Zero Hour : Manoj Jarange यांची भाषा आणि कार्यपद्धतीवर Rajendra Raut यांचा आक्षेप
HTML-код
- Опубликовано: 7 ноя 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtraPolitics #ABPMajha #RainUpdate #VidhanSabhaElection #ganeshotsav2024 #zerohour #saritakaushik #manojarange #marathareservation #marathaaarakshan #rajendraraut
Zero Hour : Manoj Jarange यांची भाषा आणि कार्यपद्धतीवर Rajendra Raut यांचा आक्षेप
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯💯💯
राजा भाऊ ❤
Raja Raut.....🎉
राऊत बरोबर बोललात
जरांगे यांनी मोठया मनाने राऊत याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,मराठा समाज संभ्रमात आहे
😂😂😂तू मराठा आहे का...😂😂😂
मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांचा डाव देवेंद्र फडणवीस व भाजपाने हाणून पाडला पाहिजे त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जरांगे ना घरात बसावं लागेल त्यांना कोणताही मराठा मानणार नाही मराठा सर्व फडणवीस ला डोक्यावर घेऊन नाचतील महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या वेळेस पंतप्रधानही होतील मराठा सर्व पंतप्रधानांसाठी त्यांना मतदान करतील
@@amolchavan5520 सुपाऱ्या ची उत्तर कोण देणार... 💯😂😂
राऊत लां समाजच देणं घेणं नाही स्वर्ती आहे तो
Prasha samjal tar uttar denar na
या सगळ्यांना पुरून उरणार फक्त मनोज दादा जरांगे पाटीलच...
प्रामाणिक निस्वार्थी मा.मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व अखंड महाराष्ट्राने मान्य केले आहे त्यांना अव्हान देणे शक्य नाही.
✊✊👌
जरांग्याचे पाठीमागे धावणारा रावण सेना फक्त जरांगाच्या मागे आहे त.
जरांगेना मराठा नाही सोडणार असच राजकारण केलं तर
नालायक सरकार आमदार
😮😅😅😊😮😮😅😊😅😮😮😮😅😅😊 राऊत अरे राऊत,तु, मुक्या माजाचा आरक्षण मारक राऊत मुर्दाबाद एक फीतुर😢😮😮😅😮😢😢😮😮😂😂पैसे घेतलेना,राऊत😢😅😂😊
जरागे बरोबर रावण सेना
Tujya barobar kaurav sena ka
Right ahankaari sena
रावणाची लंका अहंकाराने जाळली....
जरांगे ची पण जळेल@@gameon14
मनोज जरा नगा हा मानुस शरद पवार यांची तुतारी वाजवत आहेत त्यांनी त्या साठी मर्द मराठा समाज ला. वेठीस धरले आहे मराठा समाज ने यावर शांत पने विचार करावा की खरे कोन खोटे कोन आहे
💯 राजा राऊत मुद्द्याचं विचारतोय
मग राऊत इतक्या दिवस हलवतोय का? सत्तेमध्ये आहे आरक्षण कधी विचारा
Kiti matane nivdun aala hota magchya veles he tri sanga rao😂😂😂😂😂
😂😂😂😂
लिंगायत vs मराठा करणारा हा गुंड
*पंजाबराव देशमुख* यांचा न ऐकण्याची
जी चूक मराठ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली
ती चूक आता तरी मराठ्यांनी
करु नये.
*जरांगे पाटील म्हणण ऐकाव*.
*जरांगे पाटलांना साथ द्यावी*💪🤝👍
*@Great Manoj Jarange Patil* 🚩🚩
जरांगे पाटलांच्या मागे (आमदारांनी) फार पळू नये हे या माध्यमातून सिद्ध होतयं!
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯💯 गोरगरीब मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील
जरांगे।फक्त।फडणवीस।ला।का।टार्गेट।करतात।ते।सांगाव।खरोखर।जरांगे।चुकताहेत।जरांगे।महावीकास।आघाडि।सोबत।आहेत।हे।आता।सिध्द।झालय
ज्या शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळवणे म्हणून 1994 सालाला कुठे ठोकला आहेत त्या शरद पवारांना या आंदोलनामुळे फायदा होतो त्याबद्दल आंदोलन काय करतात त्याचे उत्तर पहिला द्या
मराठा योध्दा राजाभाऊ राऊत
😂😂😂😂😂......kutra ahe fasvnis cha
Kadhi udh kele
राजेंद्र राऊतांनी मतदारसंघातील विकास कामाबाबत लक्ष द्यावे.
मराठा आमदारांनो भाजपचा गु खाऊ नका, गोरं,गरीब,मराठ्यांचा शाप,घेऊ,नका,धडकुन,अनेक,कीडे,पडुन,मरणार, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
तुम्ही श प सु सु ना प उ ठा यांचा गू खावा
खरं आहे राजा भाऊ काळजी करू नका आह्मी पाठीशी आहोत 🎉
अनेक वेळा मराठा समाजासाठी खालच्या पातळीची केलेल्या टिकीचा विचार न करता समाजासाठी झटणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजाभाऊ राऊत
Fasvnis cha kutra.....anaji pant chi order ali tala
Bjp kitra
राजा राऊत साहेब जिंदाबाद तुमच्या केसाला धक्का लागला तर जरांग्या चे घर पेटऊ
स्वीस बँकेत पैसे टाकून बसलाय पळून जाईल तो थोड्या दिवसात
राजाभाऊ राऊत
आमदार राजाभाऊ राऊत हे मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीर मराठा ढाण्या वाघ आहे
तुमच्या पाठीमागून घ्या खम्बिर आहे...😂
Kon raut n phaut anla. Itke divs zopla hota ka. Itke varsh arkshan nhi. Kuth zopla hota amdar
तू फेक id अंड भक्त आहेस 😂
Konmhanale
@@SandeepMirgane fake id
जरांगे यांनी समाज्यातील लोकांना विश्वस द्यावा की ते महाविकास आघाडी ला मदत करत नाही
राजेंद्र राऊत मंत्री झाले तरी जरांगे पाटलांना वाईट वाटायचे कारण नाही.
त्याला तिथं मराठा नाही ओबीसी सोपल पाहिजे मग नेमका जरांगे काय करायला
बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा जरांगे झोपला होता का
Only राजभाऊ राऊत
जरागे पाटील याची होडी मधेच जाऊन तरंगत आहे कुठे जायचे कसे जायचे याचा ठोस निर्णय नाही
मनोज जरांगे पाटील हेच महाराष्ट्रातील जनतेला मराठा आरक्षणावर योग्य न्याय देऊ शकतात
जरांगे पाटलाला खूप गर्व आला आह जाती जाती भानगडी लागत आहे
विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत✌️👑
माझा पन आक्षेप गुर्मी वाढली
राऊत साहेब करेट मार्मिक खरे बोललेत
मा.जरांगे पाटील 🎉🎉
मनोज दादा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा
राजा राऊत
माणूस जीवा भावाचा
छगन चोर माणूस....😂
वा राउत साहेब
आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत
Raja raut barobar bolatat jarange patlanni prashnache utar dyave
शरद पवार,उद्धव ठाकरे यांना सत्ता आल्यावर obc मधून आरक्षण देणार का ?? असा प्रश्न जरांगे विचारत नाहीत
Tu maratha ahes ka he pahile check karave lagel 😂
मग महायुतीला दिल्यावर मिळणार का...???
आणि लाठीचार्ज विसरणार का...???
@@sandeepshinde9078मग आघाडिला केल्यास मिळेल काय
@@राहुलघाडगे-ण8ग नाय मिळाले तरी चालेल पण मराठ्यांच्या स्त्रियांवर लाठीचार्ज केलाय हे विसरणार नाहीच...
परत जर सत्तेत आले तर लाखो मराठा आंदोलक तुरुंगात टाकल फडतूस...
राऊत तुमचा पराभव नक्की होईल
गप रे
तू मराठा नाही
हे फडणवीस शेड यंत्र आहे
मराठा समाजाला काही फरक पडत नाही
🧡आता कसं पाटील म्हणतील तसं 🧡
Patil mhnutuy tu gu kha wakdya cha
मग मनोज जरागे पण शरद पवार चा मानुस आहे का आता कस रोहित पवार म्हणला तस का 😂😂
मनोज जरांगे दादा यांना पाठिंबा
राजा राऊत च्या बोलन्या मधे नम्रता आहे. आणि प्रशन विचारणे तसे काही चुकीचे नाही. पण जरांगेची भाषा कुणाबदल च चांगली नाही. अहंकार नडनार
फक्त पाटिल बरोबर आहोत ❤❤❤
जरांगे पाटील इतक्या दिवस आम्ही तुमचेचार्यकर्ते होतो पण तुम्ही एका आमदाराला धमकी देत आहे म्हणजे तुम्हाला किती मस्ती आहे
😂😂तू मराठा आहे का... 🤣🤣🤣
जरांगे पाटलांच्या विरोधात ही रावणाची टोळी आहे
माराठयामधील रावण जरांगे आहे
मनोज दादा जरागे पाटिल
जरांगेला काही विरोधी पक्षातील लोक मदत करत आहेत.
दादा तूतारी वाले आहेतः
आम्ही राजा राऊत बरोबर कारण जंरागे साहेब महाविकास बरोबर आहे
तु फक्त गप्प बस बाकिचे बघु 👍
महाराष्ट्रात कधी नावाचा मराठा समाज एकत्र आला त्यामुळे त्यांना देखोना झालय राजेंद्र राऊत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा बनवून काम करत आहेत हजारो पाटील हे स्वाभिमानी आणि गोरगरिबांचा लढा आहे
राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटलांच्या वादाला फारसे गांभिर्याने घ्यायची गरज नाही.
शिवाजी महाराज जातीवादी नव्हते मराठा जातीवादी नाहीच मराठा महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मावर प्रेम करतो तुमच्यासारख्या माणसाने आमच्यात भांडण लावू नये अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भेटतील
मी तर म्हणतो या मीडीया दळभद्री आहे रोज उठले की त्याच बातम्या रोज उठले त्याच बातम्या दुसरे काही सुचत नाही का यांना.
मनोज जरांगे पाटील
मराठा हृदय सम्राट.
फक्त मनोज जरांगे 🚩🚩
आपल्याला चुना लावायला तो
हा मराठा आमदार नाही हा भाजप चा आमदार आहे ।।
Fakt jarange patil
राजाभाऊ राऊत आमदार यांचा बरोबर आहे जरांगे ना अहंकार झाला
आम्ही राजाभाऊ राऊत बरोबर आहे
सर्व न्यूज चैनल सरकारने विकत घेतलेले आहेत😂
जरांगे पाटील.
राजा राउत समाजाच्या मनातिल प्रश्न विचारत आहे यात गैर काय
ओनलि जरांगे पाटील
जेव्हढे आमदार पाठीमागे लागतील त्यांच्या मागे माजी लागेल
96 कुळी मराठा आहेत
जरांगेलाच घुटा मारणार
जरांगे शरद पवार,उद्धव ठाकरे यांना पूरक राजकिय वातावरण निर्माण करत आहेत असं वाटत आहे
Only राजा राऊत साहेब खूप छान मुदे मांडले
टेबल कोणी वाजवला मग मराठ्यांच्या विरोधात राऊत साहेब तुम्ही
काही फरक पडत नाही मॅडम राजा राऊत हे पक्षाचे आमदार आहेत ते राजकारण करत आहेत.
एखादा प्रशन विचारला म्हणून लगेच bjp संबध जोडणे हे चुकीचे आहे..कारण राऊत सहेबाणी समाजासाठी खूप काही केले आहे.मनोज भाऊच जरा अती होत आहे.आता शिव्या देत नाही तर धमक्या देयच चालू केलआहे.
विद्यार्थी ,शेतकरी जरांगेच्या मागे नेत्या मागे दिड पैष्यासाठी कार्यकर्ते
जरागे पाटील हे निस्वार्थ व्यक्ती म्हत्व आहे ❤
नाही.
मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत
या महाराष्ट्र त राजकीय वातावरण फार जोरात आहे आणि फडणवीस मनोज जरागे वर सोतात आहे आणि ये चारणार हे नक्की आहे राऊत 11 महिने का आला नाही भाऊ कोण तू करणार आहे हे तूम्ही बोलें आणि उलट बोलतो आणि आणि तू म्हणतो की मनोज जरागे माझा मर्डर करिन असं म्हणतो आणि समाजात संबराम आहे
रावणसेना आहे च तारिक पाटील यांचे सोबतीला आहे च
फुस फुस, जरागे
ईकल आंदोलन जरागे यांनी बार्शीत आमदार फक्त आम्हीच
राजेंद्र मराठा द्वेश करत आहेत
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख जरांगे पाटलासोबत
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचीच गरज आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर साहेबच होणं गरजेचं आहे
दूध का दूध पाणी का पाणी करा आम्ही खरं तुम्हाला बीजेपी वाले म्हणू
मजे बीजेपी च्या काळात बराचा मराठा बंधू ओबीसी मध्ये आला तरी बीजेपी ला विरोध नक्की तुम्ही शरद पवार च्या बाजूने आहेत का मग
असे कितीही बाजार बुणगे आले तरी काही होणार नाही गरजवंत मराठा पाटलांच्या पाठीमागे आहे.
मनोज जरांगेचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही पाडू....आता मनोज जरांगे सांगतील तस आम्ही करणार नाही..
Rajabhau raut is speaking right.
मनोज दादा ला कोणीच एकटे पाडू शकत नाहीत...
बीडमध्ये घर कोणी पेटवली हे राजा राऊतला माहित आहे का उचलली जीभ लावली टाळायला
इमानदार असता मराठा विरोधी करत नाही
jarange he marathacha dishabhool karto Sharad Pawar yacha supari ghetla aahe jarange
जरांगे चा आंदोलन महाविकास आघाडी पुरस्कृत आहे शरद पवार यांचे सुपारी घेतली आहे जर एखाद्या आमदाराने त्यांच्याविरुद्ध बोललं की दमदाटी ची भाषा हुकूमशाहीची भाषा करत आहेत कोणी आमदार त्यांच्याविरुद्ध बोलले की ते देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे असे म्हणतात
अगदी बरोबर बोललात धन्यवाद
Ekta boss Manoj jarange patil....
राउत साहेब.आरक्षण दया समाज सोबत आहे.तुमचा
जरांगे पाटील भाजपच्या ११३आमदारांवर (मतांचा पाऊस) पाडा! असे तर म्हणत नसावेत!
fitur
जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
आता आमदार पडनार आहे त्यमुळे सगळ्याच थयथयाट चाललाय आहे
बार्शी तालुक्यातला मराठा समाज हा राजाभाऊ राऊत यांच्या मागे
Fake aahe Hey 😂!! Only Jarage Patil!!
😂😂😂😂.
🍌🍌
जरांगे पाटील सोबत
Raut pan apalech ahet,tyanchya Kahi shanka asatil tar uttare deun Taka,
हा जरांगे मराठा समाजाला वेडयात काढत आहे पहिला काय म्हटला लोकाचे फार्म घेतला निवडणुकी साठी आता ह्याच चालू झाला याला पाडतो त्याला पाडतो 1994 साली ज्या पवारानी मराठा समाजाच्या पोटात खंजीर खुपसण्याची काम केल त्याला सोडला बाकीच्या पाडतो महण
हनुमानाच्या शेपटीला आग लाऊन यांची लंका खाक होईल
पाटील