खुप सुंदर आणि भाऊक कथा आहे. ऐकताना मन खुपच हेलावते . दैवी योग च आहे कारण दोघाचे प्रेम एकाच वळणावर स्तिरावले होते. आणि त्यांच्या गतकाळातील स्मृतींना उजाळा मिळाला. सर्व आठवणी परत जागृत झाल्या. दोघांच्या प्रेम कथेचा उलघडा झाला आणि सर्व गात्रे स्तिरावली. प्रेमाचे नाजूक बंध एकत्र गुंफले गेले होते. चारही जण एकाच प्रेम पाशात अडकले त्यामुळे योजिले होते त्या नात्याचा अर्थच पूर्ण बदलून गेला. सर्व प्रेमाच्या एकाच वाटेवर परत स्तब्ध झाले. नियतीने परत सर्वाना एकत्र आणले. म्हणूनच म्हणतात ना की हे बंध रेशमाचे विणले तुझ्याच साठी "". हे गीताचे बोल तंतोतंत खरे आहेत हे या कथानका मधून सिद्ध होते खुपच भावस्पर्शी आणि प्रेमाचा मुलामा असणारी कथा आहे. थँक्यू सर सर्वजण आपल्या गतकाळातील आठवणी मध्ये रममाण झाले असतील. हे नककीच आहे.
सुरेख कथा आहे
खुपचं भावस्पर्शी कथा आहे, ऐकल्यानंतर निशब्द झालोय
Very nice beautiful story with unexpected magic voice
Khup sunder katha aani aavaj.
Khup Sundar Katha ani awajhi sundar
Valan khupch suder khath aahe🙏🙏
थँक्स
खूपच छान... छान सुंदर...!!!!👌👌💐💐💐
मस्त👌
Khup can sir mala aavdli katha🙏🙏
खुपच छान, खुप सुंदर.
Khupch chan
छान
खूप थँक्स सर
Khup chhan ...
खूप धन्यवाद
खुप छान कथा लेखकाला व तुम्हालाही धन्यवाद
खूप थँक्स
Tumchya aawajath aykne Chan vatht Katha Chan aasthat
👌👌खुप सुंदर आहे ही कथा 👌👌
Mi dararoj tumachi Katha ikto
1dam bhari (अभिवाचन)
खूप खूप धन्यवाद
Chhan
Khoop sundar valan aahe tumchya aavajala sir.
खूप खूप धन्यवाद
खुप छान कथा आहे
Excellent
Wow, beautiful story with unexpected twist in magical voice
खूप थँक्स
मस्त कथा
Nice
सर प्रशंसा करावी तेवढी थोडीच तुमच्या आवाजात दम आहे 🙏🙏🙏🙏
Tumchi gost sagnnyachi lakab khup chhan ahe
खूप खूप धन्यवाद
अनोखी कथा..अभिवाचन खूप सुंदर केलंय सर..
खूप थँक्स
फार छान वाटली ही कथा.प्रारब्ध/ योगायोग पण कसे असतं सर?
थँक्स
Ho
Gharkul picture chi athvn zali
खूप थँक्स
खुप सुंदर आणि भाऊक कथा आहे. ऐकताना मन खुपच हेलावते . दैवी योग च आहे कारण दोघाचे प्रेम एकाच वळणावर स्तिरावले होते. आणि त्यांच्या गतकाळातील स्मृतींना उजाळा मिळाला. सर्व आठवणी परत जागृत झाल्या.
दोघांच्या प्रेम कथेचा उलघडा झाला आणि सर्व
गात्रे स्तिरावली. प्रेमाचे नाजूक बंध एकत्र गुंफले गेले होते. चारही जण एकाच प्रेम पाशात अडकले त्यामुळे योजिले होते त्या नात्याचा अर्थच पूर्ण बदलून गेला. सर्व प्रेमाच्या एकाच वाटेवर परत स्तब्ध झाले. नियतीने परत सर्वाना
एकत्र आणले. म्हणूनच म्हणतात ना की
हे बंध रेशमाचे विणले तुझ्याच साठी "".
हे गीताचे बोल तंतोतंत खरे आहेत हे या
कथानका मधून सिद्ध होते
खुपच भावस्पर्शी आणि प्रेमाचा मुलामा असणारी कथा आहे. थँक्यू सर
सर्वजण आपल्या गतकाळातील आठवणी मध्ये रममाण झाले असतील. हे नककीच आहे.
Va...
तुमच्या प्रतिक्रियाने मी भारावून जातो...
आपलीही लेखनशैली खूप छान आहे...
जाणवते प्रतिक्रिया मधून
खूप थँक्स
खुप खुप धन्यवाद सर, प्रतिक्रिया देताना काही अधिक उणे झाले असेल तर त्या बद्दल क्षमस्व.
काही सुद्धा नाही उणे...
खरंच भाष्य करता तुम्ही
खूप छान अभिप्राय.
खुप खुप धन्यवाद पोतदार सर
Absolutely classic thoughts
Thats life
Curse as well. However, kids of two different fathers can marry (yes or no) kindly answer plz
O
@@harshalatachede2742 Dev jaane
@@harshalatachede2742 Uttar de na
Nusta tasa bolun kaai kalnaar