,नाहीतर आणखी काही दिवसांनी त्याही शाळा पूर्णपणे बंध होतील मग भरती कुटून निघणार
@@niranjan3423भावा मी गवंडी काम दहावी झाल्या पासुन करतोय माझा महिन्याचा पगारच पन्नास हाजार च्या वरती होतो आणि शिकलेले मुलं माझ्या कडे कामाला आहेत ,भावा काम कुठलच छोटं किंवा मोठं नसतं अंगी आत्मविश्वास आणि प्रामाणिक पना असेल तर देव नक्कीच यश देतो हा माझा अनुभव आहे
धरणग्रस्तांच्या मावेजा बद्दल माहिती दिली जावी अशी मागणी करण्यात येत असून या प्रकरणी शेतकरी काँग्रेसच्या काळात देशोधडीला लागला याविषयी अधिक माहिती दयावी धन्यवाद .
सरकारने सरळ पदवी ही पात्रता ठेवून शिक्षक भरती करावी म्हणजे खऱ्या गरजू आणि ज्ञान असणाऱ्या मुलांना संधी मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल🙏 इंजिनिर, डॉक्टर,वकील ही मुले पण येतील या क्षेत्रात त्यांचे ज्ञान देण्यासाठी🙏
मुलांना शिकवायचं आहे. सजीव असतात . त्यासाठी बालमानस शास्त्र माहितीच हवे . मुलं engineer, डॉक्टर, वकील यांच्या ताब्यात द्यायची का? त्यासाठी D. Ed, B, ed.. हेच पाहिजे. आपला देश, गाव जसा अडाणी लोकांच्या हाती दिला तशी मुलं पण कुणाच्याही ताब्यात द्यायची का शिकवायला..मुलं शिकवणे हा काय joke वाटतो का तुम्हांला??
म्हणुन तर पगार वाढवले.म्हणुन तर खुप मुले मेडिकल, engineer न करता D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झालेत.2004 नंतर सायन्स side ची मुलांनी D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झाले.आणि आता त्यांच्याच पगारावर बोललं जातंय.
या अगोदर जी भरती झाली आहे ती ३५ ते ५० % टक्के गुणवत्ता असणाऱ्यांना भरती केले आहे. त्यांना शुद्ध मराठी सुद्धा बोलायला जमत नाही. त्यामुळे काही शहाण्या लोकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळा मद्ये पाठवायला सुरु केलं. आणि हे शिक्षक विद्यार्त्या मद्ये भेदभाव खूप करतात. कसेही शिकवलं तरी चालते सरकारी पगार चालू असतो. ३५ ते ५० % टक्केवाले कोण ते ओळखा .
@@एकभारतीय-ह5छ अहो त्यासाठी भरती करताना मानसशास्त्र या विषयावर काही तरी गुण ठेवा? आता इंजिनिअर म्हणाल तर त्याला कामगारांचं नियोजन करून त्याच्या कडून योग्य परिणाम मिळवायला शिकवलं जातं आणि डॉक्टरला ही मानवाची बुद्धी आणि शरीर कसे चालते हे चांगल्या प्रकारे समजते
@@एकभारतीय-ह5छ एक अनुभव सांगतो एक इतिहासाचा शिक्षक भेटला होता B.Ed विद्वान होता त्याला सहज विचारलं की कार्बन १४ पद्धत काय आहे ते येडपट म्हणाले ते सायन्स वाल्यांना असते आम्हाला नाही 😂😂😂 असले नमुने त्याला एवढे समजत नाही की ती पद्धत नसती तर आपण इथे शिकवायला तरी आलो असतो का?
तुझी लायकी नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली आहे कारण शिक्षक व्हण्यासाठी लायकी लागते तूझी लायकीच नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली लायकी नसताना रिकामी कामे करता आणि पैसे देऊन ded Bed karun शिक्षण घेऊन शिक्षणाची इज्जत घालता तू करतो ते काम चोरा पेक्षा काही कमी नाही त्यामूळे एक दिवस येईल आणि आता पुढें मुलांना शिकवनार आहे का नाही तु जर शिकवणार असेल तर जर व्यवस्थित शिकव
Rikshacha driver aahe ka vimanacha riksha ratrandivas chalvavi lagte shikshak 8 tas kam karun samajat tyala manacha sthan aste ak vidyarthi ghadvne shikshkache kam aste
I am also a Ded passed out student from 2010 batch, gave the first ever CET exam, and passed but did not get a job. But people can change their career in time. I completed my BA and joined in Wipro bpo. Further, I did some technical cirtifiations, and now I am working as an SFDC developer on a package of 18LPA. So, just waiting for someone to do something for us and doing nothing will not work. We need to take risks in life to get something. I also worked as a teacher in 2011-2013 while I was pursuing my BA. So, anything can happen. Just need some guts to take risks in life. Because at the end of the day no one will come to wash yourselves, you need wash yourselves.
Engineering कॉलेज ची तीच अवस्था आहे । नागपुर 2008 मध्ये 18 engineering कॉलेज होते आता फक्त 5 उरले । पण एकात ही placemet नाही । Private आणि राजकारण्यांची कॉलेजेस मध्ये admision घेऊ नका
एक मुद्दा राहुन गेला श्रीकर परदेशी यांनी केलेली पटपडताळणी श्रीमंतांनी भ्रष्टाचार केला पण त्यामुळे गरीबाच नुकसान झाल श्रीकर परदेशी यांनापण यामुळेच लवकर प्रमोशन मिळाल
यातील बहुतांश college हे politician लोकांचीच आहे... त्यात पण Congress, NCP नेत्यांची जास्त आहे.. 2007 चा Recession नंतर MBA करणारा Students ची पण अशी अवस्था होती.. आता MBA, Engineering करणारा मुलांची संख्या कमी आणि college seat जास्त आहेत
खंत आहे देशाचा पाया भक्कम करणारेच गुरुजन आर्थिक संकटात आहेत ... I'm proud to be a teacher..... but it is not enough to fulfill the wish without money of our family....
Physical banva ani military madhe ya Bakich soda o jayana 15 varshat pagar chalu ho tevdhya varshat ikde pension milte thodi Gand fatate pn majja vatate 😛
जास्त इंजिनियरांग कॉलेज ला परवानगी देउन अशीच इंजिनियरींग ची पण वाट लावली सरकारने . प्रत्येक मंत्र्यांचे इंजिनियरींग कॉलेज झाली . आयटी आय वर्करपेक्षा कमी पगार भेटतो इंजिनियरला . 5000 ते 8000 प्रति महिन्यावर काम करतात इंजिनियर .
@@yogeshmangle6350 It is a tragedy that You are a engineer and still you not chosen engineering job as a career. Available Jobs are very less in comparison with pass out students. I am watching too many engineering graduates jobless & this is a fact.
नमस्कार मित्रांनो 🙏 मी एक सामान्य अभियोग्याता धारक.ग्रामीण भागात राहणारा.मी कोणाला उद्देशून बोलत नाही आहे.कोणाला वाईट वाटलं तर माफ कराल. मित्रांनो 2010 मधे शिक्षक भरती झाली.आणि त्या नंतर 2012 पासून शिक्षक भरती वर बंदी घातली गेली.ती भरती एकदा सुरू केली गेली 2017 मधे तेव्हापासून 2017 ची शिक्षक भरती आजतागायत सुरूच आहे.अद्यापही ती भरती पूर्ण करुन त्याला पूर्ण विराम मिळालेला नाही.एवढ्या मोठ्या पुढारलेल्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अशी ही निराशाजनक परिस्थीती असणे हे आपलं दुर्दैवच.अर्ध्या जागा भरल्या आणि अर्ध्या तश्याच पडून आहेत.बरेच अभियोग्यता धारक आजही त्या भरती कडे चातक पक्ष्यासारखी आतुरतेने वाट बघत आहे. ती तर पूर्ण केलीच नाही त्यात 2022 ला दुसरी Tait घेण्यात आली.वित्त्त विभागाची 80% पद भरतीला मान्यता मिळाली त्यानुसार 55000 पदे भरायला पाहिजे.पण शिक्षण मंत्री महोदयांना 30000 पदे भरायची आहेत आणि तेही टप्प्या - टप्प्यात. हे बरोबर नाही मित्रांनो. 2017 च्या भरती चे 12500 पैकी 6000 पदेच भरायला 6 वर्ष लागतात तर विचार करा अताची भरती पूर्ण करायला यांना किती वर्ष लागतील. म्हणून आता एकच मिशन "५५००० शिक्षक भरती एकाच टप्प्यात" यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होत आहे त्यांनी कसलाही विचार न करता.१७ जुलै पुणे आणि १९ जुलै मुंबई येथे आंदोलनात सहभागी व्हावे.जेणे करून फुल नाही फुलाची पाकळी का होईना तुमचा सक्रिय सहभाग त्या आंदोलनाला लागेल.आणि त्यात मला किती मार्क आहे.आणि माझा किती फायदा होईल हा विचार न करता.आपल्यामुळे कुणाचा तरी फायदा होईल ना याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही भरती आता नाही तर कधीच नाही होणार. आता या सरकार ने कंत्राटी पद्धतीने भरती चा घाट घातला आहे.. मला सांगा मित्रांनो पंजाब सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ आंदोलन होऊ शकते,मराठवाड्यातून मराठ्यांचा मोठा जनाक्रोश मोर्चा निघू शकतो, आख्या महाराष्ट्र भर ST बंद राहून संप होऊ शकते, तर मग आपण का मागे हटायचे.आपण पण आपली ताकत एकवटुन समोर यायला पाहिजे ना. मला वाटतं यात ७५हजार मेगा भरती साठी सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र यावं, शिक्षक भरती साठी D.Ed ,B.Ed विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे संगणक परिचालक यांनी सुद्धा यात एकत्र यावं. कारण ते लोक सुद्धा २०११ पासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे त्यांनी सुद्धा आंदोलने करून काही फायदा झाला नव्हता.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा खूप मोठा उग्र स्वरूपाचा मोर्चा घडून आणावा.जेणे करून या सरकारची झोपच उडाली पाहिजे.
नौकरी करावी लागणारच.. नेटवर्क मार्केटिंग मध्ये काही खर नाही. व्यावसायिकांचे काय हाल झाले कोरोना काळात पाहिलंत का? खरं तर नौकऱ्या आहेत, पुरेसे पात्र मनुष्यबळ ही उपलब्ध आहे पण सरकारचे नियोजन फारच कमकुवत आहे
@@ashishrn2 कसं काय नेटवर्क मार्केटिंग मध्ये खर नाही ...भरता मध्ये 30000 + नेटवर्किंग कंपन्या आहेत. कोणती कंपनी व्यवस्थित आहे हे आपल्याला ओळखावी लागेल. राहिला विषय कोरोना काळातील व्यवसायाचा तर, कोरोना काळात 100% व्यवसाय बंद नवते, तर 30 % व्यवसाय चालू होते.
Mechanical engineering chi aagodarch ti situation zali aahe,,, Sir before 2010 there was only २ degree college and 3 diploma college in whole satara district,, so placement was easy,, but after 2010 number of colleges jumped to 15 in satara district,, even after scoring good from good collge still lots of mevhanical engineer didn't got placement,,
अहो आमच्या कोल्हापुरात काही शिक्षकांची मुले 5-5 लाख भरून कोट्यातून अडमिशन करून इंजिनिर व्हायला आले वर्षभरात यांना यांची लायकी समजली म्हणून सरळ युनिव्हर्सिटी तुन शिपायांमार्फत पेपर फोडून तर कुठं त्या क्लार्क ला पैसे देवून पेपर सोडवून घेवून पदवी मिळवली? मूर्ख साले
@@sanketgavali9252 अधिकारी आणि राजकारणी यांची मिलीभगत तोडण्यासाठी जनतेने पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे 🙏 मुरलेले राजकारणी आहेत ज्यांनी ही वाट लागली आहे त्यांना घरी बसवायला हवे आणि नवख्या व समाजवादाचा प्रभाव असणाऱ्या नेत्यांना वर काढावे लागेल 🙏 तसेच चांगल्या अधिकाऱ्यांना मान मिळावा याची जनतेनं काळजी घ्यायला हवी 🙏
Maza D.End 2010 la zala Mazya career cha end zala Saglya D.ed bed chya sanstha ,sakhar karkhaney Rajkarni lokanchya ahet tyatlya tyat Rashtravadi chya ahet chya ahe
पवित्र पोर्टल मार्फत होणार गोंधळ असा उल्लेख तुम्ही 2 वेळा केलात सर... पण पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, TAIT परीक्षा गुणवत्ता यादी नुसार झाली आहे... माझे 4 मित्र एकही रुपया न भरता लागले आहेत 3 संस्था वर आणि एक ZP वर... फक्त TET,TAIT आणि भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी झाली पाहिजे...
टी ई टी दिली मग अभियोगयता चाचणी का द्यावी अभियोगयता चाचणी दिल्या नंतर त्यावरूनच मार्क नुसार नोकरी द्यावी परत पोर्ट ल वर माहिती पाठवून परत चाचणी 30 मार्कस . ट
देणे आवश्यक आहे का हयात सर्व विद्यार्थी गुरफटुन गेले आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे पुन्हा पूर्वीच्या काळी होती त्याच पद्धतीने शिक्षक भरती व्हावी असे वाटते म्हणजे विद्यार्थी यांची ओढातान धांबेल
सर शिक्षणावर video केलाच आहे तर एक video non granted शाळा आणि non granted colleges मध्ये काम करणार्या शिक्षक अणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणार्या पगारावर पण video बनवा. किती दयनीय अवस्था आहे ते दाखवा.
सर्वच क्षेत्रात हिच परिस्थिती आहे.सर्व खाजगी काँलेज आणि शिक्षणसम्राटांची घरे भरण्याचा खेळ आहे.शिवाय स्काँलरशिप च्या नावाखाली लाखो रू टँक्स गडप केला जातो.
हो सर खरं आहे मी ded केले आणि आई वडिलांची घरी कधी शेती पहिला पण नाही गेलो आणि लग्न झालं माझ्या मिस्टरचे तर bed med झाले पण त्याना पण नोकरी नाही लागली आणि मला पण नाही आता शेती करावी लागते खूप त्रास होतो माणूस म्हणतो शेतकरी राजा माणूस पण तस नाही जो करतो तोच रडतो ते तर जुगार आहे लागला तर चंगळ नाही तर पार वाट लागते आपण एवढे चागले शिकलो पण आता असं वाटते आपल्या मुलाना शिकवायला पण पैसे शिल्लक राहतील का काय माहिती खूप धुकख होत आपण काही करू नाही शकत आणि आता तर ही tet चे फॅड आपण काय आता पास होत नाही आणि आता काय नोकरी लागत नाही असेच आयुष्य जणर कि काय असं भीती वाटू लागले
@@priyankasawant4936 हो तुमचे बरोबर आहे पण आता वय झाले 31 आणि पदरात 2 मूल पण आहेत मग त्याना सोडून आता कस आणि कोठे कोर्स करता आता घर पण नाही सोडून जात येत ना आणि असे कोर्स फक्त शहरात करता येतात
@@श्रीस्वामीसमर्थआपलापरिवार ho madam mi pan mechanical engineer aahe २०१८ pass out mechanical engineering karun pan job kele pan kahi khaas navte aata IT related course karnar aahe
D. Ed व B. Ed ची मुलं आज 2000/-पगारावर चाकरी करतायेत. किंवा घरी बसून आहेत. Mpsc चा निकाल सर्वाना माहिती आहे त्यामुळे ही मुलं फक्त आणि फक्त मानसिक रित्या खचलेली आहेत. आणि आता इतरांना एकच सल्ला देताय कि D. Ed, B. Ed करू नका
पण सध्या जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना तर पगार Engineer पेक्षा जास्त मिळत आहेत, ५०००० ते १००००० पर्यंत त्यांना पगार मिळतो ते पण १ ते ४ च्या विद्यार्थिना शिकवायचा...
@@एकभारतीय-ह5छकाय मॅडम बोलतात तुम्ही, सध्या प्रायव्हेट ट्युशन खूप झालेत, ते का झालेत, जर शाळेत शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणूनच निर्माण झालेत ना.. याचा अर्थ असा होतो की शाळेतील शिक्षक शिक्षण शिकवण्यास कमी पडतात तरी त्यांची अपेक्षा ५०००० रुपये च्या जास्त पगाराची असते... 🙏
@@theknowledgefacts9968 शाळेतले शिक्षक कमी शिकवतात म्हणून पालक मुलांना ट्युशन लावत नाही. पालकांच्या अपेक्षा जास्त असतात . त्या मुलांना बालपण ही जगू दिलं जात नाही. Baiju सारख्या ठिकाणी भ्रम निर्माण करून किंवा खाजगी क्लास वाले खोट्या आशा दाखवून पालकांना प्रवृत्त करतात . आणि सरकारी शिक्षकांची बुद्धिमत्ता कमी असती तर ते सरकारी नोकरीला लागलेच कसे? जर त्यांच्यात लायकीच नसती तर ते पण इतर उद्योग करत बसले असतें.
Marathi medium chya school pn convent English medium sarkha ,, banvayla pahi j government ni teva changle divas yeil government school che ani shikshak bharti la pn changle divas yeil ,, pn maharashtra government ya kade laksha nahi det ahe ,, ani syllabus pn change karayla pahi j jene karun parents pn government school madhe mulan la pathvnar
मी 2000 मार्च मध्ये 12 वी पास झालो त्यावेळेस खूप मुला मुलींनी डीएड ला एडमिशन घेतले. मला देखील माझ्या मित्राने खूप आग्रह केला होता पण मी तेव्हा एक विचार केला की प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा विरुद्ध दिशेने जाणे केव्हा पण योग्य होते म्हणून मी पुढे एमबीए केले आणि तेव्हा नेमके तेच घडले भरपूर मुला मुलींनी डीएड केल्यामुळे कुठलीही शिक्षण संस्था नौकरी लावून दयाचे लाखो रुपये घेऊ लागले होते. त्यामुळे सगळे जे करताय ते न करता नवीन काहीतरी केलं पाहिजे. आपण मेंढरे नाहीत माणसे आहोत..।। अति तेथे माती आज नाही तर उद्या होतेच..।।
कोणत्याही भरती मध्ये 70 ते 80 % मूल D.ed व B.ed झाले आहेत, मग ती भरती शिपाई किंवा पोलीस भरती असली तरी सर्व मूल हीच आहेत व काहींची तर खूपच वाईट स्तिथी आहे. कुणी तरी शिक्षक भरती करेल असे वाटते पण सर्वच सरकार सारखेच.
मी सांगतो सर्व सार बघा ,की जे मुल आता engineer बनू इच्छिता त्यांनी एकवेळा विचार करायला हव कारण काही वर्षात ही मुल बेरोजगार होतील व आता तर D.Ed व B.Ed सुद्धा बिकट आहे पण खरोखर जे विद्यार्थी असे आहे की ज्यांना खूप शिकवण आवडत व मस्त पध्ध्शिर शिकवता येत त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून n शिकवता माझ्या हिशोबाने JEE , NEET , MPSC , UPSC व इतर मोठ्या परीक्षा ज्यामधे मुलांची एक गर्दी होत आहे त्यात तुमचा फायदा तेव्हाच होईल ते म्हणजे पहिले तुम्ही तिथं कमी पैशात शिकवा नंतर जस जस तुमचं नाव होईल मग मोठा business सुद्धा तयार होऊ शकतो हे सत्य आहे कारण खूप मुल ह्या परीक्षा देत आहे आणि मान्य करतो की यातही स्पर्धा आहे पण तुम्ही त्यात तुमचा मेंदू वापरा बघा यश मिळेल
खूप खूप धन्यवाद सर या विषयावर बोलल्याबद्दल 🙏💐खूप छान परिस्थितीचे विश्लेषण केलेत ... 'शिक्षक' ही आदरणीय व्यक्तीचे वलय आणि 'शिक्षण' या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य सरकारने पार धुळीस मिळवले आहे. शिक्षकांचे हे हाल तर भावी पिढी घडविणार कोण? कुठून तयार होतील चांगले, हुशार डॉ, वकील, सैनिक, शास्त्रज्ञ, अभियंते, कलाकार ?
सर्वप्रथम तुम्ही हा विषय घेतलात,त्याबद्दल तुमचे आभार..मी स्वतः डीएड केलो आहे त्यामुळे डीएड करून काय पश्चाताप होतोय ते वेगळंच,पण जो वेळ आणि पैसे वाया गेले त्याबद्दल खूप चीड येते.
डीएड बीएड करून काय काय वाटतं याबद्दल विचारलात तर कदाचित तुमचे चार-पाच एपिसोड देखील कमी पडतील अशी वाईट अवस्था आज या लोकांची आहे.ज्याच्याकडे काहीतरी backup (शेती,छोटा-मोठा व्यवसाय,किंवा घरात सरकारी नोकरदार )आहे,त्यांचं ठीक आहे ओ, पण ज्यांचे हातावरचे पोट आहे,ज्यांचे आई-वडील मोलमजुरी,कष्ट करू ,डीएड बीएड साठी आपल्या मुलांचे admissions केले त्यांचं के???
सरकारी नोकरी बद्दल काय अवस्था आहे ते तर तुम्ही सांगितलंच, पण खासगी ,इंग्लिश स्कुल मध्ये देखील अगदी 3-4 हजार महिना पगाराची नोकरी मिळणं मुस्किल झालंय. मिळाली तर ती टिकण हे सर्वस्वी त्या शाळेच्या management आणि इंग्लिश शाळेतील पालकांच्या -विद्यार्थ्यांच्या feed back वर अवलंबून आहे.वेळेवर पगार सुद्धा नको,दिल्या जाणाऱ्या एवढूशा पगाराला देखील कोणत्या न कोणत्या कारणाने कात्री लावणं हे तर जणू त्या खासगी शाळांचा जन्मसिद्ध अधिकारच होऊन बसलाय.
तुम्ही बोललात अगदी 10-12 पोर घेऊन शिकवण्या(classes) आम्ही घेतोय,हे अगदी बरोबर ,आणि ते ही महिन्याला 100 ₹ .पण त्यातली 7-8 पोर ही महिनाभर शिकून पैसे न देता गायब होतात,हे देखील तितकंच खरं..
आणि इतर कुठली नोकरी षधायच म्हटलं,तर तुमच्या डीएड बीएड च या कामाशी काडीमात्र संबंध नाही असं सरळ interview मध्ये बोललं जातं.आणि अपमाजनक अवस्थेत reject केलं जातं.काय करावं नि काय नाय तेच समजत नाय????
मग एवढं सगळं सहन करताना शेवटी काही प्रश्न
डोक्यात येतात,
⛔डीएड/बीएड पस म्हणून colleges जे सर्टिफिकेट्स देतात,ते नोकरी मिळविण्याकरित्या पुरेसे नाहीत का?परत त्या TET किंवा TAIT परीक्षा कशासाठी?
⛔जर तो/ती नोकरी मिळविण्यास पात्र नसेल,तर पास हे सर्टिफिकेट कशासाठी देता ??सरळ TET/TAIT परीक्षा च घ्या ना.
⛔जर तेवढ्या नोकऱ्या उपलब्धत नसतील तर तितके admissionsका देता??
सरळ सरळ डीएड बीएड आणि TET,CET,TAIT च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जातेय ,हेच यातून सिद्ध होतंय..
हा व्हिडीओ वर सरकार पर्यंत पोहचला तरी काय तर विचार सरकार याबद्दल करेल हीच अपेक्षा!!!🙏🙏
⛔सरकार याविषयी काय करणार की नाही?
⛔
खरंय भाऊ. तुम्ही सगळ्यांच्या मनातले प्रश्न मांडलात.
Ekdum kharay
Khar aahe
मनातलं बोललात.....संस्था मध्ये काम करायचं ..हवं तसं राबवून घेतात......पगाराची अपेक्षा नाही.........
सर मीं आता bed करू का
शिक्षक हा समाजाचा पाया आहे असे समजले जाते,मात्र तोच आज खचून जान्याच्या मार्गावर आहे, अगदी बरोबर बोललात तुम्ही सर
You are right.
हा व्हिडीओ मुद्दाम पाहा ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
अतिशय उत्तम विषय आणि योग्य विश्लेषण केलं सर 👍👍
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
काहीच नविन नाही सांगीतल जे ऐकतोय तेच सांगीतल ! या समस्येच गाभिर्य मनाला चटका देणार आहे पण तस निवेदन झाल नाही.
@@abhijeetghadage2351 कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
राजकारण्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षक या पदाची वाट लावली
अगदी बरोबर बोलले आहे या राजकारणी लोकांना वाटेल तेव्हाच शिक्षक भर्ती करायची गरिबांची मुले सरकारी शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेत पुरेसे शिक्षक नाही याचा परिणाम मुलाचं शिक्षणात होत आहे.
Nokarya and padavidharak hyacha talmel sarkarne baghayacha asto , ani aata berojgari
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
Vaat kuta lavli government tar kuta school open karun... Kuta nokrya denar
@@chandrakantpatil4074 ज्या शाळावर जागा रिक्त आहेत त्या गेली दहा वर्षे भरल्या नाही त्याच काय
सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना परवांगी का दिली जाते. गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे
सर मी सुद्धा एक D.ed धारक आहे पण पुढे MIDC मध्ये Contract वर काम केले सोबतच स्वतःचे B.com केले आणि आता चांगल्या पदावर कार्यरत आहे.So हेच सांगेन मित्रांनो never give Up.
Kontya पदावर कार्यरत ahat?
BCom ने कोण जॉब देणार, इथे उच्चशिक्षित बेकार असताना.
प्रत्यक्षात सांगायचं झालं तर सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला आहे याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार आहे....
Congress
प्रॉब्लेम शिवसेनेच्या नियोजनाचा आहे. ते भाजप सोबतही सत्तेत होते आणि आत्ताही आहेत. महापरिक्षा पोर्टल बंद पडले. mpsc च्या नियुक्त्या रखडल्या. भरती बरोबर नाही, परीक्षा postpone होत गेल्या.. स्वप्नील लोणकर सारखे अनेक जण आहेत ज्यांना मागेपुढे मार्ग दिसत नाही. mpsc आता जस upsc मॉडेल follow करण्याचा प्रयत्न मंदगतीने करत आहे तीच गती आहे आपल्या कॉम्पिटीशन ची इतर राज्याच्या तुलनेत
हा व्हिडीओ नक्की पाहा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
आदरणीय अरूनराज जाधव सर तुम्ही सुद्धा शिक्षक आहात
एम पी एस सी/यु. पी. एस. सी च्या नावाखाली सगळ्यांनीच यूट्यूब वरती दुकान उघडली पण कोणताच मास्तर किंवा व्यक्ती प्रसार माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी शासनाकडे जबाब किंवा विचारपूस करत नाहीये आमच्या सारख्या सर्व विद्यार्थी वर्गाची अशीच इच्छा राहील की बोल भिडू च्या माध्यमातून सबंध विद्यार्थी वर्गासाठी काम करावे ही इच्छा 🙏
Karale sir wardha yanche video paha
@@nikhilpatil1859 link send kra tyanchi
RUclips varti dukan mandle mhanun free preparation hota .naytar pune mumbai la jaun lakho rupay ghalave लागणार.
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
@@bhaveshvarade8278 ruclips.net/video/0OnVdtekjEs/видео.html
ज्यांना नोकरी मिळाली नाही त्या भावांनी खचून जाऊ नका तुम्ही आता पण तरुण आहत.... आयुष्यात अनेक पर्याय आहेत ते शोधा व त्या मार्गाने चला तुमचे व तुमच्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा.......ते आता विसरून जा D.ed , B.ed नव्याने प्रवास चालू करा.........
Sir, I have done Bcom , Should I take Admission in bed ?
बोल भिडू या वाहिनीने व वृत्तनिवेदकाने डी.एड व बी.एड विद्यार्थ्यांचे मांडलेले वास्तव समाजाच्या वैचारिकतेचे वास्तव आहे, आपण सखोल अभ्यास करून या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा पर्दाफाश केला त्याबद्दल धन्यवाद
साहेब जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मधील कनिष्ठ अभियंता 500 पदाची जाहिरात येऊन 2.5 वर्षे झाली. 56000 विद्यार्थी अजुनही परीक्षेच्या प्रतिक्षेत आहे. त्यांची अवस्था दाखवणारा 1 वीडियो तयार करा.
विनाअनुदानित चा शिक्षक अगदी 2000 किंवा 3000 rs महिना सुद्धा काम करतोय आणि याला मानधन म्हंटल जात खरं तर मानधन नाही अपमानधन आहे हे
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
कशाला त्या संस्थाचालकांना पैसा चारून शिक्षक होण्याची स्वप्ने बघताय
सगळ्या शिक्षक सेवकांची हजेरी पैसा चारून लागते
@@vilas-shinde2121 tu bolto te pan khare ahe pan ajun kahi शिक्षक आहे की जे बिना पैसे देता कामाला लागले आहे. आणि तुम्ही बाकीचे क्षेत्र पण कोठे ठेवले आहे बिना पैसे देऊन लागायचे सर्व ठिकाणी आशीच चोरी चालू आहे. त्यामूळे तू खूप ज्ञानी होऊ नको आणि तु पण पैसे देऊन लागलेल्या शिक्षका कडूनच शिकून आला आहे हे विसरू नको आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवू नको आधी स्वतःचे बग मग लोकांना सांग
सर मीं आता bed करू का
@@prathmeshchavan7165 tu ata vichar karat ashil tar , I will advise nako karu, it is very very risky carrier, tula kharch teaching madhe ethically kam karaychay tar thike but then don't expect stability and money, it is hard to get them
सरसकट 8 वि पर्यन्त पास हे धोरण राज्य माध्यमिक शिक्षण ला भोवले आहे. या धोरण मुळे शिक्षणाचा दर्जा आणि त्याचे गांभीर्य गमावून बसले
१९९७पासूनच D Ed व B Ed झालेल्यांची अवस्था खूप वाईट झाली अन् ही सगळी मुले गरीब व शेतकऱ्याची आहेत
Satya aahe. Pan aata vel geliy. Nuksan tar kup zalay. Pudhe ky??
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
विषय चांगला निवडला. कोणतं ही क्षेत्र असो मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला कि मार्केट पडतच
👍 Corruption is the main issue!
माझ्या एका मित्राने 25 लाख रुपये देऊन नोकरी मिळवली पण काहीचं वर्षांनी त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि नातेवाईकांना नौकरी अनुकंपा तत्त्वावर मिळत नसल्याने त्याचा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं
सत्य परिस्थिती आणि खूप छान विश्लेषण
खरंच असं वाटलं वीस वर्षा पूर्वी गेलो अस वाटलं
DTED, BED झालेल्या मुलींची शिक्षकांशी किंवा कायमस्वरूपी काम असणाऱ्या मुलांशी लग्न तरी झाली.
मुलांची खूप वाईट परिस्थिती आहे लग्नाची पण मारामार आहे
ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे.त्यामुळे ZP च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली .पट निहाय शिक्षक ही कमी झाले .सरकारने ZP च्या शाळेंची गुणवत्ता वाढवली पाहिजे ,आपण आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्यापेक्षा सरकारी शाळेत घातलं तर त्या शाळा टिकून राहतील ,नाहीतर आणखी काही दिवसांनी त्याही शाळा पूर्णपणे बंध होतील
मग भरती कुटून निघणार
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामधील शिक्षक चांगले शिकवतात .
बोलू भिडूचं विशेष अभिनंदन 💐💐💐
anchor आपल्यातले वाटतात आणि जनसामान्य प्रश्न हाताळतात ...
आघाडी सरकारने D.ed/B.ed/NET/SET यांचं 1 जिल्हा घोषित करावा.....
😄😄😄😄👌👌👌
Barobar Bhai🤣🤣🤣
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
उत्तम पगार मिळेल तुमच्या शिक्षनाची काही अट नाही गवंडी काम करा अलिकडे या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे
😄😄😄 तसं तर मग सगळंच आलं plumbing, सुतार काम... आणि गवंडिकाम करायच होतं तर मग शिक्षण का घेतलं??
@@niranjan3423भावा मी गवंडी काम दहावी झाल्या पासुन करतोय माझा महिन्याचा पगारच पन्नास हाजार च्या वरती होतो आणि शिकलेले मुलं माझ्या कडे कामाला आहेत ,भावा काम कुठलच छोटं किंवा मोठं नसतं अंगी आत्मविश्वास आणि प्रामाणिक पना असेल तर देव नक्कीच यश देतो हा माझा अनुभव आहे
अगदी बरोबर सर, डि, एड पासुन ते बिन पगारी मास्तर पर्यत ची सर्व व्यथा मांडली . धन्यवाद सर🙏🙏
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
खुप छान सांगितल सर.......... माझ्या मनात खूप मनावर्ती रुतल .......तुम्ही एकदम आमच्या मनातील जाणलं आहे
सर मीं आता bed करू का
धरणग्रस्तांच्या मावेजा बद्दल माहिती दिली जावी अशी मागणी करण्यात येत असून या प्रकरणी शेतकरी काँग्रेसच्या काळात देशोधडीला लागला याविषयी अधिक माहिती दयावी धन्यवाद .
दादा धरणग्रस्त प्रमाणपत्र वर नोकरी मिळते काय
गावाकडील मुलांनी संस्थांमध्ये खूप पैशे भरून job लावलेत त्यावर पन एक व्हिडिओ बनवा
सरकारने सरळ पदवी ही पात्रता ठेवून शिक्षक भरती करावी म्हणजे खऱ्या गरजू आणि ज्ञान असणाऱ्या मुलांना संधी मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल🙏
इंजिनिर, डॉक्टर,वकील ही मुले पण येतील या क्षेत्रात त्यांचे ज्ञान देण्यासाठी🙏
मुलांना शिकवायचं आहे. सजीव असतात . त्यासाठी बालमानस शास्त्र माहितीच हवे . मुलं engineer, डॉक्टर, वकील यांच्या ताब्यात द्यायची का? त्यासाठी D. Ed, B, ed.. हेच पाहिजे. आपला देश, गाव जसा अडाणी लोकांच्या हाती दिला तशी मुलं पण कुणाच्याही ताब्यात द्यायची का शिकवायला..मुलं शिकवणे हा काय joke वाटतो का तुम्हांला??
म्हणुन तर पगार वाढवले.म्हणुन तर खुप मुले मेडिकल, engineer न करता D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झालेत.2004 नंतर सायन्स side ची मुलांनी D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झाले.आणि आता त्यांच्याच पगारावर बोललं जातंय.
या अगोदर जी भरती झाली आहे ती ३५ ते ५० % टक्के गुणवत्ता असणाऱ्यांना भरती केले आहे. त्यांना शुद्ध मराठी सुद्धा बोलायला जमत नाही. त्यामुळे काही शहाण्या लोकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळा मद्ये पाठवायला सुरु केलं. आणि हे शिक्षक विद्यार्त्या मद्ये भेदभाव खूप करतात. कसेही शिकवलं तरी चालते सरकारी पगार चालू असतो. ३५ ते ५० % टक्केवाले कोण ते ओळखा .
@@एकभारतीय-ह5छ अहो त्यासाठी भरती करताना मानसशास्त्र या विषयावर काही तरी गुण ठेवा?
आता इंजिनिअर म्हणाल तर त्याला कामगारांचं नियोजन करून त्याच्या कडून योग्य परिणाम मिळवायला शिकवलं जातं आणि डॉक्टरला ही मानवाची बुद्धी आणि शरीर कसे चालते हे चांगल्या प्रकारे समजते
@@एकभारतीय-ह5छ एक अनुभव सांगतो एक इतिहासाचा शिक्षक भेटला होता B.Ed विद्वान होता त्याला सहज विचारलं की कार्बन १४ पद्धत काय आहे ते येडपट म्हणाले ते सायन्स वाल्यांना असते आम्हाला नाही 😂😂😂 असले नमुने
त्याला एवढे समजत नाही की ती पद्धत नसती तर आपण इथे शिकवायला तरी आलो असतो का?
फारच छान विश्लेषण, कृपया अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन शिक्षण ह्यावर सुद्धा विश्लेषण करा ही विनंती
माझा BEd झालेला मित्र आज रिक्षा चालवून शिक्षकांपेक्षा जास्त कमावतो.
तुझी लायकी नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली आहे कारण शिक्षक व्हण्यासाठी लायकी लागते तूझी लायकीच नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली लायकी नसताना रिकामी कामे करता आणि पैसे देऊन ded Bed karun शिक्षण घेऊन शिक्षणाची इज्जत घालता तू करतो ते काम चोरा पेक्षा काही कमी नाही त्यामूळे एक दिवस येईल आणि आता पुढें मुलांना शिकवनार आहे का नाही तु जर शिकवणार असेल तर जर व्यवस्थित शिकव
@@ganeshcholke5732lay mirchi lagli re tula. Tu pn 20 hazar wala ahe vattay😂😂😂🤡🤡
Maji fakt baravi zali ani mi ssc central gov. madhe kaam karto
Rikshacha driver aahe ka vimanacha riksha ratrandivas chalvavi lagte shikshak 8 tas kam karun samajat tyala manacha sthan aste ak vidyarthi ghadvne shikshkache kam aste
Chhan❤
I am also a Ded passed out student from 2010 batch, gave the first ever CET exam, and passed but did not get a job. But people can change their career in time. I completed my BA and joined in Wipro bpo. Further, I did some technical cirtifiations, and now I am working as an SFDC developer on a package of 18LPA.
So, just waiting for someone to do something for us and doing nothing will not work. We need to take risks in life to get something. I also worked as a teacher in 2011-2013 while I was pursuing my BA. So, anything can happen. Just need some guts to take risks in life. Because at the end of the day no one will come to wash yourselves, you need wash yourselves.
सर खरोखर तुम्ही ded. Bed वाल्यांचे विचार केला आज कोणीच हा विषय घेत नाही, ded करून करिअर संपेल च एक ना धड भाराभर चिंध्या झालं
अगदी ज्वलंत विषय आणि मुद्देसूद मांडणी. 👍🏻👌🏻👌🏻
भारतीय राज्यघटनेवर व्हिडीओ बनवा सर.
खरच खूप छान आणि गंभीर विषय आहे यामध्ये भरती मध्ये भरपूर घोटाळा आहे .त्याचा व्हिडिओ तयार करा..
खूप बरं वाटलं हा विषय पुढे आणल्याबद्दल.
मी D.T.Ed. करून शेती करत आहे.
आरोग्य भरती घोटाळाबद्दल पण काही तरी बोला सर खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे😢😢
वाट लावुन ठेवली आहे आरोग्य भरतीची
Engineering कॉलेज ची तीच अवस्था आहे ।
नागपुर 2008 मध्ये 18 engineering कॉलेज होते आता फक्त 5 उरले । पण एकात ही placemet नाही ।
Private आणि राजकारण्यांची कॉलेजेस मध्ये admision घेऊ नका
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
हा Dd.ed, B.ed करुन शिकलेले बेरोजगार असलेले यांचा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल धन्यवाद
अतिशय महत्त्वाचा विषय ! उत्तम विश्लेषण !
एक मुद्दा राहुन गेला श्रीकर परदेशी यांनी केलेली पटपडताळणी श्रीमंतांनी भ्रष्टाचार केला पण त्यामुळे गरीबाच नुकसान झाल श्रीकर परदेशी यांनापण यामुळेच लवकर प्रमोशन मिळाल
आता polytechnic आणि engineering ची हालत असेच होणार
Never
Already झाली आहे
Competitive mdhe utara engineering wale crack karnyat pudhe ahet
Engineering, b.sc agri, b.ed kuthech scope nahi mg karaych tri kay?
Engineering la khup demand ahe pan skill missing ahe. Tymule job lagat nahi currently situations madhe 3 year experience la 8 Lpa pkg bhet.
_इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांची पण हीच हालत आहे. यावर पण एक व्हिडिओ बनवा. 🙏_
Je poor engineers aahet tyanchi halat ashi aahe mla 4 lpa ch placement jhalay tcs mdhe....kahi pn nka bolu engineers hi kalachi garaj aahe
@@DeadCode_Debugs konti branch hoti dada tuzi?
@@sanketgavali9252 e nd tc
@@DeadCode_Debugs Dada mi kay karu sang na Maza Pcb group ahe.
@@sanketgavali9252 medical mdhe career persue kr shakto mg tu
यातील बहुतांश college हे politician लोकांचीच आहे...
त्यात पण Congress, NCP नेत्यांची जास्त आहे..
2007 चा Recession नंतर MBA करणारा Students ची पण अशी अवस्था होती..
आता MBA, Engineering करणारा मुलांची संख्या कमी आणि college seat जास्त आहेत
आजच्या काळातील शिक्षणाचा स्तर खूप वाईट आहे. MBA, Engineering, D.Ed, B.Ed च्या नादी आता कोण लागत नाहीत.
Khar ahe bhau
बरोबर
@@theknowledgefacts9968 mg kshachya Nadi lagtat
@@DeadCode_Debugs sadhya amchya ithe LLB jast jan kartat. 🙏
NET/SET/Phd करून CHB वर काम करणाऱ्यांवर एक विडिओ बनवा.
Chb mhnje?
@@Metaverse420X 70 रूपये घडयाळी तास मिळतात.म्हणजे महिन्याला अनुदानित वर 1400 रुपयांपर्यंत पगार मिळतो.
हा व्हिडीओ पहा नक्की आवडेल ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
आणि जास्तीत जास्त लोकं आणि सरकार पर्यंत पोहचविता आला तर बघा
True. NET/SET are one of the most difficult exams to Crack.
हा अतिशय महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून हिणवले जातात नंतर... 😭
खंत आहे देशाचा पाया भक्कम करणारेच गुरुजन आर्थिक संकटात आहेत ...
I'm proud to be a teacher..... but it is not enough to fulfill the wish without money of our family....
हा व्हिडीओ नक्की पाहा ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
@@cmadr.tusharraut2367
It's reality...
खूप छान ...खरी कैफियत तुम्ही आज जगासमोर मांडली..... स्वप्न स्वप्न राहील.....
Mam, I have done Bcom recently
Is bed course will be worth or Should I find another option ?
मी आज शिक्षक असूनही 20% पगार उचलतो त्यामुळे हा शिक्षकी पेशा निवडल्याबद्दल पश्चाताप होतो
सोडून देना मग, कोणी जबरदस्ती केली का
@@SS-yb1qd bhau he khupach rude ahe
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
त्या तावडे ने केलेल्या घाणेचा परिणाम आहे हा... आता ठाव पत्ताच नाही त्याचा.. केला त्याचा पण गेम. पण बिचाऱ्या शिक्षकांचे हाल.
Physical banva ani military madhe ya
Bakich soda o jayana 15 varshat pagar chalu ho tevdhya varshat ikde pension milte thodi Gand fatate pn majja vatate 😛
Thank you सर ! (महत्वपूर्ण मुद्द्याला हात घातला)
एकदम बरोबर सर 👍
खूप वाईट परिस्थिती आहे D.ed, B.ed करणार्यांची...😔
Tet Tait exam option asto na nantar ?
खूप खूप धन्यवाद या विषयावर सत्य बाहेर आणल्या बद्दल .सरकार च्या चुकीच्या धोरना मुळे सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे .
जास्त इंजिनियरांग कॉलेज ला परवानगी देउन अशीच इंजिनियरींग ची पण वाट लावली सरकारने . प्रत्येक मंत्र्यांचे इंजिनियरींग कॉलेज झाली . आयटी आय वर्करपेक्षा कमी पगार भेटतो इंजिनियरला . 5000 ते 8000 प्रति महिन्यावर काम करतात इंजिनियर .
Naahi re bhava mule copy karun interview deun 4 te 6 lakh package ghet aahet
ha video nakki paha. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
✋ don't disrespect engineers. I'm an engineer cum banker presently working in BOI. Engineers can conquer any field.
@@yogeshmangle6350 It is a tragedy that You are a engineer and still you not chosen engineering job as a career. Available Jobs are very less in comparison with pass out students. I am watching too many engineering graduates jobless & this is a fact.
Mitra kadhi bank railway SSC ch naav aikla aahe ya sarva thikani engineers chach dabdaba ahe. Jar mehnat karaychi tayari asel tr changli nokri midtech. Competition itka aahe ki sarvana nokri midne shakya nhi.
धन्यवाद सर मी आपणास विनंती केली होती की तुम्ही शिक्षक भरती एक मालिका बनवा त्याचा तुम्ही मान ठेवला त्याबद्दल खूप खुप आभार🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप छान सर्व माहिती समजावून सांगितली. 🙏🙏
नमस्कार मित्रांनो 🙏
मी एक सामान्य अभियोग्याता धारक.ग्रामीण भागात राहणारा.मी कोणाला उद्देशून बोलत नाही आहे.कोणाला वाईट वाटलं तर माफ कराल.
मित्रांनो 2010 मधे शिक्षक भरती झाली.आणि त्या नंतर 2012 पासून शिक्षक भरती वर बंदी घातली गेली.ती भरती एकदा सुरू केली गेली 2017 मधे तेव्हापासून 2017 ची शिक्षक भरती आजतागायत सुरूच आहे.अद्यापही ती भरती पूर्ण करुन त्याला पूर्ण विराम मिळालेला नाही.एवढ्या मोठ्या पुढारलेल्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अशी ही निराशाजनक परिस्थीती असणे हे आपलं दुर्दैवच.अर्ध्या जागा भरल्या आणि अर्ध्या तश्याच पडून आहेत.बरेच अभियोग्यता धारक आजही त्या भरती कडे चातक पक्ष्यासारखी आतुरतेने वाट बघत आहे. ती तर पूर्ण केलीच नाही त्यात 2022 ला दुसरी Tait घेण्यात आली.वित्त्त विभागाची 80% पद भरतीला मान्यता मिळाली त्यानुसार 55000 पदे भरायला पाहिजे.पण शिक्षण मंत्री महोदयांना 30000 पदे भरायची आहेत आणि तेही टप्प्या - टप्प्यात. हे बरोबर नाही मित्रांनो.
2017 च्या भरती चे 12500 पैकी 6000 पदेच भरायला 6 वर्ष लागतात तर विचार करा अताची भरती पूर्ण करायला यांना किती वर्ष लागतील.
म्हणून आता एकच मिशन "५५००० शिक्षक भरती एकाच टप्प्यात"
यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होत आहे त्यांनी कसलाही विचार न करता.१७ जुलै पुणे आणि १९ जुलै मुंबई येथे आंदोलनात सहभागी व्हावे.जेणे करून फुल नाही फुलाची पाकळी का होईना तुमचा सक्रिय सहभाग त्या आंदोलनाला लागेल.आणि त्यात मला किती मार्क आहे.आणि माझा किती फायदा होईल हा विचार न करता.आपल्यामुळे कुणाचा तरी फायदा होईल ना याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं.
कारण ही भरती आता नाही तर कधीच नाही होणार. आता या सरकार ने कंत्राटी पद्धतीने भरती चा घाट घातला आहे..
मला सांगा मित्रांनो पंजाब सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ आंदोलन होऊ शकते,मराठवाड्यातून मराठ्यांचा मोठा जनाक्रोश मोर्चा निघू शकतो, आख्या महाराष्ट्र भर ST बंद राहून संप होऊ शकते, तर मग आपण का मागे हटायचे.आपण पण आपली ताकत एकवटुन समोर यायला पाहिजे ना.
मला वाटतं यात ७५हजार मेगा भरती साठी सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र यावं, शिक्षक भरती साठी D.Ed ,B.Ed विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे संगणक परिचालक यांनी सुद्धा यात एकत्र यावं. कारण ते लोक सुद्धा २०११ पासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे त्यांनी सुद्धा आंदोलने करून काही फायदा झाला नव्हता.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा खूप मोठा उग्र स्वरूपाचा मोर्चा घडून आणावा.जेणे करून या सरकारची झोपच उडाली पाहिजे.
आता सरकारी शेत्रा मध्ये नोकरी नाही.
येणाऱ्या काळात खाजगी शेत्रा मध्ये पण नोकरी लागणार नाही. बेरोजगारी वाढत जाणार .....
नौकरी करावी लागणारच.. नेटवर्क मार्केटिंग मध्ये काही खर नाही.
व्यावसायिकांचे काय हाल झाले कोरोना काळात पाहिलंत का? खरं तर नौकऱ्या आहेत, पुरेसे पात्र मनुष्यबळ ही उपलब्ध आहे पण सरकारचे नियोजन फारच कमकुवत आहे
@@ashishrn2 कसं काय नेटवर्क मार्केटिंग मध्ये खर नाही ...भरता मध्ये 30000 + नेटवर्किंग कंपन्या आहेत. कोणती कंपनी व्यवस्थित आहे हे आपल्याला ओळखावी लागेल. राहिला विषय कोरोना काळातील व्यवसायाचा तर, कोरोना काळात 100% व्यवसाय बंद नवते, तर 30 % व्यवसाय चालू होते.
Bar tumachich changali aahe
चांगला विषय मांडला सर आता तरी सरकार चे डोळे उघडले पाहिजे
Mechanical engineering chi aagodarch ti situation zali aahe,,,
Sir before 2010 there was only २ degree college and 3 diploma college in whole satara district,, so placement was easy,, but after 2010 number of colleges jumped to 15 in satara district,, even after scoring good from good collge still lots of mevhanical engineer didn't got placement,,
हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या काय होईल भविष्यात. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
आज मेडिकल सेक्टर मध्ये मुले मिळत नाहीत
अहो आमच्या कोल्हापुरात काही शिक्षकांची मुले 5-5 लाख भरून कोट्यातून अडमिशन करून इंजिनिर व्हायला आले वर्षभरात यांना यांची लायकी समजली म्हणून सरळ युनिव्हर्सिटी तुन शिपायांमार्फत पेपर फोडून तर कुठं त्या क्लार्क ला पैसे देवून पेपर सोडवून घेवून पदवी मिळवली? मूर्ख साले
True
@@sanketgavali9252 अधिकारी आणि राजकारणी यांची मिलीभगत तोडण्यासाठी जनतेने पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे 🙏
मुरलेले राजकारणी आहेत ज्यांनी ही वाट लागली आहे त्यांना घरी बसवायला हवे आणि नवख्या व समाजवादाचा प्रभाव असणाऱ्या नेत्यांना वर काढावे लागेल 🙏 तसेच चांगल्या अधिकाऱ्यांना मान मिळावा याची जनतेनं काळजी घ्यायला हवी 🙏
भाऊ २ ३ वर्षानंतर Engineering साठी पण video बनव..
सर, एक विदारक चित्र याचे विस्तृतपणे मांडणी केली आहे.. खुप,खुप धन्यवाद....सर..🙏
अगदी योग्य बातमी आहे माझ्या बहिणीने सुद्धा d.ed अँड b.ed केलं आहे ती सुद्धा घरीच आहे corona मुळे अजून परीस्थित वाईट
तुमच विश्लेषण एकताना मला माझी व्यवस्था च तुम्ही सांगत आहात असे वाटले
Maza D.End 2010 la zala Mazya career cha end zala
Saglya D.ed bed chya sanstha ,sakhar karkhaney Rajkarni lokanchya ahet tyatlya tyat Rashtravadi chya ahet chya ahe
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
पवित्र पोर्टल मार्फत होणार गोंधळ असा उल्लेख तुम्ही 2 वेळा केलात सर...
पण पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, TAIT परीक्षा गुणवत्ता यादी नुसार झाली आहे...
माझे 4 मित्र एकही रुपया न भरता लागले आहेत 3 संस्था वर आणि एक ZP वर...
फक्त TET,TAIT आणि भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी झाली पाहिजे...
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
You are one of the brave person who talked about that this serious issue
टी ई टी दिली मग अभियोगयता चाचणी का द्यावी अभियोगयता चाचणी दिल्या नंतर त्यावरूनच मार्क नुसार नोकरी द्यावी परत पोर्ट ल वर माहिती पाठवून परत चाचणी 30 मार्कस
.
ट
देणे आवश्यक आहे का हयात सर्व विद्यार्थी गुरफटुन गेले आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे पुन्हा पूर्वीच्या काळी होती त्याच पद्धतीने शिक्षक भरती व्हावी असे वाटते म्हणजे विद्यार्थी यांची ओढातान धांबेल
खुप छान आणि चांगला विषय मांडला आहे सर . आभारी आहे
सर शिक्षणावर video केलाच आहे तर एक video non granted शाळा आणि non granted colleges मध्ये काम करणार्या शिक्षक अणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणार्या पगारावर पण video बनवा. किती दयनीय अवस्था आहे ते दाखवा.
गुलामापेक्षा वाईट अवस्था अशा विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची आहे.
Kiti aste sir pagar ?
वास्तविक परिस्थिती मांडली आपण 👍🙏
खूपच छान विश्लेषण👍
हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
शिक्षण आणि रोजगार याची योग्य रचना केली तरच, हा प्रश्न सुटेल,
खुप महत्वचा विषय आहे हा माझ्या पतीचे D Ed झाले आहे आम्ही हा problem sadhya face kartoy त्यामुळे आम्हाला माहीत आहे thanks ha vishay mandala तुम्ही
Hi mla deled karayche hote but last date end zali form fill krnyachi management quota madhun kahi possible ahe ky mahit asel tr nkki reply dya
बऱ्याच काळा नंतर विषय मांडला त्याबद्दल आभार
बोल भिडू नीं असे व्हिडिओ बनवावेत हीच विनंती
Population is the main issue of the country ..
फार छान माहिती आहे असाच प्रकाश bp. ed. झालेल्या मुलांची काय स्थिती आहे त्याबद्द्ल सुद्धा बोला
सर्वच क्षेत्रात हिच परिस्थिती आहे.सर्व खाजगी काँलेज आणि शिक्षणसम्राटांची घरे भरण्याचा खेळ आहे.शिवाय स्काँलरशिप च्या नावाखाली लाखो रू टँक्स गडप केला जातो.
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
1 नंबर विश्लेषण केलंय तुम्ही 👏
डी एड/बी एड चं सोडून द्या ओ......
सध्या इंजिनिअर/डॉक्टर सुद्धा "गोट्या" खेळत आहेत....
आणि
MBA वाले तर चहा विकायला लागलेत!!!
"नमो-नमो"🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर बोललात सर ...💯💯💯👌
मला 2010 ला सरकारी कॉलेज वर d ed भेटलेले, तरीपण नोकरी नाही भेटली, शेवटी फार्मसी केले
खरे वास्तव समाजापुढे मांडले.... आभारी आहे
सर मीं आता bed करू का
हो सर खरं आहे मी ded केले आणि आई वडिलांची घरी कधी शेती पहिला पण नाही गेलो आणि लग्न झालं माझ्या मिस्टरचे तर bed med झाले पण त्याना पण नोकरी नाही लागली आणि मला पण नाही आता शेती करावी लागते खूप त्रास होतो माणूस म्हणतो शेतकरी राजा माणूस पण तस नाही जो करतो तोच रडतो ते तर जुगार आहे लागला तर चंगळ नाही तर पार वाट लागते आपण एवढे चागले शिकलो पण आता असं वाटते आपल्या मुलाना शिकवायला पण पैसे शिल्लक राहतील का काय माहिती खूप धुकख होत आपण काही करू नाही शकत आणि आता तर ही tet चे फॅड आपण काय आता पास होत नाही आणि आता काय नोकरी लागत नाही असेच आयुष्य जणर कि काय असं भीती वाटू लागले
बरोबर आहे
Madam IT kshetratil course kara ani job milva
@@priyankasawant4936 हो तुमचे बरोबर आहे पण आता वय झाले 31 आणि पदरात 2 मूल पण आहेत मग त्याना सोडून आता कस आणि कोठे कोर्स करता आता घर पण नाही सोडून जात येत ना आणि असे कोर्स फक्त शहरात करता येतात
@@श्रीस्वामीसमर्थआपलापरिवार ho madam mi pan mechanical engineer aahe २०१८ pass out mechanical engineering karun pan job kele pan kahi khaas navte aata IT related course karnar aahe
D. Ed व B. Ed ची मुलं आज 2000/-पगारावर चाकरी करतायेत.
किंवा घरी बसून आहेत.
Mpsc चा निकाल सर्वाना माहिती आहे त्यामुळे ही मुलं फक्त आणि फक्त मानसिक रित्या खचलेली आहेत. आणि आता इतरांना एकच सल्ला देताय कि D. Ed, B. Ed करू नका
पण सध्या जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना तर पगार Engineer पेक्षा जास्त मिळत आहेत, ५०००० ते १००००० पर्यंत त्यांना पगार मिळतो ते पण १ ते ४ च्या विद्यार्थिना शिकवायचा...
लहान मुले देशाचे भावी नागरिक असतात त्यांना घडवणे सोपे काम नाही, अमेरिकेत प्रायमरी टिचरना
सर्वात जास्त पगार असतो
@@pranotichougule6024 मॅडम तुम्ही शिक्षिका आहात का?
भावा.. इंजिनीरिंग मध्ये निर्जीव गोष्टी असतात . मुलं ही सजीव असतात . तुलना कशी काय होईल.. मुलं शिकवणे हे मुलं जन्माला घालण्याइतके सोपे नाही
@@एकभारतीय-ह5छकाय मॅडम बोलतात तुम्ही, सध्या प्रायव्हेट ट्युशन खूप झालेत, ते का झालेत, जर शाळेत शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणूनच निर्माण झालेत ना.. याचा अर्थ असा होतो की शाळेतील शिक्षक शिक्षण शिकवण्यास कमी पडतात तरी त्यांची अपेक्षा ५०००० रुपये च्या जास्त पगाराची असते... 🙏
@@theknowledgefacts9968 शाळेतले शिक्षक कमी शिकवतात म्हणून पालक मुलांना ट्युशन लावत नाही. पालकांच्या अपेक्षा जास्त असतात . त्या मुलांना बालपण ही जगू दिलं जात नाही. Baiju सारख्या ठिकाणी भ्रम निर्माण करून किंवा खाजगी क्लास वाले खोट्या आशा दाखवून पालकांना प्रवृत्त करतात . आणि सरकारी शिक्षकांची बुद्धिमत्ता कमी असती तर ते सरकारी नोकरीला लागलेच कसे? जर त्यांच्यात लायकीच नसती तर ते पण इतर उद्योग करत बसले असतें.
असेच विश्लेषण BAMS डिग्री धारक डॉक्टरंबाबत करावे
Marathi medium chya school pn convent English medium sarkha ,, banvayla pahi j government ni teva changle divas yeil government school che ani shikshak bharti la pn changle divas yeil ,, pn maharashtra government ya kade laksha nahi det ahe ,, ani syllabus pn change karayla pahi j jene karun parents pn government school madhe mulan la pathvnar
स्वप्नात ह्याच्या मराठी पुस्तकात हजार चुका असतात
🎯🎯🎯🎯
मी 2000 मार्च मध्ये 12 वी पास झालो त्यावेळेस खूप मुला मुलींनी डीएड ला एडमिशन घेतले. मला देखील माझ्या मित्राने खूप आग्रह केला होता पण मी तेव्हा एक विचार केला की प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा विरुद्ध दिशेने जाणे केव्हा पण योग्य होते म्हणून मी पुढे एमबीए केले आणि तेव्हा नेमके तेच घडले भरपूर मुला मुलींनी डीएड केल्यामुळे कुठलीही शिक्षण संस्था नौकरी लावून दयाचे लाखो रुपये घेऊ लागले होते. त्यामुळे सगळे जे करताय ते न करता नवीन काहीतरी केलं पाहिजे. आपण मेंढरे नाहीत माणसे आहोत..।। अति तेथे माती आज नाही तर उद्या होतेच..।।
Unwanted higher education is a reason of unemployment
😂😂😂
विद्वान 🙏
ही कुठली थेअरी आहे प्रबंध लिहून विद्यापीठात द्या नोबेल मिळू शकते तुम्हाला ?
@@vilas-shinde2121 😂😂
@@vilas-shinde2121 theory of everything 😂😂
Very nice and reality video sir , I am Msc bed aahe sir
Ek no sir...gtreat communication and explained
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
सर आपण एक विद्राव्य सत्य समोर आणलं बाकी एपिसोड अप्रतिम.
More such initiatives are needed 👍
कोणत्याही भरती मध्ये 70 ते 80 % मूल D.ed व B.ed झाले आहेत, मग ती भरती शिपाई किंवा पोलीस भरती असली तरी सर्व मूल हीच आहेत व काहींची तर खूपच वाईट स्तिथी आहे. कुणी तरी शिक्षक भरती करेल असे वाटते पण सर्वच सरकार सारखेच.
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
TET परीक्षेचे वर बोला सर !
90% problems cha karan loksankhya vadh hach aahe
Thanks a lot for this realities
मी सांगतो सर्व सार बघा ,की जे मुल आता engineer बनू इच्छिता त्यांनी एकवेळा विचार करायला हव कारण काही वर्षात ही मुल बेरोजगार होतील व आता तर D.Ed व B.Ed सुद्धा बिकट आहे पण खरोखर जे विद्यार्थी असे आहे की ज्यांना खूप शिकवण आवडत व मस्त पध्ध्शिर शिकवता येत त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून n शिकवता माझ्या हिशोबाने JEE , NEET , MPSC , UPSC व इतर मोठ्या परीक्षा ज्यामधे मुलांची एक गर्दी होत आहे त्यात तुमचा फायदा तेव्हाच होईल ते म्हणजे पहिले तुम्ही तिथं कमी पैशात शिकवा नंतर जस जस तुमचं नाव होईल मग मोठा business सुद्धा तयार होऊ शकतो हे सत्य आहे कारण खूप मुल ह्या परीक्षा देत आहे आणि मान्य करतो की यातही स्पर्धा आहे पण तुम्ही त्यात तुमचा मेंदू वापरा बघा यश मिळेल
Good &salective information 💯
ha video nakki paha. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html
खूप खूप धन्यवाद सर या विषयावर बोलल्याबद्दल 🙏💐खूप छान परिस्थितीचे विश्लेषण केलेत ... 'शिक्षक' ही आदरणीय व्यक्तीचे वलय आणि 'शिक्षण' या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य सरकारने पार धुळीस मिळवले आहे. शिक्षकांचे हे हाल तर भावी पिढी घडविणार कोण? कुठून तयार होतील चांगले, हुशार डॉ, वकील, सैनिक, शास्त्रज्ञ, अभियंते, कलाकार ?
Correct Sir
आणि एक व्हिडिओ बनवा सर..... इंजिनिअरिंग केलेली मुले... किती रोंजदारी मधे राबतात..🔥
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. ruclips.net/video/2C6Vwe9j3WI/видео.html