Naresh Arora विधानसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणार का ? | Ajit Pawar | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- Naresh Arora विधानसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणार का ? | Ajit Pawar | Vishaych Bhari
मंडळी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्भवलेल्या न भूतो न भविष्यती अश्या परिस्थितीनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या... लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा चांगलं यश मिळालं....महायुतीच्या लोकसभेच्या हाराकिरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसला. महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपआपली आब राखली. पण अजित पवार गटाला चार जागा लढवून अवघ्या एका जागेवर जिंकता आल, त्यानंतर भाजप, शिंदेसेनेच्या रडारवर आलेल्या आणि टीकेचे धनी ठरलेल्या अजित पवारांनी सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असल्याचं दिसतंय. जुन्या चुका टाळण्यासाठी अजित दादांनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने सुरुवात करायचं अस ठरवल्याच दिसतंय...सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची एक बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटानं नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे... मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी दादा गटाने रणनीतीकार म्हणून नियुक्त केलेले नरेश अरोरा नेमके कोण आहेत, याचीच माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत...अस सांगण्यात येत की काँग्रेसला अनेक राज्यात मिळालेल्या राजकीय यशामागे नरेश अरोरा यांचीच रणनीती होती, त्यामुळे आता अजित दादा यांनी आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांच्यावर टाकलेली आहे, अस दिसतय. पण नेमकं कश्या पद्धतीने नरेश अरोरा हे काम करतील, आणि खरचं ते अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत राजकीय नवसंजीवनी देवू शकतात का, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा... न
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#ajitpawar
#naresharora
#विषयचभारी
ajit pawar,ajit pawar live,sharad pawar,ajit pawar news,ajit pawar speech,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar interview,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar latest speech,ajit pawar on sharad pawar,ajit pawar ncp,ajit pawar news live,ajit pawar speech live,ajit pawar vs sharad pawar,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar patan speech,sharad pawar group,ajit pawar song,dcm | ajit pawar,ajit pawar live news
ajit pawar,naresh arora,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar news,naresh arora ajit pawar,sharad pawar,naresh arora news,naresh arora about it raid,naresh arora on voting,naresh arora exclusive,ajit pawar live,ajit pawar in bjp,naresh arora political analyst,poll strategist naresh arora,narensh arora latest news,dr. naresh arora,who is naresh arora,naresh arora profile,dcm ajit pawar,ajit pawar camp,ajit pawar latest news
दादा आता तुम्ही जरी देव देवता आणले तरी तुम्ही पडणार १००%
Tu nko deu vot mg jhal mg ghetla ka lab ladki bahinich😅
याची पन जिरनार...रुको जरा सबर करो..वस्ताद❤
जनता सोबत पाहिजे हो...😂
Tumi konala pn ana
मराठी कोण भेटले नाही का
Game change होणार....💯
देवाला जरी आले अजित दादा तरी तुमचा पराभव निश्चित आहे 😂
अजित ने त्यालाही धरणाजवळ न्यावे धरण पाऊस न पडता भरतील, अरोरा काय, निर्लज्ज आहे, म्हातारपणी त्रास देतोय बापाला, भोगावे लागेल 🙏🚩म वि a✅फक्त
कोण हा कालचा कोल्हा आला आता पवार साहेब समोर टिकणार होय हा😂😂😂😂
Are ajite ase 10 arora anele teri janta tuzya mage janar nahi he nakki.
असे १००० अरोरा आणले तरी पवार साहेबांच्या केसाची बरोबरी होणार नाही😂😂😂
180 seat mahavikas aghadi screen shot marun theva
70 hajar koti garib janteche lutle tyala ha arora kay karnnar, paisa sathi kahi pan karen lajj sudha nahi
Ajit Dada 15seat lay झाल्या ,शिंदे 20/25 आणि bjp 50/55 screenshot marun theva
दादा काही करा तुम्ही आत्ता सत्ता विसरा
भाजपनीचलोगनीचपसंद