सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे 😂😂 १) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय २) लोक म्हणत्यात टिकत नाही .. ३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय .. ४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय .. ५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत 😂.. पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल .. ६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही 😃😃 ७) आणि म्हणे मराठ्यांचा महाराष्ट्र 😅😅
सर यापूर्वी CET CET cell SEBC ची validity मागत नव्हतं परंतु या वर्षी त्यांनी validity ची अट लावली आहे जी मिळणे शक्यच नाही . जर cet cell नेच validity ची अट काढली तरच काहीतरी होईन नाहीतर शक्यता कमी आहे. सर आज संपूर्ण महाराष्ट्रात फक्त तुम्हीच आवाज उठवत आहे सर हे thanks alot ❤❤❤ सर सर्वांनी आवाज उठवल्यावर काहीतरी होऊ शकते😢
@@sunilhsk1551kahi matlab nahi Manoj Jarange Patil lach seat ubhi Kara lagan Karan Congress Wale aani Sharad Pawar wale pan Maratha caste la reservation det nahi. Manun Manoj Jarange Patil ni ummedwar ubhe karala pahije❤❤
सर मी आधीच एक वर्ष ड्रॉप घेतला होता आता यावर्षी जर माझा ऍडमिशन झालं नाही तर माझं करिअर बरबाद होऊन जाईल माझी आई मला आणखी एक ड्रॉप घेऊन नाही शिकवू शकत सर यांनी कमीत कमी ईडब्ल्यूएस तरी चालू करा व एवढ्या वर्षासाठी😢😢😢😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir, video खूपच छान आहे खरंच मराठी (SEBC) विद्यार्थी आणि पालक यांचे १,२ महिन्यांपासून काय हाल चाललेले आहे आणि त्यांची मनस्थिती किती वाईट आहेत किती कीती अडचणीत आहे हे तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे सर, आमच्यासमोर १-२ पालक तर हे certificate मिळविण्याच्या धडपडीत चिखलात पडले सुद्धा, फारच वाईट वाटत आहे sir. एका विद्यार्थ्याची, `जीवन sampvave' अशी कॉमेंट वाचून तर खूपच दुःख झाले . एकतर आधीच ६०, ७० टक्के मराठ्यांची अवस्था दयनीय आहे, त्यांचे पालक साधारण उद्योग धंदा करतात त्यांना नोकऱ्या नाही त्यामुळे जास्त फी भरावी लागेल यामुळे मुले चिंताग्रस्त आहेत, आणि म्हणूनच अशी भावना व्यक्त करत आहे. आता मराठ्यांच्या या भावना सरकारपर्यंत कशा पोहोचतील काही समजत नाहीये.
सगळ्या शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. मुळात गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती हे दोनच मुद्दे विचारात घेतले पाहिलेत. जातीच्या आधारावर admission बंद करायला हव्यात.
अगदी बरोबर सर... सेम माझ्यासोबत घडल आज कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करताना... ते ही अचानकपणे फॉर्म भरताना मागितलं..जर validity पाहिजे होती तर आरक्षणाच गाजर का दाखवलं सरकारने...शेवटी Open मधून फॉर्म भरावा लागला 😢
सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे १) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय २) लोक म्हणत्यात टिकत नाही .. ३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय .. ४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय .. ५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत .. पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल .. ६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही ७) आणि म्हणे मराठ्यांचा महाराष्ट्र
मी मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थी आहे , जो की पंढरपूरच्या जवळ आहे आमच्या तालुक्याच्या तहसीलदाराला पंढरपूर च्या वारी ची duety दिली आहे . माझ्या तालुक्याचे तहसीलदार च नाहीत 😢 . ते येई पर्यंत date संपून जातंय.
2:20 sir amchi chuk zali amhi certificate nahi kadhle. 12 may pasun process chalu keli hoti , mumbai tehshil madhye ajun paryant certificate hathat ali nahit. Pahile income certificate kadha tyala 1 month lavla talathinni election mule, mag 2019 madhye kadhlelya sebc certificate ncl apply kele, mag 28 tarikh ali ani ncl chi progress thambvun navin sebc apply karayla sangitale. Ata 5 july la navin gr ala donhi chaltay. Mag parat tehshil madhye gelo teva kam houn jael 17 chya adhi (17 mhanje aj mahavitaran chi form bharaychi last date). 10 la gelo Teva boltat amchyakadun honar nahi. Don diwss tehshildar sirankadun sdo sirankade forward karun ghetle form , ncl che karayla friday la purna diwas tehshil madhye ubho hoto, sahayak saheb jagevar nahich. Shaniwar ravivar sutti ani somwari gelo ki purna tehshil cha samp 😢 2 month zak marli dararoj jaun abhyas pan karayla wel nahi bhetla sakali jaun sandhyakali yaycho nirash houn, tarisudhha certificate hatat nahi. Ata shevti open madhun form bhartoy pan pudhche form bharatna ata parat validity kadhayla lagnar. Ani ata certificate mileparyant reservation rahil ki nahi te sudhha mahit nahi 😢
ह्या मार्फत जरांगे पाटलाना बाद करण्यात येत आहे.सरसकट मराठा आरक्षण मिळाले पाहिजे किंवा आर्थिक निकषांवर किंवा बौद्धिक क्षमता नुसार मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर मतदानावर बहिष्कार टाका.एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
हो बरोबर आहे. सरकारला तर आपल्याला आरक्षण द्यायचं नाही आहे . म्हणून तर त्यांनी आपल्याला open categery तून admission घेण्या शिवाय दुसरा पर्याय नाही ठेवला. आणि मला हे समजत नाही आपण जर संपूर्ण मराठा बांधवांनी जर मागणी केली ना तर आपल्याला ला आरक्षण भेटणार नाही का ? आपण सर्व मराठ्यांनी आता तर आरक्षणासाठी लढायला हवं ना.
@@MahadeoraoPawar सरकार दरबारीं किती बामणं नोकरीत आहेत हे सांगा जरा. उगाच बामणांच्या नावानं बोंबलनं बंद करा. एकी कडे क्षत्रिय कुलावतंस म्हणून गावभर मिरवायचं आणि दुसरी कडे मला मागास म्हणा म्हणा म्हणून भीक मागायची. बामणं या फंदातच नाहीत त्यांनी त्यांचे मार्ग काढले आणि ते पुढे निघाले. तुम्ही बसा शिवाजी शिवाजी खेळत
सर 28 जून 2024 .नंतर ची SEBC परिशिष्ट अ व ब एकत्रित दिलेली सर्टिफिकेट जात पडताळणी कार्यालय मानत नाहीत. सर व्हॅलीडीटि सर्टिफिकेट तरी विध्यार्थ्यांना वेळेत मिळेल काय
EWS पण नाही SCBC पण नाही मुलीला शिक्षण फ्री म्हणतात SCBC च्या पण ते शक्य नाही SC BC व्हॅलिडीटी सर्टिफिकेट निघणारच नाही मोफत शिक्षणचे खोटे आश्वासन कशाला
me 100% sure ahe ki he sagla scripted ahe , he kam fakt ani fakt obc samaj karu shakto . maratha students che document la vel lavaycha topariyant obc"s ne admission chya jaga full karaycha. obc chi meeting bhartat na tya mule . obc la maratha arakshan manjoor nahiye tya mule.
सर 28 तारखे अगोदर काढलेले नॉन /कास्ट एकत्रित असलेले प्रमाणपत्र दिल्यास validity होत नाही हिंगोली च्या ऑफिस वरून फाईल्स वापस येत आहेत ते सेप्रेट कास्ट सर्टिफिकेट मागतात त्या बद्दल काय हिंगोली कार्यालयाला तो 5 जुलै चा जीआर पाठवा आणि आम्हाला पण🙏
Thanks sir खरच खुप छान माहिती दिली मुलाना .मी धाराशिव जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आहे आमच्या परांडा तहसिलदार साहेब संपावर आहेत म्हणून अजून मला DC मिळत नाहीत
Sir amhi cast validity certificate la apply kele ahe pan amhi te cap -3 paryant amhala original document dyayala lagate tevha te amachya kade nansanar cha mag amhi open madhe janar mag amhala maratha arkshan kutheya sarkarala amhala arkashan dyayachacha nahiy ka??
Sir Caste Certificate 4-5 divsat nahi midat aahe majhya kade NCL aatached certificate aahe pan me new pan takal. Te 8 Tarik la takal pan ajun te file SDO paryant nahi geli Karan Ladki Bahin Yojna mude Tahsil madhe Mahila cha Rush . Aani tasach nahi tar validity la adhikar abhilekh panji lagte pan bhumi abhilekh office walyanch bemudat samp aahe purn Maratha Vidyarthi lokancha khed lavla aahe ya sarkar ni.
@@Thesaurabhbabarbhawa Majhya kade SEBC ch non creamy layer attached certificate hot tar me kal Nagpur la Caste validity TAKLI pan tyani mala direct sangital Plain caste pahije tujhi caste validity bannar nahi tyani mala Slip dile pan tyacha war lihun dil ka caste certificate plain nahi. Mhanje purn Game kela Maratha Caste cha ya sarkar ni. Tyani mala direct mantal tujhi file rejecte hoil kal Nagpur Samaj kalyan office madhe 😢
Sir mi 16 may la scbc sathi applya kela, ata paryant nahi ala, samp hota manun late zala mantat, validity kadayla gela tr setu vala manto marathyana validity nasti, paresha zaloy 😢
घेयचना मग शरद पवारां कडुन चार वेळेस मुख्यमंत्री त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर देत होते म्हनत होते आम्ही पाटील आहेत शाळा कॉलेज कारखाने सरकार तुमचीच मग बिघडले कुठे 😢😢
सर खर च ओ 😢 आम्हा maratha विद्यार्थ्यांनी Kay करवा atta। Amhi SCBC sathi apply tr kelay। १ Tarkhela la ch Pan साईट प्रॉब्लम मुले अजून झाल नही te mantat ki kamit कमी २० Days lag tat Ani atta amchi registation chi last date २४ jul ahe atta Kay karav amhi 😢। Amhala atta नवीलाज ने ओपन मधुन च एडमिशन घ्यावे लग नार। सरकार का br as करताय। अम्हा मराठा सोबत as । Sir सर्वन्ना mahit ahe ki if ओपन madhun jr admission ghetl tr cut off Khup High jat open cha। Amhala vat t nahi ka br चागल्या college la admission bhetav vagere। Aamhi Kay karav atta 😢
मराठ्यांनां मुद्दाम वेठीस धरत आहे सगळ्या मराठा आमदारांना धारेवर धरा काहीच कामाचे नाहीत ते . आंधळ दळतंय कुत्रं पिठ खातंय अशी गत आहे या सरकारची। तुमची माहिती खरंच खूप अनमोल असते सर। खूप खूप धन्यवाद
Sir Cast Validity saathi , cast certificate lagte na ka tya sobat NCL pn lagte new format (GR) mule mazayakde cast certificate ahe pn ncl ajun betl nahi tr mi Validity la apply kru sahkto ka sir plz reply.....
Caste validity --- जर ncl आणि caste certificate एकाच पानावर असेल तर निघताच नाही असं सेतू वाले सांगतात आणि कोणी कोणी काढली आहे पण कशी काढली आहे काय माहित आणि तेही शिक्षकांच्या मुलांनी this is not fair 😢😢
Sir नविन SEBC Cast certificate aahe, नविन Non Creamy Layer pan aahe , Cast validity साठी लागणारे सर्व Documents dekhil aahet पण LC kadhalyamule College 15A det nahi aata kay karu????😢😢😢😢😢😢😭
🙏PLEASE CET CELL SEBC VALIDITY SATHI AT LEAST 2 MONTH HAVET PLEASE🙏 Me 3 june LA NCL and SEBC sathi ektra appply kellel. Mala Te donhi certificate milnar hoti ektra . 45 days(18july) lagtat Te milayla. Pan jevha me aaj 18 july la tahsil office la aale tevha samjla ki aadhi SEBC kadhayla lagel magach NCL milele. Me aaj form submit kela aata tyala 45 days(1september)aahet . Certificate bhetlyashivay validity pan kadhu shakat nahi.
मी काल documents verification ला गेलेलो जर नॉन क्रीमिलर नसेल तर sebc देऊच शकत नाहीत परत नॉन crimeliyar साठी उत्पन्नाचा दाखला seprate लागतो आणि तोच यायला २/२.५ आठवडे lagtait मी काल ews थ्रू aplication bharla mi tr mhntoi की सीईटी cell chya ऑफिस मधे जाऊन त्यांना चांगलं प्रेमाने समजाऊन सांगू 😢
फक्त तुम्हीच मराठा विद्यार्थाच्या मागे समर्थपणे ऊभे आहात.. आणि मार्गदर्शन करत आहात तुमचे खूप खूप आभार..🙏
सर सगल्यनी आवाज उठवायला हवा. 😢 Plzz सर काहीतरी करा
सर तुम्ही बाकीच्या मोठ्या youtbers ल आवाज उठवयला सांगा. सगळे teachers एकत्र येऊन ही गोष्ट govt पर्यंत पोहचू शकतात 😢😢
Hoo khrch🙂ithe admission milna kathin jhalayy
Ha sir
Sir pls he Kara na
Action ghay sir please 😢
Ho sir
सर याच्यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील ना ews ना sebc अशी अवस्था झाली आहे 😡
सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे 😂😂
१) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय
२) लोक म्हणत्यात टिकत नाही ..
३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय ..
४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय ..
५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत 😂..
पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल ..
६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही 😃😃
७) आणि म्हणे मराठ्यांचा महाराष्ट्र 😅😅
Ase nako bolu dada 😢
खर तर सत्य परिस्थिती आहे ही 💯
Barobar Bhawa 😢😢
Twitter (X) vr ha message takun sarkar prynt pohochla pahije....
Aani mhane marathyancha Maharashtra 🫡
Thank you सर या विषयावरती सविस्तर विडीओ बनवल्या बदल 🙏😊
सर यापूर्वी CET CET cell SEBC ची validity मागत नव्हतं परंतु या वर्षी त्यांनी validity ची अट लावली आहे जी मिळणे शक्यच नाही . जर cet cell नेच validity ची अट काढली तरच काहीतरी होईन नाहीतर शक्यता कमी आहे. सर आज संपूर्ण महाराष्ट्रात फक्त तुम्हीच आवाज उठवत आहे सर हे thanks alot ❤❤❤ सर सर्वांनी आवाज उठवल्यावर काहीतरी होऊ शकते😢
💯💯💯💯💯
💯
Maza pn toch issue zaly bhau Aaj laste date ahet😢
Hyala Jarange ch andolan jawabdar aahe; aata prashna padala mulanchi admission kashi karaychi !!!
💯
सर तुमचे खुप खुप अभिनंदन
तुम्ही फार छान मुद्दा मांडला आहे
सर आता मराठ्यांना EWS पण मिळत नाही आणि SEBC पण तहीसिल मधे देत नाहीत 1 महिना झाला apply करून नाही देत आहे😢
288 पाडा..
12:36 12:36
खरंच भावा रडू येते 😭😭
@ankushbirajdar3508 Kuthl tahsil aahe mitra
@@sunilhsk1551kahi matlab nahi Manoj Jarange Patil lach seat ubhi Kara lagan Karan Congress Wale aani Sharad Pawar wale pan Maratha caste la reservation det nahi.
Manun Manoj Jarange Patil ni ummedwar ubhe karala pahije❤❤
Khup kami youtube channels hya baddal bolat ahet
Thank you sir
सर मी आधीच एक वर्ष ड्रॉप घेतला होता आता यावर्षी जर माझा ऍडमिशन झालं नाही तर माझं करिअर बरबाद होऊन जाईल माझी आई मला आणखी एक ड्रॉप घेऊन नाही शिकवू शकत सर यांनी कमीत कमी ईडब्ल्यूएस तरी चालू करा व एवढ्या वर्षासाठी😢😢😢😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्ही आणि पीडित विद्यार्थ्यांनी मा. जरांगे पाटलांकडे जावा.... तुमचा प्रश्न लवकर सरकार पर्यंत पोहचेल अन मार्ग निघेल ... 🙏🏻🙏🏻
Sir, video खूपच छान आहे खरंच मराठी (SEBC) विद्यार्थी आणि पालक यांचे १,२ महिन्यांपासून काय हाल चाललेले आहे आणि त्यांची मनस्थिती किती वाईट आहेत किती कीती अडचणीत आहे हे तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे सर, आमच्यासमोर १-२ पालक तर हे certificate मिळविण्याच्या धडपडीत चिखलात पडले सुद्धा, फारच वाईट वाटत आहे sir.
एका विद्यार्थ्याची, `जीवन sampvave' अशी कॉमेंट वाचून तर खूपच दुःख झाले . एकतर आधीच ६०, ७० टक्के मराठ्यांची अवस्था दयनीय आहे, त्यांचे पालक साधारण उद्योग धंदा करतात त्यांना नोकऱ्या नाही त्यामुळे जास्त फी भरावी लागेल यामुळे मुले चिंताग्रस्त आहेत, आणि म्हणूनच अशी भावना व्यक्त करत आहे. आता मराठ्यांच्या या भावना सरकारपर्यंत कशा पोहोचतील काही समजत नाहीये.
Thank you Very much sir परिस्थिती दाखवल्या बद्दल
सगळ्या शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे.
मुळात गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती हे दोनच मुद्दे विचारात घेतले पाहिलेत. जातीच्या आधारावर admission बंद करायला हव्यात.
खुप खुप धन्यवाद सर तमाम मराठ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
सर एकदम बरोबर बोलात तुम्ही... या सगळ्या आडचणी येत आहेत आम्हाला... करावं तरी काय आम्ही
अगदी बरोबर सर... सेम माझ्यासोबत घडल आज कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करताना... ते ही अचानकपणे फॉर्म भरताना मागितलं..जर validity पाहिजे होती तर आरक्षणाच गाजर का दाखवलं सरकारने...शेवटी Open मधून फॉर्म भरावा लागला 😢
Thank youu sirr amchya bajune bolnya baddal🙂khrch he sgla face karna kathin hotay aata amhala
सर तहसिलदार त्यांचे काम काज संपावर आहे Cast certificate च भेटत नाही cast validity कधी होणार, भेटणार 😔😭
Khup important video aahe
Gov ne action ghetle payje
सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे
१) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय
२) लोक म्हणत्यात टिकत नाही ..
३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय ..
४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय ..
५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत ..
पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल ..
६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही
७) आणि म्हणे मराठ्यांचा महाराष्ट्र
maharashtra is not of maratha caste it is of marathi people
मी मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थी आहे , जो की पंढरपूरच्या जवळ आहे आमच्या तालुक्याच्या तहसीलदाराला पंढरपूर च्या वारी ची duety दिली आहे . माझ्या तालुक्याचे तहसीलदार च नाहीत 😢 .
ते येई पर्यंत date संपून जातंय.
हा व्हिडिओ आपल्या शिक्षक, पालक, मित्र, राजकारणी, नेते, पुढारी सगळ्यांना पाठवा २० तारखेच्या आत आपल्याला ही लढाई जिंकायची आहे.
आपण सगळे जन मिळून काहीतरी करू शकतो
खूप खूप धन्यवाद सर मराठा विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवल्याबद्दल.
Pls share this video as much as possible 🚩🚩 to dinesh sir & other teachers, etc 🙏🙏🙏🙏
खरच शैक्षणिक कागदपत्रै जुळवाजुळव करण्यासाठी खुप धावपळ होत आहे वँहँलीडिटी साठी काही वेळ मिळावा आपण योग्य मुद्दा उचलला
2:20 sir amchi chuk zali amhi certificate nahi kadhle. 12 may pasun process chalu keli hoti , mumbai tehshil madhye ajun paryant certificate hathat ali nahit. Pahile income certificate kadha tyala 1 month lavla talathinni election mule, mag 2019 madhye kadhlelya sebc certificate ncl apply kele, mag 28 tarikh ali ani ncl chi progress thambvun navin sebc apply karayla sangitale. Ata 5 july la navin gr ala donhi chaltay. Mag parat tehshil madhye gelo teva kam houn jael 17 chya adhi (17 mhanje aj mahavitaran chi form bharaychi last date). 10 la gelo Teva boltat amchyakadun honar nahi. Don diwss tehshildar sirankadun sdo sirankade forward karun ghetle form , ncl che karayla friday la purna diwas tehshil madhye ubho hoto, sahayak saheb jagevar nahich. Shaniwar ravivar sutti ani somwari gelo ki purna tehshil cha samp 😢 2 month zak marli dararoj jaun abhyas pan karayla wel nahi bhetla sakali jaun sandhyakali yaycho nirash houn, tarisudhha certificate hatat nahi. Ata shevti open madhun form bhartoy pan pudhche form bharatna ata parat validity kadhayla lagnar. Ani ata certificate mileparyant reservation rahil ki nahi te sudhha mahit nahi 😢
Thanks सर याबाबत माहिती दिली
Sir Literally thanks for making Video on this topic 👍👍👍👍😞😞
सरकार मराठा विद्यार्थींच्या करिअर शी खेळत आहे. जे अडथळे आहेत त्यावर तात्काळ नविन जी आर काढून मार्ग काढावा ही विनंती
Yes sir
ह्या मार्फत जरांगे पाटलाना बाद करण्यात येत आहे.सरसकट मराठा आरक्षण मिळाले पाहिजे किंवा आर्थिक निकषांवर किंवा बौद्धिक क्षमता नुसार मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर मतदानावर बहिष्कार टाका.एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
हो बरोबर आहे. सरकारला तर आपल्याला आरक्षण द्यायचं नाही आहे . म्हणून तर त्यांनी आपल्याला open categery तून admission घेण्या शिवाय दुसरा पर्याय नाही ठेवला.
आणि मला हे समजत नाही आपण जर संपूर्ण मराठा बांधवांनी जर मागणी केली ना तर आपल्याला ला आरक्षण भेटणार नाही का ?
आपण सर्व मराठ्यांनी आता तर आरक्षणासाठी लढायला हवं ना.
Ha sagla bamni Kawa ahe
@@MahadeoraoPawar
सरकार दरबारीं किती बामणं नोकरीत आहेत हे सांगा जरा. उगाच बामणांच्या नावानं बोंबलनं बंद करा. एकी कडे क्षत्रिय कुलावतंस म्हणून गावभर मिरवायचं आणि दुसरी कडे मला मागास म्हणा म्हणा म्हणून भीक मागायची.
बामणं या फंदातच नाहीत त्यांनी त्यांचे मार्ग काढले आणि ते पुढे निघाले. तुम्ही बसा शिवाजी शिवाजी खेळत
या जरागे आडानि जबाबदार आहे
सेतू केंद्र वाले व सेतू केंद्राचे एजंट विद्यार्थी व पालकांना लुटायला लागलेत . रेकॉर्ड आॅफीसवाले पण जुने दाखले टायमात देत नाहीत.
1 number video sir
Sagalya gosti zalayat mazya sobat
सर 28 जून 2024 .नंतर ची SEBC परिशिष्ट अ व ब एकत्रित दिलेली सर्टिफिकेट जात पडताळणी कार्यालय मानत नाहीत. सर व्हॅलीडीटि सर्टिफिकेट तरी विध्यार्थ्यांना वेळेत मिळेल काय
Thank you sir tumhi tari hyach dakhal ghet ahat 🙏🏻
शासन गंडवत आहे फक्त ‼️
सर धन्यवाद. छान व्हिडीओ.
ak ak mudda barobar Clear kela sir tumhi , baher yavr kahich vichar kela jat nahiye 😪😪😪
Registration Open madhun kele ahe sir 94% ahet cet madhe aani last date 15 july ahe ani cast validity compalsary ahe manle 😢😢
Sir mal tr tahsildar office madhe sangitla ki ektra asel te chalel ani aaj kaltay ki vegvegla pahije😭😭😭😭😭
EWS पण नाही SCBC पण नाही मुलीला शिक्षण फ्री म्हणतात SCBC च्या पण ते शक्य नाही SC BC व्हॅलिडीटी सर्टिफिकेट निघणारच नाही मोफत शिक्षणचे खोटे आश्वासन कशाला
Sir tumhi mudda khup उचलून धरले तुम्ही पण मराठा cast mandhun belong karta kay ❤
Barobar ahe sir mi khup divas zala bezar aahe validity nigat nahi sir
Ani sagly office made mantayt ki amcha samp suruy
Me Beed jilhytil aahe
me 100% sure ahe ki he sagla scripted ahe , he kam fakt ani fakt obc samaj karu shakto . maratha students che document la vel lavaycha topariyant obc"s ne admission chya jaga full karaycha. obc chi meeting bhartat na tya mule . obc la maratha arakshan manjoor nahiye tya mule.
Hona barobar ahe
आदरणीय देवा भाऊ लवकर cast validity chi garaj nahi as ghoshit kara
नाहीतर येणाऱ्या विधानसभेत मराठा पॉवर दाखवून देऊ
💯 Without Caste Validity admission dilech pahije.
@@VedantShinde-xyz18right💯
@@tatya_45 ho barober aahe.
Nahiter ya sarkarla maratha samajachi power baghawi lagel
Barobar ahe marathyanna aata aarakshan milal agoder nhavte cast validity chi garaj pahije nhi
माज़ा पन गेम झालाय यात . मी ओपन मधून केल अप्लाय.
Same bro me pan open madhun kelay apply
Are pn open la cut-off tar khup astil naa re...
Sebc mdhun bharlay, pan validity la upload kahi ch kele nahie sadhya..after scrutiny open madhe jau shakto ka..pls guide
सर 28 तारखे अगोदर काढलेले नॉन /कास्ट एकत्रित असलेले प्रमाणपत्र दिल्यास validity होत नाही हिंगोली च्या ऑफिस वरून फाईल्स वापस येत आहेत ते सेप्रेट कास्ट सर्टिफिकेट मागतात त्या बद्दल काय हिंगोली कार्यालयाला तो 5 जुलै चा जीआर पाठवा आणि आम्हाला पण🙏
Tnx Sir Tumhi Tari Prblm Samjun Ghetli 🙏🙏
Sir तुम्हाला full support
Sir je tumhala amhala samjtyee te sarkar la ka nahi samjt ahe...!!
Nusti voting chya kamach ahe apl sarkar
Cast validity certificate लवकर भेटत नाही...ओबीसी ना पण easily भेटत नाही...ते भेटलं तरी नॉन क्रीमिलिर ने बाहेर पडतात आणि ओपन मध्येच जावे लागते...
मुलींचे शिक्षण फ्री आहे म्हणतात परंतु कॉलेज म्हणत आहे की आमच्याकडे तसला GR आला नाही फिस भरावीच लागेल
Thanks sir खरच खुप छान माहिती दिली मुलाना .मी धाराशिव जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आहे आमच्या परांडा तहसिलदार साहेब संपावर आहेत म्हणून अजून मला DC मिळत नाहीत
सरकार आमचं विरोधी पक्षनेते आमचे आणि खेळ पण आमचाच मांडला जातो 🥺😭😭😭 वारे मराठ्यांनो वा
क्योंकि आपके नेता अक्षरज्ञ हैं
दिड महिना झाले सर्व कागद पत्र जमा करूनEWS& SEBC काही च मिळाले नाही काय होणार...
Plz sir tumhi kahi tri kara
Cet cell la mail pathva......😢
Sir amhi cast validity certificate la apply kele ahe pan amhi te cap -3 paryant amhala original document dyayala lagate tevha te amachya kade nansanar cha mag amhi open madhe janar mag amhala maratha arkshan kutheya sarkarala amhala arkashan dyayachacha nahiy ka??
Sir Caste Certificate 4-5 divsat nahi midat aahe majhya kade NCL aatached certificate aahe pan me new pan takal.
Te 8 Tarik la takal pan ajun te file SDO paryant nahi geli Karan Ladki Bahin Yojna mude Tahsil madhe Mahila cha Rush .
Aani tasach nahi tar validity la adhikar abhilekh panji lagte pan bhumi abhilekh office walyanch bemudat samp aahe purn Maratha Vidyarthi lokancha khed lavla aahe ya sarkar ni.
Attach vala certificate chaltoi na pan?
@@Thesaurabhbabarbhawa Majhya kade SEBC ch non creamy layer attached certificate hot tar me kal Nagpur la Caste validity TAKLI pan tyani mala direct sangital Plain caste pahije tujhi caste validity bannar nahi tyani mala Slip dile pan tyacha war lihun dil ka caste certificate plain nahi.
Mhanje purn Game kela Maratha Caste cha ya sarkar ni.
Tyani mala direct mantal tujhi file rejecte hoil kal Nagpur Samaj kalyan office madhe 😢
Sir mi 16 may la scbc sathi applya kela, ata paryant nahi ala, samp hota manun late zala mantat, validity kadayla gela tr setu vala manto marathyana validity nasti, paresha zaloy 😢
मराठा म्हणून जन्माला आलोय त्याचीच खंत वाटतेय कधीकधी😢😢😢😢😢😢😢😢😢
सर मी तर विचारल पण सेतू मधेय ते तर बोलले की मराठा साठी validity च राहत नाही सर आत्ता काय करायच तुम्हीच सांगा खूप tension आल आहे
खरंच सर तुम्ही मराठ्यांचा आवाज सरकार पर्यंत पोचवा ना please खुप त्रासात आहेस सगळे
आमच्याकडे sebc aahe पण validity नसल्यामुळे आम्ही general मधून फॉर्म भरला
Verification la separate cast certificate mangtay sebc la Ani mi eka page var je cast certificate Ani ncl hot tyavar validity karayla takli ahe😭😢
Student khup suffer krt ahet maratha caste che.... Yavirudh avaj sglyani uthvayla pahije.... Register date nighun gelyanantr maratha student ne ky year vaya ghalvaych
.. 😢
As Education Consultant , We also Face the Same issue With our Students
घेयचना मग शरद पवारां कडुन चार वेळेस मुख्यमंत्री
त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर देत होते म्हनत होते आम्ही पाटील आहेत
शाळा कॉलेज कारखाने सरकार तुमचीच मग बिघडले कुठे 😢😢
सर विद्यार्थ्यांना खूप चांगली माहिती देत आहात
पण सरकार मुलांना त्रास देत आहे
Ews tari dya be aamhala 😢😢😢😢dhad obc pan nahi na sebc pan nako ews dyaa
सर खर च ओ 😢 आम्हा maratha विद्यार्थ्यांनी Kay करवा atta। Amhi SCBC sathi apply tr kelay। १ Tarkhela la ch Pan साईट प्रॉब्लम मुले अजून झाल नही te mantat ki kamit कमी २० Days lag tat Ani atta amchi registation chi last date २४ jul ahe atta Kay karav amhi 😢। Amhala atta नवीलाज ने ओपन मधुन च एडमिशन घ्यावे लग नार। सरकार का br as करताय। अम्हा मराठा सोबत as । Sir सर्वन्ना mahit ahe ki if ओपन madhun jr admission ghetl tr cut off Khup High jat open cha। Amhala vat t nahi ka br चागल्या college la admission bhetav vagere। Aamhi Kay karav atta 😢
Sir e seva walyana mahit ahe 5 जुलै pan te sangtat seprate cirtificate kadayla sagtat ani paise pan jasta charge kartat
नॉन क्रिमिनल व कास्ट यकत्र आहेत. हॉलिडीटि नाही इंजिनियर ला आडमिशन कसं घेता येईल सर.
Sir mi kaal caste vhelidity kadhayla gelto lay बेजार झालो रात्री चे 8 vajle aani dacument pan lay lagte 😢
Sir mophat shikshan yojnecha gr alela aahe ti fee kshi maph hoil he ajun colleges na nahi sangitli nahi gr mdhe lihily tya shivay ti maph kshi hoil
मराठ्यांनां मुद्दाम वेठीस धरत आहे सगळ्या मराठा आमदारांना धारेवर धरा काहीच कामाचे नाहीत ते . आंधळ दळतंय कुत्रं पिठ खातंय अशी गत आहे या सरकारची।
तुमची माहिती खरंच खूप अनमोल असते सर। खूप खूप धन्यवाद
Sir Aamch Maratha Samaja chya Mulanch Ash Zaly ki Tell Bhi gel an Tup bhi Gel .
धन्यवाद सर 🙏
अगदी मनातलं बोललात सर 😢🙏
सर एकत्र असलेलं NCL आणि certificate वरून validity कशी काध्याची याच्या वर व्हिडिओ करा pls 😢😢
Nahi nighat ekatra aslyavar ncl Ani certificate
Nightay bhava@@DrudhNischay
@@siddharthnanaware6696 tu kadlas ka bhava??
सरकार मराठा समाजाची मजा घेतेय..
मी जात बदलवून टाकतो आता...... आज महाराष्ट्रात मराठा असल्याची लाज वाटत आहे मला
सरकार पण खुश मी पण खुश प्रशासन पण खुश thats all ❤
एक मराठा लाख मराठा 🚩
Kharach aahe sir, ya sarakarche doke firale aase vatate
Sir Cast Validity saathi , cast certificate lagte na ka tya sobat NCL pn lagte new format (GR) mule mazayakde cast certificate ahe pn ncl ajun betl nahi tr mi Validity la apply kru sahkto ka sir plz reply.....
Caste validity --- जर ncl आणि caste certificate एकाच पानावर असेल तर निघताच नाही असं सेतू वाले सांगतात आणि कोणी कोणी काढली आहे पण कशी काढली आहे काय माहित आणि तेही शिक्षकांच्या मुलांनी this is not fair 😢😢
Sir नविन SEBC Cast certificate aahe, नविन Non Creamy Layer pan aahe , Cast validity साठी लागणारे सर्व Documents dekhil aahet पण LC kadhalyamule College 15A det nahi aata kay karu????😢😢😢😢😢😢😭
Cet application form upload kara
Ok , thankyou 🙏
सर आमच्या भावना तुम्हाला समजल्या पण आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला का नाही कळत कि नाटक करतय कि काय 😔😔😔
Bhawa Ya Sarkar ch tech Manan aahe Na EWS Na SEBC.
महान मराठा जरंगे से संपर्क करें
@balasahebmunde467मुंडे त्यांनी मुद्दा मांडला आहे तुझा पिंकी ताई ल सांग1
Yat fkt student ch mentality distrub hotoyy😢😢😢
Addmission ch ky hoil. .
सरकार नी ठरलंय वाटत सगळ्यांनी open मधून भरावा 😢
You are great sir
Sir aapne hi dard samja he really love you
Marathi made bol
Sir याबदल सरकार पर्यंत ही सगळी माहिती पोहोचली पाहिजे
🙏PLEASE CET CELL SEBC VALIDITY SATHI AT LEAST 2 MONTH HAVET PLEASE🙏
Me 3 june LA NCL and SEBC sathi ektra appply kellel. Mala Te donhi certificate milnar hoti ektra . 45 days(18july) lagtat Te milayla. Pan jevha me aaj 18 july la tahsil office la aale tevha samjla ki aadhi SEBC kadhayla lagel magach NCL milele. Me aaj form submit kela aata tyala 45 days(1september)aahet . Certificate bhetlyashivay validity pan kadhu shakat nahi.
College maddhe SEBC validity magat aahet. Validity yayla don mahine lagtil toparyant registration date samptiye aata kay karaych.
मी काल documents verification ला गेलेलो जर नॉन क्रीमिलर नसेल तर sebc देऊच शकत नाहीत परत नॉन crimeliyar साठी उत्पन्नाचा दाखला seprate लागतो आणि तोच यायला २/२.५ आठवडे lagtait मी काल ews थ्रू aplication bharla mi tr mhntoi की सीईटी cell chya ऑफिस मधे जाऊन त्यांना चांगलं प्रेमाने समजाऊन सांगू 😢
पण मराठ्यांना ews नाही चालणार अस ऍडमिशन चा वेळी म्हटले तर . माझा कडे पण ews aahe
Thanks sir, 🙏
सर तुम्ही आवाज उठवला तर धन्यवाद
20 दिवस झाले तरी आम्हाला दाखले मिळत नाही
सेतू कार्यलयायत फेरा घालूनथकायला झालं
Email kara sir मोठ्या youtube channel la ❤
khup khup dhanywad