शिक्षणाची जिद्द आणि शिकवण्याची इच्छा..…एक मार्गदर्शक कसा असावा याच उत्तम उदाहरण .....सगळयांना हसवून...आरामदायी पद्धतीने शिकवून ...स्वतः मात्र संपूर्ण वेळ उभा राहून....चेहऱ्यावर एक क्षणाचा ही थकवा नाही...याला म्हणतात.एक अधिकारी ....आणि कुशाग्र बुद्धीचा व्यक्ती.....नमन सर तुम्हाला....🙌
देवाण धाडला गरिबाचा माणूस.🙏 धन्यवाद सर..आमच्या सारख्या खेड्यात घरून अभ्यास करणाऱ्या एकलव्यायसाठी द्रोणाचार्य आहे सर तुम्ही. अशीच कृपा असू द्या सर, हीच विनंती. धन्यवाद सर🙏🙏🙏
Ha online platform ahe as feel pn nahi zal. Manoj sir samorch shikwat ahe as watat lecture kartana. Ekdum fresh climate maintain karun shikval sirani aaj... Thank a lot manoj sir. Ya exam sathi nakkich he lecture energy drink sarkh kam karel.
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले एकमेव पुस्तक. संपूर्ण GS-2 *भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे* लेखक : श्री . अभिजित शिंदे 📌𝐀 𝐨𝐧𝐞 𝐬𝐭𝐨𝐩 𝐬𝐨𝐥𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐟𝐨𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐆𝐒-𝟐 📌 पुस्तकाची अनुक्रमणिका आणि Sample Copy बघण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा: drive.google.com/drive/folders/15TRd0FFDorWC9rSnjdmytqzSktAWpyvl?usp=sharing आजच आपली प्रत बुक करा आणि मिळवा मूळ किंमतीवर ४०% सवलत. Book your copy now: www.flipkart.com/bharatiy-rajyaghatana-rajkaran-ani-kayde/p/itm4e1991df3fb80?pid=RBKFZWTRVYHZ988U
सभेमध्ये अध्यक्षाला प्रश्न विचारायचे असतात मग ,ग्रामसेवकांनी अध्यक्षाला सर्व माहिती देणे गरजेचे आहे ,परंतु ग्रामसभेत अध्यक्ष कोण होईल याची माहिती ग्रामसेवकाला कशी मिळेल
Mi पंचायत राज संस्था आणि विकासाच्या योजना by प्रा.संजय खंडारे, प्रा.शैला थोरवे yanch book use krto. Tesuddha book ekdm Chan ahe easy language and MCQ ahet. Price 130rs
ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठराव शासकीय परिपत्रक भेटेल का ,,,,, प्लिज सर प्रश्न चुकीचा दिलाय MPSC ने ,,,, लिंक किंवा कोणता सोर्स असेल तर कळवा सर प्लिज ,,,,,
आ.सर, मला,आपल्याला,एक,क्लेरीफिकेशन,विचारायचे आहे.ग्रा.प.मासिक मिटींग मध्ये अजेंड्याप्रमाणे,विषय,घेतले,जातात व नंतर ऐनवेळचे विषय ठराव मांडले जातात.सभा सुरु होण्यापुर्वी,हजर,सभासद,ठराव रजिस्टरला,हजर,असल्याच्या,सह्या करतात त्यानंतर ठराव माडले जातात त्यावर चर्चा होतात,ठराव पास किवा फेल होतात. मग बोर्ड प्रोसिडिग सभेच्या वेळेसच लिहीली जाते,किवा नंतर ? समजा लगेचच असेल तर त्यावर सभा संपण्याच्या वेळेस,सभासदांनी ठरावाच्या शेवटी प्रोसिडीग वाचुन सह्या कराव्या किवा सह्या प्रोसिडिगच्या नंतर घेतल्या जात नाहीत. यात नेमका ग्रा.प.कायदा काय सांगतो. समजा,प्रोसिडिग नंतर लिहायची झाली तर त्याचे,टाइम लिमीट? की सर्व काही ग्रामसेवक भरोसे?या वस्तुस्थिवर कायदा,कलम किवा यावर,सांगोपांग आणि अपडेट as on date उपलब्द कायदे विषयक पुस्तक? मिळण्याचे ठिकाण? यावर प्रकाश टाकावा.मला फोन,नं द्यावा जेणेकरुन ,काॕट्यक्ट,साधता येईल.
सर तुम्ही बोलले की जून मधे एक पेपर होईल. प्लीज सांग सर तो कंबाईन ब आहे की क चा की राज्यसेवा. तुमचा अंदाज सांगा सर त्या पद्धतीने अभ्यास करायला. धन्यवाद सर
श्री. मनोज राऊत सरांचे पंचायत राज हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :
shop.chanakyamandal.org/product/panchayatraj/
पुस्तक खरेदी केली आहे. महिती परीपुर्ण आहे. धन्यवाद ग्रा.पं सदस्य व सरपंच होण्याचा स्वप्न आहे.
@@munafchirake6472 b
@@munafchirake6472 f
@@sagarbenade8843 in
Very nice sir
शिक्षणाची जिद्द आणि शिकवण्याची इच्छा..…एक मार्गदर्शक कसा असावा याच उत्तम उदाहरण .....सगळयांना हसवून...आरामदायी पद्धतीने शिकवून ...स्वतः मात्र संपूर्ण वेळ उभा राहून....चेहऱ्यावर एक क्षणाचा ही थकवा नाही...याला म्हणतात.एक अधिकारी ....आणि कुशाग्र बुद्धीचा व्यक्ती.....नमन सर तुम्हाला....🙌
.... अजिबात boring lecture वाटत नाही..खूप छान शिकवता ....nice skill
प्रत्येक बाबीच योग्य विश्लेषण व प्रत्येक विषय टोकापर्यंत....A TO Z अप्रतिम सर...
देवाण धाडला गरिबाचा माणूस.🙏 धन्यवाद सर..आमच्या सारख्या खेड्यात घरून अभ्यास करणाऱ्या एकलव्यायसाठी द्रोणाचार्य आहे सर तुम्ही. अशीच कृपा असू द्या सर, हीच विनंती. धन्यवाद सर🙏🙏🙏
Vah chan mahiti dili ahe
Ha ghi shikun ghi
Nakkich
@@deepalinagargoje5978 🙏
.
एक number शिकविले sir
खूपच छान !अभिनंदन !🌷🌷
प्रशोत्तर पद्धत खूप छान घेतली सर, 🙏🙏
1no.dada asech aaple margdarshan asu dya .jyana class lavne shkya nahi tyachi sathi aaple vedio khup imp tharatat .
Ha online platform ahe as feel pn nahi zal. Manoj sir samorch shikwat ahe as watat lecture kartana. Ekdum fresh climate maintain karun shikval sirani aaj... Thank a lot manoj sir. Ya exam sathi nakkich he lecture energy drink sarkh kam karel.
खुप सुंदर धन्यवाद सर..🌹🌼
Khup chan shikavata sir.Thank u sir.
very good very naic Manoj Raut sar
खुपचं छान शिकवतात सर 🙏
Khupacha paripurn video ahe sir......thank you so much
खूप छान लेक्चर आहे सर
Proud of u sir Tumi amcha Deoni la labalat..
very good very naic speech Raut sar
Very Fruitful knowledge SIRJI Thanks 🙏
Very great sir.sir is good teacher
Very happinessful teaching Sir and also easily understanding information given in this video.
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना , राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले एकमेव पुस्तक. संपूर्ण GS-2
*भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे*
लेखक : श्री . अभिजित शिंदे
📌𝐀 𝐨𝐧𝐞 𝐬𝐭𝐨𝐩 𝐬𝐨𝐥𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐟𝐨𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐆𝐒-𝟐
📌 पुस्तकाची अनुक्रमणिका आणि Sample Copy बघण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
drive.google.com/drive/folders/15TRd0FFDorWC9rSnjdmytqzSktAWpyvl?usp=sharing
आजच आपली प्रत बुक करा आणि मिळवा मूळ किंमतीवर ४०% सवलत.
Book your copy now:
www.flipkart.com/bharatiy-rajyaghatana-rajkaran-ani-kayde/p/itm4e1991df3fb80?pid=RBKFZWTRVYHZ988U
Aprtim video sir ..thanks
Gram vikas samitiche combine 2022 la jashach tse qsn aalay thanks sirji
Proud of u brother 👌👌🌹🌹
TQ sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khul chan mahiti
40:18......बरोबर सर 🙏
You teach like art !! 👌
Khup chhan lecture sir
Very Nice Saheb
Ty so much sir...
Nice explanation
Who actually work in this field , teach very accurately . thank u sir ...😊
Manoj sir is very great
Tysm sir for pdf
अत्यंत उपयोगी
खुप मस्त
Very good vdo
खूप छान सर
Sir, Nice lecture.
Very useful & nice lecture sir 🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir....
Excellent 🤗🤗🤗 to the point 💯💯
Thank you ❤️
Classroom feel lecture 🙏
Thank you sir
खूप छान मार्गदर्शन सर.. 🌹🌹
Khupch chan
Thanks
Thank u so much
Indian constitution 495 article आहेत sir
सभेमध्ये अध्यक्षाला प्रश्न विचारायचे असतात मग ,ग्रामसेवकांनी अध्यक्षाला सर्व माहिती देणे गरजेचे आहे ,परंतु ग्रामसभेत अध्यक्ष कोण होईल याची माहिती ग्रामसेवकाला कशी मिळेल
Nice sir
Nice lecture sir...
mast sirji....
🙏🙏
Sir I think national extension plan was formulated on 2 Oct 1953
Ha mi pn confused zali hoti ....mahnu google vr scarch kel ...so 1953 is right ans ...
आम्ही तुमच्या गावाचे आहेत हा आम्हाला आभिमान वाटतो
सर शासन, प्रशासन ,सरकार यामधील फरक सांगा🙏🙏
Nice lecture 👌
Sir samja thet sarpanchane rajinama dila tar upsarpanch karyabhar phahto ki sarpanch nivdava lagto
Thanks ✌️
सोप्या भाषेत माहिती असणारे पंचायतराजसाठी कोणते पुस्तक वापर?१. किशोर लवटे २. मनोज राऊत ३.रंजन कोळंबे
Mi पंचायत राज संस्था आणि विकासाच्या योजना by प्रा.संजय खंडारे, प्रा.शैला थोरवे yanch book use krto. Tesuddha book ekdm Chan ahe easy language and MCQ ahet. Price 130rs
सर ग्रामसेवक गावामध्ये किती दिवस गैरहजर राहू शकतो?
राहायच कोन काय बोलतय बघू
Thank u
Hello
Hi
Tumhi mpsc krta ka
Mazya sobat discussion kral ka
@@RohitG1111 yes..
Sir muncipality pan ghya ki
ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का करता येऊ शकतात का
जिल्हा परिषद विषय समितीच्या बैठक बाबत नियम..?
Sir shikshan adhikari post cha syllabus ani lect upload kara please
ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठराव शासकीय परिपत्रक भेटेल का ,,,,, प्लिज सर प्रश्न चुकीचा दिलाय MPSC ने ,,,, लिंक किंवा कोणता सोर्स असेल तर कळवा सर प्लिज ,,,,,
सर, ग्रामपंचायत सदस्य योग्य नसेल तर त्याला हटवण्यासाठी काय केलं जातं?
1953 राष्ट्रीय विस्तार योजना
🙏🙏👍👍👍👍👍
👌
16 57
Quetion
👌👌👌👌👌
01:24:00
Thankt
सर 40/243काय आहे ते समजून सांगा.
आ.सर, मला,आपल्याला,एक,क्लेरीफिकेशन,विचारायचे आहे.ग्रा.प.मासिक मिटींग मध्ये अजेंड्याप्रमाणे,विषय,घेतले,जातात व नंतर ऐनवेळचे विषय ठराव मांडले जातात.सभा सुरु होण्यापुर्वी,हजर,सभासद,ठराव रजिस्टरला,हजर,असल्याच्या,सह्या करतात त्यानंतर ठराव माडले जातात त्यावर चर्चा होतात,ठराव पास किवा फेल होतात. मग बोर्ड प्रोसिडिग सभेच्या वेळेसच लिहीली जाते,किवा नंतर ? समजा लगेचच असेल तर त्यावर सभा संपण्याच्या वेळेस,सभासदांनी ठरावाच्या शेवटी प्रोसिडीग वाचुन सह्या कराव्या किवा सह्या प्रोसिडिगच्या नंतर घेतल्या जात नाहीत. यात नेमका ग्रा.प.कायदा काय सांगतो. समजा,प्रोसिडिग नंतर लिहायची झाली तर त्याचे,टाइम लिमीट? की सर्व काही ग्रामसेवक भरोसे?या वस्तुस्थिवर कायदा,कलम किवा यावर,सांगोपांग आणि अपडेट as on date उपलब्द कायदे विषयक पुस्तक? मिळण्याचे ठिकाण? यावर प्रकाश टाकावा.मला फोन,नं द्यावा जेणेकरुन ,काॕट्यक्ट,साधता येईल.
सर, महिला आरक्षण ग्रामपंचायत कमीत कमी 50% जास्तीत जास्त किती पण. ✓आमच्या गावात सर्व च्या सर्व महिलांची ग्रामपंचायत आहे.
सर तुमचा नंबर द्या नामला एक खास गीत प्रश्न विचारायचा आहे
सर तुम्ही बोलले की जून मधे एक पेपर होईल. प्लीज सांग सर तो कंबाईन ब आहे की क चा की राज्यसेवा. तुमचा अंदाज सांगा सर त्या पद्धतीने अभ्यास करायला.
धन्यवाद सर
Upsc pre ahe 2021
@@sagarpatil1344 thank you
@@sagarpatil1344 rajan patil kon aahe re
Hrishikrsh Mpsc pre asel june kiva july mDhe
@@KomalThisSide1111 combined ki rajyaseva
आणि लगेच जून मधे होईल काय एक्झाम?
ok
🇮🇳🙏
Speed ne bagha
clever girl 😊 👌
@@Shubham96K
Thanks
You tube la playback speed navacha prakar asto tith 1.25× nahitr 1.5 × ne video baguaycha
🥇🥇🥇🥇
👍
ते राहील त्याला काय म्हणतात 😂😂😂😂
Sir pdf please
can u mk this in English?
हे सर आमच्या येथे आहेत नौकरी साठी ...
@@seemanikam447 BDO ahet te
Nokri aani classes pan chalvit aahet hai sir tar khup changli news aahe....jivan mai aage badhate Raho....
Ok
@@seemanikam447 karmala
पुस्तक कसे खरेदी करता येईल..?
Link is given in description
H i
Ky lecture gheto re baba tu.... Timepass sgla
खुप छान माहिती आहे
Thanks sir
Thank you so much sir
Nice sir
Nice lecture sirji