Swapnil Kusale Paris Olympics मध्ये Bronze जिंकून हिरो ठरला, कोल्हापूरचा स्वप्नील इथवर कसा पोहोचला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #SwapnilKusale #ParisOlympics2024
    कोल्हापूर, कलेचं माहेर आणि खेळाडूंचंही. कोल्हापूरच्या मातीत फुटबॉल आहे, कोल्हापूरच्या मातीत कुस्ती आहे आणि आता नेमबाजीही. कोल्हापूर फक्त खेळ आणि खेळाडू देऊन थांबलं नाही, महाराष्ट्राचं पहिलं ऑलिम्पिक मेडल आलं कोल्हापुरात, १९५२ साली. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि सगळ्या भारतानं जल्लोष साजरा केला. कारण ते भारताला मिळालेलं, पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल होतं. ज्याच्यावर मोहर होती, आपल्या महाराष्ट्राची. त्यानंतर भारतानं २३ वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल्स जिंकली, पण महाराष्ट्राची प्रतीक्षा कायम होती, १०-१२ वर्ष नाही तर तब्बल ७२ वर्ष.
    कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिंपिक्समध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपला. पण हे यश मिळवून देणारा स्वप्नील कुसाळे नेमका आहे कोण ? त्याचा आजवरचा संघर्ष कसा होता ? आणि स्वप्नीलनं मेडल जिंकवणाऱ्या फायनलमध्ये कसा खेळ केला ? सगळी स्टोरी पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 270

  • @sovisam
    @sovisam Месяц назад +277

    🔥वेड लागल्या शिवाय इतिहास घडत नाही🔥

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +94

    अभिनंदन भावा पुण्यात रेल्वे मध्ये TC च काम करत असताना ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक जिंकलं सलाम तुझ्या कष्टाला.आणि तब्ब्ल 72 वर्षांनी खाषाबा जाधव यांच्या नंतर पदक मिळालं आहे अभिमान आहे भावा तुझा सगळ्या महाराष्ट्र लोकांना आणि भारततल्या लोकांना देखील आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा ❤️🤝

    • @amolkondalkar2528
      @amolkondalkar2528 Месяц назад +1

      आता भावाला DYSP पद भेटणार

  • @yashgavade9963
    @yashgavade9963 Месяц назад +165

    एक नंबर रे भावा.विषय नॉट.....
    कोण कोण कोल्हापुरातली हाईत....
    #आम्ही कोल्हापूरच

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад +1

      कोल्हापूरने कुस्तीत सुद्धा ऑलिम्पिक च्या पदकांची लयलूट करावी.
      मातीत हिंदकेसरी आणि मॅट वर सुवर्ण पदक.
      नक्कीच हे पदक खेळाडूंसाठी आणि कोल्हापुरसाठी प्रेरणा देईल.

    • @yashgavade9963
      @yashgavade9963 Месяц назад

      नक्कीच रे भावा ​@@PK-qe2py

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Месяц назад +86

    लफेड बाज थर्ड क्लास पोरा पोरीच्या खून त्यांच्या साठी आंदोलन करणारे निर्जलज लोक सगळं पाहून कान डोळे आणि बुद्धी ला किट आला होता स्वप्निल ने जे आज मिळवलं आहे ना आज अगदी ऊर भरून आला य अभिमानाने भरून आला आहे अभिनंदन मुला आम्हाला नैराश्य तून बाहेर काढल्या बदल जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +108

    कोल्हापूरची शान स्वप्नील कुसाळे. 🚩🚩

  • @Dharmik457
    @Dharmik457 Месяц назад +49

    'संघर्षातूनच इतिहास घडतो' ते ही मराठी मुलगा. अभिनंदन 🎉👏

  • @genubuvawaghmare9578
    @genubuvawaghmare9578 Месяц назад +82

    ७२ वर्षानंतर मराठी मुलाची बाजी
    ऑलिंपिकमध्ये स्वप्नील कुसाळेला नेमबाजीत ब्राँझ पदक, खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी मराठी खेळाडूला पदक
    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने भारतासाठी तिसरं मेडल सुनिश्चित केलं आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्रॉझ मेडल जिंकत इतिहास रचला.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад +28

    इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला जे आवडतं तेच केले पाहिजे आणि लोक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 Месяц назад +12

    120 रुपये ची एकही बुलेट वाया जावू नये म्हणून घेतलेली मेहनत व अडचणींना तोंड देत जिंकायची जिद्द ....
    स्वप्नील तुझं कौतुक...
    त्याच्यासठी आईवडिलांनी केलेली धडपड व मातीतले रांगडे आशीर्वाद.....
    कोल्हापूरकरांना जिकलंस भावा...❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +27

    मंजिले उन्हीको मिलती हे जिनके सपनो मे जान होती हे.
    पंखो से कुछ नही होता होसलो से उडान होती हे.
    स्वप्नील कुसाळे चे, व कोल्हापूरकराचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +124

    खाशाबा जाधव हे मूळचे साताऱ्याचे आहेत, कराड हे त्यांचे जन्म स्थळ आहे.

    • @akshaysakate9237
      @akshaysakate9237 Месяц назад +13

      कुस्ती शिकायला कोल्हापूरच्या तालमीत होते ते.

    • @prashnatshinde6558
      @prashnatshinde6558 Месяц назад +8

      कर्मभूमी कोल्हापूर आहे.

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +7

      जन्मभूमी - कराड
      कर्मभूमी - कोल्हापूर
      ❤❤❤❤❤

    • @om03337
      @om03337 Месяц назад +2

      💯

    • @poojajadhav5447
      @poojajadhav5447 Месяц назад +5

      😂 ka baghavana

  • @alakakumbhar4716
    @alakakumbhar4716 Месяц назад +14

    स्वप्निल व आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन कोल्हापूरचा नाद खुळा लय भारी

  • @dineshacharekar
    @dineshacharekar Месяц назад +23

    खूप अभिमान वाटला पण.1952 नंतर आता महाराष्ट्राने दुसरं पदक मिलवल. 72 वर्षे इतकाप्रदीर्घ काळ गेला याचा विचार CM नी करावा आणि खेळा साठी योग्य धोरण ठरवावे. मेडल खेळाडू आपल्या परिश्रमाने जिंकतो. सरकारने काही केलं तर अजून मेडल येतील.

  • @mands406
    @mands406 Месяц назад +16

    अभिनंदन स्वप्निल कुसलेचं आणि त्याच्या आईवडिलांचं. भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव ऊंच नेलं आणि मान राखला 🙏🚩🇮🇳🚩🙏

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Месяц назад +31

    कोल्हापुरच्या अभिमान,कोल्हापूर आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटिल यांच्याकडून 5 लाख रूपय बक्षीस व सयाजी हॉटेल मधे सत्कार करण्यात आला 🤝🎉💯

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 Месяц назад +1

      # *शेट्टं....तो पॅरिसमध्ये आहे आणि सत्कार कुठे स्वप्नात केला काय.....???* 💩👎🐖
      # *येडझवे कोल्हापूरकर नको तेव्हा मिरवणूका काढतात आता स्वप्निल कुसाळे साठी काय करतात बघू....!!!* 🤔🤔🤔

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 Месяц назад +18

    स्वप्नील ला आणि त्याच्या कुटुंबीयांना सलाम !!

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +20

    जगात भारी आपले कोल्हापुरी 🚩🚩

  • @shaikhmobin4813
    @shaikhmobin4813 Месяц назад +14

    यंदा भारतातून महाराष्ट्र डंका ऑलिंपिक 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shitalsabale11
    @shitalsabale11 Месяц назад +4

    स्वप्नील चे खूप खूप अभिनंदन… आणि चिन्मय ने खूपच छान निवेदन केलं

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Месяц назад +17

    देशाची शान
    महाराष्ट्राचा अभिमान 🔥🔥

  • @nareshvashisth9434
    @nareshvashisth9434 Месяц назад +14

    हरियाणा में महाराष्ट्र के खिलाड़ी द्वारा 72 साल बाद Bronze जितने पर खुशी की लहर है 😊
    72 साल की मेहनत= 1 Bronze 😊🙏

    • @dayanandwakhare
      @dayanandwakhare Месяц назад +2

      Haryana wale politics nahi karte toh aur bhi jitate

    • @nareshvashisth9434
      @nareshvashisth9434 Месяц назад

      ​@@dayanandwakhareहरियाणा अपने दमखम और मेहनत से आगे बढ़ा है 😮

    • @Patil93Raj
      @Patil93Raj Месяц назад

      अगदी बरोबर 👌👍💯​@@dayanandwakhare

    • @Patil93Raj
      @Patil93Raj Месяц назад

      ​@@dayanandwakhareखरं बोलले

  • @sourabhnigade3900
    @sourabhnigade3900 Месяц назад +16

    Ha Dada Ammcya Shalet Hota Hostel la.Bhogavati,Kolhapur 😇😇😇

  • @user-ew3ir4sf8x
    @user-ew3ir4sf8x Месяц назад +4

    भावा जगात भारी आपण कोल्हापुरी हे आज तू परत सिद्द केलास.सलाम तुझ्या कार्याला!!❤️💐👏🏻

  • @avinashg8216
    @avinashg8216 Месяц назад +9

    राज्यात - कोल्हापूर, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र
    देशात - हरियाणा 🏊🏋️🤾🏌️

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Месяц назад +1

      देशात - महाराष्ट्र आणि हरियाणा correct it 😊

    • @nareshvashisth9434
      @nareshvashisth9434 Месяц назад

      ​@@Rocky-dz2bdमहाराष्ट्र 72 साल बाद अगला मेडल लेता है 😂 ओर हरियाणा 2 दिन बाद ही अगला मेडल ले आता है 😊 फिर महाराष्ट्र कहां हरियाणा के बराबर है???😂😂😂

    • @nareshvashisth9434
      @nareshvashisth9434 Месяц назад

      ​@Xoxo123-zr1rkओलंपिक अभी खत्म नहीं हुआ है, अभी मेडल आएंगे 😮

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Месяц назад

      @@nareshvashisth9434 Yaha baat khel ki ho rahi hai na ki..medal ki..sabse jyada sportspersons do state se ate hai...unhe agar accha environment milta hai to aur medal aa sakte hai...chahe konsa bhi khel ho.

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Месяц назад

      @@nareshvashisth9434 aur ye mat bhulo ki Olympic ka sabse pehla medal maharashtra ne diya hai Thank you

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Месяц назад +8

    अभिनंदन स्वप्नील 🎉🎉🏆🥉💐💐💐💐

  • @spfire-x1e
    @spfire-x1e Месяц назад +6

    कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं.

  • @user-sg2tk4su7t
    @user-sg2tk4su7t Месяц назад +6

    जगात भरी आमचं कोल्हापूर ❤❤❤

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Месяц назад +5

    जगात भारी.. कोल्हापूरी.. 👑🔥🥳💯🚩

  • @vbh4315
    @vbh4315 Месяц назад +6

    आमच्या शाळेत तर PT टीचर painting शिकवायचा .
    अशा system मध्ये ब्राँझ सुद्धा मोठी गोष्ट आहे.

    • @RajeshriNikam29
      @RajeshriNikam29 Месяц назад +1

      @@vbh4315 आमच्या वेळी पण असेच... खेळाकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 Месяц назад +3

    लढण्याचा इतिहास आमचा हारणे आमच्या रक्तात नाही जो पर्यंत मैदानात उभा तो पर्यंत नियतीलाही जिंकण शक्य नाही, अभिनंदन भावा

  • @bigbul09
    @bigbul09 Месяц назад +14

    कोल्हापूर ❤

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 Месяц назад +4

    स्वप्निल कुसळे यांचे हार्दिक अभिनंदन 🥉🥉🇮🇳🇮🇳

  • @Anmol4824
    @Anmol4824 Месяц назад +1

    Real talent and real achievement. He was almost about to get silver.
    Missed silver by fraction of points.
    Proud of you Swapnil. ❤

  • @chetananangade7568
    @chetananangade7568 Месяц назад +4

    Very inspiring story.... Congratulations

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 Месяц назад +8

    खाशाबा जाधव हे मूळ कराड येथील गोळेश्वर गावचे होते.... स्वप्निल ला हार्दिक शुभेच्छा 💐 💐

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      👍👍👍

    • @vickyburate8272
      @vickyburate8272 Месяц назад +1

      Tyanchi janmbhumi karad tar karm bhumi kolhapur hote👍

    • @Patil93Raj
      @Patil93Raj Месяц назад

      खूप छान 👌🙏👍🚩

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Месяц назад +1

    आम्ही कोल्हापुरी अवघ्या जगात भारी हे सप्रमाण सिद्ध करणाय्रा स्वप्नीलचे हार्दिक अभिनंदन....! आणि त्याच्या पराक्रमाचे छान दर्शन घडविल्याबद्दल चिन्मय भावाचे समस्त कोल्हापूरकरांचे वतीने खूप खूप आभार.

  • @om03337
    @om03337 Месяц назад +2

    दुरुस्ती पै. खाशाबा जाधव सातारचे आहेत. Congratulations Swapnil🎉

  • @AkshayKittur
    @AkshayKittur Месяц назад +2

    असल्या वडिलांना कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @Tanveer_officel_8055
    @Tanveer_officel_8055 Месяц назад +7

    एकच नंबर भावा 😘😘😘

  • @ajitwagare
    @ajitwagare Месяц назад +2

    Proud to be a Kolhapurkar Probably Radhanagarikar ❤

  • @pruthvirajchougale6893
    @pruthvirajchougale6893 Месяц назад +6

    Kolhapur ❤

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 Месяц назад +1

    ❤ आम्ही कोल्हापुरी लई भारी❤CONGRATULATIONS BHAVA❤WELL DONE KEEP IT UP❤❤

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j Месяц назад +2

    Congratulations To All कोल्हापूरकर Jilhyala Aplya Yashasvi Mulancha Khup Abhiman Asto Mhnje Tsa Saglyanach Asto Pn Jilhyatlya Lokanchi Goshtach Vegli 🥰 Jai Maharashtra

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 Месяц назад +2

    मोबाईल मधले गेम नी मुलांच अतोनात नुकसान होत आहे.. मोबाईल मधून गेम वजा करावे ही पालकांची माफक इच्छा आहे सोशल मिडीयाने मनावर घेतलं तर खरंच हे शक्य होऊ शकतं. नेमबाजी, धनुष्यबाण चालवणे ,ढाल इ...असे गेम शाळेपासुनच शिकवायला हवेत. जय श्रीराम 🚩🚩

  • @varunborate3247
    @varunborate3247 Месяц назад +3

    Chinya bhava Manu Bhakar vr pn Video banav Na

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 Месяц назад

    छान माहिती दिलीत , आम्हला त्याचा अभिमान आहे, मी कोल्हापूरकर नसल्याचे दुखः होतेय , पण आम्ही कोहलापुरकराच्या ह्या आनंदात
    सहभाघीं आहोत .
    असेच आम्हाला इतर महाराष्ट्रीय आणि अन्य प्रांताचे देखिल आनंद देतील अशी अपेक्षा करतो.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Месяц назад +5

    Purepur Kolhapur ❤

  • @aniketmudalkar7527
    @aniketmudalkar7527 Месяц назад +2

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी......❤

  • @PravinKadam-fg8bm
    @PravinKadam-fg8bm Месяц назад +6

    क्रिकेट ला बाजूला ठेऊन बाकीच्या खेळांना प्रोत्साहन मिळाले तर आणखीन पदके आपण प्राप्त करू शकतो.
    एखादे पदक मिळाले तरच त्या खेळाची आणि खेळाडूची ओळख देशाला होते , नाहीतर कोणी विचारत देखील नाही.
    आज समजा स्वप्नील ला पदक मिळालं नसतं, तर बोल भिडूने विडिओ केला असता का?

  • @IceBreaker-yj1qq
    @IceBreaker-yj1qq Месяц назад +2

    स्वप्नील आणि त्यांच्या पप्पांचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @ajitchavan9641
    @ajitchavan9641 Месяц назад +6

    खाशाबा जाधव जरी मुळचे साताऱ्याचे असेल तरी ,त्यांची कर्मभूमी कोल्हापूर आहे ....हे सर्व सातारा करानी लक्ष्यात ठेवावे....only MH09

  • @user-du9sm9yc9e
    @user-du9sm9yc9e Месяц назад +1

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤❤🎉🎉

  • @rohitbudhe9130
    @rohitbudhe9130 Месяц назад +2

    खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड चे आहे 😊

  • @kunaldhait4859
    @kunaldhait4859 Месяц назад +1

    8:29 Emotions ❤

  • @vandanaladkat9818
    @vandanaladkat9818 Месяц назад

    Heartiest congratulations to Swapnil 💯✌️🎊👏👏
    Very good information from Bolbhidu thanks for such nice story 👍

  • @ujwaladhar2546
    @ujwaladhar2546 Месяц назад

    Very nice reporting. So far we mention Air Rifle but he is done .22 Rifle. Anjali Bhagwat use to do that & Gagan Narang. Swapnil is first Indian to get this Medel . For us this is also great moment.🙏

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale6399 Месяц назад +1

    Title ekdam bhari àhe Ani vishay pan 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Месяц назад +1

    विषय हार्ड आहे... इथं 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanketthakare6354
    @sanketthakare6354 Месяц назад

    Swapnil dada la abhinandan🤩 but kudos to the BolBhidu team for creating excellent thumbnails can't resist to click and watch the video!

  • @ShivJangam1008
    @ShivJangam1008 Месяц назад +1

    बाप बापच असतो♥️

  • @villagequeen5299
    @villagequeen5299 Месяц назад

    Swapnil baddal ky bolaych amchya sirancha mulga khup shant sanyami Ani down to arth mulga mi tyala lahanpanapasunch olakhte.. to maja changla mitr pn hota.. he is best❤

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Месяц назад

    स्वप्नील ला मनाचा मुजरा,जय महााष्ट्र 👍🌹💐

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Месяц назад +7

    भारतातच हेच दुर्दैव इथे खेळाडूना कर्ज काढून शिकावं लागत या मुळे गरीब घरची चांगली खेळाडू मुले माघे रहातात अन् नको ते वशिल्यवरती वरती जातात त्या मुळे 140 करोड लोकसंख्या असणारा देश ऑलिम्पिक मध्ये सर्वात माघे आहे

  • @rohitbudhe9130
    @rohitbudhe9130 Месяц назад +1

    Well-done ❤

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge Месяц назад +3

    भावा नाव केलास राधानगरी च 👍🏽👍🏽👍🏽

  • @saurabhgawali8927
    @saurabhgawali8927 Месяц назад

    Ekach number bhava... जिंकलास 🎉

  • @harshabandgar6397
    @harshabandgar6397 Месяц назад

    Praud of you sWapnil

  • @tradersclan_travelers_vlogs
    @tradersclan_travelers_vlogs 25 дней назад

    वडील शिक्षक आणि आई सरपंच अशा गरीब परिस्थितीत 120 रुपये प्रति गोळी इतक्या महाग खेळाला एका संस्थेने केलेल्या मदतीचे चीज केले अभिनंदन....!

  • @nikhilkende2503
    @nikhilkende2503 Месяц назад +1

    Pratyek olympic madhye Chinese teams ka changla performance kartat hya vr video banava na

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Месяц назад

    Congratulations Swapnil💐👏👏 well done!👍

  • @pushnavigite9323
    @pushnavigite9323 Месяц назад

    नाशिक च्या भोंसला मिलिटरी स्कूल चा माजी रामदंडी स्वप्नील चा आम्हाला खूप अभिमान आहे ... त्याने आज च्या सामन्यात अतिशय कौशल्यपूर्ण पदक मिळवले .....

  • @arunbugade2032
    @arunbugade2032 Месяц назад

    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन स्वप्निल...

  • @pratikkulkarni407
    @pratikkulkarni407 Месяц назад +1

    Wow. That's an unreal dedication and hard work of 14 years in a very tough sport that requires a huge amount of concentration and money. I hope he gets the Group A post from the Maharashtra government and some great monetary prizes for this stupendous achievement.

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 Месяц назад +1

    लय भारी आम्ही को्हापुरी

  • @sandipdhere3955
    @sandipdhere3955 Месяц назад +1

    Jagat bhari amhi kolhapuri❤🎉

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Месяц назад

    स्वप्निल च्या baba नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Месяц назад

    ❤❤❤......छान मस्तच......❤❤......राम कृष्ण हरी........❤......माऊली.....जय हरी....

  • @vyankateshkongari5128
    @vyankateshkongari5128 Месяц назад

    proud movement for India.

  • @rameshpendharkar7077
    @rameshpendharkar7077 Месяц назад

    स्वप्निल कुसळे, मनापासून अभिनंदन.

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Месяц назад

    Proud of u Swapnil .

  • @lalitpund373
    @lalitpund373 Месяц назад

    Great congratulations..❤❤

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br Месяц назад

    खुप छान बंधू ❤

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 Месяц назад

    Proud to be from KOLKAPUR MH 09 ❤

  • @dhananjaykumbhar5361
    @dhananjaykumbhar5361 Месяц назад

    Great Swapnil ❤

  • @AnwarShaikh-lg6zh
    @AnwarShaikh-lg6zh Месяц назад

    Jai Hind jai Maharashtra

  • @vivekkadamRollno
    @vivekkadamRollno Месяц назад

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी ❤

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 Месяц назад

    Congratulations bhava....🎉🎉🎉

  • @yashpol4198
    @yashpol4198 Месяц назад +4

    भावा खाशाबा जाधव हे कोल्हापूर चे नाहीत ते सातार चे आहेत कराड चे ...❤

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Месяц назад

      अगदी बरोबर

    • @user-sg2tk4su7t
      @user-sg2tk4su7t Месяц назад +3

      Khasaba yani kusti amcya kolhapur madhech shikle

    • @ajinkyapande8106
      @ajinkyapande8106 Месяц назад

      kolhapur talamicha pailvan hota

    • @yashpol4198
      @yashpol4198 Месяц назад +1

      @@ajinkyapande8106 Bhava me Kay Kolhapur Badal kahi bolocha Nahi.... Fakt he mahiti cukichi Aahy hay sangitl.....

    • @yashpol4198
      @yashpol4198 Месяц назад

      @@user-sg2tk4su7t Te Tancha Gavi गोळेश्वर कराड येथे कुस्ती खेळायला शिकले

  • @sarjeraod.official2213
    @sarjeraod.official2213 Месяц назад

    # जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Месяц назад

    आमच्या कोल्हापूर आणि राधानगरी च नाव केलंस भावा तू. 🥰❤️👌🏻🍫💐

  • @rajeshsawant4675
    @rajeshsawant4675 Месяц назад

    Proud of you Swapnil

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Месяц назад

    स्वप्नीलचे हार्दिक अभिनंदन.

  • @Jyostna_pasalkar
    @Jyostna_pasalkar Месяц назад

    . भावाला मानांचा मुजरा

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 Месяц назад

    छ. संभाजीनगर येथे टोयोटा आणि अथर हे दोन मोठे प्रकल्प येत आहे त्या वर माहिती साठी एक व्हिडिओ बनवा.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Месяц назад +1

    झिंदाबाद ❤❤❤

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 Месяц назад

    Congradulation❤️👍

  • @anandapatil8928
    @anandapatil8928 Месяц назад

    सलाम तुझ्या कामगिरी वर

  • @nik9643
    @nik9643 Месяц назад

    ❤Maratha❤

  • @prajwalgavhane4647
    @prajwalgavhane4647 Месяц назад +2

    वेड लागल्या शिवाय इतिहास घडत नाही...👍👍👍

  • @user-ps7fv4ly5k
    @user-ps7fv4ly5k Месяц назад

    Congratulations 🎉