बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे डोंगरगाव ता. निफाड जी.नाशिक येथील संपूर्ण हरी कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Комментарии • 50

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Год назад +10

    आतुरतेनं वाट बघत असतो दादा तुमच्या किर्तनाची🙏🙇🏻‍♂️
    अप्रतिम किर्तन एकच नंबर चिंतन👌🙏🚩

  • @वारकरी-त3ब
    @वारकरी-त3ब Год назад +5

    राम कृष्ण हरी 🚩 महाराज

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Год назад +2

    Ram kirshan hari jay. Namo nayshwre Guru mauli

  • @mahipatambre5743
    @mahipatambre5743 8 месяцев назад +1

    ❤फार फार श्रवणीय कीर्तन....

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Год назад +3

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏⛳खूप वाट पाहीली नवीन संतवाणी, कीर्तन सेवेची 😊खूप खूप खूपच छान 🙌🙌🙌अद्वितीय अद्वितीय 🙏नरदेहाचा सचिदानंद पदवी घेण्याचा अनंत प्रवास दादा महाराज माऊली तुम्हाला ऐकत राहून निरंतर चालूच राहावा हिच त्या भगवंताचे चरणी सद्गुरू माऊली तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏विश्रांतीचा ठाव तो हा माझा पंढरीराव 🙏तो हा माझा सद्गुरूराव🧘‍♀️🙌🙌🙏🙏राम कृष्ण हरी ⛳⛳

  • @MandakiniDesai-mp1ew
    @MandakiniDesai-mp1ew 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @s_b_anap3066
    @s_b_anap3066 Год назад +2

    आत्म प्रचिती ग्रुपचे प्रचिती आणि शास्त्र प्रचिती किमीचा सुयोग संगम निलेश बाळकृष्ण दादा वसंतगडकर जय हरी सद्गुरूंच्या शरणी शतशा प्रणाम

  • @shivajichaure4962
    @shivajichaure4962 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @nivruttimandlik2204
    @nivruttimandlik2204 Год назад +1

    Aprtim sawrgasukh chi anubhuti dada mastch

  • @Raghu1975
    @Raghu1975 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉i. I. Love you Keerathan Maharaj 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prasadmahajan9271
    @prasadmahajan9271 Год назад +1

    🙏🌹जय गुरु दादा 🌹🙏

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 Год назад +1

    🥀🙏🙏🥀 जय माऊली 🥀🙏🥀
    अगोदर आदरणीय दादांच्या चरणीं साष्टांग दंडवत आज फक्त आपल्या आवाजाचे खूप खूप मनापासून मी कौतुक असे कसे म्हणू शकते खूप खूप लहान आहे हो
    पण बाबा अहंकार खूप मन प्रसन्न करून गेले.
    💐🌿 जय हरी विठ्ठल 💐🌿🙏🙏

  • @Shubhangipatil-wu8xe
    @Shubhangipatil-wu8xe Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरि दादा🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Год назад +3

    राम कृष्ण हरी

  • @shivajighare1172
    @shivajighare1172 6 дней назад +1

    Ramkrusn hari mauli manala bhural ghalnari sant vani

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Год назад +1

    जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐

  • @ganes13h
    @ganes13h Год назад +1

    शब्दात न करता येणारी अदभुत अनुभूती आली दादा 😊🙏🙏🚩🚩🙌

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Год назад +3

    जय हरी दादा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🚩

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Год назад +2

    गुरूमाऊली अप्रतिम कीर्तन जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @Samarth132
    @Samarth132 Год назад +2

    🚩🚩 आदरणीय दादा खरंच वारकरी संप्रदाय मधले एक मोठं नाव नेहमी तुमची किर्तन ऐकत असतो खूपच मधुर आवाज 🚩🚩 जय हरी 🚩 त्रिशुळावरी 🚩 अभंग खूपच गोड आणि छान आवाज आहे दोन्ही सारखे सारखे 🚩🚩 अप्रतिम माऊली नतमस्तक होतो मी तुम्हाला 🚩 वारकरी संप्रदायाचे मोठे नाव 🚩 आणि खूपच छान आवाज 🚩 खूप खूप मी तुमचा चाहता है 🚩 एडवोकेट आहे छत्रपती संभाजी नगरला 🚩

  • @pankajsutar4949
    @pankajsutar4949 Год назад +3

    गुरुमाऊली. 👏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Год назад +2

    माऊली चरण स्पर्श

  • @bdnarawade5299
    @bdnarawade5299 Год назад +2

    🌹 🙏🏻 राम कृष्ण हरी, दादा.

  • @saritaashtekar7337
    @saritaashtekar7337 Год назад +2

    दादा जय हरी🙏🌹

  • @sambhajimarathikirtan6880
    @sambhajimarathikirtan6880 Год назад +1

    🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी.... 🚩

  • @dnyaneshwarchorghe553
    @dnyaneshwarchorghe553 Год назад +6

    दादा ब्रम्ह रसाचा आनुभव प्राप्त झाला.माझे मस्तक सदवै तुमच्या चरनि जय जय पांडुरंग हरि.

  • @yogeshpanchal9968
    @yogeshpanchal9968 Год назад +1

    अप्रतिम चिंतन.... अप्रतिम किर्तन....

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 Год назад +1

    रामकृष्ण हरी....

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe02 Год назад +2

    चरणस्पर्श दादा 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻🌸

  • @mangalkakade7208
    @mangalkakade7208 Год назад +2

    अभंगाची चाल खूपच छान

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 Год назад +2

    🙏🏽🙏🏽Jay Hari Guruji💙💙

  • @nivruttiwadkar7181
    @nivruttiwadkar7181 Год назад +3

    ❤ अप्रतिम दादा कीर्तन ❤

  • @kondibayamkar3457
    @kondibayamkar3457 Год назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩

  • @lifesecrett
    @lifesecrett Год назад +3

    ❤❤ दादांचे कीर्तन नेहमीच मनाला भावते ❤

  • @dnyaneshwarchorghe553
    @dnyaneshwarchorghe553 Год назад +2

    खरच दादा हा सुखसोहऴा स्वर्ग नाहि तो फक्त गुरू चरनिच.

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Год назад +4

    वेगळं भजन प्रगाढ ज्ञान व मधुर आवाज साष्टांग दंडवत प्रणाम

  • @rajabahukhande2591
    @rajabahukhande2591 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @sainathdalvi484
    @sainathdalvi484 9 месяцев назад +1

    महाराज आपले कीर्तन समजून घ्यायला समोरच्या स मोठ्या स्तरावरची बुद्धी पाहिजे.

  • @MB-po7ck
    @MB-po7ck Год назад +2

    दादा शरणागत राम कृष्ण हरी नतमस्तक
    मी आपल्या ला स्वप्न द्वारे दिक्षा देऊन कृपा केली पण प्रत्यक्षात स्विकार कराल का नाही भिती वाटत आहे

  • @वारकरी-त3ब
    @वारकरी-त3ब Год назад +4

    महाराज मला तुमच्या पेशी शिकायला येतात तुमच गुरुकुल आहे का

  • @ragugaming302
    @ragugaming302 Год назад +1

    दादा तुमचा आवाज‌‌‌‌‌ ऐकल्यावर नामाचा छंद लागतो

  • @sainathdalvi484
    @sainathdalvi484 9 месяцев назад +1

    श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा..... या मध्ये प्रत्येक शब्दास तुकाराम महाराजांनी 'आ' हा अलंकार का वापरला असावा याबद्दल चा आपला vdo/माहिती आपण शेअर करू शकता का.

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Год назад +2

    😂😂

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar Год назад

      अत्यंत उत्कृष्ट दृष्टांत दिले ममन आनंदी झाले आपल्या ज्ञानाला प्रणाम आपले दर्शन। घ्या वे अशी मनापासून ईच्छा आहे धन्यवाद

  • @yogeshshinde6693
    @yogeshshinde6693 Год назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @chhandbhakticha
    @chhandbhakticha Год назад +3

    राम कृष्ण हरी

  • @adavedp9040
    @adavedp9040 Год назад +2

    राम कृष्ण हरी