शिव्या घालणाऱ्या निरूपाचे थोबाड बंद करण्यासाठी मीराने सत्याला दिला जालीम उपाय |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • शिव्या घालणाऱ्या निरूपाचे थोबाड बंद करण्यासाठी मीराने सत्याला दिला जालीम उपाय |

Комментарии • 8

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 Месяц назад +10

    निरपीने खर तर ते जेवण तिच्या पळफुट्या पक्यासाठी बनवल होत तर ती सत्याला ती कशी जेवण देणार होती हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Месяц назад +2

    एक नंबर मालिका आहे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Месяц назад +2

    सत्यवान गायकवाड जिंकला आहे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Месяц назад +1

    खूप छानच आहे आज

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 Месяц назад

    आता. सत्यानेच बाजी. पलटवून निरूपाला चांगला धडा शिकवला पाहीजे. कारण नवरा तर बावळट बाळू दाखवलाय त्यानेच तिला धडा शिकवायला हवा आजी दणके देत होती दुसरा मुलगापण बाळोबाच आहे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Месяц назад +1

    मिरा गायकवाड जिंकली आहे